मित्रांनो जर तुम्हाला हे गाणं मनापासुन आवडलं असेल तर , Like, Share,Comment आणि Subscribe करायला अजिबात विसरु नका...😊Instagram iD 👇 instagram.com/girish_mhatre_gir_official?igshid=8r6qqnewxj2j
काळजाला भिडणारे संगीत🎶♥️🎶ना बॉलिवूड मधील गाण्या सारखे,ना कुठे अश्लील हावभाव, ना कुठे लहान कपडे.. आहे ते फक्त स्वच्छ आणि निर्मल प्रेम.. खरचं हे गाणं ऐकून जनु निसर्गात जाऊन निसर्गाचा आस्वाद घेतल्या सारखं वाटलं.. अप्रतिम शब्दरचना, संगीत आणि अभिनय.... 🎶🎶♥️♥️ खरचं दादा मनापासून खुप आवडलं गाणं.. काळजाला लागलं... ♥️ असचं पुढे चांगलं काम करत रहा आणि खुप मोठा हो.. हीच आई एकविरेच्या चरणी प्रार्थना... 🙏🙏🎶🎶♥️♥️ सर्व टीम ला मनापासून खुप खुप शुभेच्छा.. 🎶🎶♥️♥️ शुभेच्छुक हिमांशु भोईर - करावे गांव♥️
Zindagichi Godi Sakhya Tuzya Sang Tal Haati Indradhanush Saptrang Zindagichi Godi Sakhya Tuzya Sang Tal Haati Indradhanush Saptrang Aata Gav Sutla Kahur Uthla Aabhalichya Patangach Dor Tutla Raat Dis Aathavancha Hoi Shidka Suttana Gav Mazya Maitrala Dav Deva Dhaav Bigi Bigi Sandh Kaaljach Ghavar Deva Dhaav Bigi Bigi Sandh Kaaljach Ghavar 😘 खूपच सुंदर कड़व आहे सर अप्रतीम 🙏🙏
मला जरा उशिरा ऐकण्यात आलं गाणं पण जेव्हा पासून ऐकलंय सतत एकच गाणं चालू असत खूपच मस्त बनवलंय राव संपूर्ण टीमचे कौतुक आणि धन्यवाद एवढं सूंदर गाणं तयार केल्या बद्दल♥️♥️💝💝
खूपच सुंदर आहे गाणं... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लेखकाचे बोल निःशब्द आहेत... जे काळजाचा ठाव घेत मनात शिरकाव करतात. अप्रतिम खूपच... दोन्ही गायकांनी त्याला इतकं छान वळण दिलं आहे nnn.. चित्रीकरण, सादरीकरण देखील खूपच छान...❤️❤️🌹💐
गेल्या १ वर्षांपासून ऐकतोय हे गाणं तरीसुद्धा रोज ऐकावे वाटते , मनातील भावना ओठावर आणल्यात , अतिशय सुंदर शब्दरचना , अप्रतिम संगीत , साजेशी अशी कथा खूप सुंदर . तुमच्या संघाला खूप शुभेच्या .
Hats off @Sujit-Viraj अतिशय सुरेख गाणे दिल्याबद्दल . कुठून आले असे काळजाला भिडणारे शब्द तुमच्या मनात आणि मनातून गाण्यात . असा सॉंग लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भविष्यात असेच सुरेख गाणे द्यावे हीच अपेक्षा .
हे गाणं अतिशय अप्रतिम आहे जेव्हा हे गाणं ऐकले की तेव्हा पासून मनात वेगळीच भावना निर्माण होते.अस वाटत की हे गाणं अजून ऐकत रहाव. अस वाटत की अजून थोडा गाणं मोठे हवं होत. पण जे आहे ते अतिशय छान आहे.👍 सर्वांना धन्यवाद हे गाणं बनवल्या बद्दल🙏
जिंदगीची.गोडी सख्या तूझ्यासंग......osm... खूपच भावपूर्ण आणि मधुर आवाज आहे शब्दरचना अप्रतिम हवीहवीशी वाटते... उत्तम प्रकारे सर्व गोष्टी जुळून आल्या आहे😊😊👌👌🤗😘
अस्सल गावठी चित्र....आणि गावाकडचं निर्मळ , पवित्र प्रेम...कोणतंच भडक, अश्लील दृश न दाखवता फारच समर्पक चित्रीकरण आणि तेवढ्याच ताकदीचा आवाज....फारच अप्रतिम मिलाफ आहे... पुन्हा पुन्हा ऐकतच रहावं फक्त
मित्रांनो जर तुम्हाला हे गाणं मनापासुन आवडलं असेल तर , Like, Share,Comment आणि Subscribe करायला अजिबात विसरु नका...😊Instagram iD 👇
instagram.com/girish_mhatre_gir_official?igshid=8r6qqnewxj2j
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏👌👌👍👍👍👍🔥🔥🔥👍👍👍👍👍👍👍👍
𝓜𝓪𝓼𝓽 𝓼𝓸𝓷𝓰 ...
