नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहूनाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू || १ || आम्ही दैवाचे दैवाचे | दास पंढरीरायाचे || २ || टाळ विना घेऊनि हाती | विठ्ठल नाम गाऊ गीती || ३ || नामा म्हणे लाखोली सदा | सहस्त्र नामाची गोविंदा || ४ ||
मनापासून धन्यवाद! मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे जानकार व गुरूदेवावर प्रेम करणारे मित्र व स्नैही लाभले हे माझे भाग्य समजतो. जय गुरू🙏🙏🙏🙏💐🌹
कह दो हमारा उनसे सन्देशा, छोडो झुठे धन की आशा, बापूने यह कहा था ।।टेक॥ घुरचोरी, घुसखोरी, लुचपत यह आस बुरी। मदिरापान धोखेमें जान बापूने यह कहा था ।।१॥ सीधे रहो, साधे रहो, सब मिलके राम कहो। नेकीके काम करो” बापूने यह कहा था ।।2॥ घरघर हों सन्तोकी, तस्वीरें गुणवन्तो की । बच्चोंपर हों संस्कार । बापूने यह कहा था ।।3॥ अपना काम आप करो, समता जीवन में भरो । कहे तुकड्या कष्ट सहो बापूने यह कहा था ।।4।।
मैं गोविन्द के गुण गाऊँ, नाचूं करताल बजाऊँ । मीरा की याद सुनाऊँ, भगतों की बात बताऊँ ।।टेक।। बाणी तो सुनी बेदोंकी, पर राह चलूँ संतोंकी । फिर ज्योति मिलाऊँ मनकी,तन-मन-भक्तिसे रँगाऊँ ।।1।। जहाँ भक्ति, वहीं है मीरा, बिन भगती कोउ न पूरा । जो जाने परा और अपरा, दोनों का मेल मिलाऊँ ।।2।। मेरे सद्गुरु ग्यान बताया, सेवा की राह दिखाया । हुआ चित्त शुद्ध तब पाया, यहाँ खूलेआम बताऊँ ।।3।। तुम चलो हमारे सँगमें, क्यों पड़ते झूठे रँगमें ? तुकड्या कहे, बोलुँ अभंगमें, सब मिलकर प्रेम बहाऊँ ।।4।।
आता वाजला रे ! डंका, घेऊ नको शंका, हे सुधरायला गाव सारे लोक लागले ।।धृ0।। डोक्यावर टोपली, हातात फावडे, मुखात नामघोष, देवासि आवडे । हेचि साधन आता साधले,कोणी सडका करी, कोणी बांधी विहिरी ।। हे सुधरायला गांव सारे लोक लागले ।।१।। आपलेच गांव आता तीर्थाचे स्थान, गावासि सुधराया देताति दान । याहूनि पुण्य नाही चांगले, सारे झाडझुड करी, स्वच्छ राहती घरी ।। हे सुधरायला गांव सारे लोक लागले ।।२।। मोठे जघीनदार भूदान देती, संपत्तिदानाची ऐसीच रीति । भूमिहीन नाही राहिले, कष्टी लहान थोर, श्रम करुनि फार ।। हे सुधरायला गाव सारे लोक लागले ।।३।। गरिबाची झोपडी बघताची मोडली, सर्व तरुणांनी सुधारोनि जोडली । सौंदर्य सजवोनि आणले, दास तुकड्या म्हणे, हेचि गाती गाणे ।। हे सुधरायला गाव सारे लोक लागले ।।४।।
नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहूनाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू || १ ||
आम्ही दैवाचे दैवाचे | दास पंढरीरायाचे || २ ||
टाळ विना घेऊनि हाती | विठ्ठल नाम गाऊ गीती || ३ ||
नामा म्हणे लाखोली सदा | सहस्त्र नामाची गोविंदा || ४ ||
गायन, वादक , हार्मोनियम आणि गायक पार्टी ,समवयस्क ,अतिशय सुंदर❤❤
खुप जबरदस्त पकड़ आहे आणि सर्वच खुप वास्ताद आहे एक से बडकर एक आयकुन आणि पाहुंन मन प्रसन्न झाले ❤🎉 जय गुरु 🙏💐💯🔥
🙏🙏🙏🙏🌹💐
लाजवाब हार्मोनियम वादक 👌
Gurjdeo mandl
@dineshatram3235 dhanyawad dada ❤
पूर्ण संच (मंडळ) सुपर...❤, खासच योग जुळून आला.....😊
खुप छान भजन गायलस जय गुरुदेव सेवा मंडळ की जय हो.
