कुणी काय खाव हा शेवटी किंवा प्रथमच म्हणूया आपण पण मला अस वाटते की नाँनवेज हे मुळात माणसा साठी नाही आणि कुणाच्या आग्रहाला बळी पडून अप्पू तू नाँनवेज खाऊ नये तू नेहमी म्हणतेस की मी शुद्ध शाहाकारी आहे हे ऐकून मी नेहमी गर्व अनुभवत असते मी तुझ्या स्वातंत्र्याच्या आड मुळीच नाही शेवटी तू काय खाव काय खावू नये हा सर्वस्वी तुझा अधिकार आहे
Superb Vlog Namrata Ma'am✨👌. Nice to see you all together🤟@Pradhan Katta. I liked it ❤️. I'll definitely visit Pradhan Katta with my family and friends soon 😀
नम्रता ताई तुमच्या नवीन हॉटेल खूप खूप अभिनंदन करतो आहे .आज तुमच्याकडे ठिपक्यांची मालिका मध्येच काम अंजली ताई आणि अपूर्वा म्हणजे ज्ञान दाताई खूप खूप अभिनंदन करतो आहे. ताई आमच्या सारख्या नवीन व्यवसाय करण्यासाठी तुम्ही गुरू आहात. चांगल्या सुरक्षित बेरोजगार तरुण आणि तरुणीना हाॅटेल व्यवसाय कमी भांडवलावर कशी सुरुवात होईल याचे उत्तम उदाहरण उदाहरण प्रधान कटा हॉटेल आहे. महाराष्ट्र राज्य आणि भारत भर नव्हे तर जागतिक प्रत्येक देशात प्रसिद्धी मिळाली पाहिजे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे. 💯👌👌👍
As always nice vlog namu 👍👌 congrats to all of u r 500 episodes 👍 appu tu shakahari Raha konachya sangnya varun mana viruddha non veg nako kahus me pan shakahari aahe appu tu khup khup aavdates luv u always 👍❤️🙏 Shree Swami Samarth 🙏
Wow...Aikunch pani sutale tondala.... exactly ghansoli madhe kuthe aahe Pradhan katta....Ani mala Kaki chya hatche Aaple CKP's special Walache birde ani Khichadi Khayla aawadel btw mi Sambhajinagar chi aahe But Mumbai la aale ki nakki yeil...😊😊😊Yes Thanyat Jhale tr well and Good ❤ Coz mi yet aste tithe.... Proud to be Ckp❤❤ And Tag like mast aahe Ckp chavichi lajjatdar parampara ❤❤😊 After all CKP's chya padharthana Tod nhi ...
ज्ञानदाजी(अपूर्वाजी) इथून पुढे nonveg खात नाही असं म्हणण कितपत योग्य आहे ह्याचा विचार करा. एकदा टेस्ट केलं आणि मी कधीच खात नाही ह्यात फरक आहे. असो शेवटी व्यक्ती म्हणून तुमचं मत वेगळं असेल. इतके दिवस एक कलाकार पूर्ण veg आहे हे अभिमान पूर्वक सांगते ह्याचा एक आनंद वाटत होता तो आता नक्कीच कमी झाला. जसं प्रत्येकाला एक स्वतः च म्हणण असत, त्याच प्रमाणे काय खावं काय खाऊ नये हे त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य आहे आपण ते इथून पुढे जपाल. नम्रताजी नवीन व्यवसाय छान आहे शुभेच्छा! ग्राहक तृप्त म्हणजे आपण देत असलेली सेवा उत्तम छान जपत आहात.
