पृथ्वीक प्रताप हे, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींजींचे खूप मोठे चाहते आहेत की काय? त्यांच्या कार्यक्रमाच्या नांवाशी साधर्म्य करू पाहणारा कार्यक्रम स्वतःवर केला, म्हणून विचारले. बाकी अभिनय सर्वांचा चांगला होता. 👌🏻
१. कार्यक्रम प्रेक्षकांसाठी असतो की पाहुण्यांसाठी? २. एंकर आणि पाहुणे, स्वत:चं प्रमोशन करतात. कशासाठी? ३. चांगल्या कलाकारांची एका वाक्यात बोळवण करतात आणि खांडेकर सारख्याची, ज्याच्यात विनोद शोधावा लागतो, त्याची वाहवा केली जाते. वाह भाई वाह. ४. कार्यक्रमाच्या मधे मधे एंकर वरून, पाहुण्यांवरून कैमेरा फिरवू नये. आम्हाला त्यांचं हास्य पहायचं नसते. मजेचा विरस होतो. ५. कार्यक्रमाच्या शेवटी एंकर, पाहुण्यांनी एकदाच काय तो धुमाकुळ घालावा. ६. मोठे पाहुणे आले म्हणजेच विनोदाचा स्तर वाढतो, असं काही नसते. ७. कलाकारांनी पाहुण्यांची अफाट स्तुती का करावी? ह्याने प्रस्तुतीचा स्तर घसरतो. ८. हाणामारी, बाडी शेमिंग या पलिकडे सुध्दा छान विनोद असतो. ९. पाहुण्यांना बासनात गुंडाळून ठेवा आणि सरप्राईज म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी उघड करा. १०. हा कार्यक्रम केवळ तिथे बसलेल्या मोजक्या लोकांसाठी नसतो, तर जगभर पसरलेल्या मराठी माणसासाठी असतो ह्याचे भान ठेवावे.
शिवाली तु तर माझी फेवरेट आहेस ❤❤❤
पृथ्वीक👌
शिवा ❤
🎉🎉
पृथ्वीक प्रताप हे, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींजींचे खूप मोठे चाहते आहेत की काय? त्यांच्या कार्यक्रमाच्या नांवाशी साधर्म्य करू पाहणारा कार्यक्रम स्वतःवर केला, म्हणून विचारले. बाकी अभिनय सर्वांचा चांगला होता. 👌🏻
It's not pruthvik
It's the writers who wrote this
Episode no????
Aata Thodya Velat Aaple Sunil Mali Yetil 😂
😂😂
Ha konta episode madye scene ahe sunil mali cha?? Please mala pn bola..!
😂😂
00:37 ?
Who is she?
😅😅😅
I am Australia is my king i am parud my Australia 🏏🏏🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺💞💞💞👑👑❤️❤️👑💞🇦🇺🇦🇺🏏🏏
Spelling mistakes.BC.kelya.😂😂😂, proud.
Yet ahe
जल्ला हत yed चाल करण्या पेक्षा चीपलुनला जावुन भात शेती कर्याची.
१. कार्यक्रम प्रेक्षकांसाठी असतो की पाहुण्यांसाठी?
२. एंकर आणि पाहुणे,
स्वत:चं प्रमोशन करतात. कशासाठी?
३. चांगल्या कलाकारांची एका वाक्यात बोळवण करतात आणि खांडेकर सारख्याची, ज्याच्यात विनोद शोधावा लागतो, त्याची वाहवा केली जाते. वाह भाई वाह.
४. कार्यक्रमाच्या मधे मधे एंकर वरून, पाहुण्यांवरून कैमेरा फिरवू नये. आम्हाला त्यांचं हास्य पहायचं नसते. मजेचा विरस होतो.
५. कार्यक्रमाच्या शेवटी एंकर, पाहुण्यांनी एकदाच काय तो धुमाकुळ घालावा.
६. मोठे पाहुणे आले म्हणजेच विनोदाचा स्तर वाढतो, असं काही नसते.
७. कलाकारांनी पाहुण्यांची अफाट स्तुती का करावी? ह्याने प्रस्तुतीचा स्तर घसरतो.
८. हाणामारी, बाडी शेमिंग या पलिकडे सुध्दा छान विनोद असतो.
९. पाहुण्यांना बासनात गुंडाळून ठेवा आणि सरप्राईज म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी उघड
करा.
१०. हा कार्यक्रम केवळ तिथे बसलेल्या मोजक्या लोकांसाठी नसतो, तर जगभर पसरलेल्या मराठी माणसासाठी असतो ह्याचे भान ठेवावे.
बर ❤dya चांगल ज्ञान झ*ला* आम्हाला 😂😂
Praju mali i love you janu ❤❤❤😂😂❤❤❤❤
Mona chi acting bagayla konach bagat nahi...
बाप उल्लेख नको
तेथे दीवे लावलें त्यांनी घमंडी आहे फक्तं पी पी चेहरा पाहून कीळस येते
Boring shivali😂😂
Shiavali😢😢😢😢😢😢😢 boring
बंद करा आता over चाललंय
😂😂