महिलांना मोठी भेट आज 2100 रु.जमा झाले|Ladaki Bahin yojana|ladaki bahini yojana update

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 364

  • @ManishaWarang-sl7ng
    @ManishaWarang-sl7ng 22 часа назад +23

    फेकाफेकी करू नये अजून कोणाला आलेले नाहीत पैसे

  • @somanathniraml7320
    @somanathniraml7320 22 часа назад +9

    कशाला खोट्या बातम्या टाकता इकडे पैसे पडले आणि तिकडे पैसे पडले खोट्या बातम्या बंद करा

    • @SSJ3854
      @SSJ3854 22 часа назад

      खरं आहे भाऊ तुमचं

  • @SangitaNalawade-cw4ru
    @SangitaNalawade-cw4ru 7 часов назад +1

    काय सांगताय भाई मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे युनियन बँक ऑफ इंडिया

  • @vijaykumarghatkar1532
    @vijaykumarghatkar1532 22 часа назад +4

    आलेल्या कमेंट मध्ये एकालाही पैसे आले नाहीत उगाच थोतांड सांगू नका

  • @bhartiChoudhari-m4z
    @bhartiChoudhari-m4z 22 часа назад +4

    माला नाही आले आहे अजून पर्यंत शिंदे साहेब पै शे

  • @maheshbadekar5188
    @maheshbadekar5188 23 часа назад +2

    लोकांच्या भावना समजून घेतले पाहिजे

  • @KishorGajar
    @KishorGajar 6 часов назад

    मी सीता गजर छत्रपती संभाजीनगर मधून बोलत कधी येणार 2100

  • @VaishaliDukale-e4n
    @VaishaliDukale-e4n 18 часов назад +1

    जिल्हा पालघर तालुका पालघर व पोस्ट दापोली

  • @sachinlute4201
    @sachinlute4201 22 часа назад +1

    हेलपाटे आपले हे बंद कर जेव्हा यायचे आहे तेव्हा येतील चुपचाप रहा आता रोज रोज हेपर हेपर लावते नुसता

  • @PramilaMusale
    @PramilaMusale 22 часа назад

    मला आत्तापर्यंत 7:30 हजार जमा झाले आहेत माझा जिल्हा अहमदनगर

  • @PramilaMusale
    @PramilaMusale 22 часа назад

    मला आत्तापर्यंत 7:30 हजार जमा झाले आहेत माझा जिल्हा अहमद बँकेचं नाव आहे बडोदा नगर

  • @BharatSonawane-z7k
    @BharatSonawane-z7k День назад +1

    कृपया लोकांना वेळ्यात काढू नका ६वा अजून मीढणार नाही अजून शपथ वीदी झाली नाही

  • @abhinavmuley8589
    @abhinavmuley8589 4 часа назад

    फेक संध्या फक्त 1५00 येवढेच मीळणार 2100

  • @KishorGajar
    @KishorGajar 6 часов назад

    अहो सर खरं सांगा ना कधी टाकताय पैसे

  • @prabhadhamdhere7009
    @prabhadhamdhere7009 2 часа назад

    अजून एकही रुपया आलेला नाही 🙏🙏

  • @SantoshGadker
    @SantoshGadker 5 часов назад

    औरंगाबाद मध्ये पैसे कधी देणार

  • @SurekhaMahajan-p1y
    @SurekhaMahajan-p1y 19 часов назад

    कशाला खोट्या बातम्या देतात तुमच्या व्हिडिओला कोणी लाईक करणार नाही कारण पैसे आलेले नाही धुळे जिल्हा

  • @SavitaKendre-rd6mw
    @SavitaKendre-rd6mw День назад +1

    सविता बाबुराव केंद्रे चिंचवड राहणार पुणे माझे 2100 नाही मिळाले

  • @ashwinivasantbodkhe93
    @ashwinivasantbodkhe93 5 часов назад

    आमहाला तुमची news ऐकणयाची ईचछा नाही बद करा

  • @SankarLakade
    @SankarLakade 21 час назад +1

    स्टेट बँक ऑफ इंडिया

  • @AnandAwkerkar
    @AnandAwkerkar 19 часов назад

    उगाच विडोओ दाखवू नका बंद करा नाटक ही योजना बंद करा तुमच काम झाले ना आता कशाला लाडक्या बहीणी पाहिजे गरज लागली दुसरी योजना करा अजिबात नाही होणार

  • @Chaterajabhau
    @Chaterajabhau 23 часа назад +2

    सांगली जिल्हा बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पैसे आले नाहीत

