Sir evade bhari samjun sangta tumchya sarkha manus jar prime Minister asta tar aapala desh mahasatta hoyla konich Adau shakat nahi tumhala salute aahe sir
खर तर फक्त एखाद्या विद्यार्थ्याचं आरक्षण पाहूनच त्याला नियुक्ती द्यायला पाहिजे ...हे परीक्षा घेण्याचं नाटक तरी कशाला करायचं आहे ... मला ही आरक्षण आहे पण आरक्षण नाव काढल तरी खूप राग येतो ...मुळात हे आरक्षणच अन्यायकारक आहे .... कधी संपेल हे आरक्षण .... 😢
मी तर म्हणते... Exam घेण्याची गरज नाही. जात प्रमाणपत्र बघून नोकरी द्या. उगी आमच्या सारख्या ला नावाने उच्च जात म्हणून गुणवत्ता डावलून देतात. मग एक्झाम च ढोंग कशा साठी आहे..शेवटी जातीवर च निवड करता तर... जर exam न घेता जात प्रमाणपत्र बघून नोकरी दिली तर आमच्या सारखे लोक नादी लागणार नाही कष्ट करणार नाहीत ..आम्ही दुसरीकडे डोकं लाऊ. पण exam ch ढोंग रचता आणि शेवटी जातीवर च निवड करता. आम्हाला उच्च म्हणून कलम १७ च उल्लघन होत आहे आमचे.
Sir आत्ताची तलाठी भरती झाली त्या भरती मध्ये अनुसूचित जमाती माजी सैनिक उमेदवार न मिळाल्या कारणाने त्या जागा रिक्त ठेवल्या गेल्या आहेत जनरल मधून भरल्या गेल्या नाहित
सर TET 1st paper pass asnare जे फक्त 1 ते 5 साठी पात्र आहेत असे 100 ते 120, 120 ते 140, 140 ते 160 आणि 160 ते 180 एकुण किती विद्यार्थी आहेत असा गूगल फॉर्म भरुन घ्या जेणेकरुन मुलांना एक अंदाज येउन जाईल.
Sir, jr दिव्यांग आणि अनाथ वेगवेगळ्या category चे असतील आणि मार्क त्या त्या category च्या समांतर आरक्षणाव्यतिरिक्त मुलांपेक्षा कमी मार्क असतील तरी ते दिव्यांग or अनाथ हें category च्या जागा खातात का open च्या जागा खातात or त्यांना जागाच मिळत नाही?????? रिप्लाय द्या
सर, या GR मधील पेज नंबर 3 मधील 5 नंबर च्या पॉइंट वर तुम्ही ब्लॅक बोर्ड वर समजावून डिटेल मध्ये लवकर व्हीडिओ बनवा वरील व्हीडिओ पण खूप informative होता Thanxxx sir
Sir Tumhi explain changl kelat tyasati congratulations 🙏 Sir open madhye sadhya 38% aarakshan ahe ase sangitlat tar sarv catagory che bhaubandu jar ale 38% madhye tar open madhye kiti jaga rahtil te calculate nahi ithe 🙏
Sir Tumhi advertisement kase download kale Ani kase bhagychi yachi video please banva . Site link asel advertisement bhagychi tar reply Kara sir Please 😢
जयहिंद सर. सर Specially Abled People's बद्दल आपन सविस्तर बोलाव अशी एक अपेक्षा आहे. कारण तुमच्या कडूनच अपेक्षा आहे की आमच्या प्रश्नांना उत्तर मिळतील आणि आम्ही अचूक preferences देऊ. सर इतक समजल आहे कि दिव्यांग व्यक्तींची स्वतंत्र लिस्ट बनते कोणत्याही कॅटेगरी शिवाय स्वतंत्र, आणि त्यातून त्यांना निवडतात आणि मग ते ज्या कॅटेगरी मधील आहेत त्यात त्याना add करतात. प्रश्न हा आहे की मग अस आहे का की category किंवा cast किंवा open हा मुद्दाच येत नाही दिव्यांग आरक्षण लागू करताना.... ? मग सर याचा अर्थ असा आहे का कि जर OC ची जागा आहे त्या त्या Advertisement मधे आणि open किंवा category la jaga नसेलही पण तिथे दिव्यांग OC chi जागा मात्र आहे.... मग या जागे साठी OC चा कोणत्याही category चा उमेदवार पात्र आहे..... हा असा अर्थ आहे का या नियमांचा? आपन आपण यावर reply देऊन बोललात तरी आनंदच आहे. पण तरी सर video मधे हि यावर सविस्तर बोलावे.. कारण हा मुद्दा एक पाच मिनीट देऊन कुणीच बोलत नाहिये... एक दोन वाक्य असतात... पण शासकीय भाषेतून दिलेली उत्तर नवें प्रश्न मनात निर्माण करतात आणि विचारायच कुणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे... सर अभ्यासपूर्ण उत्तर आपल्याकडून मिळेल या विश्वासाने हा प्रश्न इथे मांडला आहे.... याच्या उत्तरा साठी आपले अनमोल 5 मिनीट video mdhe आम्हाला मिळाले तर आम्ही अचूक निर्णय घेऊन आयुष्यात यशस्वी होऊ.
