खूपच छान व्हिडिओ बनवला आहे... मी बडोदा (गुजरात) मधून हा व्हिडिओ पाहात आहे.. OMG एवढ्या रात्रि समुद्रातून तुम्ही घरी कसे पोहचतात...जिथे काळोख शिवाय काहीच दिसत नाही. .!
भावा मी पुणे येथून पाहतोय मला कोकण खूप आवडतेय दर वर्षी मी नविन नविन लोकेशन ला भेट देत तिथलं पर्यटन निसर्गाचा खूप आनंद घेत असतो मला मासे खूप आवडतात फिशिंग पण करतो पण अजून सुमुद्रात कधीच नाही अनुभव घेतला तुझा विडिओ पाहून खूप वाटतेय असा अनुभव कधी तरी नक्कीच मिळावा
भाऊ तुमचा हा व्हिडिओ खरच मनाला भावला. आणि जसे आपण प्रत्येकजण आपल्या उदरनिर्वाहासाठी काही ना करत असतो ना. तसच आपण पण करतायेत. पण खरच प्रत्येकामधला जगण्याचा आणि काम करण्याचा diffrance नक्कीच आहे. तुमचा समुद्रात जाण्यापासून ते जाळे टाकण्यापर्यंतचा प्रवास खरच खूप म्हणजे खूप अवघड होता असे मी म्हणेल कारण जरी तुम्हाला सोपं वाटलं तरी आमच्यासाठी खरच खूप अवघड आहे वो. कारण आमचा आणि समुद्रात जाण्याचा कधीही संबंध आला नाही. पण तुमचा आजचा एवढा निर्भीड विडिओ पाहून मनाला बरे वाटले. धन्यवाद.
मित्रा मी तुझे व्हिडीओ ज्या ज्या वेळी कंटाळवाणा असतो,त्यावेळी बघतो आणि फ्रेश होतो.कारण डोक्यात फक्त समुद्र आणि मासेमारी हेच असते.आणि कितीतरी मजेदार व्हिडीओ तु शेअर्श करतोस. रमेश साबळे त्र्यंबकेश्वर नाशिक,
Standard video size 8-10 minitanchi aste..plz prayatna kara 8-10 minitancha video banvaycha..baki content aawadle aaplyala.. Ghughus..dist Chandrapur madhun baghat aahe
Video any bolnycha paddat Chan ahe pan video divsala banvayacha hota any video ba avtana jast nisargachi videoshoot Kara mansachi nahi video barhoil .from belgav .
अतिषय चांगला व्हिडीओ बनलाय आवाजही अगदी स्पष्ट पणे ऐकू येतोय .अशा प्रकारे मासेमारीचे व्हिडीओ बघायला मजा येते आपल्या कोळी बांधवांचे कष्ट पाहून डोळे पाणावतात . सुरेश देवरुखकर -- अंधेरी ( मुंबई )
कोळी लोकांचा नाद करायचा नाही जय शिवाजी जय भवानी
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे...
मी बडोदा (गुजरात) मधून हा व्हिडिओ पाहात आहे..
OMG एवढ्या रात्रि समुद्रातून तुम्ही घरी कसे पोहचतात...जिथे काळोख शिवाय काहीच दिसत नाही. .!
Watch from PARBHANI.👌👌
Great vedio MH10 Sangli
Thanks
Mashallah 💐🇨🇮 very nice 👍👍🇨🇮💘
मि पन मासे मार आहे.. पन गोड्या पण्यात... विदर्भ .. भंडारा जिल्हा..
पण तुमची मासेमारी लय भारी.
Thank you
Chan video
Best dada 👍👍mp.
खूप छान विडिओ दादा👍👏
लय भारी.
धन्यवाद ❤️❤️
सांगली
एक नंबर भाऊ
Lay bhari....Dada konkan manje swargach ahe........Nice
धन्यवाद ❤️❤️
जय अंबे....अमरावती विदर्भ महाराष्ट्र.
मस्त माहिती मिळाली जोखीम आणि मेहनत खूप आहे मासेमारी मध्ये बेळगांव कर्नाटक आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात
धन्यवाद ❤️❤️
बोलणे आणि समजाऊन सांगण्याची पद्धत खूप छान आहे ..राजे ...आपली...Great..👍👍
धन्यवाद माउली 🙏🙏🙏
Nice Dada 👌👌
Mast prayatna changli aahe....aadar
I watching your video from brazil,I like the way you explain about fishing
Thanks sir
Khup mast
Thank you..
