नमस्कार सर माझं नाव संतोष गोरे सर मला लिंबू साठी ठिबक करायचा आहे मी 20 एम एम ठिबक आणलेला आहे110 झाडे आहेत आणि ते दीड वर्षाचे आहेत त्याला कोणती खत वापरू आणि कोणते फवारणी करू कृपया सांगावे आणि ठिबक कशा प्रकारे करता येईल ते सांग
सर सर माझं क्षेत्र 8:30 एकर आहे आणि त्याची लांबी 570 फूट आहे आणि आणि रुंदी 775 फूट आहे त्यासाठी मला किती एम एम ठिबक करावे लागेल आणि त्याच्यासाठी पाईपलाईन कोणती वापरावी
सर... प्रत्येक प्रश्नाला तुम्ही Call centr च नंबर टाकत आहात... तर call centres ल youtube प्रश्न ची उत्तरे द्यायला सांगा... प्रॉडक्ट छान आहे.. लोकांना माहिती आणि service quick pahije
द्राक्ष बागेसाठि 20mm लैटरल टाकली तर सबमेन पासुन किती झाडांना व्यवस्थित पाणी पडेल,,8lt चा टर्बो ड्रीपर एका झाडाला दोन या हिशोबानै,,,मला पाच एकर द्राक्ष बागेसाठी करायचय,,माझ्या क्षेत्राची लांबी हजार फुट आहे
माझा संत्रा लागवड आहे 16X16 माझं द्रिप लांच अंतर आहे 346 फूट ... आणि माझे शेतातील संत्राची लान आहे 16 तर मला द्रिप कोटशन पाहिजे होते सर . आणि मी दारव्हा तालुका जिल्हा यवतमाळ येथे रतो.
नमस्कार सर माझ्या शेताची लाबी 900फूट आहे व रुंदी. 65फूट आहे शेताच्या मध्ये 500फुटावर्ती ऐक कचेबर out let आहे व सुरवातीला ऐक आहे मला वागी साठी drip करायचं आहे परंतु त्यानंतर ही 5/6 वर्ष टिकल पाहिजे आस drip पाहिजे तुमचा संपूर्ण istimat दया माझा बोर्वर आहे तयवृती फिल्टर आहे फक्त pvc लॅटरल व्हॉल्व आणि किरकोळ साहित्य किती खरच येईल
सर मला १० एकर बॉर्डरला नारळ व शेवगा लागवड करायची आहे . पाईप लाईन व ड्रीप बाबत मार्गदर्शन हवे मी प्रत्यक्ष जळगाव येथे येणार आहे रविवार आपले कार्यलय चालु असते का त्या बाबत कृपया मेसेज
अस काही तरी कर की कधीकधी इनलाईन नळी उंदीर खातात खारुताई पण चावते तिथे लिकेज होतसमजा माझ्याकडे विस एम एम ची लाईन आहे ति लिकेज झाली मग मी काय करणार तरजाईनर मारणार किंवा चिकट टेप मारणार पण हेतितकस परफेक्ट होत नाही जाईनर निसटतिल किंवा चिकटटेप फेल जातो काहितरी शोधा साहेब
साधारणतः ठिबक कि नळी विस एम एम किंवा सोळा एम एम ची असतेसतरा किंवा अठरा एम एम ची रेन पाईप सारखी पाईप बनवा ति त्या सोळा एम एम च्या वरून घालता येईल विस एम एम ला एकविस किंवा बाविस एम एम ची बनवा हे तुम्हाला शक्य आहे कारण तुम्हाला ते शक्य आहेह्या अठरा किंवाएकविस एम एम च्या नळ्या वरून पाणि सोडल कि फिट बसतिल असा माझा अंदाज आहे करुण तर बघा सर आल यश तर आनंदच आहे नाही आल तर थँक्स
ड्रिप 11500 प्राईज दिली त्यासोबत त्याची गॅरंटी किती वर्षापर्यंत राहते 20 mm लेटर ला 350 फुटापर्यंत लांबी चालते का .? ग्रीस सर व्यक्तिगत तुमचा नंबर द्या ,,
खूप छान माहिती दिली सर आपण
अतीशय महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती दिली आहे मनापासून धन्यवाद सर
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर खूप खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
Thanks and welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20mm लॅटरल ड्रिप च्याच subline वर 20mm रेन पाइप वापरता येईल का? म्हणजे subline वर नवीन hole पाडण्याची गरज भासणार नाही
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
अतिशय सुंदर व उपयुक्त शास्त्र शुध्द माहिती. धन्यवाद. रणजित सिंह ठाकूर पारध. जिल्हा जालना.
