लकी भाऊ...निसर्गातील बदलाव बाबत जुन्या जाणत्या माणसांकडून माहिती मिळाली..त्या बद्दल धन्यवाद..तसेच मासेमारी लोकांबरोबर तू बरीच अंग मेहनत घेतली..त्या बद्दल धन्यवाद...हो तुला प्रेमळ मोबदला सुद्धा मिळाला...बर वाटले...आणि हा आमचा कोकणी माणूस मिळून वाटून खातोय. आमच्या परशुरामा ची भूमी असा...॥ जय भद्रकाली माता ॥ धन्यवाद
लकी तुमच्या सारख्या किनाऱ्या जवळ रहात असलेल्या लोकांची परवणीच येवढे मासे कमी कष्टाने व कमी वेळात मिळाले म्हणजे त्यात सगळ record पुढील पिढीला पहाता ही येईल ... तुझ्या कामा धंद्यातून तू व प्रथमेश वेळ काढून हे आमच्या सारख्यांना घरबसल्या दाखवलेस त्यासाठी तुझे विशेष अभिनंदन
एक नंबर, तुझ्या माध्यमातून आम्हाला पण पहिल्यांनदा असा अदभुत प्रकार बघायला मिळाला, खुप प्रमाणात छोट्या मोठ्या साईज चे मासे मिळाले, एकदम रोमहर्षक ब्लॉग, मस्त👌👍
आपण शेंडी टाकायला कधी शिकणार. की मला येत नाही म्हणून हार मानणार. आम्हाला आपण शेंडी टाकताना (expert ) पाहायचे आहे.आणि आपण पकडलेले माशे दुसऱ्यांना देतना पाहायचे आहे. गुड लक.
आम्हाला पण एकदा अशीच कोळंबी मिळाली होती.. सुपलीने जमा करत होतो... 2 दिवस दाबून खाल्ली आणि पुढेच 7 दिवस डॉक्टर कडे काढली... पोट दुखी चा त्रास झाला होता... तेव्हा जरा जपूनच मज्जा करा.
मासेच मासे चहूकडे, मी पाहू तरी कोणत्या शेंडीकडे. (जाळ्याकडे) किना-या जवळ एवढे लहान मोठे, विविध प्रकारचे व भरपूर मासे पाहून अत्यानंद झालाच पण त्याच बरोबर आश्चर्य देखील वाटले. आजपर्यंत असे अद्भुत दृश्य कधी पाहिलेले नव्हते. परंतु यासोबत एक भिती सुध्दा वाटली की निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. त्याचा हा दुष्परिणाम असू नये. असो... ताजे फडफडीत मासे पकडण्याचा मनोरंजक उत्कंठावर्धक व्हिडिओ. 👌👍
बापरे इतके मासे !! कुठल्या प्रकारच्या फिश रेसिपी बनऊन धमाल फिश पार्टी केली ? It's amazing to to see such big catch and to near the coast 😂😂 आठवणीत राहील असा व्हिडिओ ...पण बिचारे मासे तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी किनाऱ्या जवळ आले आणि येऊन सर्व फसले गेले !! 😂😂
आता एवढे मासे भेटले हे ठीक आहे. पण दादा आता बाकीची पुढची पिढी माशांची हे किती महिन्यांनी भेटेल याचा पण भान ठेवलं पाहिजे.माणसांनी लहान मासे सोडून द्यावे म्हणजे ते नंतर मोठे होऊन भेटतील. मोठे भेटले म्हणून बारीक मासे तिथेच जमिनीवर सोडू नये.
