ताई तुम्हाला माहित आहे काय महाराष्ट्र मधे जन्माष्टमी च्या दिवशी भगवान श्री कृष्णांचे गणपति बप्पा प्रमाणे च विराजमान केले जातात म्हणजे च पार्थिव श्री कृष्ण पुजन केले जातात तर माझ्या घरी सुध्धा हि पद्धत आहे म्हणून मी वेगळी पुजा करत नाही त्या पुजे मधेचं मी बाळकृष्णां चा पाळणा ठेवते नंतर गोपाल काल्या चा दिवशी विसर्जन असतं तर तुम्हाला ही गोष्ट माहित होती का नक्की सांगा जय श्री कृष्ण 🙏🏻
नाशिककडे तर अशी पद्धत नाही ताई, तुम्ही कुठल्या आहात? तसं काही नाही म्हणा प्रत्येक भागात सणावारांची विविधता आढळतेच. धन्यवाद तुम्हाला कमेंट्स च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कडे पाळली जाणारी जन्माष्टमीची पद्धत सांगितली यासाठी🙏😊
Om namah bhagvatey vasudevay namah, khub khub chhan mahiti detat tumhi, video madhe tumhi manlat ki Kathi valleli konti aahe mahit nahi, tr I guess Krishna he gau palak hote(aahet) gau palak cha hatat Kathi aste tr kadachit ti Kathi asel, Maja andaj aahe baki mala adhyatma cha yuvda kai knowledge nahi aahe , Shri Swami Samarth.
ताई अगं मी ती पंजिरी बनवलेली आहे,सुकं खोबरं पाच सहा तुकडे घेतले त्यात एक चमचा धणे,गूळ आपल्या गोड खाण्याच्या आवडीनुसार व चार काजू चार बदाम हे सगळं मिक्सरमध्ये बारीक केलं,रवाळ (थोडं जाडसर दिसेल)असे. भाजायचं वगैरे काही नाही. छान लागलं. खारीक ही टाकू शकतो यात आपण. सुंठवडा आणि पंजिरी एकच आहेत का मला नाही माहिती पण तुम्ही युट्यूबवर तशी रेसिपी शोधून पहा. धन्यवाद
@@DelhikarMarathi मी ऐकलं होतं की वातीला जर कुंकू लावलं आणि ती वात लावली आपण तर ते शुभ असते म्हणून थोडसं कुंकू लावतात वातीला मला वाटलं तुम्ही तसं कुंकू लावलाय का काय वातीला
जन्माष्टमीला घरच्या घरी देवासाठी पाळणा व पूजा
ruclips.net/video/SKU-lexUGCo/видео.htmlsi=BFedU3pgjHyet0EX
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🌼🌼
ओम नमो भगवते वासुदेवाय 🌹🙏
ओम नमो भगवते वासूदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय।
ओंमनमो भगवते वासुदेवाय.
ओंमनमो भगवते विसुदेवाय
खूप छान राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण कृष्ण राघे कृष्ण।
धन्यवाद
Om Namha Bagvate vasudevaya 🙏🙏
Om namha krishayanmha
एकदम सुंदर माहिती सांगितली ताई आणि पूजन पण खूप छान झाली आहे❤❤
आभारी आहोत
ओम नमो भगवते वासुदेवाय न महा
Nehmi pramane apratim 🎉🎉
Thank you dear🙏😊💗
Om namah bhgvthy vausu devay
Om namah bhagvate vasudevaya
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या दोघांकडून लाख लाख शुभेच्छा ताई पुजा छान सांगितलेंलीधन्यवाद
Thank you Koli Family
Om namo bhagvate vasudevay
खूप छान माहिती सांगितली ❤
आभार
om namo Bathgate vasudeva nmaha
🙏🌹 Om namo bhagwate vasudevaya 🌹♥️🪷🌺💐🍁🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ❤
🙏🏻ओम नमो भगवते वासुदेवाय 💕
❤❤
राधे राधे🙏🙏
🙏🏻🌸ॐ नमो भगवते वासूदेवाय!🌸🙏🏻
🙏🏻🦚🌸jai shree krishna🌸🦚🙏🏻
चांगला
Om namo bhagwate vasudevay 🙏🙏
एकदम सुंदर माहिती सांगितली आहे आणि पूजा पण छान झाली आहे💐🍉🍐🍓🍎🌼🌸🌼🌺
धन्यवाद, तुम्ही आमच्या व्हिडीओ ला देत असलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
Gopalakrishna bhagwan ki jai❤
खूप छान
धन्यवाद
Om Namo Bhagvte Vasudev
Om namha Bagavate Vasudeway
Om namo bhagvatye vasudevay ❤🎉🎉
Sundar mahiti ❤
धन्यवाद
Kiti sundar❤
Thank you so much
ताई खूप सुंदर माहिती दिली अगदी मनापासून कृष्ण जन्म कसा झाला किंवा काही कसं सजवायचं कसं ठेवायचं कशी हे🎉❤🎉🪔🙏🙏
धन्यवाद ताई
Om namah bhgvate vasudev 1:42
Mi karanaar ahe tai aaj ❤
शुभेच्छा ताई
ॐ नमो भगवते वासूदेवाय!