मनापासून धन्यवाद! मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे जानकार व गुरूदेवावर प्रेम करणारे मित्र व स्नैही लाभले हे माझे भाग्य समजतो.
जय गुरू🙏🙏🙏🙏💐🌹
बासरी ऐकावी ती गोकुळातील श्रीकृष्णाच्या ओठांवरील व हार्मोनियम वादन ऐकावे ते आमच्या काटोल च्या श्रीकृष्णाचे❤❤
Thank u dada🙏🏻😊
Ekdam brobr ❤😊
अप्रतिम वाह क्या बात है सर्व संचाच अभिनंदन खूपच छान शब्द अपुरे आहेत
Dada lihun pathwa chan bhjan aahe
तबला खूप छान माऊली धन्यवाद जय गुरुदेव 🌹🌺🌼👌🙏
Kya baat harmonium Khattarnaak Krishna dada 🙏🏻🥰
Khup dhanyawad dada ❤
जय गुरूजी🙏
@-2835 jay guru dada🙏🏻😊
खुप छान जबरदस्त भजन मंडळ पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏🙏
खूप छान गायन हार्मोनियम तबला बेस्ट
खूप धन्यवाद 🙏🏻
खरंच खूप छान आहे मी रोज हे कार्यक्रम साऊंड वर लावतो❤👍🥰
Super जय गुरु
वाह......काय सुंदर गायन - वादन 👌👌तोडच नाही
Harmonium...master is great ❤
खूप धन्यवाद 🙏🏻
खूपच सुंदर आहे
Tabla harmonium 1number . Jabardast raund. Mahol
Thanks dada🙏🏻😊
Harmonium 👌👌
खूप धन्यवाद 🙏🏻
पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
वाह वाह खूप छान सादरीकरण
👌👌👌👌🙏
🙏🙏🙏
संपूर्ण टीमचे अभिनंदन ❤
फारच छान सादरीकरण
🙏🙏🙏🙏💐🌹
अप्रतिम संगीत,गायक, आवाज ❤ from zadipatti 🎉
💐🌹🙏🙏🙏🙏🙏
दादरा खूप छान गायला..बोयतेक ही चाल सतीश आडे नी लावले ली आहे. आयकणात छान वाटते..खूप छान
एक से बढकर एक 👏👏👏🙏🙏
Wa khup mst purn team jabrdast 👌👌👌
हार्मोनियम वादक खुप सुंदर ❤
🙏🙏🙏🙏🙏💐🌹
खूप धन्यवाद 🙏🏻
, अप्रतिम सुंदर सादरीकरण
जय गुरु जी🙏🙏🙏🙏🌹💐
धन्यवादजी
Harmoniyam khub chan. Dada☺🥰👌👌
Thank you so much taii❤
Saheb bandgi jay gurudev
अप्रतिम हार्मोनियम 👌👌 खूप सुंदर राऊंड
खूप धन्यवाद 🙏🏻
Khup chan bhai
🎉❤️ superrrrrrrr राउंड❤🎉
👌👌 जबरदस्त
Lajwab harmonium 🎉🎉
Thank you dada❤
Harmmunium❤😊👌
खूप धन्यवाद 🙏🏻
Jordarrrr team
.
