माता व बालविकासासाठी लोकचळवळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2021
  • मागीलवर्षी प्रमाणे यावर्षीही आदरणीय डॉ. द्वारकादासजी लोहिया (बाबुजी) यांच्या जयंती पासून पुण्यतिथी पर्यंत व्याख्यानमाला सिरिजचे आयोजन करत आहोत.
    डॉ. द्वारकादासजी लोहिया (बाबुजी) स्मृती व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले सत्र आयोजित करत आहोत.
    देशातील पहिल्या ISO मानांकित अंगणवाडीसाठी "लोकसहभाग" कसा उभा राहिला? लोकसहभागातून व्यक्ती विकासाची लोकचळवळ उभी करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षीका सौ. मनिशाताई कदम यांचे लोकसहभागाचे नव्ये प्रयोग समजून घेण्यासाठी नक्की सहभागी व्हावे ही विनंती.

Комментарии •