मी मुंबई la राहतो.kindly excuse for my Marathi typing.i am also ckp and i would love to visit your Pradhan katta. आणि ते sanglicha फुलपाखरू आहे ना ज्ञानदा ती इतकी गोड आहे ना आणि तू तिचं मनोभवमा व्यक्त करायला सांगितली ते मला आवडलं पण ती अजून खूप लहान आहे ग.कदाचित 26 किंवा 27 वर्षाची असेल,पण मला आवडलं.ती veg khate tr Tila next time मासुराची आमटी,valacha bird ,matarchi khichdi,narali bhat pan he सगळं सीकेपी पद्धितित्ने द्या आणि मग फीडबॅक घ्या .बघा काय बोलते.आणि जेव्हा पण मी पुण्याला yein तेव्हा नक्की प्रधान कट्टा वर जेवून जाईन.माझे बाबांच्या side che सगळे नातेवाईक खुद्द पुण्यात राहतात.neways bye cu tc stay blessed STAY SAFE ❤❤❤❤
द्यनदा किती वेळा आता काय म्हणू काय म्हणू काय म्हणू बोलते. .इंटरव्ह्यू मध्ये पण असंच बोलत राहते 🤦♀ plz तिला सांग सारखं सारखं असं नको बोलू. .जे बोलायचं आहे ते बोल की पटकन 😂😂
8.54 मिनिटाला त्या मॅडम म्हणल्या," मी non veg नाही खात मी ब्राह्मण आहे" हे वाक्य सुंदर होत त्यात अभिमान होता संस्कृती होती , आणि आत्मसन्यम होता की non veg शेजारी असून सुद्धा veg खाल्लं , त्याच उलट सुप्रिया जी ज्ञानदा हे लोक ब्राह्मण आहेत पण हे सुसाट सुटले होते नॉन व्हेज वर याना स्वतःला ब्राह्मण म्हणायची लाज वाटते का ? संस्कार यांनी गुंडाळून अरबी समुद्रात टाकले का ? आपली संस्कृती आपण जपायला हवी , हे तिला अजून बिघडवताय आपले dcm सुद्धा छाती ठोक पणे कधीच म्हणत नाही की मी ब्राह्मण आहे shame on u guys , shame on ur attitude , shame on ur thought which is for ur caste u express अर्थात काय खावे काय नाही तो आपल्या स्वतःचा हक्क आहे नम्रता माझा msg ला रिप्लाय देणार नाही like करणार नाही i know that ,😅कारण खर बोलण्याला किंमत नसते
कुणी काय खाव हा शेवटी किंवा प्रथमच म्हणूया आपण पण मला अस वाटते की नाँनवेज हे मुळात माणसा साठी नाही आणि कुणाच्या आग्रहाला बळी पडून अप्पू तू नाँनवेज खाऊ नये तू नेहमी म्हणतेस की मी शुद्ध शाहाकारी आहे हे ऐकून मी नेहमी गर्व अनुभवत असते मी तुझ्या स्वातंत्र्याच्या आड मुळीच नाही शेवटी तू काय खाव काय खावू नये हा सर्वस्वी तुझा अधिकार आहे
Finally vlog is here !! Really enjoyed a lot ... Khupach sundarrr ...lots of love ..so proud of u ❤❤
Nice vlog. I enjoyed while watching this vlog. My mouth turned watery after seeing the food😋
I luv your vidios !!!it's make my day happy 😊
Superb Vlog Namrata Ma'am✨👌. Nice to see you all together🤟@Pradhan Katta. I liked it ❤️. I'll definitely visit Pradhan Katta with my family and friends soon 😀
Kupch chan vlog hota sumi 👌👌👌👌👌👌 पाणी सुटले तोंडाला 😋😋😋😋
Khup Sundar blog taiiii ❤😍
Khup chan aahe vlog tai .. tu khup mst boltey ❤
Namrata you are great.Let you get all the success.
Excellent dear❤
Abhinandan
Namrata Punyat chalu kela tar bara vatel. Shubhechha
Namrata small and sweet hotel. Looks nice.
Nice ti see Supriya tai and
dnyanada.Wish you all the best
Even you are best
नम्रता ताई तुमच्या नवीन हॉटेल खूप खूप अभिनंदन करतो आहे .आज तुमच्याकडे ठिपक्यांची मालिका मध्येच काम अंजली ताई आणि अपूर्वा म्हणजे ज्ञान दाताई खूप खूप अभिनंदन करतो आहे. ताई आमच्या सारख्या नवीन व्यवसाय करण्यासाठी तुम्ही गुरू आहात. चांगल्या सुरक्षित बेरोजगार तरुण आणि तरुणीना हाॅटेल व्यवसाय कमी भांडवलावर कशी सुरुवात होईल याचे उत्तम उदाहरण उदाहरण प्रधान कटा हॉटेल आहे. महाराष्ट्र राज्य आणि भारत भर नव्हे तर जागतिक प्रत्येक देशात प्रसिद्धी मिळाली पाहिजे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे. 💯👌👌👍
Wonderful 😊🥰😍
Finally vlogs ye lots love❤ 🥰 and waiting
I am eagerly waiting for your blog
फार छान जेवण आहे. सगळ्यांनी अवश्य भेट द्या.