I like fishing and eat fish (bhangda paplet kolmbi)
Mumbai
मस्त
मस्त व्हिडीओ आहे मी ठाण्यातून हा व्हिडीओ पाहिला आहे 👍👌👌👍
Incredible KOKAN,from Agartala.
Pune
Super very nice
धन्यवाद ❤️❤️
khup chan ahe video mi pimpri madhun bagat ahe
खूप खूप धन्यवाद
व्हिडिओ मित्रांना शेअर करा
Khup mehanat
Narendra Thane
मी वेल्हे चा रहिवासी आहे राजगढ़ चा vidoe mast
धन्यवाद ❤️❤️
Super
सुंदर व्हिडिओ आणि माहिती
मी संजू पई,तळवडा सावंतवाडी
आत्ता मुंबई मुलुंड हून कमेंट देतोय
कोळी वेश मस्तच टोपी घालुन
भावा मी पुणे येथून पाहतोय मला कोकण खूप आवडतेय दर वर्षी मी नविन नविन लोकेशन ला भेट देत तिथलं पर्यटन निसर्गाचा खूप आनंद घेत असतो मला मासे खूप आवडतात फिशिंग पण करतो पण अजून सुमुद्रात कधीच नाही अनुभव घेतला तुझा विडिओ पाहून खूप वाटतेय असा अनुभव कधी तरी नक्कीच मिळावा
नक्की ये आम्ही तुझ्या स्वागताला नेहमी सज्ज आहोत🙏🙏🙏🙏
सुंदर नाशिक
मुंबई कांदिवली ठाकूर संकुलन या ठिकाणाहून तुमची मच्छीमारी बघतो आहे. दिगंबर वराडकर.
धन्यवाद ❤️❤️
Mast kokan
Iam looking from pune your video is very amazingly
Watching video.. From ponda Goa... Nice.. Good info
Sangli🙏
Dada khup chan astat tuje video👌👌👌
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मस्त मासेमारी बोट मी पालघर जिल्ह्यातील दातिवरे गावातून बघत आहे
Thank you ☺️☺️
Alibag sakhar koliwada
Khup san
खुप छान
From Rajgurunagar pune
Mast dada.... Badlapur
Chan👌
सुंदर विवेचन
भाऊ तुमचा हा व्हिडिओ खरच मनाला भावला. आणि जसे आपण प्रत्येकजण आपल्या उदरनिर्वाहासाठी काही ना करत असतो ना. तसच आपण पण करतायेत. पण खरच प्रत्येकामधला जगण्याचा आणि काम करण्याचा diffrance नक्कीच आहे. तुमचा समुद्रात जाण्यापासून ते जाळे टाकण्यापर्यंतचा प्रवास खरच खूप म्हणजे खूप अवघड होता असे मी म्हणेल कारण जरी तुम्हाला सोपं वाटलं तरी आमच्यासाठी खरच खूप अवघड आहे वो. कारण आमचा आणि समुद्रात जाण्याचा कधीही संबंध आला नाही. पण तुमचा आजचा एवढा निर्भीड विडिओ पाहून मनाला बरे वाटले. धन्यवाद.
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
I am Radhakrishna Bekal from Nashik. Good fishing. Keep it up.
Thanks 👍 👍👍👍
लय भारि मुंबई वरुन
I'm pure vegetarian but I like your video I'm from Satara
Thanks
तुमचा व्हीडीओ खूपच छान झाला व तुमच्या दोस्तांची माहितीपण मिळाली खूपच चांगला VIDIO आहे धुळे, महाराष्ट्र
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
Uttar pradesh
jai maharashtra
Ahmednagar Maharashtra . Nice congratulations 🙏🌹 धन्यवाद
Mast mi Dombivli
सुंदर बीच, फार कष्ट आहेत, हे आपण दाखविले. छान, आवडला. मी सातारा येथील रहिवासि आहे .
Salaam wa alaikum khush raho abaad raho
मित्रा मी तुझे व्हिडीओ ज्या ज्या वेळी कंटाळवाणा असतो,त्यावेळी बघतो आणि फ्रेश होतो.कारण डोक्यात फक्त समुद्र आणि मासेमारी हेच असते.आणि कितीतरी मजेदार व्हिडीओ तु शेअर्श करतोस. रमेश साबळे
त्र्यंबकेश्वर नाशिक,
मी व्हिडीओ त्र्यंबककेश्वर भागातुन बघतो.