Ho nakki manapasun aavadal
मना त जाम आवारला
Bhai songs lyrics taku shakto ka
काळजाला भिडणारे संगीत🎶♥️🎶ना बॉलिवूड मधील गाण्या सारखे,ना कुठे अश्लील हावभाव, ना कुठे लहान कपडे.. आहे ते फक्त स्वच्छ आणि निर्मल प्रेम.. खरचं हे गाणं ऐकून जनु निसर्गात जाऊन निसर्गाचा आस्वाद घेतल्या सारखं वाटलं.. अप्रतिम शब्दरचना, संगीत आणि अभिनय.... 🎶🎶♥️♥️
खरचं दादा मनापासून खुप आवडलं गाणं.. काळजाला लागलं... ♥️
असचं पुढे चांगलं काम करत रहा आणि खुप मोठा हो.. हीच आई एकविरेच्या चरणी प्रार्थना... 🙏🙏🎶🎶♥️♥️
सर्व टीम ला मनापासून खुप खुप शुभेच्छा.. 🎶🎶♥️♥️
शुभेच्छुक
हिमांशु भोईर - करावे गांव♥️
Thank you 🙏
धन्यवाद
@@virajdaki5877 great voice bhava... Listening again and again. Wish you bright future.💐💐
kharch khup apritam song aahe manala lagun nighto
मान्य करा अथवा नाही....
पण जिंदगीची खरी गोडी ही आपल्या सख्या सोबतच आहे !!!!❤️💯
आणि सर्वांचच प्रेम यशस्वी आणि समाधानी रहावं हिच सदिच्छा !!!!💐
Thanks 🤝
@@girishmhatre6228 🙏👍
ब
@@girishmhatre6228 प
Ho kharay❤️❤️❤️
Zindagichi Godi Sakhya Tuzya Sang
Tal Haati Indradhanush Saptrang
Zindagichi Godi Sakhya Tuzya Sang
Tal Haati Indradhanush Saptrang
Aata Gav Sutla Kahur Uthla
Aabhalichya Patangach Dor Tutla
Raat Dis Aathavancha Hoi Shidka
Suttana Gav Mazya Maitrala Dav
Deva Dhaav Bigi Bigi Sandh Kaaljach Ghavar
Deva Dhaav Bigi Bigi Sandh Kaaljach Ghavar 😘 खूपच सुंदर कड़व आहे सर अप्रतीम 🙏🙏
Thank you so much
.......खूपच मस्स्त अगदी फील झालं स्वतःवर
रोज गाणं बघतोय तरी मन भरत नाहीये ...❤ ❤खूप सुंदर कथा चित्रीकरण 👌👌 आवाज तर जादूच आहे . अप्रतिम शब्दरचना .
Actually ❤️
Maz pn gav song aahe he mi pn roj bgte
i love this song 😍😘
@@mayavishe2236 I love youv
@@kau5476 ़
❤️Jindgichi godi sakha tujya sang😍 .....hi line avdli asel tr like kra😊
Ho aavdli mi maza pic takun gani pn kel
LOVE 3
I'm falling in this line
Like kraychay konala
Nice 😘
हे गीत कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही...Such A Great Song❤️
Keep It Up Girish Sir..😊
Thanks 🤝
@@girishmhatre6228 welcome sirji😍
मी जेव्हापासून हे ऐकलं आहे तेव्हापासून मोबाईल रिंगटोन हीच आहे.दरवेळी शब्द ऐकून मनात जोडीदाराबद्दलचे प्रेम अधिकच वाढते..छान शब्दरचना..