  • @shreyasingale5302
    @shreyasingale5302 19 часов назад

    जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे ७५००जमा झाले आहेत

  • @vaishalishinde4284
    @vaishalishinde4284 18 часов назад

    अजूनही कोणालाही सहावा हप्ता आलेला नाही कशाला सांगता येईल

  • @SankarLakade
    @SankarLakade 21 час назад +1

    शें बाळ पिंपरी स्टेट बँक इंडिया

  • @geetamadhale4294
    @geetamadhale4294 43 минуты назад

    Vasai sativali Baroda Bank 7500 Ali baki paise nahi Ali Dada paise Patwa lovekar

  • @RohiniDandage-e9v
    @RohiniDandage-e9v 8 часов назад

    सोलापूर मधुन रांजणी रोहिणी दांडगे मला पैसे मिळाले नाहीत

  • @AnitaKhandagale-us9nx
    @AnitaKhandagale-us9nx 9 часов назад

    सर मला एकही पैसा आला नाही तर कधी यनार एकच तारीख सागा माझी बॅंक केन्या आहे

  • @PramilaMusale
    @PramilaMusale 21 час назад

    मला आत्तापर्यंत 7:30 हजार जमा झाले आहेत

  • @MiraChitalkar
    @MiraChitalkar 23 часа назад

    लाडक्या बहिणींचे फार्म ज्या अंगणवाडी सेविका नी भरले त्याचे 50रु प्रमाणे अगोदर पाठवा

  • @SunitaSandipnagre
    @SunitaSandipnagre 22 часа назад +1

    फुलंब्री तालुका आम्हाला पैसे आले नाही अजून

  • @SankarLakade
    @SankarLakade 10 часов назад +1

    यवतमाळ जिल्हा तालुका पुसद

  • @satishdhangar1761
    @satishdhangar1761 20 часов назад

    आम्ही गरीब आहे ना शेती नाही हातावर पोट भरत आहे

  • @aniketshikhre6040
    @aniketshikhre6040 19 часов назад

    येणार येणार म्हणून सांगतात एकालाही पैसे आले नाही फिक्स तारीख सांगा

  • @JayashreeRaut-y9q
    @JayashreeRaut-y9q 7 часов назад

    Cosmos bank aasel tr chalel ka

  • @parfulmora1978
    @parfulmora1978 19 часов назад

    कशाला सगळ्यांच्या भावनेशी खेळतात आहेत

  • @jagrutimanek-x4j
    @jagrutimanek-x4j 20 часов назад

    Mumbai se hai.iske pahle 7500 Mila hai.uco bank mai account hai.

  • @maakrishnaanurag6307
    @maakrishnaanurag6307 20 часов назад

    पुणे सुलोचना आले नाहि 2:11

  • @ramkrushnashinde4034
    @ramkrushnashinde4034 День назад

    सुरेखा रामकृष्ण शिंदे

  • @MaheshSahu-hf5zv
    @MaheshSahu-hf5zv 19 часов назад

    नागपुर में किसी को नहीं मिल हाय 😮

  • @mangalfartade1759
    @mangalfartade1759 9 часов назад

    पुणे मला पैसे अजून आले नाहीत कधी येतील सर

  • @GautamKamble-f9r
    @GautamKamble-f9r 23 часа назад

    अबुयदया बँक, 7000/-अगोदर आले होते.

  • @prashant3584
    @prashant3584 23 часа назад

    Bhai Aaj hee Mera paisa Aaya hai😊

  • @diptibhawar6034
    @diptibhawar6034 День назад +2

    नाही आले कल्याण मधुन आहे

  • @JyotiManjule
    @JyotiManjule 23 часа назад +1

    आम्हाला कधी येणार अजून आले नाहीत

  • @mamtapundeuhnnl5656
    @mamtapundeuhnnl5656 22 часа назад +2

    Mi Bhandara jilha vrun bolte aahe

  • @nilrajjadhav6116
    @nilrajjadhav6116 22 часа назад

    बंद करा इलेक्शनच्या आधी कुठलेही बँकेचे अट घातली वाटून टाकले आता द्यायचे नाहीत म्हणून सांगा

  • @गणेशमाळी-ट3ध
    @गणेशमाळी-ट3ध 19 часов назад

    मि सोलापूर जिल्ह्यातील आहे गाव कोन्हेरी मला पैसे आले नाही माझे पोस्त्ग्रदुअते खाते आहे व मि सर्वे आठी मध्ये बसत आहे