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर सुंदर मार्गदर्शन 20 mm 300 फुट सांगितले ते दहा फुटापर्यंत वाढले तर चालेल का please मार्गदर्शन
सर मी आपले 4 ली चे द्रिपर घेतले खूपच छान आहे सारखे पणे देतात
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Khup Chan Mahiti Ahe
आनंदाटिळेठिबाककितिरुपयिचिलगुसकतिपाचबिगाशति
Good Discussion.
Thanks and welcome …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर नंबर एक छान माहिती दिली आहे 🎉🎉
Thank you so much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Mi nehmi 3 fut sari var pike ghet asto tar mala konte 5hibak sinchan waparave lagel shetachi lambi
200 feet ahe savistar margdarshan Kara dhanyawad
Most Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Ser मला हे सांगा mulching मध्ये drip टाकताना होल वरच्या बाजूला ठेवायचे का खालच्या बाजूला धन्यवाद
Most welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
खूप छान
Thank you so much … 🙏
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20 mm inline lateral 2 fut dripper available aahe ka
Sir, as for complete information please call - 9307300146 |
सर 6000फुट नदिवरुन पाईपलाईन आहे.दुसर्यांच्या शेतातून गेलेली आहे.ओपन पाणी output 2इंच मिळते.पाईपवर प्रेशर येऊन पाईप लाईन लिकेज होईल का
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर ठिबक साठी २.५ इंची पाईप वापरला तर चालेल का❓ एक एकर क्षेत्र आहे
Sir, as for complete support please call our senior engineer - 9284000514 !
Kamit Kami kiti fut 20mm.
सर बादावर झाडे लावलेत तिते विस यम यम नळि च्यारसे फूट चालेलका
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Khup Chan Mahiti Ahe Sir
Thank you so much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
1kg प्रेशर लॅटरल end la पाहिजे की फिल्टर वर
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir १२mm Jain drip ahe te एक्सचेंज होईल का
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
नमस्कार सर दौंड तालुका पुणे जिल्ह्यातील डिलर कोण आहे माहिती दया
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Good information
Thanks and welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
नमस्कार सर माझं नाव संतोष गोरे सर मला लिंबू साठी ठिबक करायचा आहे मी 20 एम एम ठिबक आणलेला आहे110 झाडे आहेत आणि ते दीड वर्षाचे आहेत त्याला कोणती खत वापरू आणि कोणते फवारणी करू कृपया सांगावे आणि ठिबक कशा प्रकारे करता येईल ते सांग
नमस्कार लांबी 430 फूट आहे आणि रुंदी 50 फूट आहे
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर्, सब् मेन् 16mm साठी किती अन्तरा वर असावे, 4.5 फूट सरीचे अंतर आहे.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Solaprla apla dilar kon ahe te sanga
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
फीलटर वापने गरजेचे आहे का कारण विहीर व जमिन अतर तिन ते चार किलोमीटर अतर आहे
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर सर माझं क्षेत्र 8:30 एकर आहे आणि त्याची लांबी 570 फूट आहे आणि आणि रुंदी 775 फूट आहे त्यासाठी मला किती एम एम ठिबक करावे लागेल आणि त्याच्यासाठी पाईपलाईन कोणती वापरावी
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
ता.Malshiras जि. सोलापूर येथे हिरा ऍग्रो इंडस्ट्री चे डीलर आहेत का
5HP ची मोटर,20mm,4लिटर discharge तर lattrel ची लांबी 400 ft. चालेल का.?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
हा प्रश्न भरपूर शेतकऱ्यांचा आहे.!
उत्तर द्या की राव शेतकरी कॉल सेंटर ला एकटाच फोन करणार आत्ता उत्तर दिले तर शेकडो शेतकऱ्यांना समजेल
Filter waluni jam hote.upay kay
Sir, as for more details please call - 9284000514 !
