जालना जिल्ह्यातील पर्यटन स्थळे | Top Tourist Places in Jalna | Jalna Tourist Places | जालना पर्यटन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 44

  • @5sujal
    @5sujal Месяц назад +2

    खुप सुंदर माहिती दिली 👌

  • @parturnews
    @parturnews 2 года назад +8

    मंठा तालुक्यातील शंभु महादेव व नांगरतास हे खुप मोठे प्राचीन मंदिर आहे निसर्गरम्य डोंगराळ परिसर असल्यामुळे भाविक याठिकाणी येत असतात. श्रावण महिण्यात याठिकाणी खुप मोठी याञा भरते.प्रभु श्रीराम याठिकाणी आलेल्याचा उल्लेख आढळतो.

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 2 года назад +1

    फार छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +3

    Apratim. Khoop. Sundar

  • @mauliaagro8514
    @mauliaagro8514 2 года назад +1

    खूप सुंदर माहिती दिली आहे सर एकदा तपोवन येथिल अगस्त रूशी बाबाची पण माहिती द्यावी ही विनंती

  • @munishvargavande8995
    @munishvargavande8995 2 года назад +1

    अति उत्तम

  • @akshaydahiwal4252
    @akshaydahiwal4252 2 года назад +1

    🙏जय श्री गणेश 🙏🙏

  • @sagargaikwad9499
    @sagargaikwad9499 2 года назад +1

    Sup👌

  • @ankushjare1465
    @ankushjare1465 2 месяца назад +1

    जालना तालुक्यात वाघरूळ गावात जागरूक देवीचे संस्थान रेणुका देवी

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 2 года назад +1

    जय महाराष्ट्र🙏

  • @pankajpatil9519
    @pankajpatil9519 2 года назад +6

    सर आपण जी माहिती सांगितली ती संपूर्ण परिपूर्ण माहिती आहे पर्यटन स्थळाची माहिती अगदी अचूकपणे आपण मांडले आहेत या व्हिडिओमुळे नक्कीच जालना जिल्ह्यातील परिचित-अपरिचित पर्यटन स्थळे पण आपण यात सांगितले आहात त्याच्यामुळे नक्कीच नक्कीच पर्यटन वाढतील आणि आम्ही पण नक्की या ठिकाणी भेट देऊ असेच आपण उत्कृष्ट व्हिडिओ बनवत राहा ही आमची इच्छा.

  • @shamraut2455
    @shamraut2455 9 месяцев назад +2

    शंभू महादेव देवस्थान व नांगरतास या दोन देवस्थानाचा उल्लेख केला

  • @ganeshakat6107
    @ganeshakat6107 2 года назад

    मी मंठा तालुक्यातील आहे मी गोसावी पांगरी चा आहे नागरतास खूप छान आहे

  • @ganeshdhokale3643
    @ganeshdhokale3643 2 года назад +1

    जालना तालुक्यातील रेवगाव शिवरमध्ये घनसावंगी जालना रोड वर जढ्याची आई च मंदिर आहे हनुमान जयंती दिवशी दर वर्षी खूप भाविक येतात आणि जत्रा पण असते

  • @gajananapar8667
    @gajananapar8667 2 года назад +1

    आमच्या लालवाडी गावापासून 5 km अंतराहून machchhadhari Devi Ambar Taluka

  • @ganeshdhokale3643
    @ganeshdhokale3643 2 года назад +1

    घानेवाडी चा डॅम हा इंग्रज कालीन असून पावसाळ्या मध्ये खूप पर्यटक आणि संडे ला लहान मुले पण जातात हे ही दाखवा plz

  • @maharashtrabhraman
    @maharashtrabhraman 2 года назад +3

    खूप छान माहिती दिली सर आपण अशीच माहिती छत्रपती संभाजी महाराज नगर या जिल्ह्याची द्यावे ही नम्र विनंती 🙏

    • @sandeepsdongare254
      @sandeepsdongare254 2 года назад

      Aurngabad ना हे सैगल महित आहे बच्चा बच्चा जानता है

  • @mktravelvlogs2390
    @mktravelvlogs2390 2 года назад +4

    सर तुम्ही महत्वाचे स्थान सांगितले नाही, मंठा तालुक्यात पांगरी गोसावी येथून 5km अंतरावर शंभूमहादेव,गौखूरेश्वर,नांगरतास, हे महत्वाचे आणि ऐतिहासिक असे देवस्थान आहेत. श्रावण महिन्यात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 года назад

