*देव माझा मल्हारी,श्वास माझा मल्हारी,माय माझी मल्हारी,बाप माझा मल्हारी..किरपा त्याची आम्हावरी सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार...* खूप छान ...👌😍🙏🏼🚩
आकाश भाऊ मि तुमचा खुप मोठा फॅन आहे तुमचं प्रत्येक गानं आवडीने ऐकतो व तुमचं प्रत्येक गानं रोज डेली होमटेटर वर घरी सकाऴी सकाऴी ऐकतो भाऊ खरच तुमच्या आवाजात जादू आहे भाऊ एकचं नंबर गित गाईलं भाऊ रोज एकवेऴा तुमचे सर्व गाने ऐकतोच पन एक आमची ईच्छा आहे आहे भाऊ असचं एक गानं महादेवाचं पन काढ़ा भाऊ एक गानं आमच्या साठी तुम्ही आमची ऐवढी ईच्छा पुर्न करा भाऊ जय महाकाल हनुमान पाटील हनमंत वाडी
या गाण्यातील पुर्ण टिम च खुप खुप अभिनंदन.... एकदम कडक बनवल आहे... संबळ वाजवनार्याने तर नादच केला.👌👌 हे गाणं हेडफोन लाऊन फुल आवाजात ऐका सर्वांनी.जबरदस्त आहे...
आकाश दादा काय बोलू तुमचया गानयात ईतकी जादु आहे की काय बोलु खुप सुंदर गाता तुमही दादा नाचाव वाट तुमच गान अईकलयावर सगळे गाने एक नंबर आहेत दादा सुपर 👌👌👌👌😊देव तुमहाला अजून पुढे नेवहो येळकोट येळकोट जय महलहार 🙏🙏🙏🙏🙏🙏💚❤
खूपच खूपच छान असाच आवाज एक नंबर आहे आणि वाद्य किती छान आहे तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद हे गीत गायले असेच नवीन नवीन मल्हारीची गाणी गा
*देव माझा मल्हारी,श्वास माझा मल्हारी,माय माझी मल्हारी,बाप माझा मल्हारी..किरपा त्याची आम्हावरी सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार...*
खूप छान ...👌😍🙏🏼🚩
जय मार्तंड भैरव
लय भारी ....जिथे स्वर्ग फिका पड जिथे माझ्या देवाचा गड... लय भारी जकास kdkk जय मल्हार देवा..👌👍
आकाश भाऊ मि तुमचा खुप मोठा फॅन आहे तुमचं प्रत्येक गानं आवडीने ऐकतो व तुमचं प्रत्येक गानं रोज डेली होमटेटर वर घरी सकाऴी सकाऴी ऐकतो भाऊ खरच तुमच्या आवाजात जादू आहे भाऊ एकचं नंबर गित गाईलं भाऊ रोज एकवेऴा तुमचे सर्व गाने ऐकतोच पन एक आमची ईच्छा आहे आहे भाऊ असचं एक गानं महादेवाचं पन काढ़ा भाऊ एक गानं आमच्या साठी तुम्ही आमची ऐवढी ईच्छा पुर्न करा भाऊ जय महाकाल हनुमान पाटील हनमंत वाडी
Nkki
सुपर गायन , संभळ वाजवणाऱ्याने जीव ओतलाय राव गाण्यात,मंत्रमुग्ध झालो,जय मल्हार
Akash bhu good good song
1नंबर आकाश भाऊ सुंदर गीत
Gan ayktach nachayala man hotay 1no bhau
ओ...हो... क्या बात है..... आकाश...... लय भारी भावा.... जय मल्हार.....👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯
येळकोट येळकोट जय मल्हार
अगदी देव सद्धा खूश झाला. असलं
आकाश भाऊ खुप छान गीत
👌👌👌👌👌👌👌
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
दादू अनिल
खंडोबा चा खंड अखंड मारतंड येळकोटात येत बळ हित Swarg भी फिका पड माजा मल्हारी चा गड आकाश तुम्हाला विलासराव घोगरे पाटील यांचा पिवळा सलाम
या गाण्यातील पुर्ण टिम च खुप खुप अभिनंदन.... एकदम कडक बनवल आहे... संबळ वाजवनार्याने तर नादच केला.👌👌 हे गाणं हेडफोन लाऊन फुल आवाजात ऐका सर्वांनी.जबरदस्त आहे...