Thank u so much
खूप सुंदर गाणे आहे ज्याने खरे प्रेम केले आहे त्यांना आपल्या प्रेमाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही
Thanks 🤝
सुंदर, अप्रतिम झाले आहे, प्रचार गरजेचा आहे अजून, मराठी माणसाच्या प्रवासात वाहनात हे गाणे आणि असे असंख्य मराठी गाणीच वाजली पाहिजेत
धन्यवाद 🤝
खूप छान गाणं आहे, टचकण डोळ्यात पाणी आलं, जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या 😇
Bharii concept
Try me
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
Thanks 🤝
सही बात है
Right
Kharch asch aahe
Right
इमोशनल ..👍................वा। जिंदगी ची गोडी प्रीतीच्या संग। जीवन झाले प्रेममय अभंग।
Thanks 🤝
गाण्याची प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द , म्युजिक all over अप्रतिम आहे. मी तर फिदा झाले गाण्या वर😘😍
Thank u
ThanQ so much 🤗🤝
मला जरा उशिरा ऐकण्यात आलं गाणं पण जेव्हा पासून ऐकलंय सतत एकच गाणं चालू असत खूपच मस्त बनवलंय राव संपूर्ण टीमचे कौतुक आणि धन्यवाद एवढं सूंदर गाणं तयार केल्या बद्दल♥️♥️💝💝
अगदी मनातल्या ओळी......फक्त आणी फक्त हेच गाणं ओठी रेंगाळताय जेंव्हा पासून ऐकलय.....खूप सुंदर
Khup madhur geet ❤️
धन्यवाद🤝
एकदम बरोबर आहे
Kup meaning full song ahe.. Pratek word madhye meaning ahe
अप्रतिम गाणं...
जिंदगीची गोडी सख्या तुझ्या संग...❤️
हे कडवं ऐकण्यासाठी पूर्ण गाणं ऐकावं लागतंय...!
शब्दरचना👌
Thanks 🤝
Ek No. Song😍❤ Girish Dada
Thanks bro
Apratim...........khup sundarrr
Thanks 🤝
खूपच सुंदर आहे गाणं...
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लेखकाचे बोल निःशब्द आहेत... जे काळजाचा ठाव घेत मनात शिरकाव करतात. अप्रतिम खूपच... दोन्ही गायकांनी त्याला इतकं छान वळण दिलं आहे nnn.. चित्रीकरण, सादरीकरण देखील खूपच छान...❤️❤️🌹💐
Thanks 🤝
गेल्या १ वर्षांपासून ऐकतोय हे गाणं तरीसुद्धा रोज ऐकावे वाटते , मनातील भावना ओठावर आणल्यात , अतिशय सुंदर शब्दरचना , अप्रतिम संगीत , साजेशी अशी कथा खूप सुंदर . तुमच्या संघाला खूप शुभेच्या .
Thank u
Thanks 🥰🤝
हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही मस्त गाणं आहे हे❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥❤️
धन्यवाद 🤝
Ho 😇
अप्रतिम शब्द रचना 💖काळजाला भिडणारे शब्द .👌👌
आता पर्यंत ऐकलेल्या गाण्यातील मला आवडलेले गान.
आता पुढे लिहायला शब्द नाही .👍👍👍
जबरदस्त
Thank you so much
Thanks 🤝
Khup chan....
Thanks 🤝
😍😍 zajass........
Lai bhari
Thanks 🤝
दादा गाणं कधी सँपल समजलं च नाही , जबरदस्त फील झालं गाणं , पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा दादा तुला
धन्यवाद
Hats off @Sujit-Viraj अतिशय सुरेख गाणे दिल्याबद्दल .
कुठून आले असे काळजाला भिडणारे शब्द तुमच्या मनात आणि मनातून गाण्यात . असा सॉंग लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
भविष्यात असेच सुरेख गाणे द्यावे हीच अपेक्षा .
Thank u so much...@prashant nehare
Thanks 🥰🤝
गाण्याचं संगीत तर अप्रतिम आहेच पण त्याहून जास्त मला या गाण्याचे शब्द आवडले, अप्रतिम लेखन.
धन्यवाद
Right ahe.... Words ek no ahe
jikla bhava tu sagla bas kay bolu attaa..........Khup khup prem
Thanks 🤝
Khup chan composition
Thanks ☺️🤝
खूपच छान
शब्दमांडणी👍👍👌
Thanks 🤝
जिंदगी ची गोडी सख्या तुझ्या संग........
Superb.....
