आमच्या तिघांची जिरवा पण आढळरावांना पराभूत करा : पै.मंगलदास बांदल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 335

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 7 месяцев назад +15

    स्वच्छ नेता अमोल कोल्हे जी आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @rutikkalokherk9715
    @rutikkalokherk9715 5 лет назад +13

    मंगलदास बांदल यांच्याकडे भाषणाचे उत्तम Skill आहे. मंगलदास बांदल हे भाषण करताना कधीपण खूप उत्साही असतात.
    From Shikrapur

  • @OmkarSuvase-po3oz
    @OmkarSuvase-po3oz 6 месяцев назад

    प्रत्येक गावांत निधी, प्रत्येक गावाचा विकास, प्रत्येक गावांत हक्काचा, विश्वासाचा जनसमुदाय हेच आढळरावांच्या यशाचे गणित आहे.

  • @Rushi3872
    @Rushi3872 6 месяцев назад

    आम्हाला अभिमान आहे आम्ही लोकनेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या सोबत असल्याचा...!
    #ShivajiraoAdhalraoPatil

  • @Unknown-cl6kv
    @Unknown-cl6kv 6 месяцев назад

    दादा तुमच्या प्रति आमच्या मनातला आदर आणि तुमच्या मनात आमच्या साठी असणारा जिव्हाळा हा आजही आहे उद्याही असणार आणि कायम राहणार....धन्यवाद दादा🙏

  • @saurabhwadkar9905
    @saurabhwadkar9905 6 месяцев назад

    जनसामान्यांच्या हृदयातील नेतृत्व सर्वसामान्यांच्या हाकेला साद देऊन मदतीला धावून जाणारे पुणे जिल्ह्यातील एकमेव नेतृत्व म्हणजे आपले दादा शिवाजी दादा आढळराव पाटील👑✌️💯

  • @rushikeshkhedkar8795
    @rushikeshkhedkar8795 6 месяцев назад +2

    विजय फक्त अढळराव शिवाजीराव पाटिल 🔥🔥🔥

  • @devidaskad9747
    @devidaskad9747 5 лет назад +17

    पै. बांदल. लई भारी. मी तुमच्या सगळ्या सभा ऐकल्या. एक सच्चा कार्यकर्ता

  • @saibaba7759
    @saibaba7759 5 лет назад +32

    कुठे शिकले बोलायला राव..
    एक नंबर वक्ता मंगलदास बांदल

  • @esport444official3
    @esport444official3 6 месяцев назад +1

    लेडीज क्लबच्या माध्यमातुन अर्चना ताईंनी, हिरकणी महोत्सव भरवले आणि महिलांना लघुउद्योगांच्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळे यावेळी महिलांची मतं ओन्ली अर्चनाताईंनाच!

  • @dipakdinkar8065
    @dipakdinkar8065 6 месяцев назад +1

    जनतेच्या मनात काल आज आणि उद्या पण सगळ्यांचे लाडके दादा
    #ShivajiraoAdhalroPatil

  • @PradipVanve-hf1sv
    @PradipVanve-hf1sv 6 месяцев назад

    मला अभिमान आहे आणि मी लोखंडी माझी खासदार शिवाजी दादा आढळराव

  • @saibaba7759
    @saibaba7759 5 лет назад +36

    एकच नंबर..भाषण. राव. मंगलदास बांदल

    • @gajendrapatil4404
      @gajendrapatil4404 5 лет назад

      tumi Aamche Dev aahat Khalate

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 6 месяцев назад

      बादल साहेब तुमच काय चालत नाही तुम्ही प्रचारापुरते वापरले आणी नतर चालबाजी केली आणी तुरगात जावे लागले त्या मुळे आज तुम्ही ईकडे उदया तीकडे पाटिबा बदला बदली मुळे विसवास ठेवत नाही

  • @AkashBhosale_99
    @AkashBhosale_99 6 месяцев назад +1

    ज्या स्वाभिमानांबद्दल तुम्ही बोलता, तो तुमचा स्वाभिमान शिवसेनेला जय महाराष्ट्र करताना कुठे गेला होता ?

  • @sairajonly
    @sairajonly 7 месяцев назад +2

    लोकांना कंटाळा आला तुमचा भाषण ऐकून..