Ho sir तुम्ही जो gr सांगत आहात तो समजतो पण जर प्रकल्प, दिव्यांग, pt, अनाथ या जाग्यावरील उमेदवारांनी जर open एव्हडे मार्क घेतले तर त्यांना सुद्धा open मधून च नियुक्ती दयावी असा नियम आहे ना? प्लिज मार्गदर्शन करा
सर नागपूर तलाठी ला ews general 7 जागा होत्या, पण ews general मध्ये 1 जण ews project affected select केला आहे, तस होऊ शकते का ? Project affected समांतर आरक्षण आहे ते जनरल मध्ये कसे जाऊ शकतात?
सर,जर समजा ऐकून 20 जागा आहेत त्यापैकी एक दिव्यांग साठी आहे जर obc general ला एक जागा आहे आणि जर जो दीव्यांग मधून highest marks वाला जर obc असेल तर जनरल ची जागा दीव्यांग ला जाते काय?? Plz reply...
RUclips वरूनच अशी माहिती मिळत आहे की आपण 29 तारखेच्या आधीच जाहिराती पाहू शकतो आणि त्या लॉगिनला उपलब्ध देखील आहेत हे खरे आहे का आम्हाला पुढील प्रोसेस माहित नाही सर त्यामुळे आम्ही लॉगिनला गेलो नाही आपण याबाबतीत सविस्तर माहिती आहे त्यामुळे आपणच एकदा चेक करून आम्हाला सांगा
नमस्कार सर मी गणेश पठारे पुण्याहून बोलत आहे सर आपला यूट्यूब वरचा समांतर आरक्षण वरचा व्हिडिओ पहिला त्यामुळे आपल्याकडून थोड्याशा माहिती विनंती करतो सर माझी बृहन्मुंबई महापालिकेत स्टेनो पदावर निवड झाली आहे मी त्या पदासाठी ओ बी सी प्रकल्पग्रस्त मधून फॉर्म भरला होता आणि माझी निवड ओपन प्रकल्पग्रस्त मधून झाली आहे पण बी एम सी ची जाहिरात आली होती तेव्हा फॉर्म भरताना त्यांनी या प्रकल्प ग्रस्त साठीच्या जागा फक्त मुंबई मधील प्रकल्पग्रस्तांना राखीव आहेत आहे असे कळले. माझी चूक कळल्यानंतर मी बृहन्मंबई महापालिका कडे तसे निवेदन देखील दिले आहे. आता पुढील आठवड्यात जेव्हा कागदपत्र पडताळणी होईल तेव्हा ते मला ओपन प्रकल्पग्रस्त मधून बाद करतील नियमाप्रमाणे पण माझी त्यांना अशी विनंती आहे की मला तुम्ही जरी ओपन प्रकल्प ग्रस्त मधून बाद केले तरी मला पूर्ण प्रक्रियेतुन बाद करू नये मी गुणवत्ता यादी मध्ये माझ्या मूळ जात प्रवर्ग ओबीसी मध्ये सुद्धा पात्र आहे त्यामुळे मला ओपन प्रकल्प ग्रस्त मधून माझा मूळ जात ओबीसी मध्ये स्थलांतरित करावे सर त्यासाठी काही नियम शासन निर्णय जर असेल तर तो तुम्ही मला कळवावा. खूप मदत होईल सर आपली. 🙏 🙏 🙏 संपर्क ८८८८९९१००६
Sir Plzzz सांगा मी सरळ सेवेचे पूर्ण फॉर्म प्रकल्पग्रस्त मधून भरले आहेत. WRD मध्ये मला १७८ मार्क येत आहेत. त्याचे open general चे मेरिट 175 लागले तर माझे सिलेक्शन open general मधून होईल की प्रकल्पग्रस्त मधून. यातून पोस्ट घेतली तर राहिलेल्या परीक्षेचे फॉर्म प्रकल्पग्रस्त मधून भरल्यामुळे मला पैकीच्या पैकी मार्क पडले तरी पोस्ट मिळणार नाही का सर ?