Thanks 🤝
गिरीश मित्रा, perfect song selection, सहज सुंदर अभिनय , गित संगित सुंदर, मस्त सगळेच टाॅप क्लास
THANKS BHAY🤝😘
Nice girish song
Thanks
Manapasun khup khup aabhar ya ganyache khupach sundar song
काळजाला भिडणारा व्हिडिओ होता 👌👌👌👌👌
Thanks 🤗🤝
किती गोड गाणं आहे यार....👌👌👌वेडा झालो मी या गाण्याचा👌👌👌काय शब्द रचना आहे 👌👌अप्रतिम. मन जिंकलं 😊👌👌👌👌👌
Thank u
ThanQ so much 🤗🤝
खूप छान 🥳👍
Thanks 🤝🤗
आज दिवसभर मी हे एकच गाणे ऐकत आहे आता पण ऐकतो 10:05 pm 😍😍
धन्यवाद 🤝🥰
हे गाणं अतिशय अप्रतिम आहे जेव्हा हे गाणं ऐकले की तेव्हा पासून मनात वेगळीच भावना निर्माण होते.अस वाटत की हे गाणं अजून ऐकत रहाव. अस वाटत की अजून थोडा गाणं मोठे हवं होत. पण जे आहे ते अतिशय छान आहे.👍 सर्वांना धन्यवाद हे गाणं बनवल्या बद्दल🙏
Thanks 🤝
सुंदर , अतिउत्तम
Thanks 😊
Nice Ankita & Girish 👌
गिरीश भाई गाणी मनाला लागला पुढच्या वाटचाली साठी हार्दीक शुभेच्छा
शुभेच्छुकः आम्ही मोठीजुईकर
धन्यवाद
अप्रतिम , सुरेल संगीत आणि सोनालीच्या आवाजाची जादू काही वेगळीच ... काळजाला भिडणारे गाणे.. Good Job All of you... keep it up ❤️
Thanks 🤝
Kya baat he girya. Ek nmbr👌👌👌
Thanks 😘
Thanks 🤝
खुप सुंदर 😍🥰🥰
धन्यवाद 🤝🥰
डोक्यातून जात नाही राव गाण हे😍😍
Thanks 🤝
Ek no song..❤️ khup chaan aahe song..✌️👌👌
Khup chhan🥰
माहेरचे माहेरच असते ❣️
🥹
Khup mast ❤️
Thanks 🤝🥰
Khup chan song aahe😍😍😍
खूप सुंदर आवाज आहे गायकांचा, आणि शब्द हृदयाला लागतात 😍
तुमची आजून गाणी ऐकायला आवडतील
abhimn watato marathi.
.gane eokyla...khup mst ahe gan girish bahu...kadak..marathi....jay bhim.....jai shivray...
Thanks 🤝
Khatarnak bhava full rada ..
Thanks 😊
खुप छान आहे शेवटचे बोल आयुष्य शी कहाणी सांगून गेले
ThanQ so much 🤗🤝
खुप छान आहे song किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही 👌👌👌👌👌😊
Thanks 🤝
Beautiful song 👍👍lyrics... Music.. voice.. Picturization.... Ultimate👍 चाल तर एवढी मस्त वाटली कि कितीही ऐकलं तरी मन भरतं नाही 🌺🌼beautiful song
Thanks 🤝
Nice Song Viraj Dada & Sujit Dada 👌👌👌
Khrch khupp Chan khup mast feel hot 😇😊
ThanQ so much 🤗🤝
Wow ❤️❤️❤️🔥🔥🔥🙏🙏🙏🙏
मस्त गाणं आहे जुन्या आठवणी ताज्या झाल्या गावातील प्रेम हेच खरं प्रेम असत स्टोरी रचना संगीत अजून काय सगळं लय भारी miss you प्रज्ञा आणि हो i love you
Thanks 🤝
खरचं भावा एक नंबर डोळ्यात पाणी आलं राव..... ❤🔥🤗
जिंदगीची.गोडी सख्या तूझ्यासंग......osm...
खूपच भावपूर्ण आणि मधुर आवाज आहे
शब्दरचना अप्रतिम हवीहवीशी वाटते...
उत्तम प्रकारे सर्व गोष्टी जुळून आल्या आहे😊😊👌👌🤗😘
Thanks 🤝
Apratim...aajpasun my special song
Thanks 😊
तुमच गाणं पहाताना वयक्तिक जिवनाला स्पर्श करून जातं.... मी परत परत खूप वेळा पाहीलय हे गाण.
धन्यवाद या कलाकृतीसाठी
माझे आज ५०+ हे गाणं ऐकुन झालंय ... खुपचं छान आहे ... आणि Video पण खुप छान आहे....
