अप्रतिम सुंदर चक्री भजन भजन पहिल्यांदाच पाहिले पांडुरंगा चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐 पांडुरंग हरी वासुदेव हरी जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐💐
सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर महाराज म्हणजे साक्षात परमेशवरांचे अवतार आहेत. ज्यांना दर्शनाचा लाभ मिळाला भाग्यवान आहेत.चक्रीभजनातुन साक्षात पांडुंरग दिसतो.अस अनुभुती येते. गुरुबाबा महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवंत.💐💐💐💐💐💐👏👏👏👏
अलौकिक अवर्णनीय परमोच्च आनंद मिळाला अप्रतिम अतिसुंदर चक्रीभजन पहिल्यांदाच पाहायला मिळाले.महारांजाच्या रुपात साक्षात पांडुरंग नृत्य करत आहे असे वाटत होते औसेकर महाराज सर्व टाळकरी वादक गायक वारकरी यांना कोटी कोटी प्रणाम रामकृष्ण हरी
वडील भाऊ म्हणजे समर्थ गहिनीनाथ जी व तसेच गुरु बाबा महाराज व तसेच छोटेसे लहान गीतेवर माऊली सुद्धा अतिशय सुंदर नाचले माझे दंडवत परनाम जगात एवढे सुंदर दृश्य पाहायला मिळते नाही बोला
Khupch sunder Chakri bhajan pahun jivnati anand doleyche parne fitle first time shri ausekar guru mahraj thank you and shri Rameshawar brothers marathewada neta very much thank you sir🎉🎉
खूप खूप शुभेच्छा आपण आणि आपले सहकारी यांनी चक्रीभजनाचाआनंद मिळवून दिला आहे आपणास कांबळे सराकडून खूप खूप शुभेच्छा अभिनंदन जय हरी विठ्ठल सुंदर योग आहे .जय जय रामकृष्ण हरी.
माऊली...परमेश्वराचा ....सद्गदित आनंद प्रकट होत असल्याचा आनंदच नव्हे ...तर..परमानंदच..फार ह्रदयस्पर्शी...चक्रीभजन...पांडुरंग हरी ..वासुदेव हरी...👌👌👍👍🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤🙋
चक्री भजनाचे दर्शन झाले त्या बद्दल धन्यवाद पण सर्वात जास्त मला छोट्याशा महाराज चे ते पाऊली कलेली फार आवडले जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
महाराज आपण दिलेली माहिती.व.आपले.चक्रीभजन.वदिपोस्तव.याचाफार.ऐकुण.मनाला.आनंद.वाटला.जय.सीताराम.रासगे.महाराज..रामानद.सांप्रदाय.उजागड.आखाडाच-होली.बुद्रुक.पुणे
पांडुरंग कृपेने महारांजाकरवी अप्रतिम चक्री भजनाचा आनंद मिळाला भगवंताला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर चक्री भजन भजन पहिल्यांदाच पाहिले पांडुरंगा चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐 पांडुरंग हरी वासुदेव हरी जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐💐
अती सुंदर चक्री भजन
चक्री भजन खेळणारे पांडुरंग त्रिवार वंदन माऊली लहान पांडुरंग अप्रतिम
अप्रतिम चक्री भजन? पहिल्यांदाच पाहिले.
राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍👍👍
आतिशय सुंदर आशयाचे भजन !! मोठ्या व लहान मुर्ती चे खुप खूप स्वागत आणि अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
खूप खूप आनंद मिळालाय चक्रईभजनाचा ❤ साष्टांग दंडवत विठुरायाच्या चरणी अर्पण औसेकर महाराजांचे यांना कोटी कोटी प्रणाम ❤
पांडुरंगाच्या आशीर्वादाने चकी् भजनाचा आनंद लाभला राम कृष्ण हरी विठ्ठल केशव माधव
पहिल्यांदाच हेभजन ऐकले खूपच सुंदर अनुभूति.नमस्कार माऊली
🎉 वा वा खूप छान भजन झालं🎉 दंडवत प्रणाम माऊली
😅
@@Asjjxnddm
हे
औ औंध नं ये हमें ये हमें
ॲअ ककक पांडुरंगाची मराठी गाणी ये
अ❤😊😊🎉@@Asjjxnddm
खूप छान सुंदर चक्री भजन
बापरे! महाराज या वयात इतके नाचू शकतात कमाल आहे. शतशः प्रणाम.