  • @SantoshShinde-li5le
    @SantoshShinde-li5le 21 час назад

    7:44 😊

  • @ShivshalaWaybase
    @ShivshalaWaybase 22 часа назад

    आम्हाला अजुनही पैसे आले नाहीत एकही रूपाया आले नाहीत आमचा जिल्हा बीड आहे

  • @ManishaTanpure-g4b
    @ManishaTanpure-g4b 19 часов назад

    Pune dist ippb चे account चालणार आहे का

  • @ShivshalaWaybase
    @ShivshalaWaybase 22 часа назад

    बँक ऑफ महाराष्ट्र आहे

  • @vaishalisurve1181
    @vaishalisurve1181 22 часа назад

    भारतीय स्टेट बॅंक जळगाव खान्देश

  • @AmitaGhude
    @AmitaGhude 18 часов назад

    मी रत्नागीरी मधून बोलते आहे मला पौसे अजून आले नाहीत कधी येतील सर

  • @GaneshNakat-ql6ro
    @GaneshNakat-ql6ro 23 часа назад

    मी अकोला जिल्ह्यातून बोलत आहे अजूनही आम्हाला पैसे आलेले नाहीत

  • @TatyaraoNaik
    @TatyaraoNaik 20 часов назад

    7500 Hazar milale Union Bank of india Pune Distric

  • @DilipSagar-o9p
    @DilipSagar-o9p 23 часа назад

    वेड्यात काढायचे काम बंद करा दरवेळेस खाते खोऱ्याला ₹500 भरायचे वेड्यात काढताय का तुम्ही

  • @satishdhangar1761
    @satishdhangar1761 20 часов назад

    मी जळगाव जिल्ह्यातील बोलत आहे

  • @vaishalipanchal1438
    @vaishalipanchal1438 День назад +1

    माझी बँक आहे ठाणे सरकारी हॅक

  • @AmolDhage-n6d
    @AmolDhage-n6d 21 час назад

    सर मला ही एक ही रुपया नाही आला खूप गरज आहे सर😢

  • @SnehalHarchkar
    @SnehalHarchkar 23 часа назад

    किती वेळा सांगायचे सात हजार पाचशे रुपये आले सेंट्रल बँक ऑफ इंडिया रत्नागिरी

  • @sayajibbhad6103
    @sayajibbhad6103 15 часов назад

    काही पण फेक विडिओबटकू नका कुणालाही पैसे आले नाही. काही पण लोकांना भ्रमित करू नका

  • @AKSH-x8l
    @AKSH-x8l 18 часов назад

    Dada amch post ch account ahe atta pryant sahava hapta nhi aly

  • @ataahoudedhingana3573
    @ataahoudedhingana3573 День назад

    IDBI BANK AND STATE BANK OF INDIA

  • @bayskarvarsha4171
    @bayskarvarsha4171 21 час назад +1

    आम्हाला पैसे आणलेले नाहीत

  • @SamadhanBuchade
    @SamadhanBuchade 21 час назад +1

    मला आत्ता पर्यंत ७५००रू. आलें माझी बँक इंडिया पोस्ट. आहे

    • @SamadhanBuchade
      @SamadhanBuchade 21 час назад

      माझा जिला सोलापूर

    • @SamadhanBuchade
      @SamadhanBuchade 21 час назад

      मला २१००रू. आले नाही

  • @VishvnathFharate
    @VishvnathFharate 21 час назад

    सर मी अर्चना विश्वनाथ खराटे तालुका शिरूर जिल्हा पुणे इथून बोलते मला अजूनही एकही रुपया आलेला नाही सर मला अक्रोडचा मेसेज पण आला पण एकही रुपया आलेला नाही

  • @NamdevRathod-i8q
    @NamdevRathod-i8q День назад

    नांदेड जिल्ह्यात लाडकी बहिन योजनेचे पैसे कदी भेटनार आहेत

  • @JyotiManjule
    @JyotiManjule 23 часа назад

    पुण्यामधून बोलत आहे अजून एक पण रुपया आलेला नाही

  • @satishdhangar1761
    @satishdhangar1761 20 часов назад

    सर्व खोट आहे कोणाला पैसे आले नाहीत तरी सागत आहे पैसे आले आस

  • @sangeetaburle5801
    @sangeetaburle5801 23 часа назад

    सर माझा एक पोस्टातील खाते हे त्यात मला आले होते पण आता कसं करायचं मी महाराष्ट्र ग्रामीण बँक अकाऊंट दिला आहे

  • @sunitabhise4744
    @sunitabhise4744 23 часа назад +1

    Raigad जिल्हा

  • @SeemaMalgonde
    @SeemaMalgonde 22 часа назад +1

    Nahi ale paise badodha bank😢

  • @SankarLakade
    @SankarLakade 21 час назад +1

    यवतमाळ जिल्हा तालुका पुसद

  • @ManishaSonar-y6d
    @ManishaSonar-y6d 22 часа назад +1

    Mazhe union banket khate aahe mumbai manisara lalshingh sonar pan ek rupyaa pan mala nahi aala aahe.octobrla form bharle aahe.