Harmonium jordarrr
Thanks dada 🙏🏻❤
जय हो
तबला खुपच छान 🌹🌹❤️❤️🙏🙏🙏
लाजवाब हार्मोनियम दादा
खूप धन्यवाद 🙏🏻
Khup chan dada
अप्रतिम
Sunder apratim
खुप छान
सुंदर संवादिनी वादन
🙏🙏🙏🙏🌹
खूप धन्यवाद 🙏🏻
Bapre tufani tabla ramu❤❤❤
कह दो हमारा उनसे सन्देशा,
छोडो झुठे धन की आशा,
बापूने यह कहा था ।।टेक॥
घुरचोरी, घुसखोरी, लुचपत यह आस बुरी।
मदिरापान धोखेमें जान
बापूने यह कहा था ।।१॥
सीधे रहो, साधे रहो, सब मिलके राम कहो।
नेकीके काम करो”
बापूने यह कहा था ।।2॥
घरघर हों सन्तोकी, तस्वीरें गुणवन्तो की ।
बच्चोंपर हों संस्कार ।
बापूने यह कहा था ।।3॥
अपना काम आप करो, समता जीवन में भरो ।
कहे तुकड्या कष्ट सहो
बापूने यह कहा था ।।4।।
अलौकिक..❤ सगळेच एकापेक्षा एक चढाईत
❤❤❤ apratim
Jabar dast
छान छान, विदर्भातील भजनाची गोडी काही औरच आहे.प्रत्येक भजनाचे सादरीकरण ऐकताना त्याचा झंझावात पाहून कोणाचेही चित्त मोहित झाल्याशिवाय राहणार नाही. विधरभिय भजनी मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन ! धन्यवाद ! - तेंडुलकर
धन्यवाद सर
जय गुरू🙏🙏🙏
मैं गोविन्द के गुण गाऊँ, नाचूं करताल बजाऊँ ।
मीरा की याद सुनाऊँ, भगतों की बात बताऊँ ।।टेक।।
बाणी तो सुनी बेदोंकी, पर राह चलूँ संतोंकी ।
फिर ज्योति मिलाऊँ मनकी,तन-मन-भक्तिसे रँगाऊँ ।।1।।
जहाँ भक्ति, वहीं है मीरा, बिन भगती कोउ न पूरा ।
जो जाने परा और अपरा, दोनों का मेल मिलाऊँ ।।2।।
मेरे सद्गुरु ग्यान बताया, सेवा की राह दिखाया ।
हुआ चित्त शुद्ध तब पाया, यहाँ खूलेआम बताऊँ ।।3।।
तुम चलो हमारे सँगमें, क्यों पड़ते झूठे रँगमें ?
तुकड्या कहे, बोलुँ अभंगमें, सब मिलकर प्रेम बहाऊँ ।।4।।
🙏🙏🙏🙏🌹💐
1 number
Mojari mandlancha jabardast tim
हार्मोनियम खुप छान वजविले
खूप धन्यवाद 🙏🏻
Vah vah vah vah vah Kay baat ha
जय गुरू जी🙏
भाऊ या वयात ही हार्मोनियम आहे तर 35 वर्षात कशी हार्मोनियम वाजवशिल यार.... तुझ्या हार्मोनियम न भाऊ हृदय भरून आल ...अशीच प्रगती राह भाऊ
Thank u dada🙏🏻😊
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉 Jay guru...
👍👍👏👏👋👋
Satis bhai cha khup
अप्रतिम
जय गुरू
Sunder
प्रथम क्रमांक आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Harmonium vadakache nav sanga 1 no cha harmonium vadak ahe aplya vidarbhat ha vyakti
Krishna sawarkar
खूप धन्यवाद 🙏🏻
🎉
Va
Superb performance. Dadara bhajanche bol midatil ka?
I'll
😊
.😊
🙏🙏🙏🙏🙏
आता वाजला रे ! डंका, घेऊ नको शंका,
हे सुधरायला गाव सारे लोक लागले ।।धृ0।।
डोक्यावर टोपली, हातात फावडे, मुखात नामघोष, देवासि आवडे ।
हेचि साधन आता साधले,कोणी सडका करी, कोणी बांधी विहिरी ।।
हे सुधरायला गांव सारे लोक लागले ।।१।।
आपलेच गांव आता तीर्थाचे स्थान, गावासि सुधराया देताति दान ।
याहूनि पुण्य नाही चांगले, सारे झाडझुड करी, स्वच्छ राहती घरी ।।
हे सुधरायला गांव सारे लोक लागले ।।२।।
मोठे जघीनदार भूदान देती, संपत्तिदानाची ऐसीच रीति ।
भूमिहीन नाही राहिले, कष्टी लहान थोर, श्रम करुनि फार ।।
हे सुधरायला गाव सारे लोक लागले ।।३।।
गरिबाची झोपडी बघताची मोडली, सर्व तरुणांनी सुधारोनि जोडली ।
सौंदर्य सजवोनि आणले, दास तुकड्या म्हणे, हेचि गाती गाणे ।।
हे सुधरायला गाव सारे लोक लागले ।।४।।
प्रथम क्रमांकाचा राऊंड आहे पूर्ण भजन शास्त्रीय आहे
हे शास्त्रीय समझल नाही मला
Mada mang Kay samste tule khan aani hagan
Mada mang Kay samste tule khan aani hagan
.
1 price
हेच भजन हळूच झालाय तर काय म ज
फजज
Spied kame pahej
Khup chan dada
खूप छान