फार छान वाटत आहे मला... माझ्या महारात्रिण लोक.. एवढ्या दूर जाऊन आपली संस्कृतीचा.. पालन करत आहे... गणपती बापाचा.. उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा करत आहे.. तुम्हा सर्वाना मनापासून jay गजानन 🙏🙏
हेमंत भाई,मस्त वाटत आपल्या शहापूर मधून एवढं dedictaion देऊन तू आज एका वेगळ्या उंचीवर आहेस,असच पुढे जा,सर्व देश तुझ्या नजरेतून दुनियेला दाखव.आमचा फुल सपोर्ट असणार.एक शहापूरकर एक मित्र म्हणून कायम साथ असणार या क्षेत्रासाठी,लवकरच भेटू.तुमचा मित्र,दयानंद पाटोळे
हेमंत भाऊ प्रथम तुमचे आणि तुमचे चेनल चे खुप खुप आभारी आहे, आज तुमचे मुले नवं नवीन देश तुम्ही दाखवत आहात, आणि तिथली संस्कृती परंपरा दाखवत आहात तुमचे मनापासुन आभार, आणि आज आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती परंपरा दाखवत आहात ते हि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मुर्ती मोरया ते हि विदेशातील देशात खूपच छान मस्त वाटल, सर्वे मंडळीं ना मनापासुन शुभेच्छा देतो आहे , तुमचे बरेच असे ब्लॉग बगत आहे आणि खुप पाहिले आहेत, नको नको अस्या ठिकाणी तुम्ही जात असतात, तुम्ही नेमक कोणत्या देशात वास्तव्यास आहात, मुळचे तुम्ही कोकणातले आहात का, तुमचे सरनेम कोकणातलं रत्नागिरी ल वाटत आहे, पण एक बोलावस वाटत तुम्ही तुमचे ब्लॉग हे नेहमी हिंदी भाषा मध्ये बनवत आहात आपली देशाची भाषा आहे, पण तुम्ही मराठी मध्ये आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती मराठी भाषेत अनुवाद केला तर ऐकायला किती गोड वाटेल, अस माज मी मनोगत व्यक्त केले आहे, तरीही तुमच्या चेणल ला आणि तुम्हाला खुप खुप शुभेच्छा असेच नवनवीन प्रयोग करत रहा धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मुर्ती मोरया, जय जिजाऊ मातेकी जय हो जय हो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हो श्री छत्रपती संभाजी महाराज की, जय हिंद जय महाराष्ट्र 😊
मराठी पाऊल पडते पुढे हे हेमंत सरानी आपल्या vlog मधून सिद्ध करून दाखवलं आहे. सर मी तुमचे भरपूर विडिओ पहिले मला छान वाटले अशेच छान छान विडिओ करत जावा आपल्याला ला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर जी 🙏
मस्तच vlog केला हेमंत खापरे किंवा खपरे. असेच vlog आम्हांला बघायला मिळावं 😂 थोडी विनंती आहे की मराठी मध्ये पूर्ण vloging करावी आणी सावकाश बोलावं घाई नको . धन्यवाद ❤❤❤❤❤🎉😂😂
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉🎉😮😮😮😮🎉🎉 good 👍 mulund west Mumbai Maharashtra India Girish Rathod Ganpati Bappa morya family Indian family sab achcha rahata hai kidhar Veer jao koi bhi country mein Africa mein UK mein Rasiya mein America London Dubai Matka Saudi Qatar
हे चुकीचे बोलला आहे की सर्वांत चांगल्या मुर्ती लालबागला बनतात. अशाने मुर्तीकारांच्या मनाला फार दुःख होईल. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात गणपतीच्या सुंदर मुर्ती बनल्या जातात
आपण सर्व जण आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा भारता बाहेर ही घेऊन गेला आहात याचा सार्थ अभिमान आहे ! जय हिंद जय महाराष्ट्र !