  • @SundarRajput-x9g
    @SundarRajput-x9g 7 часов назад

    औरंगाबाद हरसुल

  • @ushabarad4488
    @ushabarad4488 23 часа назад

    सर माझा आयडीबीआय बँकेत खातोय आणि मला फक्त साडेसात हजार रुपये आलेत सहावा हप्ता आलेला नाहीये मी उषा आनंद भारत राहणार श्रीरामपूर डिस्टिक अहमदनगर

  • @pareshganpatdhanawade9847
    @pareshganpatdhanawade9847 22 часа назад

    या लोकांना काही काम नाहीत आज येतील पैसे उद्या येतील नेहमी सांगतात फेकाडे

  • @sarfrajqureshi6221
    @sarfrajqureshi6221 23 часа назад +1

    धाराशिव जिल्ह्यामध्ये मला हप्ता भेटलेला नाही दादा

  • @achalparteti2128
    @achalparteti2128 21 час назад +1

    Mukhmantri nahi nivdun zal pan payse yen suru zali

  • @ushabarad4488
    @ushabarad4488 23 часа назад

    सर मला पैसे आता आहे सव्वा हाताने आलेला कृपया सांगा आणि बॅगेसचे पण पैसे मिळाले नाहीयेत फक्त एसएमएस आला आहे

  • @sangeetaburle5801
    @sangeetaburle5801 23 часа назад

    सर मला ही पैसे आले नाही मी तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत अकाऊंट दिला होता

  • @aartipandey9015
    @aartipandey9015 19 часов назад

    Jilla palgar nalasopara

  • @Samir143-e6b
    @Samir143-e6b 22 часа назад +1

    Ho cliyr Kel ah pn paise nh ale😅

  • @sanjaydongre9513
    @sanjaydongre9513 18 часов назад

    Dist - bhandara madhe nahi aale

  • @SuvrnaShelke-z9x
    @SuvrnaShelke-z9x 9 часов назад

    मला पैसे नाही आले सातारा जिल्हा

  • @FIRE-FIST-8
    @FIRE-FIST-8 День назад

    माझा खातो पोस्टात आहे आम्हाला पैसे नाही आले अजून मी बोलते संगमनेर वरून

    • @FIRE-FIST-8
      @FIRE-FIST-8 День назад

      मी बोलते मंगल जोरवर इथून मागे पैसे आलेले मला त्या खात्यावर पोस्टाच्या साडेसात हजार रुपये सहावा हप्ता नाही आला अजून

  • @RenukaSarvade-fr7xz
    @RenukaSarvade-fr7xz 23 часа назад

    आम्हाला पैसे भेटलेले नाही ₹1 सुद्धा आला नाही bank baroda aahe

  • @heerarajpure8628
    @heerarajpure8628 20 часов назад

    Maj account Bank Of Maharashtra madhe aahe aani mala ajun ekhi rupaya aalela nahi pahile jya mahilana pese dile tyach mahilana tumhi pese pathavta aahe jya mahila na ekhi rupaya milalela nahi tya malilan kade tumhi durlax karata ,tyanchya kade jara bagha he tuhmala vinanti aahe

  • @AmolTalkute
    @AmolTalkute 23 часа назад

    यवतमाळ जिल्हा👏

  • @Vilas.sGosavi
    @Vilas.sGosavi 21 час назад

    आम्हाला अजून पैसे आले नाही तीन महिने झाले

  • @abidashaikh3200
    @abidashaikh3200 19 часов назад

    Mumbai madhe keenya paise padnar aahe ?😢

  • @Gkwd-i4x
    @Gkwd-i4x День назад +1

    Nahi re ha Veda banvto roj paise aale aale mhnun lokanchi fasvnuk karto

  • @RajaratnaKshirsagar
    @RajaratnaKshirsagar День назад +1

    Tuzya Bapane Takle asatil paise Karan Maharashtra Sarkarne tr taklele nahit...

  • @RekhaBhandirge
    @RekhaBhandirge День назад +1

    मी घाटकोपरला राहते

  • @ayeshaansari5164
    @ayeshaansari5164 День назад

    ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचेे सुद्धा नाही आले पालघर जिल्हा

  • @manishkadamchiplundrgewadi3755
    @manishkadamchiplundrgewadi3755 17 часов назад

    Kotak Mahindra Bank

  • @ishagorivale9732
    @ishagorivale9732 22 часа назад

    12 ऑक्टोबरला फॉर्म भरला आहे तो अप्रूव्ह झाले नाही अजून तो प्लीज अॅप्रो करून घ्या मला अजून एकही रुपया आला नाही अजून काही अडचण असल्यामुळे मी फॉर्म भरू शकलो नाही मला पैशाची खूप गरज आहे

    • @ishagorivale9732
      @ishagorivale9732 22 часа назад

      कल्याण मधून बोलत आहे

  • @alexgaming8351
    @alexgaming8351 9 часов назад

    अजून मला पैसे आले नाही

  • @sarfrajqureshi6221
    @sarfrajqureshi6221 23 часа назад +1

    धाराशिव जिल्हा ढोकी गाव वात मला मला हप्ता भेटलेला नाही दादा