Tumcha video Chan aahe amhi sarv baghto amhi pan devgad che aahot pan ek request aahe paglyavar je chote chote mase miltat tyana lagech panyat sodave jene karun te mothe hotil aani parat tumhalach sapadtil🙏🙏
Hi lucky jabardast video bhava ashe mashe mi kadhich pakadlele pahile nahi kitti mashe yaar video baghtana yevdi majja aali tumhiter kharokhar pakdlat ek number video lucky tula big big 👍 Dev bare Karo 👌👌👌👍😊
Hi, lucky tuze sagle video baghto khup avadtat, mi pn Rod fishing karto, fakta ajcha ha video jara manala lagala, Karan mase panyat zalelya badla mule apla jiv vachavnya sathi kinaryavar ale hote astil, ani apan tyana pakadla ☺ Baki video nehami pramane khup Chan
I know this place😍😍😍 it belongs to our relative, and we have done nightout plan on this small jetty😍 Revandi malvan😊 My love started from this place☺☺☺
मी तुमचा व्हिडिओ पहिला छान होता मी इथे U.K. ला मुलीकडे आले आहे त्यांचं शहर समुद्र किनारी आहे तर तिथे सुद्धा सप्टेंबर च्या शेवटी एक दिवस असेच खूप मासे किनाऱ्यावर येतात आणि लोक मासेमारी करण्यासाठी आणि बघण्यासाठी गर्दी करतात काही निसर्ग नियम असेल कदाचित
Vow another marvalous video, of lical malvani people catching fish close to the shores through (pager fishing nets, in goa, in konkni language we call it) thanks for sharing, nice catch of fish, mostly baby palu fishes, including, baby red snapers, mulket fish, n other diff variety of fishes.
Ek number video Dada.. Ase mase 1st time pahile... Unbelievable...😱😍😋 Taje mase khanyachi majja kahi weglich aahe. Te sukh fkt kokanatach. Nahitr bakichya thikani barfacha masa. Test less..😜
दादा तुमच्याकडे खूप वेगवेगळे विषय असतात vlog साठी त्यामुळे खूप छान वाटत vlog बघताना आणि बरीच माहिती मिळते.
लकी भाऊ...निसर्गातील बदलाव बाबत जुन्या जाणत्या माणसांकडून माहिती मिळाली..त्या बद्दल धन्यवाद..तसेच मासेमारी लोकांबरोबर तू बरीच अंग मेहनत घेतली..त्या बद्दल धन्यवाद...हो तुला प्रेमळ मोबदला सुद्धा मिळाला...बर वाटले...आणि हा आमचा कोकणी माणूस मिळून वाटून खातोय. आमच्या परशुरामा ची भूमी असा...॥ जय भद्रकाली माता ॥ धन्यवाद
लकी तुमच्या सारख्या किनाऱ्या जवळ रहात असलेल्या लोकांची परवणीच येवढे मासे कमी कष्टाने व कमी वेळात मिळाले म्हणजे त्यात सगळ record पुढील पिढीला पहाता ही येईल ...
तुझ्या कामा धंद्यातून तू व प्रथमेश वेळ काढून हे आमच्या सारख्यांना घरबसल्या दाखवलेस त्यासाठी तुझे विशेष अभिनंदन
एक नंबर, तुझ्या माध्यमातून आम्हाला पण पहिल्यांनदा असा अदभुत प्रकार बघायला मिळाला, खुप प्रमाणात छोट्या मोठ्या साईज चे मासे मिळाले, एकदम रोमहर्षक ब्लॉग, मस्त👌👍
दादा तुझ्या व्हिडिओ एक नंबर असतात.बरं वाटतं बघायला आणि नवीन माहितीपण भेटत राहते.
शेतीला पुरक व्यवसाय मासेमारी आज भरभराटीला आला. 👏👏👏👏👏 Nice video. 👌👌👌
निसर्ग रम्य माझ कोकन ❤️
लकी दादा एवढे मासे 1st टाइम पाहिले ते पन आपल्या चॅनल वर अॅण्ड खाडी मधे Thank you Dada 😊🤗
आपण शेंडी टाकायला कधी शिकणार. की मला येत नाही म्हणून हार मानणार. आम्हाला आपण शेंडी टाकताना (expert ) पाहायचे आहे.आणि आपण पकडलेले माशे दुसऱ्यांना देतना पाहायचे आहे. गुड लक.
