Комментарии •

  • @surendrawavage5604
    @surendrawavage5604 21 день назад +2

    आमदार लोकांना शिकवण्या ची वेळ आली मोठ दुःख असून सामान्य लोकांन पेक्षा खालच्या पातळीवर जे आमदार बोलतील त्यांना काढून टाकण्याचा कायदा अंमलात आणा. 🙏🏻🙏🏻

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 21 день назад

      😂😂🎉😢 लोकशाहीत हे होवु शकत नाही.

  • @balwantiharebalwantihare8671
    @balwantiharebalwantihare8671 21 день назад +1

    टरबुजा टरबुजा 🍉🍉🍉🍉🍉 कर्ज माफ कर

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 21 день назад

      परवडत नाही तर शेती करु नका. जे जमत नाही ते करु नये. नुकसानीत शेती करणाऱ्या कास्तकाऱ्या मुळे चांगल्या शेतकऱ्यांना नुकसान होते.

    • @balwantiharebalwantihare8671
      @balwantiharebalwantihare8671 21 день назад

      @@sunilpadwaldesai4121 टरबुजा मुळे चांगल्या अशा पक्षाला नुकसान झाले आहे,,तर टरबुजा ने राजकीय क्षेत्र सोडला पाहिजे,,जणे करून भाजपा चांगला च राहिल,,अशी माझी इच्छा आहे,,,

  • @jyotisonawane2149
    @jyotisonawane2149 21 день назад

    🎉