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 7 месяцев назад +2

    मन्याच्या दशक्री येत शिवाजी दादाची ठासली यांनी

  • @kiranargade2544
    @kiranargade2544 5 лет назад +8

    लयीच कडक अप्पा

  • @rangnathhule2865
    @rangnathhule2865 5 лет назад +36

    थोडे थांबा 23 मे पर्यंत तुमच्या सगळ्यांची आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जिरवतील

  • @vikaskhade616
    @vikaskhade616 7 месяцев назад

    Only डॉ. अमोल कोल्हे साहेब ✌️

  • @dishmaster6968
    @dishmaster6968 5 лет назад +8

    राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे फक्त एकच खासदार निवडून येणार आहे तो म्हणजे सातारा जिल्हा उदयराजे भोसले फक्त आणि फक्त एकच खासदार

  • @sugandhagarud4709
    @sugandhagarud4709 5 лет назад +8

    खुपच सुंदर छान आहे

  • @vishalsonavne3682
    @vishalsonavne3682 5 лет назад +16

    Only BJP AND and SHIVSENA

    • @sameernjadhav7110
      @sameernjadhav7110 5 лет назад +1

      Phatu bhashan aahe tuzha
      Only n only modi n dada zindAbad

  • @sunilchaudhari5248
    @sunilchaudhari5248 5 лет назад +20

    पुणे जिल्ह्यातील बळीचे बकरे खालीलप्रमाणे .
    बकरा no.1 अमोल कोल्हे
    बकरा no.2 पार्थ पवार
    बकरा no.3 मोहन जोशी
    कृपया सर्व मतदार बंधू भगिनींनी याची नोंद घ्यावी .
    अखिल भारतीय बळीचे बकरा संघटना ..

    • @ganeshchoudhari5548
      @ganeshchoudhari5548 5 лет назад

      Pan atta matrikaca bakara honar fixx

    • @sunilchaudhari5248
      @sunilchaudhari5248 5 лет назад

      बकरा फिक्सचं आहे .. कोल्हे बाबा

  • @maheshmane1532
    @maheshmane1532 5 лет назад +64

    अमोल कोल्हेच फक्त.... शिवाजीराव संपले 23 मे पासून. हि शेवटची निवडणूक होती शिवाजीरावची. आता कधीच राष्ट्रवादीचा नाद करणार नाही.

    • @rangnathhule2865
      @rangnathhule2865 5 лет назад +2

      तू ज्योतिषी आहे का

    • @vishwanathpunde5297
      @vishwanathpunde5297 5 лет назад

      बरोबर

    • @ankushyashwant3978
      @ankushyashwant3978 5 лет назад

      घंटा घे

    • @mohijattar6873
      @mohijattar6873 5 лет назад

      तु बाबा आहे का

    • @mohijattar6873
      @mohijattar6873 5 лет назад

      Mahesh Mane कोल्हे ला अजुन तालुके मधले गाव नाही माहित आनी चाल्ला नीवडणूक लढवायला 1 शिकून म्हण त्याला

  • @namdeoraopachundkarpatil7370
    @namdeoraopachundkarpatil7370 5 лет назад +18

    आप्पा चौकार फिक्स
    दादा केंद्रीय मंत्री होणारच

    • @सत्यमेवजयते-प1छ
      @सत्यमेवजयते-प1छ 5 лет назад

      2% बामणांनी संपवले सगळेच्या सगळेच मराठा. चार चार तास दरवाज्यात बसून असतात हे भाजप -सेनेतील मराठा.

  • @panduranghshinde392
    @panduranghshinde392 5 лет назад +16

    1 number bandal saheybh mi tumchaa motha fan aahey

  • @sandipbhondve709
    @sandipbhondve709 4 года назад +2

    Real king of politics shirur loksabha

  • @anilshinde4513
    @anilshinde4513 7 месяцев назад +2

    अमोल कोल्हे साहेबांचा फक्त अभिनय चांगला आहे . विकासकामे मात्र शुन्य . निवडून गेल्यानंतर एकदाही फिरकले नाहीत . राजकारणाच्या रंगमंचावर कर्तव्यरूपी आपली यथार्थ भुमिका मात्र सपशेल फेल . आमचे मत आढळरावांना !