Thibak turisathi 3 ekar madhye 10 buy 1 karayache aahe kiti kharch yenar
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
डिझेल इंजिन ne पाणी सीन टेक टाकीत टाकुन ठिबक सिंचन करता येईल का. खुलासा कृपया करावा.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Netafim best ki jain.. Kont parvdel
Sir , please call for more details - 9307300147 / 9307300150 |
20 mm madhe inline driper per hour kiti pani deto
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Rahuri ला हीरा प्रॉडक्ट मिळतील का.. असतील तर कुठे
सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर... प्रत्येक प्रश्नाला तुम्ही Call centr च नंबर टाकत आहात... तर call centres ल youtube प्रश्न ची उत्तरे द्यायला सांगा... प्रॉडक्ट छान आहे.. लोकांना माहिती आणि service quick pahije
Contact us immediately
20.4.40 latral 300 ft chalte ka 20.2.40 sangave
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर तुमच्याकडे 8mm ठिबक सिंचन प्लास्टिक भेटल का
अधिक माहितीसाठी आमच्या इंजिनिअर सोबत संपर्क साधा
9307300141 / 9307300142
भारी सर
Thanks and welcome …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Nice information sir
सर एक नंबर माहिती
Thank you so much ….
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 संपर्क साधा.
येवला तालुक्यातील आपल्या उत्पादन विक्रेत्यांचा संपर्क क्रमांक द्यावा....
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300141 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
25 घुंटे शेत्रा साठी sand फिल्टर चे कोटेशन फाटवा
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
2.5 इंच मेन लाईन आहे सब लाईन किती इंच करायला पाहिजे..280ft लांबी आहे. कुठली साईझ योग्य राहिलं
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Mala 16 mn tibak karayche aahe paitan hete milel ka
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
ल्याट्रलच्या शेवटी किती प्रेशर पाहिजे?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
द्राक्ष बागेसाठि 20mm लैटरल टाकली तर सबमेन पासुन किती झाडांना व्यवस्थित पाणी पडेल,,8lt चा टर्बो ड्रीपर एका झाडाला दोन या हिशोबानै,,,मला पाच एकर द्राक्ष बागेसाठी करायचय,,माझ्या क्षेत्राची लांबी हजार फुट आहे
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Micro Sprinkler sublime pasun kiti lamb chalate
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@@Heeraagromarathi नंबर देण्यापेक्षा थोडक्यात रिप्लाय दिला तर बर होईल
सर माझ्याकडे 3 एकर शेती आहे
चढ उतार आहे ड्रिप होऊ शकते का
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300142 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर जळगांव मधे आम्ही माहिती साठी येऊ शकतो काय
Most welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर माझे शेत २१०पूट येतोय काय करायचे 16mm नळीची लांबी कीती ठेवायची 👩🌾👩🌾🌿🙏
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 संपर्क साधा.
सर आमचे शेत डोंगर कपारी आहे वेगवेगळ्या प्लॉट आहेत एकुण क्षेत्र ३ एकर आहे व विहीर खाली आहे तर ठिबक नली कशी करावी याचे व्हिडिओ असतील तर पाठवा
Sir तुळजपुर मदे आपली ठिबक मिळेल का? किंवा सोलापूर उस्मानाबाद मिळत असेल तर पता सांगा
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir call ग्या
बोरच्या पाण्यात क्षार जास्त त्याचे कपलर तयार होतात त्या मुळे चोकप होतात थिबक काही सलाह सांगा
Thanks for contacting us …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
जळगावला तुमचं ऑफिस आहे का
Heera Agro Industries
M-Sector, Patil Nagar, Additional MIDC, Jalgaon, Maharashtra 425003 |
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर, चांगली क्वालिटी मध्ये 20चा एकरी खर्च किती येईल
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 संपर्क साधा.
संगमनेर कोठे आहै
Sir
मी 20 एमएम ची नळी २०० फिट टाकली होती तरी पण पाणी एकसारखे पडत नव्हते *नळी नॉन आयएस आय होती* काय प्रोब्लेम असेल
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
एकच नंबर
Thanks ….