मस्त लय भारी big thumb lucki dada
लकी दादा येड लागायची वेळ येईल इतके मासे इतक्या इझीली मिळाले भळेही निसर्गाच्या बदलामुळे का होईना पण जबरदस्त ...आमच्याकडे साधा एक बोईस नाय मिळत कधी
Khub Chan Vlog Lucky Dada. Wonderful Fishing Vlog. Kalji Ghya
आम्हाला पण एकदा अशीच कोळंबी मिळाली होती.. सुपलीने जमा करत होतो... 2 दिवस दाबून खाल्ली आणि पुढेच 7 दिवस डॉक्टर कडे काढली... पोट दुखी चा त्रास झाला होता... तेव्हा जरा जपूनच मज्जा करा.
😃😃😃😃😃😃😃
Kolambi chya aat mdhe kala Dora asto to kadhaicha asto.....tya kalya dorya mule potat dukhat ...sandas lagto
Kolambi jar taji asel tar jast saf nahi karat basat.. gavi tar nahich..
Mg kha ani Ja doctor kade
@@Grifujddyhbfdhjjkhdd 😂😂
खूप छान dada अशेच व्हिडिओ टाक माश्याचे खूप छान खूप मिळाले मासे
Baaap reee kiti mase 😱😱😱😱
मासेच मासे चहूकडे, मी पाहू तरी कोणत्या शेंडीकडे. (जाळ्याकडे) किना-या जवळ एवढे लहान मोठे, विविध प्रकारचे व भरपूर मासे पाहून अत्यानंद झालाच पण त्याच बरोबर आश्चर्य देखील वाटले. आजपर्यंत असे अद्भुत दृश्य कधी पाहिलेले नव्हते. परंतु यासोबत एक भिती सुध्दा वाटली की निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. त्याचा हा दुष्परिणाम असू नये. असो... ताजे फडफडीत मासे पकडण्याचा मनोरंजक उत्कंठावर्धक व्हिडिओ. 👌👍
a
खूप मस्तच . तुम्ही लोक खूप नशीबवान आहात, तुम्हाला ताजे ताजे मासे खायला मिळतात. 👌👌
Jya masyan bdl mahit hy te ch mase khavet ny tar tbyet bigdu skty savdhan ok
Jiwant tadfadeet mashe fry kar go bayo
खूपच मस्त सगळ्यांना ताजे मासे खायला मिळणार👌👌😋😋
The best fishing video I have ever seen
I wish I would hv been at that place to catch fish
Thankyou Malvan Life ❤❤❤❤ you made my Day ❤❤
मस्त. कोकणची लोक एक नंबर. आमच्याकडे आसे फुकट मासे देत नाहीत पकडनारे सुद्धा
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
माझो भावा आसा प्रशांत कांबळी आणि काका आसत प्रमोद कांबळी❤️
निसर्गाचा परिणाम नाही माणसाने केलेलं प्रदूषणाने,रिफायनरी वर पण व्हिडिओ बनव
मस्तच व्हिडिओ बघायला मिळाला दादा thanks
धावत धावत येन सारखा वाटला रे
इतक्या वर्षात पहिले च असे आपल्या कडे मासे बगलंय
लय भारी व्हिडीओ बनवलंस बेटा 🙏
Jiwant mashe Kay karnar go
जबरदस्त रिपोर्ट 👌👍🎣🎣
बापरे इतके मासे !! कुठल्या प्रकारच्या फिश रेसिपी बनऊन धमाल फिश पार्टी केली ? It's amazing to to see such big catch and to near the coast 😂😂 आठवणीत राहील असा व्हिडिओ ...पण बिचारे मासे तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी किनाऱ्या जवळ आले आणि येऊन सर्व फसले गेले !! 😂😂
खूपच भारी लकी भाऊ
देव बरे करो
जय गगनगिरी
आता एवढे मासे भेटले हे ठीक आहे. पण दादा आता बाकीची पुढची पिढी माशांची हे किती महिन्यांनी भेटेल याचा पण भान ठेवलं पाहिजे.माणसांनी लहान मासे सोडून द्यावे म्हणजे ते नंतर मोठे होऊन भेटतील. मोठे भेटले म्हणून बारीक मासे तिथेच जमिनीवर सोडू नये.