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 7 месяцев назад +8

    आम्ही जनतेशी नाळ जोडलेल्या आढळराव पाटील यांच्या बरोबर.

  • @bipinbankar6433
    @bipinbankar6433 5 лет назад +6

    श्री.मंगलदास बांदल जिंदाबाद...भावी आमदार

  • @SujitThorat-fp6ix
    @SujitThorat-fp6ix 7 месяцев назад +2

    कोल्हेला मत देऊन चुक झाली

  • @सोपानघोडके
    @सोपानघोडके 5 лет назад +17

    Only shivshena bjp Dada dada

  • @prashantmule1881
    @prashantmule1881 5 лет назад +7

    फक्त शिवसेनाच..

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 9 месяцев назад +1

    No not never...
    Bandal mind Wel....
    Adhalrao Patil Will be Win
    100 percent.😅😅

  • @devidkhode8164
    @devidkhode8164 5 лет назад +3

    100% boos Tumche veachar kuapp mahan aheat boss ♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥

  • @nitinbhujbal8523
    @nitinbhujbal8523 7 месяцев назад

    फिक्स खासदार अमोल कोल्हे... 🚩🚩🚩🚩

  • @Mukundpadghan
    @Mukundpadghan 5 лет назад +26

    शिवाजीदादा फक्त

  • @Uniquelevelteam4
    @Uniquelevelteam4 6 месяцев назад

    मोदी येणार. ते गरजणार. शिवाजीदादा जिंकणार.

  • @कैलासराजेयेरकळ

    फक्त नरेंद्र मोदी फक्त भाजप फक्त शिवाजीराव आढळराव पाटील

    • @सत्यमेवजयते-प1छ
      @सत्यमेवजयते-प1छ 5 лет назад +1

      मोदी चोर निघाला आहे आणि तुम्ही चोरांना साथ दिली आहे का ? ? राफेल विमान खरीद मधे तीस हजार कोटी रुपये दलाली खाल्ली आहे. ..

  • @sunilchaudhari5248
    @sunilchaudhari5248 5 лет назад +12

    बळीचा बकरा फिक्स अन आढळराव दादाच मारणार सिक्स ...

  • @archanabhor3922
    @archanabhor3922 5 лет назад +1

    चौकार फिक्स, कोणाचे नाक पुढे आणि कोण गोर गोमट हे कळेल 23/- तारखेला

  • @pranavkarpe7801
    @pranavkarpe7801 5 лет назад +13

    Only modi

  • @नवनाथमते-ष1ष
    @नवनाथमते-ष1ष 5 лет назад +19

    23 मे ला समजल काय ते

  • @Mukundpadghan
    @Mukundpadghan 5 лет назад +27

    शिवसेना

  • @moreshwarvairat2061
    @moreshwarvairat2061 5 лет назад +7

    बांदल पै दादांवर टिका करायची लायकी नाही
    आपन फक्त उभ्या आयुष्यात आमदार होऊन दाखवा मग बोला.....

  • @gajananpawar7901
    @gajananpawar7901 5 лет назад +17

    फक्त शिवसेना

  • @yogeshbhagat1815
    @yogeshbhagat1815 5 лет назад +11

    Only shivaji rao✌✌💯% 4444

  • @umeshchaudhari6351
    @umeshchaudhari6351 8 месяцев назад +1

    Only shivajirao patil

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 7 месяцев назад +1

    Amol.Kohale.Zindabad

  • @gajananpokharkar4114
    @gajananpokharkar4114 7 месяцев назад

    एकच नंबर भाषण डॉक्टर अमोल कोल्हे जिंकणार

  • @viteshpawar4730
    @viteshpawar4730 5 лет назад +13

    आम्ही सगळ्यांचीच जिरवतो बांदल ,तुमची लायकी नाही आढळराव ना हरवायची

  • @vijaygawade4168
    @vijaygawade4168 5 лет назад +14

    २३ मे ला फुल धींगाना दादांच्या विजयी मिरवणूका जल्लोषात निघणार

  • @sujitbhanbwale363
    @sujitbhanbwale363 5 лет назад +11

    ओनली शीवसेना 👍👍

  • @VKSTATUSKING07
    @VKSTATUSKING07 6 месяцев назад

    काळासोबत शिवाजी आणि शिवाजीसोबत काळ, यंदा चौकार निश्चित

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq 7 месяцев назад +1

    ... काही माणसे बोलायला ला लई हुशार आहेत , पण विकास कामे करायला पारचं झिरो आहेत , 😂😂😂 ...

