बहिण ती बहीण असती आणि बायको ते बायकोच असतील कोणी पण बायकोचा ऐकणार😏😏😏 मनीषा वंजारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024
  • komal om sawale, family vlogger, daily vlogs,Day in my life, Family vlogs,a day in my life, Husband wife, Husband wife vlog, marathi vlogger, daily routine vlog, komal sawale, new vlog, marathi wife, marathi husband, कोमल सावळे, marathi channel, marathi wedding, कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news, manisha vanjari, indian vlogger, wedding vlog, marathi wedding, ram sawale, फॅमिली वलॉंग,
    #familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
    #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #marathichannel

Комментарии • 28

  • @premalavarma214
    @premalavarma214 2 месяца назад +39

    रोहिणीला तिचा माहेरी जाऊद्या रामला या मनाव तुमच्याकडे रोहिणीला पण तिचा भावाला राखी बांदव वाटतय ना

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 2 месяца назад +8

    रोहिनी ला घ्यायला कोणी तरी येईल की माहेरचे ती तिकडे जाईल दादा तुझ्या कडे येईल असे ठिक राहील

  • @shitaldabhade3562
    @shitaldabhade3562 2 месяца назад +8

    पाणी नाही पाऊस बोला

  • @tejasviwankhade5988
    @tejasviwankhade5988 2 месяца назад +12

    ओम् दादा खुफ प्रेम कर्ते ग ताई tuza var

  • @पपूकाळे-ह4त
    @पपूकाळे-ह4त 2 месяца назад +2

    रोहिणी पंचमीला जाईल तेव्हा रक्षाबंधन करून येईल

  • @SupeshDate
    @SupeshDate 2 месяца назад +4

    रोहिणी ला तिच्या माहेरी जाणार आणि दादा तुमच्या घरी येतील हे ठीक राहणार ताई रोहिणी नंतर येणार तुमच्या घरी

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 2 месяца назад +2

    ओम दादा खुप प्रेम करतो ताई

  • @chandu-bi4vw
    @chandu-bi4vw 2 месяца назад +6

    पाऊस चालू आहे का पाणी 😂😂😂😂

  • @tejasviwankhade5988
    @tejasviwankhade5988 2 месяца назад +6

    घेऊन देय न ताई

  • @archanaChimankar
    @archanaChimankar 2 месяца назад +5

    तिला पण भाऊ आहे तिकडे येऊन काय करणार

  • @vidyadalvi8557
    @vidyadalvi8557 2 месяца назад +4

    तीला तीच्या माहेरी पण जायचं नसतं

  • @rekhapawar5868
    @rekhapawar5868 2 месяца назад

    तुम्ही तुमच्या घराला रंग का नाही देत. खूप मोठ घर आहे. छान वाटेल.

  • @tejasviwankhade5988
    @tejasviwankhade5988 2 месяца назад +2

    खुफ गोड आहे मुलगी ताई आणि खुफ शांत आहे

  • @artirane963
    @artirane963 2 месяца назад

    वाढदिवस ला घे

  • @salonimaskesaloni9267
    @salonimaskesaloni9267 2 месяца назад +4

    Gha tai cycle lahna pani cha Haus asta muli na

  • @poojadusane5720
    @poojadusane5720 2 месяца назад +1

    ताई तुमचे गाव कोणते आहे

  • @artirane963
    @artirane963 2 месяца назад

    नको मामाची मुलगी मोठी होणार ना बाबा तु नवीन घे

  • @AnitaCerejo
    @AnitaCerejo 2 месяца назад +3

    पाऊसाचे दिवस संपले का सायकल द्या . कारण मोठी झाली का गाडी चालवाला सोपं जाते

  • @sachinrane9003
    @sachinrane9003 2 месяца назад

    पाणी नाही पाऊस म्हणा

  • @beast2278
    @beast2278 2 месяца назад

    सायकल घेऊन देऊ नका

  • @DattaAtakare
    @DattaAtakare 2 месяца назад

    व्हिडिओ छान झाला❤❤

  • @ShilpaOvhal-qs5im
    @ShilpaOvhal-qs5im 2 месяца назад

    जाऊदे

  • @shobhakarole3037
    @shobhakarole3037 2 месяца назад

    🎉🎉

  • @sayalidubla9429
    @sayalidubla9429 2 месяца назад

    घेवून दया

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 2 месяца назад +1

    ❤❤🎉🎉

  • @PragatirajputSurname
    @PragatirajputSurname 2 месяца назад +1

    हरणी ताईंनी असं नाही केलं पाहिजे दादाला युतीला पाहिजे

  • @पपूकाळे-ह4त
    @पपूकाळे-ह4त 2 месяца назад

    रोहिणी पंचमीला जाईल तेव्हा रक्षाबंधन करून येईल

  • @chandrakalavijayvishe1330
    @chandrakalavijayvishe1330 2 месяца назад

    ती सायकल घेऊन यायचे इकडे