Hello sir, प्रथम समांतर आरक्षणावर vedio बनवल्या बद्दल मनापासून आभार 🙏, प्रश्न - जर st pesa चे उमेदवार मिळाले नाही तर त्या जागा st general मधे convert होतात का? कारण मागे तसे परिपत्रक काढले होते.
Sir kontyahi ad madhe category sathi kiti jaga aahet he samjate pan tyatun primary sathi kiti aani madhyamik la kiti he samjat nahi tyavar video banava please
जर cast मध्ये सर्वसाधारण १ जागा आहे आणि महिला उमेदवाराने समांतर आरक्षण महिला yes केलं आहे आणि समांतर आरक्षण मध्ये जागा नाही तर त्या महिला उमेदवाराची निवड सर्वसाधारण जागेवर होते का.
*📱जाहिराती Download करा*
t.me/Rahemanpathan
========================
अतिशय मुद्देसूद आणि छान explanation सर जी ..❤❤❤
धन्यवाद
खूप छान माहिती सर.... पूर्ण संभ्रम क्लिअर झाला..... तुमची smile खूप छान आहे सर... असंच हसतमुख राहा....हिच आमची सदिच्छा
सर पवित्र पोर्टल tait मार्क नुसार कसे रन (काम) करते यावर विडिओ बनवा ....❤❤❤❤❤
Sure
Sir evade bhari samjun sangta tumchya sarkha manus jar prime Minister asta tar aapala desh mahasatta hoyla konich Adau shakat nahi tumhala salute aahe sir
❤Rehman sir I am pray for your 1 million subscribers ❤😊🎉
जज़ाक अल्लाह
खर तर फक्त एखाद्या विद्यार्थ्याचं आरक्षण पाहूनच त्याला नियुक्ती द्यायला पाहिजे ...हे परीक्षा घेण्याचं नाटक तरी कशाला करायचं आहे ... मला ही आरक्षण आहे पण आरक्षण नाव काढल तरी खूप राग येतो ...मुळात हे आरक्षणच अन्यायकारक आहे .... कधी संपेल हे आरक्षण .... 😢
मी तर म्हणते...
Exam घेण्याची गरज नाही.
जात प्रमाणपत्र बघून नोकरी द्या.
उगी आमच्या सारख्या ला नावाने उच्च जात म्हणून गुणवत्ता डावलून देतात. मग एक्झाम च ढोंग कशा साठी आहे..शेवटी जातीवर च निवड करता तर...
जर exam न घेता जात प्रमाणपत्र बघून नोकरी दिली तर आमच्या सारखे लोक नादी लागणार नाही कष्ट करणार नाहीत ..आम्ही दुसरीकडे डोकं लाऊ.
पण exam ch ढोंग रचता आणि शेवटी जातीवर च निवड करता.
आम्हाला उच्च म्हणून कलम १७ च उल्लघन होत आहे आमचे.
First view...2017 chya bharti baddal video tayar kra sir...2017 che umedwar wat bgt ahet tumchya video chi
Ok
कन्व्हर्जन प्रोसेस उत्तम प्रकारे समजाऊन सांगितली सर.....
धन्यवाद 🙏
Thanks
Ews sport aale nahi tr kute cunvert hote sar sagag
Sir आत्ताची तलाठी भरती झाली त्या भरती मध्ये अनुसूचित जमाती माजी सैनिक उमेदवार न मिळाल्या कारणाने त्या जागा रिक्त ठेवल्या गेल्या आहेत जनरल मधून भरल्या गेल्या नाहित
सर TET 1st paper pass asnare जे फक्त 1 ते 5 साठी पात्र आहेत असे 100 ते 120, 120 ते 140, 140 ते 160 आणि 160 ते 180 एकुण किती विद्यार्थी आहेत असा गूगल फॉर्म भरुन घ्या जेणेकरुन मुलांना एक अंदाज येउन जाईल.
