All issues were cleared. Very transparent discussion. No partiality. No Modi chalisa. No Amit Shah chalisha. It’s Rajubhai Parulrkar. He never take side. His crystal clear view.
Parulekar sir , khup chan ! THE WAY YOU LET THE OTHER PERSON SPEAK HIS MIND IS IMPEACCABLE AND THE WAY YOU ASK TOUGH QUESTIONS WITHOUT IRRITATING OTHER PERSON IS COMMENDABLE ! Ani Sir majha janma 1995 cha ahe , tumcha adhicha interview program yaycha tevha amcha generation khup lahan hota mhnun amhi to program evdha pahila nahiye pan ha mavin prayog jarur pahnar . Thankyou and all the best !
Truly an excellent interview conducted, changing my opinion of Raju who is thought to practice rabid anti-Modism in a manner most perverse. Devendra is indeed the man to watch. This man has terrific clarity of thought & articulation, politically sauve, yet so common man like. There is no doubt, that he will have a very imp cabinet post at the center soon. (Commerce, Defence, Finance, even EAM, if Jaishankar decides to move on.. MH politics is too small an arena for him now..
Dashing personality!!! Watching this interview after he become Sub CM Kharach majja aali .. ha manus khup magnetic aahe .. Rajyasabha election, aani SHIVsena Ektanath khup matter madhe ha purn chesss khelto .. samorchyala kaahi kalatch naaahi Aani Raju sir 🙏🏻🙏🏻🙏🏻 Kaay interview ghetaa raao .🙌🏻 zabardast fan
The Insider ! @rajuparulekar सर, पुढील मुलाखत @RajThackeray ह्यांच्या सोबत बघायला आवडेल. 😊 जुलै 2020 #rajthackeray #rajuparulekar #theinsider #collage #mnsadhikrut #maharashtra @mnsadhikrut @KirtikumrShinde t.co/dvSD1TQ1OO
देवेंद्र फडणवीस ह्यांनी ह्याच मुलाखतीत सांगितले आहे की आम्ही ठरवल तर तुमचे मंत्री फोडू शकतो. करून दाखवलं! संयमी , हुषार, हिंदूनिष्ठ आणि powerful नेतृत्व देऊ शकणारे सध्याचे एकमेव मराठी नेते.
अमित शहा,देवेंद्र फडणवीस आणि ऊद्धव ठाकरे ह्या तिघांचीही नार्को टेस्ट करा आणि ते टीव्हीवर लाईव्ह दाखवा म्हणजे खरं कोण बोलताय ते स्पष्टपणे सगळ्यांना कळेल.
इतका मिळमिळत गुडीगुडी इंटरव्ह्यु. भीमा कोरेगाव दंगल क्लिनतिट सीएम...आणि गोपीनाथ मुंडेना वैकुंठाला पाठवून सीएम बनलेले. ....इव्हिएम सोडून बैलेट.पेपर वर निवडणुका घ्या....मग हि सरंजामशाही पेशवाई किती टिकते हे बघु या..
मुलाखतीत अजून खुप प्रश्न विचारता आले असते 1.पक्षांतर्गत विरोधकाला संपण्यासाठी मोदी चा गुजरात पॅटर्न का राबवता ?? 2.Ifsc सेंटर गुजरात ला गेले तर महाराष्ट्र विरोधी प्रतिमा झाली तुम्ही महाराष्ट्राची बाजू का नाही घेतली ? 3. पंकजा ,नाथा भाऊ ,तावडे ,बावनकुळे यांचे पुनर्वसन का आणि कधी ?? 4. अर्थव्यवस्था ला प्रतिप्रश्न विचारायला हवे होते ?? 5. 105 चे 50 होतील यावर विश्वास आहे का ?? 6. तुम्ही पक्षात एकाकी पडलात हे खरे आहे पण त्यासाठी तुमचा फाजील आत्मविश्वास नडला का ?? असे प्रश्न विचारले असते आणि मुलाखत 1 तासात घेतली असती तर अजून मजा वाढली असती..👍
बाळासाहेबांनी कधीही काँग्रेस सोबत किंवा राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करायला परवानगी दिली नसती...बरोबर. पण तुम्ही शिवसेनेला दिलेली वागणूक बघून तुमचे काय हाल केले असते याची तरी तुम्हाला जाणीव आहे का..किंवा आज तुम्ही निवडून तरी आले असते का..हा देखील विचार करा फडणवीस साहेब.