❤❤❤❤❤❤❤
Thanks and welcome …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
माझा संत्रा लागवड आहे 16X16 माझं द्रिप लांच अंतर आहे 346 फूट ... आणि माझे शेतातील संत्राची लान आहे 16 तर मला द्रिप कोटशन पाहिजे होते सर . आणि मी दारव्हा तालुका जिल्हा यवतमाळ येथे रतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
नळ्या धुण्यासाठी चांगले अॅसिड ची नाव े सांगा, काय वापरावे
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Welldone🎉👍👍sir
Very very thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सरजी ह्या ड्रीपच्या नळी खारूताई खूप कातरतात,काय करावेत.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
२५ गुंठे ला किती खर्च येईल
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
तालुका परतुर जिल्हा जालना ठिबक भेटन का डिलिव्हरी भेटन का
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
पुणे येथे डीलर आहे का?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
१४०×३२६रुं.व.लां.असेल.तर.कसे.नियोजन.करावे
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20 एम एम लेटर डीप. +2 /1 आपणाकडे आहे काय ⁉
असल्यास डिटेल्स पाठविण्यात याचे
म
Thanks for contacting us …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
👌👌🙏🙏
Kolhapur la kase bhetel
सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सांगली जिल्हा ठिबक मिळेल काय 20mm
सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@@Heeraagromarathi Thank you sir
20 mmएकरी खर्च किती येतो
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300143 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20MMलटरल काय बंडल 300मिटर काय भाव
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
नमस्कार सर
माझ्या शेताची लाबी 900फूट आहे
व रुंदी. 65फूट आहे
शेताच्या मध्ये 500फुटावर्ती ऐक कचेबर out let आहे व सुरवातीला ऐक आहे मला वागी साठी drip करायचं आहे परंतु त्यानंतर ही 5/6 वर्ष टिकल पाहिजे आस drip पाहिजे
तुमचा संपूर्ण istimat दया
माझा बोर्वर आहे तयवृती फिल्टर आहे फक्त pvc लॅटरल व्हॉल्व आणि किरकोळ साहित्य किती खरच येईल
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
लातूरला हिरा प्राॅडक्ट मिळतात काय
सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 संपर्क साधा.
मैंने आ का ड्रिप ऑर्डर किया है, खेत में 500 फुट 16 एमएम की लाइन डाली है, दोनों तरफ से पानी जाता है और चलता भी है
Kya ye sahi hai, ya Mai galat hu
Sir, please provide your contact number or call - 9284000514 !
सर मला १० एकर बॉर्डरला नारळ व शेवगा लागवड करायची आहे . पाईप लाईन व ड्रीप बाबत मार्गदर्शन हवे मी प्रत्यक्ष जळगाव येथे येणार आहे रविवार आपले कार्यलय चालु असते का त्या बाबत कृपया मेसेज
Most Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Ok
“ ठिबक सिंचनातील एक अग्रणी कंपनी ‘ हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ’ मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.”
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
अस काही तरी कर की
कधीकधी इनलाईन नळी उंदीर खातात खारुताई पण चावते तिथे लिकेज होतसमजा माझ्याकडे विस एम एम ची लाईन आहे ति लिकेज झाली मग मी काय करणार तरजाईनर मारणार किंवा चिकट टेप मारणार पण हेतितकस परफेक्ट होत नाही जाईनर निसटतिल किंवा चिकटटेप फेल जातो
काहितरी शोधा साहेब
साधारणतः ठिबक कि नळी विस एम एम किंवा सोळा एम एम ची असतेसतरा किंवा अठरा एम एम ची रेन पाईप सारखी पाईप बनवा ति त्या सोळा एम एम च्या वरून घालता येईल विस एम एम ला एकविस किंवा बाविस एम एम ची बनवा हे तुम्हाला शक्य आहे कारण तुम्हाला ते शक्य आहेह्या अठरा किंवाएकविस एम एम च्या नळ्या वरून पाणि सोडल कि फिट बसतिल असा माझा अंदाज आहे करुण तर बघा सर आल यश तर आनंदच आहे नाही आल तर थँक्स
ड्रिप 11500 प्राईज दिली त्यासोबत त्याची गॅरंटी किती वर्षापर्यंत राहते 20 mm लेटर ला 350 फुटापर्यंत लांबी चालते का .? ग्रीस सर व्यक्तिगत तुमचा नंबर द्या ,,
2 वर्षांची गॅरंटी आहे.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Full Address saga sir
Heera Agro Industries
M-Sector, Patil Nagar, Additional MIDC, Jalgaon, Maharashtra 425003
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
मला हे ड्रिप पाहिजे कुठे भेटेल
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
नळी पेप्सी का प्लास्टिक
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
शिरूर तालुका पुणे जिल्हा डीलर चा नंबर द्या
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
ड्रिप मुळे माझ्या पिकाला भरपूर पाणी मिळत नाही
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000515 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6).
Jio फळ बागेसाठी 16720एमएम वापरावे.
ठिबक सिंचन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज' मध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
लय तळमळी न सांगता सर फायद्यासाठी शेतकऱ्याच्या
Thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर कामाचं 2 च मिनिटांत बोललात
Thanks and welcome … 🙏
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर नंबर द्या
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Nice information 👌
Thank you so much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.