#tr che 500 episode complete jhalya baddal khup khup Abhinandan ❤🎉🎊💐🥳✨️💫
Khup Chan vlog ahe ❤️. I like it.
Nice.... 😍
Nice volg 👌👌👌👌👌👌👌👌
Mast hota vlog Nama 👌👍😊❤️
सुंदर ब्लॉग 👌👌👌👌
Excellent
Wow 😍
Nice ❤ नम्रता
अभिनंदन नम्रता ताई 👍👍
Mast food 😍
जय सदगुरु🙏
As always nice vlog namu 👍👌 congrats to all of u r 500 episodes 👍 appu tu shakahari Raha konachya sangnya varun mana viruddha non veg nako kahus me pan shakahari aahe appu tu khup khup aavdates luv u always 👍❤️🙏 Shree Swami Samarth 🙏
Khupch Sundar sumee pataa sang tuza hotelcha kewa you sang
Very nice ❤❤
Kuap sunder aamhi nakki yeu?👌👌👌
मस्त vlog hota 🐯
Mast ❤️
🧿Really appreciate your hardwork and all the best for new role in this hotel business🎉...just blog continue yeunde gap nako😅😅
Very cute vlog, shoutout plz!✨️
खुप छान
Wow...Aikunch pani sutale tondala.... exactly ghansoli madhe kuthe aahe Pradhan katta....Ani mala Kaki chya hatche Aaple CKP's special Walache birde ani Khichadi Khayla aawadel btw mi Sambhajinagar chi aahe But Mumbai la aale ki nakki yeil...😊😊😊Yes Thanyat Jhale tr well and Good ❤ Coz mi yet aste tithe.... Proud to be Ckp❤❤ And Tag like mast aahe Ckp chavichi lajjatdar parampara ❤❤😊 After all CKP's chya padharthana Tod nhi ...
Kiti Down to earth aahes g tu🤗...well I'll be sure Visit Pradhan katta🌸
अप्पू तू शाकाहारीच
रहा काेणाच्या सांगण्यावरून मनाविरुद्ध मांसाहार करू नकाेस 🙏🏻🙏🏻
Agadi barobar aahe 👍 appu khup khup aavdate 👍🙏 Shree Swami Samarth 🙏
शाखाहाराने सात्वीकवृत्ती वाढते आयुष्यात सात्विकवृत्तीमुळे खूप काही चांगले अनुभव येतात जीवनाचा मार्ग सुखदायी हाेताे 🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी
@@jyotimatal7975 ho na tai agadi barobar aahe 👍 me pan shakahari aahe 🙏 Shree Swami Samarth 🙏
500 celebration vlog kadhi yetoy thipkyanchi rangolicha
Mast appu ani Supriya tai favorite on Prashant Katta Chan love you both❤❤❤
Yes absolutely 👍
Congratulations Namrata. Tuze vlogs khup Chan aahet. Pradhan Katta he kuthe aahe.
👌👍👍
Me pan ghansoli la rahte nakki bhet dein sumi tai😊
❤❤❤❤❤❤❤
Khup chan kam kelat tai congratulations 🎉 tumch he hotel amchya ethech aahe pan kadi bhet hoil tumchi sangtat yet nahi...
Sanket pathak la bolaw na guest mhn namrata ... amhla jst awdel hi Jodi prt ekda baghyla
अभिनंदन 🎉🎊
हाॅटेल कुठे आहे .
Nice ❤️😘❤️
Ckp jevan 😊
ज्ञानदाजी(अपूर्वाजी) इथून पुढे nonveg खात नाही असं म्हणण कितपत योग्य आहे ह्याचा विचार करा. एकदा टेस्ट केलं आणि मी कधीच खात नाही ह्यात फरक आहे. असो शेवटी व्यक्ती म्हणून तुमचं मत वेगळं असेल. इतके दिवस एक कलाकार पूर्ण veg आहे हे अभिमान पूर्वक सांगते ह्याचा एक आनंद वाटत होता तो आता नक्कीच कमी झाला.