ओके
Ho Sir
ho
Thank you सर... खूप छान explain केले 🙏🙏
Welcome
Sir, jr दिव्यांग आणि अनाथ वेगवेगळ्या category चे असतील आणि मार्क त्या त्या category च्या समांतर आरक्षणाव्यतिरिक्त मुलांपेक्षा कमी मार्क असतील तरी ते दिव्यांग or अनाथ हें category च्या जागा खातात का open च्या जागा खातात or त्यांना जागाच मिळत नाही?????? रिप्लाय द्या
सर जर ex service man chya seat भरल्या गेल्या नाही त्यांना एक्स service man nhi bhetle tya seat sathi तर त्या सीट cast madhe convert hote का
Sir, samajik aarkshan mdhe adhi 38% khula jaga bharun mg nntr 62% reserve jaga. Tse samantar aarkashn mdhe adhi 72% reserve jaga bharun mg general consider krtat. As ka??
1 ch jaga asel maji sainik chi ani umedwar available nasel tar bhartil ki vacancy tashich rahil?
समांतर आरक्षण चे उमेदवार...सामाजिक आरक्षण मध्ये येऊ शकते का सर
सर 2016 ला गुणवत्तेवर आधारित निवड झाली नाहीं सर ओपन उमेदवार कमी मार्क चा यादीत बसला कास्ट वाले तसेच राहिले
सर, या GR मधील पेज नंबर 3 मधील
5 नंबर च्या पॉइंट वर तुम्ही ब्लॅक बोर्ड वर समजावून डिटेल मध्ये लवकर व्हीडिओ बनवा
वरील व्हीडिओ पण खूप informative होता
Thanxxx sir
Sure
Excellent information sir😊😊
खूप छान समजावून सांगितल sir 🙏🙏
Thanks
Mashallah sir apki video se bhot madad hoti he sir jazak allah
जज़ाक अल्लाह
Nice explanation...
सर,2017ची शिक्षक भरती पूर्ण झाली आहे का,🙏🙏🙏
नाही अजुन
खाजगी अनुदानित माध्यमिक विद्यालयात समांतर आरक्षण च्या जागा येतात का
इतना दिमाग कहासे लाये जी.... रहमान सर तुम तो भूत होशियार है... हमाकु तो पढणे को भी कंटाळा आता ऐसे जिआरा 👍
😂😂😂😂
तुस्सी बड़े मज़ाकिया हो😂
जर ही candidate मिळालेच नाही तर????
है पद त्या वर्गात मोडतील का???
Explained
Sir Tumhi explain changl kelat tyasati congratulations 🙏
Sir open madhye sadhya 38% aarakshan ahe ase sangitlat tar sarv catagory che bhaubandu jar ale 38% madhye tar open madhye kiti jaga rahtil te calculate nahi ithe
🙏
Female reservation 30% vacancy complete hone ke bad female male se high mark hai to female general ki vacancy lete kya
कॅटेगरी (सामाजिक )नुसार जागाच नाही तर समांतर आरक्षण कुठून देणार.
Sir, video chi khup vat pahili tx
धन्यवाद
sir video motha bno ya lamba. don't worry. tack ur time 🆗😊
I will try my best
1 नंबर मार्गदर्शन 👍👍❤
धन्यवाद
Namaste sir.Best Information.Best Explantion. Republic day Shubhechha Dada.Thank You sir.Pranam Guru.
Thanks
कॅटेगिरी ची जागा नसताना कॅटेगिरी मध्ये फॉर्म भरला तर चालतो का चलन पण कॅटेगिरी चे केले आहे
Sir Tumhi advertisement kase download kale Ani kase bhagychi yachi video please banva . Site link asel advertisement bhagychi tar reply Kara sir Please 😢
जयहिंद सर.
सर Specially Abled People's बद्दल आपन सविस्तर बोलाव अशी एक अपेक्षा आहे. कारण तुमच्या कडूनच अपेक्षा आहे की आमच्या प्रश्नांना उत्तर मिळतील आणि आम्ही अचूक preferences देऊ.
सर इतक समजल आहे कि दिव्यांग व्यक्तींची स्वतंत्र लिस्ट बनते कोणत्याही कॅटेगरी शिवाय स्वतंत्र, आणि त्यातून त्यांना निवडतात आणि मग ते ज्या कॅटेगरी मधील आहेत त्यात त्याना add करतात.