बरं तुम्ही खरे बोलताय मग विधानसभेला तरी ५०% टक्के जागा तुम्ही शिवसेनेसाठी दिल्या काय ? त्यांना १२५ आणि स्वत: ला १६४ जागा इतर मित्र पक्षां ना तुम्ही धाकटपक्षा दाखवून भाजप तिकिटावर उभे राहायला लावले किती खोटेपणा करताय राव ?
Thapa martay saglikd bandkhor hote an jith nvte tith sene cha virudh je independent hote tyana hava diliy ex.junnar,khed...baki tr kahijan nivdun aanlet,te tr lagech support kela bjp la tyani...like barshi,thorve,sanjay shinde,thakur gang,kolhapur purn,jalgaon sagl,
म्हणुनच हे घुबड.. सत्तेपासून लांबच बरे सत्तेत असताना ह्याने अणि त्याच्या नाचगाणी करणार्या बायकोने काय तमाशे केले होते ते सर्व मराठी लोकांना माहितीये.. आता काढत बस म्हणाव त्या घाण कोकिळेचे.. भसाड्या आवाजातले अल्बम... 😂😂😂
होस्ट ने जो style से बैठे है वह गलत है, दोनो पैर उसके सामने टेबलं पे पासरने चाहिये थे, ये आदमी सिर्फ और सिर्फ सत्ता और स्वार्थ के लिये काम करता है, जनता और विकास के लिये कुछ नही करता है.
Nice interview. Clear and straight-line forward thinking.
All issues were cleared. Very transparent discussion. No partiality. No Modi chalisa. No Amit Shah chalisha. It’s Rajubhai Parulrkar. He never take side. His crystal clear view.
Parulekar sir , khup chan ! THE WAY YOU LET THE OTHER PERSON SPEAK HIS MIND IS IMPEACCABLE AND THE WAY YOU ASK TOUGH QUESTIONS WITHOUT IRRITATING OTHER PERSON IS COMMENDABLE ! Ani Sir majha janma 1995 cha ahe , tumcha adhicha interview program yaycha tevha amcha generation khup lahan hota mhnun amhi to program evdha pahila nahiye pan ha mavin prayog jarur pahnar . Thankyou and all the best !
Truly an excellent interview conducted, changing my opinion of Raju who is thought to practice rabid anti-Modism in a manner most perverse.
Devendra is indeed the man to watch. This man has terrific clarity of thought & articulation, politically sauve, yet so common man like.
There is no doubt, that he will have a very imp cabinet post at the center soon. (Commerce, Defence, Finance, even EAM, if Jaishankar decides to move on..
MH politics is too small an arena for him now..
Dashing personality!!!
Watching this interview after he become Sub CM
Kharach majja aali .. ha manus khup magnetic aahe .. Rajyasabha election, aani SHIVsena Ektanath khup matter madhe ha purn chesss khelto .. samorchyala kaahi kalatch naaahi
Aani Raju sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
Kaay interview ghetaa raao .🙌🏻 zabardast fan
देवेंद्र फडणवीस नक्कीच मोदीं पेक्षा ग्रेट आहेत....निर्भीडपणे मुलाखत दिली... असाच महाराष्ट्र अपेक्षित आहे....खेळीमेळीचा.....👌
Devendra saheb next pm
The Insider ! @rajuparulekar
सर,
पुढील मुलाखत @RajThackeray ह्यांच्या सोबत बघायला आवडेल. 😊 जुलै 2020
#rajthackeray #rajuparulekar #theinsider #collage #mnsadhikrut #maharashtra @mnsadhikrut @KirtikumrShinde
t.co/dvSD1TQ1OO
हा माणूस एक दिवस महाराष्ट्रातून देशाचा पंतप्रधान असेल
Great.very studid man.Capable of becoming CM again and that too earlier
उत्तम मुलाखत
खूप चांगले प्रश्न..