      आपण छान प्रतिक्रिया दिली आहे आपण सांगितलेल्या पर्यटन स्थळांची माहिती आम्ही व्हिडिओ बनवताना शोधण्याचा प्रयत्न केला होता मात्र योग्य माहिती मिळाली नाही त्यामुळे व्हिडिओ च्या शेवटी ह्या स्थळांचा फक्त उल्लेख केलेला आहे.
      आपल्याकडे जर योग्य माहिती असेल तर ती आम्हाला शेअर करावी त्याचा स्वतंत्र व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला जाईल.
      धन्यवाद🙏

  • @poojakharate4632
    @poojakharate4632 2 года назад +2

    👌👌

  • @ganeshdhokale3643
    @ganeshdhokale3643 2 года назад +2

    जालना तालुका मध्ये रांजनी येथे आई चे मंदिर आहे ते पण खूप भाविकांचे श्रध्दा स्थान आहे तिथे सलग 15 दिवस जत्रा असते

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 года назад +1

      धन्यवाद
      आपण खूप छान माहिती दिलीत भविष्यात ह्या ठिकाणचा व्हिडिओ बनवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.

  • @rohanlokhandevlogs
    @rohanlokhandevlogs 2 года назад +1

    Sir khup sundar. Ghanewadi dam baddal tumi nahi sangatle🤘

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 года назад

      आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला आपण आपल्या परिसरातील पर्यटन स्थळाची माहिती दिली ह्या व्हिडिओत आम्ही ते दाखवू नाही शकलो तरी पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नक्की समाविष्ट करू.
      धन्यवाद

  • @ramdasgaikwad9291
    @ramdasgaikwad9291 4 месяца назад +1

    श्री.क्षेत्र रामेश्वर मंदिर संस्थान मौजपुरी ता.जि.जालना

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  4 месяца назад

      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @ganeshdhokale3643
    @ganeshdhokale3643 2 года назад +1

    जालना पासून 5km रिहनवडी जालना रोड वर बर्डीश्वर महादेवाचं मंदीर आहे पूर्ण श्रावण महिन्या मध्ये खूप गर्दी असते हे खूप भविकानच श्रद्धा स्थान आहे कृपया माझे 3 msg आहे हे अपडेट करून घ्यावे ही विनंती धन्यवाद 🙏🙏

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 года назад

      नक्कीच ही प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहे.

  • @pravinrathod8396
    @pravinrathod8396 2 года назад +1

    Nilkantheshwar mahadev mandir mantha taluka

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 года назад

      धन्यवाद
      आपण दिलेली प्रतिक्रिया नुसार ह्या ठिकाणची अजून सविस्तर माहिती देणे शक्य असेल तरी नक्की द्यावी जेणेकरून आम्हाला ते ठिकाण दाखवणे शक्य होईल.

  • @technical7star928
    @technical7star928 2 года назад +1

    पिंपळी धामणगाव येथे भवानी‌ मंन्दीर आहे

  • @Chetan_-zc1zt
    @Chetan_-zc1zt 3 месяца назад +1

    Ghanewadi Talav va Bharat Mata mandir vaghrul He hi paratan thal ahe

  • @bharatthombre1717
    @bharatthombre1717 2 года назад +2

    Sindkhed raja????

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 года назад

      दादा सिंदखेडराजा हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात आहे

  • @NanabbauKharat
    @NanabbauKharat Месяц назад

    आसणगावसावधानथान

  • @mauliaagro8514
    @mauliaagro8514 2 года назад +1

    आनखी बरेच काही ठिकाण बाकी आहे सर

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  2 года назад

      आपण दिलेली प्रतिक्रिया नक्कीच योग्य आहे,
      जालना जिल्ह्यात व्हिडिओत माहिती दिलेल्या पर्यटन स्थळां व्यतिरिक्त अजूनही अनेक सुंदर ठिकाण असतील ह्याची आम्हाला सुद्धा कल्पना आहे मात्र आहे व्हिडिओ बनवताना अनेक ठिकाणी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता पण अनेक ठिकाणांची योग्य ती माहिती मिळाला नाही तुल्हाला जर अशी काही पर्यटन स्थळे लक्षात असेल तर त्यांची माहिती आम्हाला अवश्य कमेंट करा त्यांना नक्कीच आम्ही पर्यटकांन पर्यंत पोहचवू.
      धन्यवाद

  • @33kartiknikam84
    @33kartiknikam84 4 месяца назад

    Ipm

  • @technical7star928
    @technical7star928 2 года назад

    पिंपळी धामणगाव येथे भवानी‌ मंन्दीर आहे