Baal Bhaktalagi | Ganpati Aagman | Ganpati Song | Shraddha Movies | 4K

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • As the god of beginnings, he is honoured at the start of rituals and ceremonies. Ganesha is also invoked as patron of letters and learning during writing sessions.
    Lyrics:
    बाल भक्ता लागे तूचि आसरा, तूचि आसरा
    पालीच्या पालका, गौरीच्या बालका
    बल्लाळेश्वरा जय देव, जय देव
    (बाल भक्ता लागे तूचि आसरा, तूचि आसरा)
    (पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
    (बल्लाळेश्वरा जय देव, जय देव)
    दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही
    पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही
    (दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही)
    (पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही)
    सभा मंडपात भव्य गाभारा
    मुशकाच्या हाती मोदक हारा
    धुंडा-धुंडी विनायक नामक अवतारा, नामक अवतारा
    (पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
    (बल्लाळेश्वरा जय देव, जय देव)
    बल्लाळाची मूर्ति ठेंगणी-रुंद
    भाळी बालाण विपन सिंदूर बूंद
    (बल्लाळाची मूर्ति ठेंगणी-रुंद)
    (भाळी बालाण विपन सिंदूर बूंद)
    डावी सोंड दोन्ही, लोचनी हिरे
    बसले सिंहासनिं रूप साजीरे
    भक्तानां सांभाळी हे राजेश्वरा, हे राजेश्वरा
    (पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
    (बल्लाळेश्वरा जय देव, जय देव)
    (बाल भक्ता लागे तूचि आसरा, तूचि आसरा)
    (पालीच्या पालका, गौरीच्या बालका)
    (बल्लाळेश्वरा जय देव, जय देव)
    Song Credits:
    Singer - Jyotsna Kshirsagar ( / @jyotsnakshirsagar6956 )
    Composer - DJ Kartik KD ( • Video )
    #baalbhaktalagi #ganpatisongs #ganeshotsav

Комментарии • 6