चक्रीभजन एकदम छान महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर महाराज म्हणजे साक्षात परमेशवरांचे अवतार आहेत. ज्यांना दर्शनाचा लाभ मिळाला भाग्यवान आहेत.चक्रीभजनातुन साक्षात पांडुंरग दिसतो.अस अनुभुती येते. गुरुबाबा महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवंत.💐💐💐💐💐💐👏👏👏👏
यांच्या बद्दल ,आनी चक्री भजन बद्दल आणखी माहिती सांगू शकाल का ? पहिल्यांदाच पाहिले
पांडुरंगाच्या नांवात किती ताकद आहे हे किर्तन बघून कळते लहान थोर... वयाचे भान नाही... खरंच आज डोळे तृप्त झाले 🙏🌸🙏
Khup chaan mast. Pandurang Pandurang. Dole barun aale. Deva aanki kahi nako devu phakt tujyavar asach aseem shradha aani vishwas rahu de. Aanik kahi magu tujyakade. Sagla kahi dile aahes tumhi mala. Tujyavar khup khup manapasun bhakti rahu de. Nehmi ya ottanwar tuje namsmaran rahu de. Yevde krupa kar dayanidhe. ...Vitthal Vitthal Shri Pandurang Vitthal Rakamabhai Vithal Pandharpur Vitthal.....
🙏🙏खुपच सुंदर अशा महाराजांचे अप्रतिम भजन पाहायला मिळाले
पांडुरंग कृपेमुळे आम्हाला चक्र री भजनाचा आनंद मिळाला धोंडे वारी निमित्ताने जय हारी
जय श्रीविठ्ठलजी जय श्रीरूक्मिणीजी साष्टांग प्रणाम स्वीकारे
अप्रतिम भजन पहिल्यांदा अनुभव घेतला .राम कृष्ण हरी
अप्रतीम ,अलौकिकच,...साक्षात पांडूरंगच नाचत आहे असंच वाटलं.
पांडुरंग नामात भयंकर ताकत आहे उत्साह संचारतो अप्रतिम आहे ईश्वरचरणी चक्रीभजन अनुभव छान पाहवायस मिळेल धन्यवाद महाराज 🙏लोकांना
अतिशय सुंदर! मी प्रथमच चक्री भजनाचा दिव्य सोहळा पाहत आहे. महाराजांच्या व बाल महाराजांच्या चरणी सादर प्रणाम.. जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏
धन्य माऊली राम कृष्ण हरी
@@bhosalemirabai2021😊😊😊😊😊😊😊😊😊 0:28 😊😊😊😊😊😊😊😊😊 या😂 जी❤🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 जी जी जी जी भू
रामकृष्ण हरी. मीया. पुर्वी 1966ते1970फर्यतपापा महाराज. देगलुरकरयाचे. घरणी. गावी. मीपहिले. आहे एकदम. सुंदर. भजन. आहे पण प्रथमच. पंढरपूर येथील. चक्री. भजन. पाहीले. आहे. आपणास. सर्व. महाराज. औसेकरमहाराज. यांच्या. चरणी साष्टांग दंडवत. रामकृष्ण. हरी❤❤❤❤❤❤
. टकटतर🎉😂😂@@ARVINDShinde-fn7rq
❤❤🎉😂🎉🎉😂😂😂😂😂😢❤❤🎉❤😂🎉😂😂❤❤🎉❤🎉😂😂❤❤🎉🎉🎉😂❤❤❤😂😂❤😂😂😂🎉🎉😂😂🎉❤🎉😂😂🎉❤❤😂❤😂@@DattaJadhav-qi1nh
अलौकिक अवर्णनीय परमोच्च आनंद मिळाला अप्रतिम अतिसुंदर चक्रीभजन पहिल्यांदाच पाहायला मिळाले.महारांजाच्या रुपात साक्षात पांडुरंग नृत्य करत आहे असे वाटत होते
औसेकर महाराज सर्व टाळकरी वादक गायक वारकरी यांना कोटी कोटी प्रणाम रामकृष्ण हरी
सुरेख मस्तच. सु-प्रभात अप्रतिम. अरविंद व विजया. कुलकर्णी.
