, खूपच छान व हृदयस्पर्शी गाणे बनवले आहे अनिता तुझा अभिनय पण खूपच छान आहे अगदी जिवंत भूमिका म्हणतो ना आपण तशी वाटते अगदी त्या क्षणाला साधला अशी भूमिका सगळ्यांनी केलेल्या आहेत त्यातल्या त्यात तुझी भूमिका खूपच उत्तम आहे❤❤❤❤❤❤😢😢😢
खरंच डोळ्यात पाणी आले पाहून ईश्वर माळी नंतर खान्देश मधी आपल्या लेखणीतून रडवणारे तुमीच कसा बाप झाया वैरी भनका संसार ना नंतर खूप दिवसांनी बघायला अस बघायला भेटले
भगवान दादा मस्त गाणं शे देखीसन असं वाटण कि कोणाचं बरोबर असं घडाले नको. तुम्हांना प्रत्येक गाना भारीच शेतस तरी या पुढे पण असाच गाना नवीन काढा हाई प्रार्थना आई सप्तश्रुंगी देवी जोगे करस 🙏🙏🙏🙏👍
खरंच डोळ्यात पाणी आले पाहून ईश्वर माळी नंतर खान्देश मधी आपल्या लेखणीतून रडवणारे तुमीच कसा बाप झाया वैरी भनका संसार ना नंतर खूप दिवसांनी बघायला अस बघायला भेटले
अनिताताई लकी लोट चेतन व खुशी तुम्ही खूप भारी एक्टिंग केली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
खूप सुंदर संदेश दिला आहे या मधून चेतन महाजन सर
धन्यवाद सर
खूप सुंदर👌🙏
ख़ुप सुंदर साधरीकरण केल मामा 🙏🙏
Kup chan👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान song आहे .......डोळ्यात पाणी आनलत तुम्ही...अप्रतिम अस लेखन ❤💯💥.....आणि Acting ला तर तोडच नाही खूप छान...✨️💥🎵..
Dhnevad
भगवान भाऊ खूपच छान शब्द रचना केली आहे सर्वच ॲक्टर छान होते ताईची आणि मुलीची भूमिका अप्रतिम आहे अशीच प्रगती करत रहा भगवान भाऊ
Dhnevad
महाराष्ट लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक आदरणीय चेतन जी महाजन सर ...आपण या गाण्यातून खूप काही घेण्यासारख दाखवून दिलेलं आहे.....
धन्यवाद सर
, खूपच छान व हृदयस्पर्शी गाणे बनवले आहे अनिता तुझा अभिनय पण खूपच छान आहे अगदी जिवंत भूमिका म्हणतो ना आपण तशी वाटते अगदी त्या क्षणाला साधला अशी भूमिका सगळ्यांनी केलेल्या आहेत त्यातल्या त्यात तुझी भूमिका खूपच उत्तम आहे❤❤❤❤❤❤😢😢😢
Dhnevad
खूप छान आति सुंदर गाणं आहे स्टोरी खूप छान आहे भाऊ मस्त 👍👍👍
Dhnevad
Khup chan Chetan mast sandesh dilay ya गाण्यातून तू
धन्यवाद बाला सर
खूप काही घेण्यासारखं आहे गाण्यातून 😍😍😍🤩
Dhnevad
घटना ही काल्पनिक असून ही अशी घटनाही कुठे ना कुठे घडत असते गाण्याच्या मध्येमातून खूप छान मांडणी केली आहे
Dhnevad
Suprb ahe song😢
खरंच डोळ्यात पाणी आले पाहून
ईश्वर माळी नंतर खान्देश मधी आपल्या लेखणीतून रडवणारे तुमीच कसा बाप झाया वैरी भनका संसार ना
नंतर खूप दिवसांनी बघायला अस बघायला भेटले
Dhnevad
Bhau bhalth gan bhari kadh
Dhnevad
अप्रतीम,अती सुंदर, भगवान दादा, छान, आवडेल सर्व्यांना
Dhnevad sar
Heart touching song 😢🙏🏻
भारी झालं आहे दादा गाणं आमच्या आवाजात 🙏💖
महाजन साहेब खूप छान साँग बनवले डोळ्यात पाणी आले ओरिजनल स्टोरी घेतली सुपर 🎉
Dhnevad
खुप दिवसांनी मस्त गाणं बघायला मिळालं.. सर्व कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे...
Dhnevad
Super song bhagwan dada best story best of luck all time
Dhnevad
Bhau mana la lagal he song dolyat pani aal bhau😢😢😢😢😢
Dhnevad
धन्यवाद आधार सर
मामा खूपच अप्रतिम गाणे बनवले तुम्ही अक्षरशः रडू कोसळले आम्हाला 😭😭😭😭
Very imotional song lyrics and picturization....nicely acted 🙏
Dhnevad
खुप च छान झाले गाणे👌👌👌👌👌
भगवान दादा खूप सुंदर गाणं खूप सुंदर अभिनय....
Dhnevad
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1no
1 no
Mast
माझे वडील पन या जगात नाही काका मला माहीत आहे वडीलाचे दु:ख काय असत तर
Nice
Bro khup sad story ahe
Goosebumps aale video song bagtana
😢
Chan Anita mam
😢😢😢
Dhanevad roshan ❤
Kup kup Chan very nice song 😂😂
Dhnevad
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👍👍
💯💯💯💯💯
❤❤❤❤
😢😢😢😢😢😢😢
👍👌👌👌👌😢😢🙏🙏
गान बनविताना खूप मेहनत घेतल आहे कृपया आमच्या गाण्याला सपोर्ट करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा 😍😍😍😍😍😍
Dhnevad
😢😢
भगवान दादा मस्त गाणं शे
देखीसन असं वाटण कि कोणाचं बरोबर असं घडाले नको.
तुम्हांना प्रत्येक गाना भारीच शेतस तरी या पुढे पण असाच गाना नवीन काढा हाई प्रार्थना आई सप्तश्रुंगी देवी जोगे करस 🙏🙏🙏🙏👍
धन्यवाद भाऊ
Nice song पण आवाज छान नाही sir
😢😂
खरंच डोळ्यात पाणी आले पाहून
ईश्वर माळी नंतर खान्देश मधी आपल्या लेखणीतून रडवणारे तुमीच कसा बाप झाया वैरी भनका संसार ना
नंतर खूप दिवसांनी बघायला अस बघायला भेटले
Dhnevad
Dhnevad
Mast
😢😢😢