Thanks 🤝
Mazhe pn..
खूप छान अभिनय,संगीत आणि आवाज ...एकदम साधेपणा पण नावीन्य पहायला मिळाले. खुप छान💐💐👍
धन्यवाद
गाण्याचा एक एक शब्द काळजाला स्पर्श करून जातो.
अभिनंदन खूप छान💐💐💐❣
Thanks 🤝
Kharach khup chan song aahe
Thanks 🤝
खरचं ... खरी गोडी आपल्या जीवन संगिनी सोबतच असते...
धन्यवाद 🤝
Last lines..ek no
अस्सल गावठी चित्र....आणि गावाकडचं निर्मळ , पवित्र प्रेम...कोणतंच भडक, अश्लील दृश न दाखवता फारच समर्पक चित्रीकरण
आणि तेवढ्याच ताकदीचा आवाज....फारच अप्रतिम मिलाफ आहे... पुन्हा पुन्हा ऐकतच रहावं फक्त
Thank u so much
@@virajdaki8944
सुंदर गोष्ट दिसली की आपोआपच शब्द सुचतात
Thanks 🤗🤝
Khuch chhan ahe song and love story 😍♥️
काय ते अप्रतिम गायन,काय ते सादरीकरण किती छान चित्रीकरण, समदं ....ओके....🌸🌸🌸🤩🤩🤩
धन्यवाद 🤝🥰
Ek number Bhai ❤❤
Thanks 🥰🤝
गाण ऐकून जुन्या आठवणी ताज्या झाल्या राव Nc song
ThanQ so much 🤗🤝
खूपच छान
मन जिंकले
यार 😍😍😍😍😍😍😍😍😍
Thanks 🤗🤝
Weep
4 million near 😎😎
Congratulations..khup chan
Thanks 🤝
तमाम महाराष्ट्राचं मन वेधून घेणारं गाण बनवलस गिरीश दादा..... भावना पोचल्या😍🤗
Thanks 🤝😘
सर्व जण एकच कडव ऐकण्यासाठी आले आहेत 😀
Bvmntvv
Nice dada ❤️❤️
Ho
Yes
❤️💯💯
देवा धाव बिगी बिगी सांध काळजाचं घाव र👌
अप्रतिम
Thanks 😊
Khup Chan 👍
Thanks 🤝
अभिनंदन गिरीष ,खूप छान गाणं आहे , मनापासून आवडला , तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ,
धन्यवाद
खुप छान गांण आहे या गाण्याची प्रतेक ओळ आपल्या सख्याची आठवण करुन देते....जिंदगीची गोडी सख्या तुज्या संग 💖 💖 💖
Thanks 🤝
अजय अतुल ला टक्कर आहे गाणं🍫🍫🍫🍫🍫
अप्रतिम गाणी झालाय 👍👍
दोन्ही गायकांचा आवाज काळजाला भिडणारा आहे ❤️ अजून असेच नवीन प्रयोग करा 👍
Thanks 🤝
आतापर्यंत शंभर वेळा तरी हे गाणं बघितला असेल तरी मन भरत नाहीये खूप छान संगीत आणि खूप छान गाणं गायला आहे
Thanks 🤝
Thanks 🤝
खूपच अप्रतिम आहे हे गाणं.. खरं प्रेम आणि प्रेमातील नाजूक भावना खूप सुंदर रीतीने पोचवल्या आहे...☺️
Guys.. Congrats.. Khup sundar Audio.. Video.. Acting.. Sadhan, Girish, Anki, Sonali, Vijay, Sonu, DB, and all Team of "Pirticha Gaav" great work💕🎶😘
Thanks dada
💝
@@girishmhatre6228 to
@@atulsawant47 dfgh
parth
Ek No song dada❤️❤️❤️❤️
Khupch sundar song😘😘😘😘😘
Thanks 🤝
Mast ❤️
Mast👌👌
Thanks 🤝
Khup chan song ahe konachi athvan tarr nahi 🤣🤣pan music mahanun khup chaan ahe best song 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Thanks 🤝🥰
जबरदस्त
ThanQ so much 🤗🤝
1 नंबर साँग आहे भावा अप्रतिम गाने
ThanQ so much 🤗🤝
दादा खूप छान आणि मस्त गाणी आहे .
माझ्या मम्मी पप्पांना हा गाणी खूप आवडतो ❤️❤️
धन्यवाद🤝
nice song girish bhau