  • @kusti_365
    @kusti_365 5 лет назад +7

    👍👍Great

  • @namdevpawar4782
    @namdevpawar4782 5 лет назад +4

    बादल साहेब सभेला फार गरदी दिसते जयंत पाटील व तूम्हि आसताना शिरूर सारख्या जागी खूडच्या तर तशाच आहेत ते दिसतय व ऊमेदवार तूम्हि जिवाच रान करून भाषन देता उमेदवार पाहा किती लक्ष आहे तूमच्यावर लोकावर तूम्हि तूमची फार एनजी वाया घालवताय लक्ष आहे का ऊमेदवाराचे तो तर आत्ताच लक्ष देत नाहि पूढे काय
    करनार तूम्हि पाहा
    तूमची सवो भाषन

  • @Mastermindmatka-k5z
    @Mastermindmatka-k5z 5 лет назад +18

    मंगलदास. गोळ्या वेळेवर खात. जा

  • @manojshitkal3228
    @manojshitkal3228 5 лет назад +6

    Adhalrao yenar kithi orda

    • @samadhanwadekar7290
      @samadhanwadekar7290 5 лет назад +1

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला

  • @rajendragorde4869
    @rajendragorde4869 5 лет назад +13

    साहेब तुम्ही काय पण बोला पण तुम्ही माघार का घेतली आणि तुम्ही तर बांदलांची औलाद नव्हते सांगणार मग आता लोकांनी काय समजायचे

    • @ajittotre3999
      @ajittotre3999 5 лет назад +2

      त्यांची लायखी नाही उभ रायची

  • @prashantpardeshi1390
    @prashantpardeshi1390 5 лет назад +11

    शिवसेना शिवाय पर्याय नाही

  • @BaluPatil-f9n
    @BaluPatil-f9n 6 месяцев назад +1

    साहेब जिकडे तुम्ही तिकडे आम्ही कोल्हे साहेब प्रचंड मताने निवडून येणार 😊😊😊😊

  • @SuryawanshiRana
    @SuryawanshiRana 5 лет назад +9

    SHIVSENA 🚩🚩

  • @dadarupnawar7421
    @dadarupnawar7421 5 лет назад +20

    गप्प ग तू मंगलाताई

  • @user-ej9xt4tz3c
    @user-ej9xt4tz3c 5 лет назад +11

    Only ncp

  • @rahulvidhate2601
    @rahulvidhate2601 5 лет назад +24

    Only Dada 4444🌹🌹🌹🌹

  • @pravinsarode6202
    @pravinsarode6202 5 лет назад +4

    23 तारखेला दादा किती मतांनी निवडून येणार त्याची प्रतिक्षा (फक्त शिवसेनाच)

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 9 месяцев назад +11

    कुठ अमोल कोल्हे ,,,, कुठ लोंडेवाडीचा अटळ राव पाटील म्हणजे बोलाचा भात बोला ची कढी फसव्या खाजदार म्हणजे शिवाजी अटळ राव

  • @suyashpatil7704
    @suyashpatil7704 5 лет назад +16

    सभेला असलेली गर्दी सांगतेय की शिवाजी दादा नक्की निवडून येणार

  • @RB-ij2mi
    @RB-ij2mi 5 лет назад +32

    Only Amol Kolhe

  • @शिवश्रीसागरजाधव

    1 number saheb

  • @somnathgholap8460
    @somnathgholap8460 7 месяцев назад

    ❤only kolhe saheb

  • @dattakondawar9946
    @dattakondawar9946 5 лет назад +3

    फक्त शिवसेनाच

  • @YogeshPatil-el5bl
    @YogeshPatil-el5bl 6 месяцев назад

    अमोल जी कोल्हे फिक्स खासदार

  • @nileshtamhane1461
    @nileshtamhane1461 5 лет назад +11

    कोल्हे कसा..गोरा गोमटा अन् कपाळ करंटा.. बांदल मुका घ्या कोल्हे चा...अरे आपण.काय बोलतो काय नाही ह्याच जरा भान ठेवा... आपण पंतप्रधान निवडणूकीच्या प्रचारात बोलतोय..