धन्यवाद मित्रा
From Texas, USA
कोळी या व्यवसायाला जिगर लागते, सलाम तुमच्या या जिगरीला. Keeping going and growing. From Pune.
Mast video dada me Dubai varon
खूप छान प्रयत्न केला आहे. व्हिडिओ थोडा छोटा ठेवायचा प्रयत्न करा प्रतिसाद आजुन चांगला भेटेल. धन्यवाद.
Thank u
Mast bhai
Nice... Bhava.khup chan video....
Masta video aamhi Americae tun pahat ahot!
मी अलिबाग वरून विडिओ पाहतो आणि खुप भारी विडिओ आहे मी हाय कोळी ,,,,,,
Thank you
Sir tumhi fisherman suddha ahat hat's off tumhala
मनापासून धन्यवाद ❤️❤️❤️
Allah bless u Apli kallji ghet jaa mitrano jai maa jijauo
Ratnagiri 😘
Very Good Video
Seeing from Mumbai
👍great
भारीच
Ahmednagar Maharashtra
बेळगाव ..
Watching from 🇸🇦 Saudi
Californiatun, good quality video
Shrirampur very nice
Watching from Kuwait
Great job good luck
God bless
👌👌👍
Sundar, mi Ratnagiri.Guhagar madhala , mi Oman (Muscat) madhun video pahila.
Ok धन्यवाद
great dada from nashik
धन्यवाद ❤️❤️
mast ...mumbai ani rajapur - konkan
अरे वा तुमच्या सारख्यांची कमेंट म्हणजे आमचं भाग्यच
धन्यवाद ❤️❤️
I am watching your video from brazil,I am from katli opp Nawangar
सर खूपच सुंदर माहिती दिली आहे.सचिन गादे.सोलापूर.
धन्यवाद सर
From Pulwama
Standard video size 8-10 minitanchi aste..plz prayatna kara 8-10 minitancha video banvaycha..baki content aawadle aaplyala.. Ghughus..dist Chandrapur madhun baghat aahe
👌👌👌👌👌
नाशिक इगतपूरी
पराग मि शिर्डी शेजारील खेडेगावात राहतो
रात्री मासेमारी करताना अनेक अडचणी येत असतील
कोळी माणुस तुझ्या सारख्या टोप्या का घालतात ?
ॐ साई राम🚩🚩🚩🚩🙏🏻👌
खरतर थंडी साठी वापरतात
पण आता ब्रँड झालाय
सुंदर माझे कोकण
देवरूख-रत्नागिरी
mi pan achryacha bhau
कुठे
@@swargiyakokanvlogs bhau achara khudd
ajobhanche ghar achara, rameshvar mandir, ani amche vayangani
mast tumhi blog chalu kela, roj video ka nahi thakat
I am watching from Mumbai Bhandup West
From mumbai
Mi thane madhun,mi 2012 madhe lalan sarang yanchya gavi aale hote,aani chuli var bangde bhajun khalle hote,ti test mi kadhich visaru nahi shakat 🙏🙏🙏
तेच गाव माझं आहे
What a video...? Amazing camera angal..!
Thank you..
Goa
From London
शिमला से हो जी
Video any bolnycha paddat Chan ahe pan video divsala banvayacha hota any video ba avtana jast nisargachi videoshoot Kara mansachi nahi video barhoil .from belgav .
Khupach mast aamhi Belgaum che
Me chiplun warun...pan video pahtoi...manama ...bahrain varun.....
Keep up the good work....
Konkan majha ....lai bhairi.....
मस्त vlog आहे, Awesome Shoot 👍👍👍
धन्यवाद 🙏🙏🙏❣️
अतिषय चांगला व्हिडीओ बनलाय आवाजही अगदी स्पष्ट पणे ऐकू येतोय .अशा प्रकारे मासेमारीचे व्हिडीओ बघायला मजा येते आपल्या कोळी बांधवांचे कष्ट पाहून डोळे पाणावतात .
सुरेश देवरुखकर --
अंधेरी ( मुंबई )
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांना नक्की शेअर करा
My Anil from Karnataka. I like u r video .needs some celebrity. I like fresh any type of fish.😋👍👍
👍👍👍👍
Watching from Kharkarali.
Bangde tadfadoon mele are deva