फक्त एक प्रश्न राहिला तो म्हणजे भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा...
This video should reach to all Indians....👍👍
राजु सर आता आणखी एक मुलाखत घावी.
Very forthright interview
खुप सुंदर interview gheta parulkar sir
अतिशय संयमित
देवेंद्र जी अप्रतिम फटके बाजी👌👌👌
अतिशय सुंदर . Listening Capacity खूप छान आहे
1 no ...sir ur too good I like ...be strong may be future PM candidate
Great Leader @devendrafadanvis ...❣️🚩
खूप छान मुलाखत घेतली राजुजी, आता राज ठाकरेंची पण मुलाखत घ्यावी ही विनंती
छान मुलाखत
Superb...
उत्तम काम उत्तम माणूस.
मुख्यमंत्री असले काय आणि नसले काय देवेंद्रजी प्रत्येक भूमिकेत उत्तमच काम करत राहतील
Punha BJP yeil... Te pan majority ne
राजू सर, एकदा लेखक साहित्यिक राजन खान सर ह्यांची सुद्धा एक तास भर मुलाखत घ्या ही विनंती!😊
Best man Devendraji
Amit भाई na सांगून परत सत्तेत या, तुम्ही चांगले CM आहेत
देवेंद्र फडणवीस ह्यांनी ह्याच मुलाखतीत सांगितले आहे की आम्ही ठरवल तर तुमचे मंत्री फोडू शकतो. करून दाखवलं! संयमी , हुषार, हिंदूनिष्ठ आणि powerful नेतृत्व देऊ शकणारे सध्याचे एकमेव मराठी नेते.
The best program
Good interview by Rajuji
जबरदस्त देवेंद्र जी👌
देवेंद्रजी ग्रेट 👍👍🙏
मुलाखत घेणारा ट्विटरवर निम्म्या लोकांना ब्लॉक करून बसला आहे ☺️ आणि सल्ला देवेंद्र जी ना देतो
👌👌👌👌👌👌👌❤️
अशी इंटरव्ह्यू uddhav thakare saheb नाही देऊ शकत
Maharashtra is missing you Devendraji 😌
Maharashtra was on the top ..... Maharashtra is on the top..... Maharashtra will be on the top..... maharashtra is king
अमित शहा,देवेंद्र फडणवीस आणि ऊद्धव ठाकरे ह्या तिघांचीही नार्को टेस्ट करा आणि ते टीव्हीवर लाईव्ह दाखवा म्हणजे खरं कोण बोलताय ते स्पष्टपणे सगळ्यांना कळेल.
म्हणजे mla विकत घेणार होते तर पण कोर्टा ने तुमची सर्व स्वप्न भंग केले
आता कळालं की राष्ट्रवादीचे खासदार CAA NRC, Article 370, कृषी कायद्यांच्या वोटिंगवेळी संसदेत अनुपस्थित का राहिले!!!!!
देवेंद्र जी तुम्ही चांगले मुद्दे मांडले पण fake account बद्दल तुम्ही बोलूच नका
इतका मिळमिळत गुडीगुडी इंटरव्ह्यु. भीमा कोरेगाव दंगल क्लिनतिट सीएम...आणि गोपीनाथ मुंडेना वैकुंठाला पाठवून सीएम बनलेले. ....इव्हिएम सोडून बैलेट.पेपर वर निवडणुका घ्या....मग हि सरंजामशाही पेशवाई किती टिकते हे बघु या..
मुलाखतीत अजून खुप प्रश्न विचारता आले असते
1.पक्षांतर्गत विरोधकाला संपण्यासाठी मोदी चा गुजरात पॅटर्न का राबवता ??
2.Ifsc सेंटर गुजरात ला गेले तर महाराष्ट्र विरोधी प्रतिमा झाली तुम्ही महाराष्ट्राची बाजू का नाही घेतली ?
3. पंकजा ,नाथा भाऊ ,तावडे ,बावनकुळे यांचे पुनर्वसन का आणि कधी ??
4. अर्थव्यवस्था ला प्रतिप्रश्न विचारायला हवे होते ??