प्रश्न हा आहे की मग अस आहे का की category किंवा cast किंवा open हा मुद्दाच येत नाही दिव्यांग आरक्षण लागू करताना.... ?
मग सर याचा अर्थ असा आहे का कि जर OC ची जागा आहे त्या त्या Advertisement मधे आणि open किंवा category la jaga नसेलही पण तिथे दिव्यांग OC chi जागा मात्र आहे.... मग या जागे साठी OC चा कोणत्याही category चा उमेदवार पात्र आहे..... हा असा अर्थ आहे का या नियमांचा?
आपन आपण यावर reply देऊन बोललात तरी आनंदच आहे. पण तरी सर video मधे हि यावर सविस्तर बोलावे.. कारण हा मुद्दा एक पाच मिनीट देऊन कुणीच बोलत नाहिये... एक दोन वाक्य असतात... पण शासकीय भाषेतून दिलेली उत्तर नवें प्रश्न मनात निर्माण करतात आणि विचारायच कुणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे... सर अभ्यासपूर्ण उत्तर आपल्याकडून मिळेल या विश्वासाने हा प्रश्न इथे मांडला आहे.... याच्या उत्तरा साठी आपले अनमोल 5 मिनीट video mdhe आम्हाला मिळाले तर आम्ही अचूक निर्णय घेऊन आयुष्यात यशस्वी होऊ.
तुमचा video कितीही मोठा असला तरी आम्ही बघतो व बघण्यापूर्वीच like करतो 🙏🙏
धन्यवाद
बरेच दिवस confuse असलेल्या concepts क्लिअर झाल्या,आपले खूप आभार ❤
It's My Pleasure
Sir माजी सैनिक जागा किती दिवसात कन्व्हर्ट होणार
Ho sir तुम्ही जो gr सांगत आहात तो समजतो पण जर प्रकल्प, दिव्यांग, pt, अनाथ या जाग्यावरील उमेदवारांनी जर open एव्हडे मार्क घेतले तर त्यांना सुद्धा open मधून च नियुक्ती दयावी असा नियम आहे ना? प्लिज मार्गदर्शन करा
Most useful information sir ji
So nice of you
All of you subscribe the channel
Only don't watch and enjoy the video's
🎉
सर नमस्कार सध्याच्या परस्थिती नुसार प्रेफरन्स कसे द्यायचे याचा संभ्रम सुरू झाला आहे कृपया मार्क्स नुसार प्रेफरन्स कसे द्यायचे याचा व्हिडिओ तयार करा सर
Ok😊
Yaa video varun avdh nakki ahe ki Obc general cutoff 125 and open general 130 final.....
Khup chaan explained kele sir
सर नागपूर तलाठी ला ews general 7 जागा होत्या, पण ews general मध्ये 1 जण ews project affected select केला आहे, तस होऊ शकते का ? Project affected समांतर आरक्षण आहे ते जनरल मध्ये कसे जाऊ शकतात?
Sir tumchya abhyaspurna vishleshanala salam.
Thanks
Hi sir. Hindi language chya total kiti jaga yetil andaje🙏🙏🙏
Sir आत्तापर्यन्त SBC जागा दाखवतच नाहीत.... मग IN FUTURE येईल का?
Same question
Same question
सर,जर समजा ऐकून 20 जागा आहेत त्यापैकी एक दिव्यांग साठी आहे जर obc general ला एक जागा आहे आणि जर जो दीव्यांग मधून highest marks वाला जर obc असेल तर जनरल ची जागा दीव्यांग ला जाते काय?? Plz reply...
Yes दिव्यांग मधुनच निवड होते त्याची Highest Mark असतील तरी
@@RahemanPathan म्हणजे obc general वाल्याला जास्त मार्क असून ती पोस्ट मिळणार नाही ती दिव्याग ला जाणार ना सर...
Sir please,माजी सैनिक रिक्त पदासाठी चा आलेला GR Channel la टाका.