  • @vikasthorat7475
    @vikasthorat7475 2 года назад +2

    Only आप्पा

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 9 месяцев назад

    Adha Rao Patil is supported by Ajit Dada Pawar's Swayam Sevak Organization America.

  • @pushpdeeppatole9721
    @pushpdeeppatole9721 5 лет назад +5

    Full support

  • @kartikwanve989
    @kartikwanve989 6 месяцев назад

    जनतेचा विचार करणारा नेता म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील

  • @SP-vt8in
    @SP-vt8in 5 лет назад +67

    Amol Kolhe yenar he nakki ⏰⌚⏰

  • @dattakadam7595
    @dattakadam7595 5 лет назад +12

    Only shivsena

  • @rahulingoleflower9610
    @rahulingoleflower9610 5 лет назад

    एकच नंबर भाऊ

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 5 лет назад +2

    काम न करणाऱ्या उमेदवारांची सुट्टी नक्की!

  • @vishalgaikwad4398
    @vishalgaikwad4398 5 лет назад +12

    ONLY DAda...

  • @dnyaneshwargore2978
    @dnyaneshwargore2978 5 лет назад +29

    शिवाजीराव आढळराव पाटील च...

  • @shaileshgawade3224
    @shaileshgawade3224 5 лет назад +26

    Shivaji dada

  • @hemantpawar4752
    @hemantpawar4752 5 лет назад +9

    Only NCP

  • @JamirManer-jq7ot
    @JamirManer-jq7ot 9 месяцев назад

    किती भी आपटा येणार तर अमोल कोल्हे च दादा चा पादा होणारच पळुन जाणारे मुली नी आमदार खासदार सार्वजनिक आसतात खानदानी नव्हे

  • @omfaye5008
    @omfaye5008 6 месяцев назад

    महाबिघाडी सरकार असताना, पडद्यामागे राहुन हेच पवार साहेब वसुलीला लागले होते, तरीही अजुन पवार साहेबच पाहिजेत? जर मविच्या उमेदवाराला निवडुन दिलं तर खायचे वांदे करून ठेवतील हे जनतेचे!

  • @SP-vt8in
    @SP-vt8in 5 лет назад +41

    Amol Kolhe nivdun yenarach ⌚⏰✌

  • @श्रीरामकसावी
    @श्रीरामकसावी 5 лет назад +57

    200000 maani amol kolhe win shirur loksabha. Jantecha aawaz amol kolhe.

  • @shivrajpatil1952
    @shivrajpatil1952 5 лет назад +29

    आपा बांदल तुमचा अमोल नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रसाद कांबळी कडुन हारला आहे.आणि खासदार काय होणार? त्यानी मालिका च करावी .आता खणखणीत चौकार

  • @nityacreation712
    @nityacreation712 5 лет назад +6

    आता खासदार फक्त डॉ. अमोल कोल्हे सर.... जय शिवराय

  • @taklagamer82757
    @taklagamer82757 6 месяцев назад

    शरद पवार दहा वर्षे कृषी मंत्री होते. तेव्हा शेतकऱ्यांसाठी काय केले, ते तरी सांगा कोल्हेजी.

  • @pranavmantri2863
    @pranavmantri2863 5 лет назад +5

    Only शिवाजी दादा येणार

  • @santoshtalekar7552
    @santoshtalekar7552 5 лет назад +4

    Dada yenar abmegaon group

  • @vikramkonde
    @vikramkonde 7 месяцев назад

    Aayenge to modi ji 👍😍👑3rd baar

  • @sachinnaykodi9992
    @sachinnaykodi9992 5 лет назад +1

    1 number bhashan kala

  • @akshaysangle1122
    @akshaysangle1122 5 лет назад

    Nice bahu jy मनसे

  • @maheshmuke9534
    @maheshmuke9534 7 месяцев назад

    Only dada