मस्त 1 नंबर 👌👌👌👌👍👍👍👍👍
Bhava ata channel boost honar....
Tula shubhechcha......
Are wah ..evde maase kadhich bhagitale naahi..khup Maja aali video baghun ..love from Goa
Jabardast ekdam manjhe. Shabda sample 🤙🤙🤙🤙😉
Tumcha video Chan aahe amhi sarv baghto amhi pan devgad che aahot pan ek request aahe paglyavar je chote chote mase miltat tyana lagech panyat sodave jene karun te mothe hotil aani parat tumhalach sapadtil🙏🙏
Khup Maja aaili bhawa dokach kharab zhala Masa bagun
हरिभाऊंका खबर नाय लागली काय? लॉटरीच लागली तुमका. खाताना सांभाळून खावा. मस्त विडिओ👍👍👍👍👍
khup chhan.......lay bhari
अरे आमका पण पाठवा इतके खतलास काय बस वर पाठवा 😄😄😄🤣🤣🤣🤣 मस्त विडिओ lucky some thing different... BIG Big 👍
लोकांना एवढे मासे मिळाले तर लोक भाजी खायचे सोडून देतील
🤣🤣👌
Hi lucky jabardast video bhava ashe mashe mi kadhich pakadlele pahile nahi kitti mashe yaar video baghtana yevdi majja aali tumhiter kharokhar pakdlat ek number video lucky tula big big 👍 Dev bare Karo 👌👌👌👍😊
Ha video lay bhri ahi fakta kami vaylat jasta fish❤
Lay bhari video ...
👌👌👌👌
🤔 मी पण पहिल्यांदाच बघितले अश्या प्रकारे मासे किनाऱ्यावर आलेले . ...
Fish khanyat far maja asate.jabardast video.keep it on.
Khup Chan love you
Ohhhhh 😯 kevadhe mase milale ahet dada mastach video ❤
Omg something new i have seen😅😅
It's amazing 😀
Bhava maza biofloc cha project ahe. Hiwale gavat malvan talukya madhe.
Mala kalundra che seeds bhettil ka tumchya khaditun jivant.
I watch ur videos ..it's very nice.. buy y u changed the brightness mode...
Mastach majja aali video baghayla thank you ☺👌👍
किती हे मासे अरे बापरे मस्त 👌🏻👍🏻
Jiwant tadfadeet mashe fry kar go bayo
Hi, lucky tuze sagle video baghto khup avadtat, mi pn Rod fishing karto, fakta ajcha ha video jara manala lagala,
Karan mase panyat zalelya badla mule apla jiv vachavnya sathi kinaryavar ale hote astil, ani apan tyana pakadla ☺
Baki video nehami pramane khup Chan
Nice vidio.after long day i watching👍👌👍👍
mast majja aali lucky dada ha video pahayla. asa vatal aamhi pn tikde yeun fishing karavi... mast video... dev bare karo... 👍
Tumhi HDR mode off karun shoot karat ja na .. khup sarya device madhe ha glicth ahe brightness cha
Ok .... Will definitely work on it 👍
मालवणी लाईफ हया चॅनल च्या माध्यमातून आम्हाला वेगळाच मासेमारी चा विडिओ पहायला मिळाला धन्यवाद
Lay bhari ...mja aali dada bghun.. 🥰🥰👍👍
Video बगायला मजा आली 👌
ही गोष्ट मजे पेक्षा चिंताजनक जास्ती वाटे आहे.
We need to find out what's the reason behind it.
एवढे मोठे मासे तळाशी का येत आहेत?
Right bro kahi tari problem aahe same case amcha kare zhali hoti mase zawal aale ani marayala sudha lagle hote kahitari chemical mix zhala asnar
Second case cingla sudha milayla lagli hoti loka hata ne baldiya bharayche
पाणी बर्फसारखे गार झाल्यावर मासे किनाऱ्यावर येतात
Video mast Dada 👍👍 dev bare karo
Ekdum Zabardast video bhava👌👌
छान video 👍
Thank you so much 😊
खूप छान माहिती दिलीत.