मालावी मधलं गणेशोत्सव खूप छान वाटलं बघून... असेच नवं नवीन व्हिडिओ आमच्या रसिक श्रोते मंडळींसाठी बनवत जा! बोला गणपती बाप्पा मोरया 🙏💯💝
Thanks
किती सुंदर आहे. आपली परंपरा सातासमुद्रापार गेली. खूप छान वाटते. असेच व्हिडिओ पाठवत रहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 🙏🙏
Thanks
फार छान वाटत आहे मला... माझ्या महारात्रिण लोक.. एवढ्या दूर जाऊन आपली संस्कृतीचा.. पालन करत आहे... गणपती बापाचा.. उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा करत आहे.. तुम्हा सर्वाना मनापासून jay गजानन 🙏🙏
खूपच छान मालावी मध्ये गणपती उत्सव साजरा होतो,आपली भारतीय संस्कृती महान आहे,गणपती बाप्पा मोरया
Great Hemant Bhai.....showing us Indian culture in an African country..... Ganpati Bappa morya ❤
Thanks
श्री गणेशाय नम: 🙏🌺🌺
गणपती बाप्पा मोरया🙏🌺🌺🌺
Thanks
बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏🙏❤❤❤🙇🏻
Ganpati Bappa Morya
Hemant hetr आपली महाराष्ट्र न माणसे आहेत❤❤❤❤
Ho dada
लाजवाब द अतिसुंदर वन्दनीय जय हो आपकी भी हेमन्त भैया ❤❤गणपति बप्पा मोरिया ❤❤❤❤❤
Thanks
हेमंत भाई,मस्त वाटत आपल्या शहापूर मधून एवढं dedictaion देऊन तू आज एका वेगळ्या उंचीवर आहेस,असच पुढे जा,सर्व देश तुझ्या नजरेतून दुनियेला दाखव.आमचा फुल सपोर्ट असणार.एक शहापूरकर एक मित्र म्हणून कायम साथ असणार या क्षेत्रासाठी,लवकरच भेटू.तुमचा मित्र,दयानंद पाटोळे
Thanks
@@hemantkhapare2173 ❤️
खूपच सुंदर हेमंत दादा ❤ गणपती बाप्पा मोरया 🙏
हेमंत भाऊ प्रथम तुमचे आणि तुमचे चेनल चे खुप खुप आभारी आहे, आज तुमचे मुले नवं नवीन देश तुम्ही दाखवत आहात, आणि तिथली संस्कृती परंपरा दाखवत आहात तुमचे मनापासुन आभार, आणि आज आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती परंपरा दाखवत आहात ते हि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मुर्ती मोरया ते हि विदेशातील देशात खूपच छान मस्त वाटल, सर्वे मंडळीं ना मनापासुन शुभेच्छा देतो आहे , तुमचे बरेच असे ब्लॉग बगत आहे आणि खुप पाहिले आहेत, नको नको अस्या ठिकाणी तुम्ही जात असतात, तुम्ही नेमक कोणत्या देशात वास्तव्यास आहात, मुळचे तुम्ही कोकणातले आहात का, तुमचे सरनेम कोकणातलं रत्नागिरी ल वाटत आहे, पण एक बोलावस वाटत तुम्ही तुमचे ब्लॉग हे नेहमी हिंदी भाषा मध्ये बनवत आहात आपली देशाची भाषा आहे, पण तुम्ही मराठी मध्ये आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती मराठी भाषेत अनुवाद केला तर ऐकायला किती गोड वाटेल, अस माज मी मनोगत व्यक्त केले आहे, तरीही तुमच्या चेणल ला आणि तुम्हाला खुप खुप शुभेच्छा असेच नवनवीन प्रयोग करत रहा धन्यवाद.
🙏🏻🌸गणपती बाप्पा मोरया🌸🙏🏻
I live in Dahisar 😁
Thanks
गणपती बाप्पा मोरया 🙏
Ganpati Bappa Morya
You are doing well, keep it bro, God bless u, jai ganpati bappa
Thank you so much
Jay Shri Krishna Jay Shri Ram Jay Shri Ram Jay Shri ❤
Jay shri Ram
जय गणेश देवा जय महाराष्ट्र 📿🏹🚩🇮🇳🙏
Thank you 😊
1 number video bhai ganpati Bappa morya 🙏🏼🙏🏼🙏🏼 maja aa gaya video dekh kar😊
Thanks dada
Mast re Hemantya ❤❤❤❤
Bakery wala bhai and Pakistani bhai Rocks.❤❤
Thanks
Love you bhai❤❤
Thanks
Sanataniyo jaha bhi raho ek raho sangathit raho jay shree ganesha
Ganapati Bappa Morya!! Khup chan vatale , your vlogs are very good and we like , we wish you should visit now other countries also Hemanth Bhau!!
Thanks dada
सलुट है नासिर भाई ❤
Miss u brother ❤
फारच छान व्हिडिओ बनविला
Thanks
Ganpati bapa morya ❤️👌🏻
Thanks
Superb hament Bhai ❤❤❤
Thanks
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मुर्ती मोरया, जय जिजाऊ मातेकी जय हो जय हो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हो श्री छत्रपती संभाजी महाराज की, जय हिंद जय महाराष्ट्र 😊
🔥🔥💯
Bhai ha mare nassem bada bhai ha❤❤❤
Bahut hi pyara hai aapka bhai
Ganpati Bappa Morya thank you so in Africa
❤गणपती बाप्पा मोरया 🚩
Thanks dada
Jai Shri Ganesh
Khup chan jay Maharashtra
Thanks
Nice sharing dada 🙏❤️
Thank you so much
Bhai great
Thanks
Hemant ho ek number hai bhai ek number
Thanks kaka
Masta bhava
I was waiting for your video bro
Hope you enjoyed it!