5. 105 चे 50 होतील यावर विश्वास आहे का ??
6. तुम्ही पक्षात एकाकी पडलात हे खरे आहे पण त्यासाठी तुमचा फाजील आत्मविश्वास नडला का ??
असे प्रश्न विचारले असते आणि मुलाखत 1 तासात घेतली असती तर अजून मजा वाढली असती..👍
Raju ji please interview devendra ji again.
There are many things hidden in future about Devendra..he. Will back as Cm again
19:05 supreme court ne oppose kela nasta tar sarv vyavastha keli hoti
Mhanje paise ready hoti
एक उत्तम प्रशासक ...देवेंद्र जी आणि नितीन जी भविष्यात देशाच नेतृत्व करतील 💐
Devendra Ji Tumhi parat CM honar !! ✌🏼💯
Swapnat.....yala punha cm jar vhayach asel tar Sharad pawar chich garaj lagel
@@UpscNexus Sharad Pawar che paay chatayche band kara Saheb
@@TejasJagtap7 apan chatat ahat ki fasanvis Che....
@@UpscNexus Aho konache tri gulam banun rahanya peksha konache bhakt aslel kay vaeet..!
Jya NCP virodhat yach fadanvisane sinchan ghotalyache gadibhar dile tech sattesathi NCP che pay dahrle what a Shame on BJP
Parulekar saheb
Anek meetings zalyat vatat fadanvis sahebansobat?
माहिती चा अधिकार पहिजे..यल ओ यल...😂😂
जय हिंदूराष्ट्र 🚩
म्हणजे काय ?
Thumbnail changle dya ..
Marathi mdhe..
Raju parulekar pudhcha velela konitari bahujan aan aani tyala vichar jaticha abhiman aahai ka mag bagh kay uthhar milta te
अस्तित्व दिसत नाही.....म्हणजे advirtise केली नाही असं म्हणायचं असेल कदाचित🤔
IFSC , Mumbai che Diamond market. Vinod tawde hyana zaleli hadtud. Maharashtra var gujrat cha jor anane. He mudde expected hote
ऐका सत्यनारायणाची ची कथा सारखा फील आला, २० मिनिटे कसाबसा बघितला ! राजू परूळेकर मुळे बघायला आलो होतो !
Khara Bola ki Nahi vat at pahavas. 😂😂😂😂
Tumhi fakt beshht CM chech bhashana aika!
Te khupach interesting and mahatvache bhashana detat!
BJP betaj badshah ahe trolling che.😁
One of the greatest CM of all time Shree devendra fadanvis sir
Bjp मध्ये लोकशाही आहे तर मग नाथा भाऊ पंकजा आणि तावडे यांच्या साठी लागू होत नाही का ??
चंदगड मध्ये पण चंपा जाम पडला असता..
येणारी मुलाखत मा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सोबत पाहायला आवडेल
हिंदुत्व सोडून मानावतव कधी अंगिकरणार
Hindutva mhanjech manavta.
Hi akkal bakichya dharmiyanna ka nahi shikvat?
Kaay fakt Hindunnich theka ghtlay ka sarv dharm samabhavacha?
Khup dhikavti manus ahe ha...hyanchi BJP it cell kiti ghanerde troll kartat saglyanna mahit ahe...BJP has become a worst party
Intelligence = df
तुम्ही गनिमीकावा करणार होता मग आता शिवसेनेने केला त्तर का एवढा त्रास होतोय फडणवीस तुम्हाला
गनिमी कावा शत्रूला शह देण्यासाठी करतात, मित्राला नाही.
@@NikhchansGaming मित्र अणि हा tarbujya 😂😂😂
@@vm6200 तुझा नाही रे फुकनळीच्या
@@NikhchansGaming Mast reply!
10:38- मी म्हणजे भाजपा, भाजपा म्हणजे मी.
बाळासाहेबांनी कधीही काँग्रेस सोबत किंवा राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करायला परवानगी दिली नसती...बरोबर.
पण तुम्ही शिवसेनेला दिलेली वागणूक बघून तुमचे काय हाल केले असते याची तरी तुम्हाला जाणीव आहे का..किंवा आज तुम्ही निवडून तरी आले असते का..हा देखील विचार करा फडणवीस साहेब.
