Tumchya shalet jar 1 tri student duplicate entry zalela asel, ani tumhi tyala out of school kel asel. Tar tya student la pahije tya class madhe import kara. Import zalyavar VIEW & UPDATE var jaun tyachi purn details new student details ne replace kara.
सर आपण खूपच छान व अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद 🙏
सर sdms मधे विद्यार्थी आहे पण सरलमधे नाही मग सरल मध्ये कसा घ्यायचा.
सर, आपण खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद...!!!
Very nice information Sir 👌 👍 Thanks
Thanku needed this
तुम्ही खूप छान माहिती दिली आहे सर जी 😊
परिपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद सर
सर Udise प्लस बद्दल पण अशी उपयुक्त माहितीचे व्हिडिओ बनवा
UDISE var kase karayache navin student ashya prakare
सर , सरळ पोर्टल न्यू अपडेटनुसार स्वतः शाळेचे Request पाठवता येत नाही ......
सर याचप्रमाणे यु डायस प्लस वर न्यू एन्ट्री करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे
सर या पद्धतीने मागील वर्षाचा विद्यार्थी पण अपलोड होऊ शकतो का?
Udise plus ला कसे घ्यायचे?
सर यु-डायस मध्ये इयत्ता दुसरी मध्ये डायरेक्ट विद्यार्थी प्रवेश कसा घ्यावा...
सरल पोर्टल ला घेता येतो
पण
udise ला कसा घ्यायचा
न्यू टॅब नुसार घेतलेल्या विद्यार्थ्याला आधार व्हॅलिड करताना already exist असा एरर आला तर काय करायचं
Sir udise plus sathi kahi mahiti deta yeil ka
best video sir 🎉🎉
सरजी कृपया मला दुसऱ्या राज्यातून आलेला विद्यार्थी माझ्या शाळेत सरल पोर्टल ला कसा अटॅच करावा याविषयी मार्गदर्शन करावे
Udise ला घेताना काही अडचण येते काय?
या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड भरता येतील का आणि ते व्हॅलिड होतील का
सर आमची शाळा 5 वी ते 10 वी आहे मग आम्ही न्यू विद्यार्थी सरलाला कसा add करावा
Sir ya method ne ad kelela vidyarthi patavr disato ka?
सर आमच्याकडे पहिली नाही पाचवी ते बारावी आहे तर आम्ही विद्यार्थी कसा ॲड करू शकतो
सर आधार कार्ड चुकीच्या माहितीने भरले नंतर अपडेट केल्यानंतर नवीन माहिती कशी भरावी
Excel file download hot nahi kya problem asel sir
सरजी आधार व्हॅलिड झालेले विध्यार्थी नाव प्रवेश निर्गमनुसार चुकीचा आहे, ते पूर्वीचे आधार दुरुस्त कारण आणले आहे आता बरोबर नाव सरळला कसे एडिट करावे.
सर माझ्या शाळेत हा प्रॉब्लेम नाही
त्यामुळे मी यावर विडिओ बनवू शकत नाही
कृपया तुम्ही युजरनेम व पासवर्ड दिलात तर मी यावर विडिओ बनवू शकेन
पण त्याची Student ID 2024 ची राहील...
सर इयत्ता ८वी चा Pramot झालेला विद्यार्थी पुन्हा ८ वी च्या वर्गात घेता येईल का कृपया मार्गदर्शन करावे.
Nahi
Request approve jhalya nanterchi process Kay aahe sanga sir please
Video मध्ये सर्व दाखवलं व सांगितले आहे
मुलांची इयत्ता बदलायची असेल ती कशी बदलता येईल याविषयी मार्गदर्शन करावे
ऑलरेडी चैनल वर व्हिडिओ बनवलेला आहे
Udise war banva Sir
Sir aap udise student ki class kaise badalni hai please is bare mein kuchh bataiye
वयानुरुप दाखल करण्यात आले ला विद्यार्थी add करता येईल का
Yes
Sir 11 vi dusrya shaletun pramote zalela studant aapan kasa ghvya 11 vi madhe to 12 vi madhe yet aahe
Udya yavr video yeil
1st std mobile vr hoil ka
No
मोबाईल नुं
Udide
आमच्याकडे 5 वी ते 12 वी आहे..तर आम्ही कसा विद्यार्थी add करू शकतो..कृपया सांगा.
Tumchya shalet jar 1 tri student duplicate entry zalela asel, ani tumhi tyala out of school kel asel. Tar tya student la pahije tya class madhe import kara. Import zalyavar VIEW & UPDATE var jaun tyachi purn details new student details ne replace kara.