धन्यवाद
Om Nemo bagevat Vasudev ye👍🙏
Om namo bhagavate Vasudevay namo namah 🙏 🌹
ताई तुम्हाला माहित आहे काय महाराष्ट्र मधे जन्माष्टमी च्या दिवशी भगवान श्री कृष्णांचे गणपति बप्पा प्रमाणे च विराजमान केले जातात म्हणजे च पार्थिव श्री कृष्ण पुजन केले जातात तर माझ्या घरी सुध्धा हि पद्धत आहे म्हणून मी वेगळी पुजा करत नाही त्या पुजे मधेचं मी बाळकृष्णां चा पाळणा ठेवते नंतर गोपाल काल्या चा दिवशी विसर्जन असतं तर तुम्हाला ही गोष्ट माहित होती का नक्की सांगा जय श्री कृष्ण 🙏🏻
नाशिककडे तर अशी पद्धत नाही ताई,
तुम्ही कुठल्या आहात?
तसं काही नाही म्हणा प्रत्येक भागात सणावारांची विविधता आढळतेच.
धन्यवाद तुम्हाला कमेंट्स च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कडे पाळली जाणारी जन्माष्टमीची पद्धत सांगितली यासाठी🙏😊
बरोबर म्हणाले तुम्हीं ताई मी नागपुरातन ईथे ही पद्धत पाडली जाते 🙏🏻@@DelhikarMarathi
Nice
धन्यवाद
Om namah bhagvatey vasudevay namah, khub khub chhan mahiti detat tumhi, video madhe tumhi manlat ki Kathi valleli konti aahe mahit nahi, tr I guess Krishna he gau palak hote(aahet) gau palak cha hatat Kathi aste tr kadachit ti Kathi asel,
Maja andaj aahe baki mala adhyatma cha yuvda kai knowledge nahi aahe , Shri Swami Samarth.
Yes tai you are right..
Thank you 💗
Khup chaan mahati dilaat
धन्यवाद
Om Namo Bhagvate Vasudevaya🙏
Video khup chan aahe tai om namoh bhagavate vasu devay namah 😊😊😊
धन्यवाद ताई😊
Om Namha Bhagvte Vasudeo
अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ महाराज 🌺🙏🌺
औम. नमः.भावते.वासुदेवाय
Om namoh bhagvatey vasudevay namah 🙏🙏🙏🌹
धन्यवाद
❤Om namah Bhgvte❤❤❤❤❤❤❤
🕉️👌👌💞💞💞💞🙏🌹
❤
Hi pooja ratri 12 वाजल्यानंतर chalu karaychi na.mhanje स्नान वैगरे 12 नंतर karych na
हो
Om namah bhgvate vasudev ay 2:04
🥰
Thank you Sangeeta ji
MI jevdhi pan seva karte na tr tya aadhi mi tai cha video bgte Ani mg ch karte
Thank you so much 💗🙏
Khup aanand zala aikun🥰
Khup velapsun mi shodhat hote ek proper vdo...aata sadla...kitti chaan sangitl sglach❤
धन्यवाद💗
ताई म्हणजे आपल्याला सोमवारी रत्री १२ ला कृष्ण जन्म करायचा ना??
हो ताई बरोबर👍
Tai Pooja divsa मांडायची की रात्रीच
रात्री
Divya var agarbatti prjwalit Karu naye
कारण सांगा
Suant vadi cha prasad kasa karay cha he saga😊
ताई अगं मी ती पंजिरी बनवलेली आहे,सुकं खोबरं पाच सहा तुकडे घेतले त्यात एक चमचा धणे,गूळ आपल्या गोड खाण्याच्या आवडीनुसार व चार काजू चार बदाम हे सगळं मिक्सरमध्ये बारीक केलं,रवाळ (थोडं जाडसर दिसेल)असे.
भाजायचं वगैरे काही नाही. छान लागलं.
खारीक ही टाकू शकतो यात आपण.
सुंठवडा आणि पंजिरी एकच आहेत का मला नाही माहिती पण तुम्ही युट्यूबवर तशी रेसिपी शोधून पहा.
धन्यवाद
ताई नैवेद्य काय काय ठेवला आहे
पूर्ण पहा ना ताई, सगळं सांगितलं आहे
तुमच्या दिव्याची वात ही लाल कलरची कशी काय दिसले
रेडिमेड वाती अशाच भेटल्या ताई.
@@DelhikarMarathi मी ऐकलं होतं की वातीला जर कुंकू लावलं आणि ती वात लावली आपण तर ते शुभ असते म्हणून थोडसं कुंकू लावतात वातीला मला वाटलं तुम्ही तसं कुंकू लावलाय का काय वातीला
आणि तुम्हाला माहित आहे वात रोज नवीन लावायचे असते जुनीच वापरायचे नसते ते
आणि तुम्ही मला मुली सारखेच आहात म्हणून मी थोडीशी मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते
@@madhuswami7030 रेडिमेड घेतल्या आहेत पण बहुतेक लाल दिसताय तर कुंकवाने च लाल केलेल्या असाव्यात.
ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🙏
Om namo bagvate vasu devh nama ❤❤
ओम नमो भगवते वासुदेवाय🌼🙏🌼
Om namo bhagwate vasudevay namah
Omnamó bhagvate vasudevay
Om namo bhagwate vasudeva 🎉❤
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः🙏🙏❤❤
ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ऊँ नमो भगवते वासुदेवाय नमः🙏🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
ओम नमो भगवते वासुदेवाय
Om namo bhagvate vasudevay namh
ओम नमो भागवते वासुदेवाय नम
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
Om namo bhagvte vasudevay
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏
ओम् नमो भगवंते वासुदेवा नमः 🎉🎉🎉🎉
ओम नमो वासुदेवाय नमः
ओम नमो भगवते वासुदेवा य नमा
ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवती वासुदेवाय
Om Namo bhagwate vasudevay Namah🎉
Om namo bhagwate vasu devay
Om namo bhagwate vasudevay
Om namoh bhagawate vasudavay