कुंडलिका व्हॅली | Kundalika Valley | Tamhini Ghat | Monsoon trek | Information in marathi
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- कुंडलिका व्हॅली | Kundalika Valley | Tamhini Ghat | Monsoon trek | Information in marathi
मुंबई ते Tamhini घाट हे अंतर साधारणता १४४ किलोमीटर एवढे असून, साधारणतः ४ तास एवढा कालावधी लागू शकतो.
पुणे ते Tamhini घाट अंतर हे साधारणतः ७० किलोमीटर असून, त्यासाठी लागणारा कालावधी हा ३ तास आहे.
पुण्यावरून येताना सगळ्यात पहिलं प्रेक्षणीय स्थळ जे लागतं ते म्हणजे कुंडलिका व्हॅली. या व्हॅलीची विहंगम दृश्य व आल्हादाय वातावरण मन अगदी मोहन टाकते. या व्हॅलीचे दृश्य जणू काही स्वर्गासारखेच भासते. या ठिकाणी फोटोशूट करणे, किंवा प्री-वेडिंगसाठी, हे एक उत्तम ठिकाण म्हटले तरी हरकत नाही. कुंडलिका व्हॅलीला विजीट करण्यासाठी जर तुम्ही बाईक किंवा तुमच्या पर्सनल कारने विजिट करत असाल तर कुंडलिका व्हॅलीच्या जवळच पार्किंग एरिया सुद्धा उपलब्ध आहे.
व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच share करा...
Social Media:
Insta:
Kiran Sakhale- www.instgram.c...
Akshay Polekar- www.instgram.c...
Facebook:
Kiran Sakhale- / kiran.sakhale
Akshay Polekar-
/ akshay.polekar1
Other Playlist-
• Konkan Vlog
• दुर्गभ्रमंती
• पावसाळी भटकंती
• कोकणातील गणेशोत्सव-२०२१
• नाट्य व संगीत
• कोकणातील गणेशोत्सव-२०२२
• अपरिचित माणगाव
Music in this video:
Song: Balynt - Places
Music provided by Vlog No Copyright Music. Video Link: bit.ly/3oD5lCd
kundalika valley
kundalika valley trek
kundalika valley tamhini ghat
tamhini ghat in monsoon
tamhini ghat full information in marathi
kundalika valley information in marathi
where is the kundalika valley
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.”
#kundalikavalley #tamhinighat #duplicateengineers
Jana to padega na public......🥰😘
👌🏻👌🏻
छान वातावरण आहे 👌 vlog 👌💐
Thanks
Thanks
❤💥