❤️
नाद खुळा भाऊ
आवाज आणि गाणं रचना अप्रतिम ❤
Music एडिटर चं पण अभिनंदन ❤
खूप सुंदर गान् आणी आवाज पण , उत्कृष्ट वादन , अप्रतीम् , मला खूपच आवडल
खूप छान गीत सादर केले आहे श्री खंडोबा प्रसन्न
सदानंदाचा येळकोट घे जय मल्हार मार्तंड आवाज आणि ॲक्शन बेस्ट ऑफ सिंगर.
आकाश दादा काय बोलू तुमचया गानयात ईतकी जादु आहे की काय बोलु खुप सुंदर गाता तुमही दादा नाचाव वाट तुमच गान अईकलयावर सगळे गाने एक नंबर आहेत दादा सुपर 👌👌👌👌😊देव तुमहाला अजून पुढे नेवहो येळकोट येळकोट जय महलहार 🙏🙏🙏🙏🙏🙏💚❤
खूपच खूपच छान असाच आवाज एक नंबर आहे आणि वाद्य किती छान आहे तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद हे गीत गायले असेच नवीन नवीन मल्हारीची गाणी गा
संगीत च खरच अप्रतीम आहे
Khrch khup chhan divsbhratun ekdatri ekl tr mn khup prassn hot
Mi 6 vela he गाणे लावल 6 वेळा jahiraat आली कडक आहे आकाश दादा
मस्त.⚘🍂🌹🌼💐🙏🙏
@@sachingavali184 llll
He gan tar Mla lay aavdt aakash tujha aavaj pan lay bharii
आकाश भाऊ एकदम खडक पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपल्या आवाजात दैविक चमत्कार आहे
सबंळ मस्त वाजवलय
खूप छान गानी अस्तात दादा तुमची...... वाक्य रचना तर खुपच छान...🌹🌹🌹🌹🌹
Khup chaan gayile aahe song aksha dada ne .......
Khup chhan gan ahe rao jay malhar
1 Nambar Akash bahu song Chan aahe
वाहहह क्या बात है दादूस😊कडक संबळ वाजवलाय ,येळकोट येळकोट जय मल्हार🙏🙏🙏🙏
खूप सुंदर दादा गाणं👌🏻 जय मल्हार🙏🏻
एकच नंबर आहे खुप आवडल हे गाण असेच गाणे काढा खुप छान वाटतय असे गाणे आयकायला @.....
वा भाऊ वा क्या बात हे खूपच भारी कित्येक वेळा ऐकावं असं हे गाणं खूपच छान नाद खुळा आहे भाऊ तुमचा
Thank you 😊
खुप सुंदर दादा जय मल्हार 🙏
Hii
Khup khup mast dada mi divstun 1da tri he gan iktech👌👌❤
Mi pn roj ekto
खरच खुप भारी आहे गाने
खूप छान
खूप छान खूप खूपच छान छान
Khupch chhan
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट हरहर महादेव
खूप सुंदर गीत आहे आकाश भाऊ..🌹🌼☘💐⚘🍂🙏😘
8888888888888888888888888888
Kya bat a akash bhou superb.... kdkkkkk💥💥💥💥💥
सोन्याची जेजुरी..जय मल्हार 😍💛💛💛☝️💎
Dear Akash... Dhumdhadak.... Zhale geet....Laic bhari ...jay malhar
अतिशय सुंदर
Kadak akash bhau jay malhar
Kdkkkk aahe song nice I like it number1
1 ch no bhau
जय मल्हार🙏
धमाल lokgeet येईल का 3 दिवसात आकाश दादा
Ho
लय लय भारी
Jay mhalar bro kadak..........