Thank you so much 😊
Wow first time I have seen such a beautiful video.
Bhari lucky da. 🤙🤙🤙🦀🦈🦀🦞 Khekde pakdayla kadhi janarr
Lawkarch 😊
जबरदस्त. मस्तच.
आमच्या इकडे रत्नागिरी जय गडला पण असेच मासे मिळत आहेत
Ekdum mast dada 👍✨
वाह क्या बात है मजा आहे तुमची😀
I know this place😍😍😍 it belongs to our relative, and we have done nightout plan on this small jetty😍 Revandi malvan😊 My love started from this place☺☺☺
मी तुमचा व्हिडिओ पहिला छान होता मी इथे U.K. ला मुलीकडे आले आहे त्यांचं शहर समुद्र किनारी आहे तर तिथे सुद्धा सप्टेंबर च्या शेवटी एक दिवस असेच खूप मासे किनाऱ्यावर येतात आणि लोक मासेमारी करण्यासाठी आणि बघण्यासाठी गर्दी करतात काही निसर्ग नियम असेल कदाचित
Thank you so much 😊
N thanks for information 👍
Jiwant mashe Kay karnar go
Vow another marvalous video, of lical malvani people catching fish close to the shores through (pager fishing nets, in goa, in konkni language we call it) thanks for sharing, nice catch of fish, mostly baby palu fishes, including, baby red snapers, mulket fish, n other diff variety of fishes.
त्यांनी लहान मासे पुन्हा पाण्यात सोडले पाहिजेत...
दादा खूप मोटे-मोटे मासे मिळाले
Hoy 😊
दादा तुम्ही तुमची सोय बरी केलास.,.....😉❤️
Ekdam bhari 🎣
भारीच की👍👍
Ek number video Dada.. Ase mase 1st time pahile... Unbelievable...😱😍😋 Taje mase khanyachi majja kahi weglich aahe. Te sukh fkt kokanatach. Nahitr bakichya thikani barfacha masa. Test less..😜
Jiwant tadfadeet mashe fry kar go bayo
Once in a blue moon. Great catches. Very unique opportunity to catch so many fishes in one concentrated corner.
दादा आमच्या ईथे पन असेच मासे आलेत फक्त वेगले मासे आहेत पाकट, कोलंबि आनी दूसरे मासे .
दोन वर्षा पुर्वी पन असेच मासे मीलाले होते
मांडवा जेट्टी ईथे
Nice video 👌👌👍👍
Dada ha video record kadhi Keli tumhi
चुलित भाजुन खायायला मजा येणार. हाताला मिळतात. मोठे मासे नम्याला मोठा मासा मिळाला.
Bumper lottery of fish but How the climate change is effecting eco system 🙏🙏👌👌👍👍
Very nice volg dada
पाणी केवढं घाण आणी किनाऱ्यावर ही घाण. माझी अशी कल्पना होती की कोकणातली लोकं सभ्य आहेत.
जबरदस्त 👍👍👍
हो दादा आमच्याकडे पण खाडीमध्ये खुप मासे भेटले पण एवढे भेटले की लोकांना सुकत घालावे लागतात पण आता 2 दिवस गावी ऊन नाही आहे
Amchya khadit pn ale hote Vijaydurg
2nd comment 🚗
भावेश भावोजी, सुधीर भाऊ , निकिता भरपूर ताव आ मारुन खा.
Jiwant tadfadeet mashe fry kar go bayo
👌👍👍amazing video
माणसाने निसर्गाला छाळले आतां निसर्ग माणसाला त्याची जागा दाखवणार
Very much interesting.
Chamatkar.
👍👍👍
देव बरे करो r they selling or using for self kitchen
हे मासे खाण्यास योग्य आहे का ?
Dada Bumper fish chi recipe dhakava na pls ...
Khup chan
Ekda jaam kolambi ali hoti ani kanta panklelya kinaryawar Guhagar la