कसली वागणूक? काय बाबा गाडीत बसवून फिरवायचे का?
Te Maharshtrache CM jhale hote matoshree Che Nahi. Sene ne Maharshtrala Kai dile ahe ata parynt te paha.
BJP🌷
खोट बोलतोय देव्या😁😁😁
देवड्या तूझी हिम्मत असेल तर सांग तुझ्या नेत्यांना खोटं पाडायला.
निक्या कोण खर आणि कोण खोट हे सगळ्याला माहीत आहे तू नको शिकवू.
Kadse saheb pankaja munde Tai yaanchyaa baddal prashna vicharayla pahije hota
साहेब , आपल्या राज्यातील IFSC चे ऑफिस गुजरात मध्ये गेले, महाराष्ट्र च्या हितासाठी ते थांबवण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करायला हवे होते,
बरं तुम्ही खरे बोलताय मग विधानसभेला तरी ५०% टक्के जागा तुम्ही शिवसेनेसाठी दिल्या काय ? त्यांना १२५ आणि स्वत: ला १६४ जागा
इतर मित्र पक्षां ना तुम्ही धाकटपक्षा दाखवून भाजप तिकिटावर उभे राहायला लावले
किती खोटेपणा करताय राव ?
Fevkuff kase banvave he BJP pasun sikave Kay solid fekugiri karta Rao fadanvis Saheb, Feku Modi chi Copy ch watate
Thapa martay saglikd bandkhor hote an jith nvte tith sene cha virudh je independent hote tyana hava diliy ex.junnar,khed...baki tr kahijan nivdun aanlet,te tr lagech support kela bjp la tyani...like barshi,thorve,sanjay shinde,thakur gang,kolhapur purn,jalgaon sagl,
नाही पण मी काय विचारतेय.. भाकुथांच्या पुस्तकात तो मध्यरात्री केलेला यज्ञ वगैरे प्रकरण पण असणार आहे का?...
मिरची यज्ञ😂😂
भकूथ्या म्हणजे काय ? इंटरव्हिव्ह बघ आधी
Khara game sharad Pawar yani kela mamacha😂😂😂
Tel lavlela pahilwan, chanikya only Pawar.....
Vanjari lokanchi itaki gaand maarli ahe ncp ne tari chatata tumhi
Devendra 👌👌
तुम्ही फेक खात्याची संस्कृती रुजवली हे नाही का ??
खुपसा प्रामाणिक ,back on track Fadanvis
स्वताच्या पक्षातल्या लोकांच अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न करणारा पाठीत खंजीर खुपसण्याच्या बाता मारतोय 🍉
किती खोटं बोलतो हा माणूस, हा तोच आहे ना जो म्हणाला होता की पवारांचे राजकारण संपलं आहे. किती रे खोटं बोलतोय
11:15 Power of Uddhav Thakare
Fascism cha naash Hou de
Fascism cha arth sang.
परुळेकर किती पैसे भेटले फडणवीस साहेबांकडून
पण एक आहे सत्तेत नसलेले देवेंद्र खूप नरमाईने बोलतात.
म्हणुनच हे घुबड.. सत्तेपासून लांबच बरे
सत्तेत असताना ह्याने अणि त्याच्या नाचगाणी करणार्या बायकोने काय तमाशे केले होते ते सर्व मराठी लोकांना माहितीये..
आता काढत बस म्हणाव त्या घाण कोकिळेचे.. भसाड्या आवाजातले अल्बम... 😂😂😂
भावी नागपुर महानगरपालिका विरोधी पक्षनेते
LOL... BJP FAKE ACCOUNTS war boltae :D
होस्ट ने जो style से बैठे है वह गलत है, दोनो पैर उसके सामने टेबलं पे पासरने चाहिये थे, ये आदमी सिर्फ और सिर्फ सत्ता और स्वार्थ के लिये काम करता है, जनता और विकास के लिये कुछ नही करता है.
Feku no. 2 tadfadnavis
🍉🍉
बर झाल हा बामना गेला सत्तेतुन
Paid news
Paid news