Vlog #07 || 14 ऐप्रिल चा राडा ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • Small_artist_p.k
    राजरत्न ग्रुपने १४ एप्रिल रोजी भीम जल्लोष सोहळा आयोजित केला आहे
    ऐरोली सेक्टर २ संविधान चौक ज्ञानदीप शाळे जवळ दर वर्षी १४ एप्रिल ला अशीच भीम जयंती साजरी करण्यात येते आणि १४ एप्रिल सकाळी बाईक रॅली आणि संध्याकाळी उस्तव कमिटी कडून आणि ऐरोली मधल्या सर्वे भीम सैनिक एकत्र येऊन भीम जयंती साजरी करतो ..!!
    तुम्हाला व तुमच्या परिवाराला भीम जयंती च्या हार्दिक शुभेच्या
    जय भीम नमो बुद्धाय
    तुम्हाला vlog आवडला आसेल तर like करा share करा आणि subscribe करा
    धन्यवाद

Комментарии • 3

  • @prathamesh3021
    @prathamesh3021 9 месяцев назад

    Kadkkk❤

  • @rahulbagele2990
    @rahulbagele2990 9 месяцев назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @Aryanvlogs26
    @Aryanvlogs26 9 месяцев назад

    Rajratna group, sector -2 , Airoli navi mumbai 🙏🏾💪