संबळ लय खतरनाक वाजवलं,,,♥️♥️
खूप सुंदर गाणं आहे येळकोट येळकोट जय मल्हार
लय भारि आकाश
खुप छान आकाश दादा येळकोट येळकोट जय मल्हार
नादच खुळा
🚩💛जय मल्हार 💛🚩खुपच छान आहे अप्रतिम आकाश दादा❤🛕🚩🛕💛🇮🇳💐
Jevdhya vela ekav tevdh kamich lay bhariiii❤️❤️❤️❤️
Ek number
जबरदस्त दादा एकच नंबर.... 💐 💐 💐 💐 💐 💐 💐
Nice song Akash Dada.
Jai malhar.
From :- Chandu Dada Mhatre Pimplas bhiwandi.
Kadakkk Akash bahu
Laye bhari bhau yedkot yedkot jaye malhar
👌 खूपच छान, शब्दाने व्यक्त करता येणार नाही.
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏
खूप छान आहे हे गीत आकाश भाऊ 👍🏻
एकदम झकास गीत
आणि शुभेच्छा तुम्हाला खूप खूप
जय मल्हार भाऊ....
dada khup mst dada aamche ghri he sog divsbhr aaktet
🤩😍😍🥰🤩 ekch nobar re bhavaaa fulll kadakkkkk
1 नंबर आकाश भाऊ जय मल्हार....
Ek number song akash dada tumcha aawaj pan khup chaan ahe
Nice Akash Bhau
खुप छान आवाज आकाश भाऊ आसेच गाणे देत राह
येळकोट येळकोट जय मल्हार आकाश दादा खुप छान
Mast Akash Bhau , kadk 🎹🎵❤️🎤🎤🎤🎤
येळकोट येळकोट जय मल्हार🙏😊👌👌
खरच स्वर्गावरून ही सुंदर आहे माझ्या मल्हारी चां गढ 🙏🙏
भारी आहे
जय मल्हार 💐
Vaa kyaa bat hai
👌Khup chaan song Akash dada. Jay malhar 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर गीत ... जय मल्हार
Wow
वा आकाश भाऊ फुल्ल कडक song आहे येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🙏💯💯💯
एक दम झकास 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Chan nawin padhtit wadya aani gayan apratim ashich dewachi sewa chalu asu dya bhau
Nawin gani ashyacha padhatit gani banawa
Jay malhar 🙏🙏
Super tai
लयच भारी झालंय गाणं... आणि वाद्य रुंद तर कमालच 👍
kadakk
Majhya malhari cha gadaaaaaaaaaaaa
Nice sang akash dada 😍
I like this song 😍 very nice 😘 यळकोट यळकोट जय मल्हार 🚩
अंगावर शहारे आले एवढ अप्रतिम गायन आहे आकाश भैय्या 🙏👑😘😍
भाऊ मनापासून अभिनंदन जय मल्हार
Ashich gani yeudya tumchya channel vr akash dada
खुपचं छान गायलं दादा👌
मस्त दादा😘👌
एकच नंबर गणी आहेत आकाश दादा तुमची एकधाम कडक ⚡✨🌟❤️🥰🥰💪💪
Khup Sundar 🙏
Hmm
Khup chan. Yel kot yel kot jay malhar 🙏
अप्रतीम शब्द रचना💯♥️♥️
एखाद्य गाण भैरवनाथ च पण तयार करून गा आकाश दादा तुम्हच्या आवाजात 😍😍
खूप छान आकाश भाऊ खंडेराव महाराज अशीच साथ राहो
एकदम सुंदर दादा
मस्त आकाशदादा
Khupach chhan👌👌👌
Nice song 👌 येळकोट येळकोट जय मल्हार