Sir 1to 5 primary Marathi medium chya jaga kiti alya ahe
RUclips वरूनच अशी माहिती मिळत आहे की आपण 29 तारखेच्या आधीच जाहिराती पाहू शकतो आणि त्या लॉगिनला उपलब्ध देखील आहेत हे खरे आहे का आम्हाला पुढील प्रोसेस माहित नाही सर त्यामुळे आम्ही लॉगिनला गेलो नाही आपण याबाबतीत सविस्तर माहिती आहे त्यामुळे आपणच एकदा चेक करून आम्हाला सांगा
माजी सैनिक लेटेस्ट GR कृपा करून उपलब्ध करावा
10% रिक्त ठेऊन 90 % जागा भरण्याबाबतचा
GR भेटला तर सांगा.. नवीन GR बदल कुठच माहिती भेटत नाही आहे..
Sir... kolhapur जिल्हा जाहिरात कधी येणार आहे 😊
Uploaded
❤
नो सर।।व्हिडीओ मोठा झाला तरी हरकत नाही पण समजतं चांगल्या पद्धतीने.🎉
नमस्कार सर मी गणेश पठारे पुण्याहून बोलत आहे सर आपला यूट्यूब वरचा समांतर आरक्षण वरचा व्हिडिओ पहिला त्यामुळे आपल्याकडून थोड्याशा माहिती विनंती करतो सर माझी बृहन्मुंबई महापालिकेत स्टेनो पदावर निवड झाली आहे मी त्या पदासाठी ओ बी सी प्रकल्पग्रस्त मधून फॉर्म भरला होता आणि माझी निवड ओपन प्रकल्पग्रस्त मधून झाली आहे पण बी एम सी ची जाहिरात आली होती तेव्हा फॉर्म भरताना त्यांनी या प्रकल्प ग्रस्त साठीच्या जागा फक्त मुंबई मधील प्रकल्पग्रस्तांना राखीव आहेत आहे असे कळले. माझी चूक कळल्यानंतर मी बृहन्मंबई महापालिका कडे तसे निवेदन देखील दिले आहे. आता पुढील आठवड्यात जेव्हा कागदपत्र पडताळणी होईल तेव्हा ते मला ओपन प्रकल्पग्रस्त मधून बाद करतील नियमाप्रमाणे पण माझी त्यांना अशी विनंती आहे की मला तुम्ही जरी ओपन प्रकल्प ग्रस्त मधून बाद केले तरी मला पूर्ण प्रक्रियेतुन बाद करू नये मी गुणवत्ता यादी मध्ये माझ्या मूळ जात प्रवर्ग ओबीसी मध्ये सुद्धा पात्र आहे त्यामुळे मला ओपन प्रकल्प ग्रस्त मधून माझा मूळ जात ओबीसी मध्ये स्थलांतरित करावे सर त्यासाठी काही नियम शासन निर्णय जर असेल तर तो तुम्ही मला कळवावा. खूप मदत होईल सर आपली. 🙏 🙏 🙏 संपर्क ८८८८९९१००६
सर या नवीन gr नुसार माजी सैनिक च्या जागा convert होतील का थोड्याफार मग ???
Yes
Gr भेटला का माजी सैनिक चा?
Sir Plzzz सांगा
मी सरळ सेवेचे पूर्ण फॉर्म प्रकल्पग्रस्त मधून भरले आहेत.
WRD मध्ये मला १७८ मार्क येत आहेत. त्याचे open general चे मेरिट 175 लागले तर माझे सिलेक्शन open general मधून होईल की प्रकल्पग्रस्त मधून.
यातून पोस्ट घेतली तर राहिलेल्या परीक्षेचे फॉर्म प्रकल्पग्रस्त मधून भरल्यामुळे मला पैकीच्या पैकी मार्क पडले तरी पोस्ट मिळणार नाही का सर ?
Selection Process वर एक Video देतोय लवकरच
@@RahemanPathan eagerly waiting sir..
3 mahinyapasun confused ahe.
जर महिला ला कास्ट मधून जनरल पेक्षा जास्त मार्क असेल तर ते महिला जनरलधून सिलेक्ट होणार का,,महिला ची जागा असून सुद्धा
Hello sir, प्रथम समांतर आरक्षणावर vedio बनवल्या बद्दल मनापासून आभार 🙏, प्रश्न - जर st pesa चे उमेदवार मिळाले नाही तर त्या जागा st general मधे convert होतात का? कारण मागे तसे परिपत्रक काढले होते.
Sir Urdu medium schoolo me bhi samantar aarakshan ko pure same caste me convert kiya jata hai ya phir open category me daal Diya jata hai.