चक्रीभजन खूप खूप सुंदर आहे ऐकून आणि पाहून मन तृप्त जय जय राम कृष्ण हरी
😊😊
मी पहिल्यांदाच हे भजन पहात आहे .महाराज व छोटे महाराज यांचे अप्रतिम रिंगण व महाराजांचे लोटांगण भजन बघून डोळ्याचे पारणे फिटले. राम कृष्ण हरी
🙏🙏💐💐
खुप छान हे मी पहिल्यांदाच पाहिले मी सर्व कामे सोडून बघितलं , रामकृष्ण हरी माऊली
या वयात ही उर्मी येते फक्त माझ्या माऊलीच्या कृपेने... राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर पहिल्यांदाच हे भजन ऐकले व पाहिले नमस्कार माऊली
पांडुरंगाच्या कृपेने चक्रीभजन आज पहिल्यांदा बघितले महाराजांना कोटी कोटी प्रणाम अतिशय सुंदर भजन
Khup khup sundr bhagya amache bhajan sohla pahila dhanyavaad
पहिल्यांदा हे भजन पाहिले, ऐकले खूप आनंद वाटला.माऊली शतशः प्रणाम
Khoop sunder chakri bhajan adbhut anubhavale ramkrishna hari
Khupch surekh chakribhajan 🙏🌷ye chakribhajan dekh ke meri aankhe nam ho gai outstanding bhajan superb 🙏🌷🙏🌷
खूप छान अप्रतिम.सोहळ
Ram krushna hari
प्रथम चक्री भजन पाहीले खूप सुंदर
सुंदर भजन माऊली पंढरी महाजनी जय
❤ अप्रतिम खूपच छान❤ खूपच छान माऊलींनी या वयात करून❤ छोट्या माऊलीने ही छान केले❤ अप्रतिम❤
रामकृष्ण हरी माऊली अप्रतिम भजन
वडील भाऊ म्हणजे समर्थ गहिनीनाथ जी व तसेच गुरु बाबा महाराज व तसेच छोटेसे लहान गीतेवर माऊली सुद्धा अतिशय सुंदर नाचले माझे दंडवत परनाम जगात एवढे सुंदर दृश्य पाहायला मिळते नाही बोला
राम कृष्ण हरी माऊली खूपच सुंदर चक्रीभजन झाले ❤❤❤
खूप खूप सुंदर हे चक्री भजन. औसा येथे श्रावण महिन्यात दररोज रात्री हे चक्री भजन होते. मल्लाप्पा महाराज यांच्या मंदीरात होते. जय जय राम कॄष्ण हरी🎉🎉
जे रे ये जं जे ए😮😮😮😅
रामकृष्ण हरी प्रथमच चक्री भजन लाभ घेतला खूपच अवीट, अविस्मरणीय
जय जय राम कृष्ण हरीपरथमच चक्री भजनाचा लाभ घेतलाखुपच सुंदर अविसमरनीय🌹🌹🙏🙏
Sundar chakri Bhjan Khup chan watle Anand Zala🙏🙏🌹🌹
❤ जय हरी विठ्ठल देवा पाडूरगाच्या कृपे मुळे या शोळ्या चा आनंद लुटता येतो 🎉
अतिशय सुंदर चक्री भजन छोट्या मुलाने पण खूप सुंदर केले सर्वा चे खूप खूप अभिनंदन
गुरुदेव प्रणाम चक्रीभजन पाहुण डोळ्यात पाणी आले अतीशय सुदंर रामकृष्णहरी🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩जय गुरुदेव
गुरूबाबा लहान असताना सोलापूर येथे चक्रीभजन पाहिले होते.खूप खूप छान, धन्यवाद.सर्वाना शतशः प्रणाम
अद्भुत.सोहळा.चक्री.भजनाचा..नविनच.बघायला.मिळालं.जयरामकृषण.हरि..
