ठाकरे व शिंदे किती व कोणत्या जागेवर एकमेकांनसमोर भिडणार आहेत ? (एकदा बघा)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024
  • नमस्कार मित्रांनो
    उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे कडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच 26 मतदारसंघांमध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना असा थेट सामना होणार आहे उद्धव ठाकरे यांनी 65 उमेदवार जाहीर केले आहेत अनेक नव्या जुन्या चेहऱ्यांना त्यांनी संधी दिली आहे व एकनाथ शिंदेनी ४५ उमेदवारांची घोषणा केली आहे
    अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला आहे ते म्हणजे शिवसेना कोणाची म्हणजेच ठाकरेंची का शिंदेंची अशा काही मतदारसंघांमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत रंगणार आहे पण हे कुठले मतदारसंघ आहेत व त्यांचे कुठले उमेदवार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओ सुरुवात करू
    #shivsena #mahayuti #bjp #bjpindia #news #politics #rajkaran #marathi
    I am not owner of any content which i used in my video all resource like picture or video from google or any other helpful site which help us to explain our video nicely or deeply so i credit to my all work to google or any other sites. if i used any other's content then i will definitely credit to him thanks i hope all owner understand to me if i used some content in my videos.
    For Any Copyright Concerns Contact Us at
    tukaramghodake143@gmail.com
    [Fair Use Copyright Disclaimer ]
    "Some contents are used for educational purpose under fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thankyou

Комментарии •