Same
@@RahemanPathan dhanyawad
Bahot achhese samzaya sir ji😊
काय procedure करायची आहे ते सांगा नेमके कोणते कागदपत्रे लागतील
Sir दुसऱ्या टप्प्यातील भरती साठी पुन्हा नव्याने tait द्यावी लागेल का?
दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती जागा त्या प्रवर्गाच्या जनरल मधून भरली जाते का?
Plz reply
Sir Urdu medium m open converted round ka kya hoga ya nhi...jo gr viral hura h uska explanation kro na us p video banao na tension hura sir
After 3 months 1st walo ka appointment ke bad
ओके
Sir,TET first paper passout ahe.,..Tait score 84 OBC cast any chance sir...🤔🤔
Nice explanation sir ji
Thanks and welcome
Sir 2017 chya tait exam students la aata portal wr registration krta yet ka...sir plz help me...🙏🙏
Thank you so much sir.🎉🎉🎉.
समांतर आरक्षण वाल्यांना जर ओपन मेरिट पेक्षा जास्त मार्क असेल तर त्यांची निवड ओपन मधूनच होईल ना... ओपन जनरल मधून की नाही.??
तसे नाही होणार
सर अंशकालीन पदवीधर म्हणजे काय
Good information sir
So nice of you
Thanks sir ji
Welcome
सर ओपन च्य्या समांतर आरक्षण मधील जागा रिक्त असेल तर ती कोणाला भेटेल ओपन मधील general की
Sir आमच्या आधी rank असलेल्या female category च्या general मध्ये जाता का category च्या female reservation मध्ये जाता त्या...
ap aise samjhate hai k har kisi ko samjh aa jata
ap toh hmare teacher hai
best teacher ❤
जज़ाक अल्लाह
नमस्कार सर
माझा प्रश्न होता माजी सैनिक उपब्ध नसल्यास त्या जागा त्याच catogrory
मध्ये जनरल ले येतात का रिक्त राहतात🙏@@RahemanPathan
Khup chan explanation.....
Yes but category wise
Thanks
प्रत्येक जाहिरातीत संमातर आरक्षणाच्या जागा टक्केवारी नुसार येत नाही
First viewer sir First time
Thanks and welcome
2017 ची माजी सैनिक जागा का आल्या नाहीत
Sir kontyahi ad madhe category sathi kiti jaga aahet he samjate pan tyatun primary sathi kiti aani madhyamik la kiti he samjat nahi tyavar video banava please
Common Roster असते ते त्यावर पण Video बनवतो
Good information sir 💯💪
Thanks and welcome
Best explanation
sir me sc categery cha aahe age 41 aahe tar me open mabhe sc pravargat bharta yeil ka
Sir open k liye jb 38% reservation h to open k seat q nhi are first round mai Urdu medium ki vacancy mai?
Will Explain soon
@@RahemanPathan ok sir
जर cast मध्ये सर्वसाधारण १ जागा आहे आणि महिला उमेदवाराने समांतर आरक्षण महिला yes केलं आहे आणि समांतर आरक्षण मध्ये जागा नाही तर त्या महिला उमेदवाराची निवड सर्वसाधारण जागेवर होते का.
मार्क जास्त असतील तर निवड होते
दिव्यांग उमेदवारांनी जर ओपन वाल्यांचे मेरिट क्रॉस केले तर ते ओपन मधून लागतील की दिव्यांग कॅटेगिरीतून लागतील?
1st chance open madhun
1st Choice Handicap
Sir ji best information
Sir open che समांतर आरक्षण समजावून सांगा
Same
With example
Sir , Maji sainik chya rahilelya jagancha result general result sobat lagto ki waiting chya result veli lagto ?
Thanks Sir ❤
Sir jahirati madhe kontya vishyala kontya cast chi jaga aahe ksa smjel.....
Common Roster असते
NT general 1 jaga n NT female 1 jaga hoti Yat female ni top kel tr tichi nivad NT general mdhun hoil ki NT female mdhun sir pls reply
Sir jar obc female asel tar , general obc mdhe pn sellection houe shakat ka
Yes
Open महिला आरक्षण आहे का ते सांगा.
Yes
सर भार त सर का र च्या नोकरी मदे समांतर आरक्षण महिलेनं लागू होते का?
भूकंपग्रस्त जर उमेदवार मिळाला नाही तर ती जागा प्रकल्पग्रस्त उमेदवाराला मिळते.
Arekshan ke bare me bohot Bhetrin bate sir app ne.