आई७
Ùलब ग्न्त.त. त्त्त्त्त
अतिशय तालबद्ध व लयबद्ध चक्री भजन. फारच सुंदर.
माऊली रामकृष्णहरि माऊली खूप छान सुंदर सुंदर. .
खुपच सुंदर, डोळ्यांचे पारणे फिटले, पांडुरंग कृपेने घरीच पंढरपूरच्या मंदिरातील चक्रीभजनाचा अप्रतिम सोहळा बघातला मिळाला, खुप खुप आभार, जय हरी विठ्ठल
अतिशय सुंदर चक्री भजन
महाराजाना कोटी कोटी प्रणाम
अतिशय सुंदर! राम कृष्ण हरी माऊली?
खूपच छान मी पण पहिल्यांदाच पाहिले आहे चक्री भजन खुपच आनंद वाटला राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी, महाराज आणि बाल महाराज यांचा अप्रतिम चक्री भजन सोहळा खरोखरच अव्दितीय आहे हा सोहळा पाहण्यासाठी भाग्य लागते
अतिशय सुंदर खूप छान
हे.चक्रीय भजन मी आताच बघते खूप छान जय जय विठ्ठल रुखमाई
🌹🌹🙏🙏 श्री विठ्ठल चरणी नत मस्तक होऊन चक्री भजन ऐकले हे मी माझे भाग्य समजतो . महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन ! जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल ! 🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी आपणा सर्वांना कोटी कोटी प्रणाम खुपचं छान सादरीकरण आहे पहिल्यांदा चे पाहिले खुपचं छान
मंत्र मुग्ध झालो, अप्रतिम, अलौकिक, परमार्थाने ओतप्रोत भरलेला सोहळा 👍👌🙏💐💯🙏खूप धन्यवाद 🙏जय हरी विठ्ठल🙏
जयहरीमाऊ ली
खूपच सुंदर.मी पहिलच चक्रिभजन पाहिलं व ऐकलं.महाराजांच्या चरणी सादर प्रणाम.
Khupch sunder Chakri bhajan pahun jivnati anand doleyche parne fitle first time shri ausekar guru mahraj thank you and shri Rameshawar brothers marathewada neta very much thank you sir🎉🎉
चक्री भजन अप्रतिम राम क्रुष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर चक्री भजन महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो
Jai Jai Ram Krishan Hari.
Khup khup sadeechhay 🌹🙏🙏🌹.
Dhanyawad.
All Bhjani mandali charni pranam
अप्रतिम अद्भुत ऊर्जा दृष्टी खिळवून ठेवली
तुमचे धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम
जय जय रामकृष्ण हरी माऊली । जय जय रामकृष्ण हरि माऊली आपल्या चरणी साष्टांग नमस्कार .
जय हरी माऊली 🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏 खूप छान माऊली🙏🙏 चक्रिभजन पहिल्यांदा बघितले खूप खूप छान माऊली 🙏🙏धन्यवाद माउली 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल !! या सोहळ्याने मन भारावून गेले आहे. !! प्रथमच पाहाते आहे !!