जसं प्रत्येकाला एक स्वतः च म्हणण असत, त्याच प्रमाणे काय खावं काय खाऊ नये हे त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य आहे आपण ते इथून पुढे जपाल.
नम्रताजी नवीन व्यवसाय छान आहे शुभेच्छा! ग्राहक तृप्त म्हणजे आपण देत असलेली सेवा उत्तम छान जपत आहात.
Tuze vlog bagayla khup aavdtat khup chhan
ठिपक्यांची रांगोळी सेट कुठे आहे सांगा ना प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज
मी मुंबई la राहतो.kindly excuse for my Marathi typing.i am also ckp and i would love to visit your Pradhan katta. आणि ते sanglicha फुलपाखरू आहे ना ज्ञानदा ती इतकी गोड आहे ना आणि तू तिचं मनोभवमा व्यक्त करायला सांगितली ते मला आवडलं पण ती अजून खूप लहान आहे ग.कदाचित 26 किंवा 27 वर्षाची असेल,पण मला आवडलं.ती veg khate tr Tila next time मासुराची आमटी,valacha bird ,matarchi khichdi,narali bhat pan he सगळं सीकेपी पद्धितित्ने द्या आणि मग फीडबॅक घ्या .बघा काय बोलते.आणि जेव्हा पण मी पुण्याला yein तेव्हा नक्की प्रधान कट्टा वर जेवून जाईन.माझे बाबांच्या side che सगळे नातेवाईक खुद्द पुण्यात राहतात.neways bye cu tc stay blessed STAY SAFE ❤❤❤❤
Reshma shinde la bolva na plz .... And madhura Deshpande
hotel where
Where is this???
Mala sanga.. Dnyanada zar non veg taste karte tar mag ti non veg ka khat nahi.. Avdat nahi ka?
500 episode celebration nahi yenar ka
Kuthe aahe hotel mam
Chan 👌
हॉटेल कुठे आहे व्हेज आहे का
Hello hi di
Dadar la pn chalu kara 😅
Ye, supriya pathare chya magach swastik ulat aahe watat.
Kuthe ahe hotel
पाठीमागे भिंतीवर काढलेले स्वस्तिक चक्क उलटे काढले आहे ,हे कसे काय ?
Hi 😊
Hello
Hii
🥘👌🏻🏩🤞🏻
Ckp jevan chan
Tondala Pani sutle
द्यनदा किती वेळा आता काय म्हणू काय म्हणू काय म्हणू बोलते. .इंटरव्ह्यू मध्ये पण असंच बोलत राहते 🤦♀ plz तिला सांग सारखं सारखं असं नको बोलू. .जे बोलायचं आहे ते बोल की पटकन 😂😂
8.54 मिनिटाला त्या मॅडम म्हणल्या," मी non veg नाही खात मी ब्राह्मण आहे" हे वाक्य सुंदर होत त्यात अभिमान होता संस्कृती होती , आणि आत्मसन्यम होता की non veg शेजारी असून सुद्धा veg खाल्लं , त्याच उलट सुप्रिया जी ज्ञानदा हे लोक ब्राह्मण आहेत पण हे सुसाट सुटले होते नॉन व्हेज वर याना स्वतःला ब्राह्मण म्हणायची लाज वाटते का ? संस्कार यांनी गुंडाळून अरबी समुद्रात टाकले का ? आपली संस्कृती आपण जपायला हवी , हे तिला अजून बिघडवताय आपले dcm सुद्धा छाती ठोक पणे कधीच म्हणत नाही की मी ब्राह्मण आहे shame on u guys , shame on ur attitude , shame on ur thought which is for ur caste u express
अर्थात काय खावे काय नाही तो आपल्या स्वतःचा हक्क आहे
नम्रता माझा msg ला रिप्लाय देणार नाही like करणार नाही i know that ,😅कारण खर बोलण्याला किंमत नसते
ये ज्ञानदा कशाला मावसाहार करतेस