Great, hemant
Thanks dada
Mastach content bhava ❤🎉
Thanks dada
@@hemantkhapare2173 proud of u. Majha pan yoga channel ahe pan sadhya active nahi. Mi pan tujha sarkha motha youtuber banen ek divas. Best of 🤞
🙏
गणपती बाप्पा मोरया
Thanks
Nasir Bhai ko salam
छान रे भावा, तुझ्यामुळे मालावीचा गणेशोत्सव पहायला मिळाला....अधनं मधनं मराठी बोलत जा...छान वाटतं..गणपती बाप्पा मोरया...
Thanks dada
Ganpati Bappa Morya
Thanks
You come city centre in golden peacock I wait for you
I’m now in Area 2
Ok @@hemantkhapare2173
गणपती बाप्पा मोरया ❤
Thanks
Jai ganesha
Thanks
मराठी पाऊल पडते पुढे हे हेमंत सरानी आपल्या vlog मधून सिद्ध करून दाखवलं आहे. सर मी तुमचे भरपूर विडिओ पहिले मला छान वाटले अशेच छान छान विडिओ करत जावा आपल्याला ला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर जी 🙏
Thank you 😊
❤my bro jaan❤
Very nice 👍
Bahut Khusi hui Da aishi apni bhartiya Sanskriti ko Africa me Dekh kar....❤
Thanks
Azhar Bhai salam
हैप्पी गणपति
Thanks
Very nice bro
Thanks
Very nice vlog ❤
Thank you 😊
Nice ❤❤
Thanks 🤗
Ganpati Bappa Moriya 🙏🙏
Thanks
खुप मस्त ❤
Thanks
मस्तच vlog केला हेमंत खापरे किंवा खपरे. असेच vlog आम्हांला बघायला मिळावं 😂 थोडी विनंती आहे की मराठी मध्ये पूर्ण vloging करावी आणी सावकाश बोलावं घाई नको . धन्यवाद ❤❤❤❤❤🎉😂😂
Ganapati bappa morya 🚩🙏
Thanks dada
Humanities is great
Ha thanks
गणपती बापा मोरया
Thanks
Kasim bhai ke liye like
Nasim bhai I like you from India my name is manoj bhai
Thanks
Ganpati bappa morya ❤
Bhai hum sabhi logo ko bs insaniyat nibhane chahiye hum sb insaan h.
Ha bhaiya
❤❤
Newer miss your video to watch
Thanks dada
Marathi manus❤
Ganpati Bappa morya
Thanks for supporting
❤
Malavi me mera friend AMEEN BHAI.. Navapur Dist.Nandurbar reheta hai..
राम कृष्ण हरि चिकन नको ना खाऊ गणपती बाप्पा मोरया
Me nay khalla
मी पण मराठी आहे आणि आगरी समाजाचा आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Thanks
🙏🏻
Thank you
What is business opportunity in Malawi
ganpati baba norya
Kay bhau marathi lok malavi Malavi madhe mi kalyan varun Baghpat ahe ❤ far chan
Thank you 👍
good pakisthani bhai , bakkery wale bhai ko salaam
Thanks
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉🎉😮😮😮😮🎉🎉 good 👍 mulund west Mumbai Maharashtra India Girish Rathod Ganpati Bappa morya family Indian family sab achcha rahata hai kidhar Veer jao koi bhi country mein Africa mein UK mein Rasiya mein America London Dubai Matka Saudi Qatar
Thank you
Mi marathi
ये लोग मालाया मे कभी आये
Kl tumi aanar ka city centre la mala call kra
Kuthe mala Instagram la message kara
Ok
हे चुकीचे बोलला आहे की सर्वांत चांगल्या मुर्ती लालबागला बनतात. अशाने मुर्तीकारांच्या मनाला फार दुःख होईल. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात गणपतीच्या सुंदर मुर्ती बनल्या जातात
Ha barobar.... Sorry
Paisa to Dena chahie tha usne uska pyar dikhaya. Apne aapka pyar nahin dikhaya
जितना बोलते हो, उससे ज्यादा हसते हो.
Hasna buri baat hai
सही पकड़ा😂
Marathi bol bhidu Marathi aslyacha abhimaan
Ho
*Bar bar maharashtra kahi kyu jhadraha hain* 🤬
Matlab kya hai aapka
छान आहे
Thanks
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया 🚩🚩
Thanks dada
गणपती बाप्पा मोरया 🎉🎉❤❤
Thanks
Ganpati bappa morya ❤
गणपती बाप्पा मोरया
Thanks
Ganpati bappa Porya🙏
Ganpati Bappa Morya
Ganpati bappa moriya🚩🙏🙏
Thank you
❤❤
🙏🙏🙏
Thank you
गणपती बाप्पा मोरया
Ganpati Bappa Morya