जेष्ठ नागरिकां कडून 1रु टैक्स नको.आम्ही थेम्ब थेम्ब जमवतो आणि जास्त रक्कम झाली की टैक्स का?ओपन valyanna च सगळ आणि बाकी नुसते झोळी घेऊन च 😢 आम्हाला ही दुख आहे महातारपनात औषधी कामाला बाई मग आम्ही काय करायचा है टैक्स चा कायदा प्रत्येक नागरिकाला पाहिजेत.त्यात आम्ही 24 टक्के तरुण वयात टैक्स भरतो त्या वर सर्व झोल्या घेऊन बस्तात
८% ने पोष्टात पैसे चांगले वाढतात . पण बँक 7.5 % देते पण केव्हाही पैसे काढल्यास कोणतीच रक्कम कापून घेत नाही . दिलेलं व्याज सुद्धा पोष्टासारखं कापत नाही . पैसे काढलेल्या दिवसापर्यंत बँक पूर्ण व्याज देते . पोष्ट मात्र मध्येच रक्कम काढल्यास कान कापून घेते .
दादा..स्टेट बँक, एल आय सी आणि पोस्ट ऑफिस या सर्वां मध्ये SCSS आहे तर एखादी व्यक्ती या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी 30 लाख रुपये म्हणजे एकूण 90 लाख रुपये गुंतवू शकतो का?
It is requested from all pensioners not to deduct tds and the interest should tax free. By doing this pensioners will deposit maximum amount in the scheme.
६०वषाऺच्या टॅक्स माप करा,सही करताना वयानुसार शिथिल त्या द्यावी,पोस्टात जेष्ठ नागरिकांना वागणूक चागली द्यावी.
खूपच छान माहिती सर धन्यवाद...🙏🙏
ह्या सगळ्यांना निवडून येण्यासाठी लोकांना मदतीच्या नावाखाली लाच द्यायची असते ते पैसे कुठून आणणार स्वताच्या खिशातून थोडीच देणार.
पण बरेच पोस्ट कर्मचारी
मास्टर उद्धट वागतात कोणीही option ला agent कडे जावा अन् त्यांच्या मार्फत करा असे सांगतात......
@@rajkiranG24 - कारण त्यांना एजंट्सकडून कमिशन मिळते
खूप माजूरडे आहेत स्टाफ...... सरळ माहिती देत नाहीत
जेष्ठ नागरिकां कडून 1रु टैक्स नको.आम्ही थेम्ब थेम्ब जमवतो आणि जास्त रक्कम झाली की टैक्स का?ओपन valyanna च सगळ आणि बाकी नुसते झोळी घेऊन च 😢 आम्हाला ही दुख आहे महातारपनात औषधी कामाला बाई मग आम्ही काय करायचा है टैक्स चा कायदा प्रत्येक नागरिकाला पाहिजेत.त्यात आम्ही 24 टक्के तरुण वयात टैक्स भरतो त्या वर सर्व झोल्या घेऊन बस्तात
अगदी बरोबर बोललात
खूप उपयुक्त माहिती दादा, धन्यवाद
Thank you 👍
धन्यवाद नमस्कार छान माहीती दिली
८% ने पोष्टात पैसे चांगले वाढतात . पण बँक 7.5 % देते पण केव्हाही पैसे काढल्यास कोणतीच रक्कम कापून घेत नाही . दिलेलं व्याज सुद्धा पोष्टासारखं कापत नाही . पैसे काढलेल्या दिवसापर्यंत बँक पूर्ण व्याज देते .
पोष्ट मात्र मध्येच रक्कम काढल्यास कान कापून घेते .
SWP kadhel na mi. Ithe 8.2% interest ghenya peksha tithe above 12% return gheil na mi. With compounding.
मिळणाऱ्या व्याजावर पण सरकार टॅक्स घेते....
@@justlegal1317 अगदी खरं आहे
आपल्या देशात टॅक्स च्या नावाखाली नागरिकांची जेवढी पिळवणूक होत आहे😢तेवढी कुठच्याच देशात होत नाही...😮😊
सरकार उद्या तुमी श्वास घेता त्यावर gst दया
हे मात्र खरे आहे
❤❤❤❤❤❤❤
15H भरुन दिले तर TDS कापत नाही हा फायदा आहे
दादा..स्टेट बँक, एल आय सी आणि पोस्ट ऑफिस या सर्वां मध्ये SCSS आहे तर एखादी व्यक्ती या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी 30 लाख रुपये म्हणजे एकूण 90 लाख रुपये गुंतवू शकतो का?
No.... only one place
Pan number ekach asto.Tyalach account jodlele astr
नाही
@@rajpath7490- Not necessary at one place. You can invest in different banks or in post office but overall limit is ₹. 30 lakhs
नाही , एकूण तीस लाख गुंतवता येतात.
It is requested from all pensioners not to deduct tds and the interest should tax free. By doing this pensioners will deposit maximum amount in the scheme.
कामगाज खुपच ढकिल असते पोस्टात
टॅक्स पे टॅक्स दुसरे काय त्यावरच तर सर्व लाडके पोसले जात आहेत
अडकून नाही ,,,,गुंतवणूक म्हणा
वरिष्ठ नागरिक म्हणून ७.५०% व्याज दर आहे
@@purshotamtambole9771 वरिष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याज दर ८.२ आहे व ३० लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.
Bank of india ही योजना राबवत नाही
Shame on chor modi govt
बोगस स्कीम
Bogus