खुपच सुंदर भजनाचा दिव्य सोहळा. 🙏🙏🌷🌷👌👌जय जय विठ्ठल विठ्ठल पांडूरंग हरी 🙏🙏
पांडुरंगाच्या कृपेने आम्ही पण भजनाचा आनंद घेवु शकलो जय जय रामकृष्ण हरी मन प्रसन्न झाले
अद्भुत, केवळ ब्रह्मानंद, महाराजांचे चरणी साष्टांग प्रणाम. रामकृष्ण हरि
अप्रतिम सोहळा जय राम कृष्ण हरी
Har har vittal rakhumai wow sundar apratim bhakti shraddha pandurang hari 🙏🙏
खूप खूप शुभेच्छा आपण आणि आपले सहकारी यांनी चक्रीभजनाचाआनंद मिळवून दिला आहे आपणास कांबळे सराकडून खूप खूप शुभेच्छा अभिनंदन जय हरी विठ्ठल सुंदर योग आहे
.जय जय रामकृष्ण हरी.
पयलेभजन पाहे आहे अतिशय सूंदर आहे महाराज आणि बाल महाराज प्रणाम 🌹🌹👌👌🌹👌👌🌹🌹
चक्री भजनाचा आनंद प्रथमच घेतला. धन्यवाद.
खूपच सुंदर चक्रीभजन राम जय जय राम कृष्ण हरी
अतिसुंदर प्रस्तुती जय जय पांडुरंग हरी रामकृष्ण हरी
खूप छान वाटले 🎉
जय जय श्री राम कृष्ण हरि ॐ श्री महाराजा चरनी शत शत नमन श्री बाल्य महाराज च ताल अभूत पूर्व खुब छान सुन्दर प्रस्तुति
खरोखर देवाच्या दरबारात बसून चक्रिभजनचा आनंद घेतला. धन्य पावलो.
Khupach sundar pahun dhyan zale
खुप छान. आज पाहून धन्य झाले. राम कृष्ण हरी.
माऊली...परमेश्वराचा ....सद्गदित आनंद प्रकट होत असल्याचा आनंदच नव्हे ...तर..परमानंदच..फार ह्रदयस्पर्शी...चक्रीभजन...पांडुरंग हरी ..वासुदेव हरी...👌👌👍👍🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤🙋
हर हर महादेव हर हर महादेव बाबा धन्यवाद बाबा धन्यवाद
Khupach sunder. Ram krushna Hari.
चक्रीभजनचा कार्यक्रम खूपच छान, जय जय रामकृष्ण हरी
भजना चा आनंद मिळाला 🙏🙏रामकृष्ण हरी 🙏🙏जय जय विठ्ठल 🙏🙏
अप्रतिम, अती सुंदर,भजनात मंत्रमुग्ध झालेले वारकरी पाहून मन अती प्रसन्न झाले माऊली.
Chanda
चक्री भजनाचे दर्शन झाले त्या बद्दल धन्यवाद पण सर्वात जास्त मला छोट्याशा महाराज चे ते पाऊली कलेली फार आवडले जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
खूप अप्रतिम भजन पहिला मिळाले खूप धन्यवाद
Chakri Bhajan pahilyanda pahil , Khup chan vatal,🙏
सुंदर भजन प्रथमच ऐसे भजन पाहेले महराजाना प्रणाम.
Bahut sundar. Bhav purvak kirtan gan.
रामकृष्ण हरि.चक्रीभजन पाहण्यात व ऐकण्यात सुद्धा अलौकिक आनंद मिळाला. रामकृष्ण हारी महाराज.
महाराज आपण दिलेली माहिती.व.आपले.चक्रीभजन.वदिपोस्तव.याचाफार.ऐकुण.मनाला.आनंद.वाटला.जय.सीताराम.रासगे.महाराज..रामानद.सांप्रदाय.उजागड.आखाडाच-होली.बुद्रुक.पुणे
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग माझ्या गुरुमाऊली ला, कोटी कोटी प्रणाम
खूप छान प्रथमच बघीतले
खूप च छान माहिती , गुरू महाराज यांनी दिली
पहिल्याच पाहत आहे, अतिशय सुंदर, राम कृष्ण हरी