माझ्या भावांची लेखणी असो संगीत असो वा गायकी गाण्याची सुरवात असो नाहीतर शेवट नेहमी दमदारच असतो आणि माझ्या भावांच विशेष म्हणजे गाणं स्वतःच असो किंवा दुसऱ्या कोणाचंही जीव ओतून काम करतात आणि प्रत्येक तळागळातल्या आणि नवीन कलाकारांना पुढे घेऊन जातात love you brother's ❤❤❤
मस्तच झाल आहे .....तुमच्या सगळ्यावरति आई अंबाबाईचा येडामाईचा आशीर्वाद असाच राहावा हिच आईच्या चरणी प्रार्थना
Khup Chan Balasaheb Dada...🥰👌🙏
नाद फक्त sk star music company चा एक नंबर
जबरदस्त लेखणी मामा.. 👌❤
क्या बात है... जबरदस्त 👌👌👌👏👏🎉🎉
जबरदस्त दादा
माझ्या भावांची लेखणी असो संगीत असो वा गायकी गाण्याची सुरवात असो नाहीतर शेवट नेहमी दमदारच असतो आणि माझ्या भावांच विशेष म्हणजे गाणं स्वतःच असो किंवा दुसऱ्या कोणाचंही जीव ओतून काम करतात आणि प्रत्येक तळागळातल्या आणि नवीन कलाकारांना पुढे घेऊन जातात love you brother's ❤❤❤
He khar aahe ❤❤❤❤
एकदम मस्त
नाद खुळा..❤
खतरनाक ढावरे दाजी👌👌👌👍👍
कडक खतरणाक ❤❤
अतिशय सुंदर म्युझिक 🎉🎉🎉
एकच नंबर लिखाण बाळासाहेब दादा 👌🏻 संगीत आणि गायन पण मस्त👌🏻🙏🏻🥰
खुप छान असा मुखडा पुन्हा होणे नाही ❤
❤ काय रिधम लावलाय यार I love you ❤
छान आहे गान वामन दादा👌👌👌👌🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏
लय भारी मामा 👌👌👌👌👌
बाळासाहेब दादा खुपच छान लेखणी केली आहे तुम्ही 👌👌👌👌👌
👌👌👌💐💐💐सुंदर लिखाण ❤👌👌👌💯💯🥰🥰
वा
माझ्या आवडीच गाण 😍😍😍😍😍👌👌👌👌👌🕺🕺🕺🕺
खूप छान
आई राजा उदो उदो 🚩
जबरदस्त 👍👍👍 सुपर
जय भवानी जय शिवाजी ❤❤
आई राजा उदो उदो 🙏❤️ येडूसरीचा उदो उदो 🙏❤️😊
❤ 👌👌
Mast
🙏🏻आई आदिमाया महालक्ष्मी माता 🙏🏻
अप्रतिम लेखणी साक्षात जगदंबा डोळ्यासमोर उभी राहिली बाण खेळताना... मन लाऊन गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात...😊
❤❤ क्या बात हे पपा खतरनाक विषय गाजनार ❤❤
👍🙏
संगीत, गीत, गायक आणि गाणं एकदम कडक....❤
Khup chan ❤❤❤
Best lyrics and music 🙌🏻
🙏🙏🙏🙏🙏🫶🫶🫶🙏🙏🙏🙏
🙏🏻😊🔱🚩Aairaaja 🦁 udhe udhe sadanandicha udhe udhe bol bhavaanimaata ki jai .🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍉🍋🥥🍓🍊🥭
🚩🔱Boltaya 🦁yermalayachaya yedusaricha udhe udhe.🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍉🥥🍓🍊🥭🍋
STU IN A GOOD
🔔🔔🔔🔔🔔📿📿📿📿🔔🔔🔔📿📿📿📿📿📿📿
Aailvnm