ही मुलाखत बऱ्याच वेळा ऐकली आहे प्रत्येक वेळी पहिल्यांदाच ऐकते आहे असे वाटते इतके स्वच्छ सुंदर मराठी ऐकून मनस्वी आनंद झाला डॉक्टर शारदा बापट तुम्हाला मनापासून नमस्कार आणि खूप साऱ्या शुभेछ्या
डॉक्टर शारदा, आपली मेहनत, कोणत्याही विषयात रस घेऊन काम करायची तयारी खरंच प्रशंसनीय आहे. साध, सरळ, सुंदर मराठी खूप कमी ऐकू येत. आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा.
I have worked under her guidance for one year. At that time I didn't know that I'm working with such a great personality! A perfect blend of simplicity and greatness!
Hats off! Salute ma'am. Ma'am, I seriously feel that your story should be brought to Big screen. I wish some Director should take it as A Great Wonder Women Story! Such an Inspiration to all, no matter being Men or Women! But it's all About Being Human!
I love this woman, what an inspirational journey she has accomplished successfully, I am just fascinated. I truly agree with your statement, proper education help you to know how much stupid we are. Thanks IPH channel to uploading this video.
Very inspiring ma’am. I am an engineer and wanted to go for medical studies after my fathers health issues . But couldn’t do it. Your story makes me feel, I should have gone for it. Hats off to you
So bright and colourful personality with very calm nature, cool behaviour and almost blank attitude...this is the colour of her talent, passion and curiosity...thank to avahan.
शारदा ताई, परत एकदा अदभुत अनुभव होता. एवढं सगळ करून परत यात कुठेही " हे मी केलं" हे दिसत नाही. याच रहस्य काय? तुमच मराठी छान आहे. तुमच्या साधेपणाचे मनावर "गारुड" होतं. परत एखदा मुलाखत छान झाली. यांना कधी प्रत्यक्ष भेटता येईल का ?
शारदा ताई चा प्रवासा ने थक्क व्हायला होते, त्यांचे मना पासून अभिनन्दन व कौतुक,जगात अशीही मानसे असतात, त्यांना ऐकून मला माझा प्रवास आठवला, माझी ही सुरवात अशीच काही झाली। सुरुवातीला हाई एक्सप्लोसिव तदन्य, नतंर इलेक्ट्रिकल इंजीनियर, इलेक्ट्रॉनिक स इंजीनियर, इंस्ट्रूमेंट्स इंजीनियरिंग,offset printing packaging industry,ते कायद्याची पदवी, वया च्या साठावव्या वर्षी तरुण मुलाच्या वर्गात बसून एल एल एम (कायद्या ची पद्वयुत्तर )परीक्षा उत्तीर्ण,को ऑपरेटिव कायद्या त रस इत्यदि पूर्वी लोक अशा लोकांना jack of all Master of none mhanayache, आता काय माहीत नाही
ताई, आपल्या साधेपणातूनच आपण प्रेरणेचा गंगौघ आम्हाला दिला आहे. विशेषतः शेवटच्या दोन मिनिटांत आपला पश्चात्तापाचा अनुभव सांगितलात, या सर्वांतून खूप शिकण्यासारखे आहे. धन्यवाद सर, अशा प्रेरणादायी मुलाखतींबद्दल!!
This life is not enough for learning everything but try to learn lot of things in different areas And plz don't tell others how to live change yourself don't blame others keep learning at any stage learning from everyone's
शारदा ताई काय लिहू..... प्रयत्नांनी सजवावा साज.... कर्तुत्वाचा नसावा माज..... आत्ताचाच विचार करावा आज.. जगून पहावं जागूनहीं दाखवावं. यशाचं शिखर गाठताना मातीतच रहावं... हा शारदा सरस्वती प्रवास स्वतःचा समजून प्रत्येकानं कार्यरत व्हावं....❤
नमस्कार ,शारदा mam..!! तुम्हाला सर्व प्रथम खूप खूप शुभेच्छा ,मी साधारण एक आठवडा आधी तुमचा interview पाहिलं यूट्यूब वरती , खरंच आयुष्यात खूप काही शिकायला मिळालं तुमच्या कडून , मला तुमचा निरागस चेहेरा आणि त्यावरचा निरागस निर्मळ हसरा चेहेरा जणू एखाद छोटस बाळ ,असाच दिसतो , तुमच्यात मला माझी आई दिसते , माझी आई सुद्धा नेहमी तुच्या सारखी हसत हसत बोलते .. तुम्ही माझे प्रेरणा स्रोत आहेत , आयुष्यात एकदा मी नक्की येईल तुम्हाला भेटायला पुण्याला ,नेहमी असेच हसत राहा , ईश्वरचरणी हीच प्रार्थना . शुभेच्छुक : परवेज खान गाव- (पांढरकवडा ) जिल्हा - यवतमाळ (महाराष्ट्र )
Wow, My take away: There's no Bottom or Top, only matters is the journey, And if you don't perceive the journey as an exam , all exams feel like a game play.
ही मुलाखत बऱ्याच वेळा ऐकली आहे प्रत्येक वेळी पहिल्यांदाच ऐकते आहे असे वाटते इतके स्वच्छ सुंदर मराठी ऐकून मनस्वी आनंद झाला डॉक्टर शारदा बापट तुम्हाला मनापासून नमस्कार आणि खूप साऱ्या शुभेछ्या
डॉक्टर शारदा,
आपली मेहनत, कोणत्याही विषयात रस घेऊन काम करायची तयारी खरंच प्रशंसनीय आहे. साध, सरळ, सुंदर मराठी खूप कमी ऐकू येत.
आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा.
खुप सुंदर विचार आणि शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते हे आपण सिद्ध करून दाखवले. आरोग्यसेवा करण्यासाठी आपण सदैव तत्पर आहात, खूप खूप धन्यवाद
I have worked under her guidance for one year. At that time I didn't know that I'm working with such a great personality! A perfect blend of simplicity and greatness!
मॅडम ,
खूपच प्रेरणादायी मुलाखत . शेवट ऐकून 65 व्या वर्षी आपण काही करू शकू असं मनात येतय.
खूप मनापासून अभिनंदन. भेटायला मिळाल तर अधिकच आनंद वाटेल.
Hats off! Salute ma'am.
Ma'am, I seriously feel that your story should be brought to Big screen. I wish some Director should take it as A Great Wonder Women Story! Such an Inspiration to all, no matter being Men or Women! But it's all About Being Human!
Very Inspiring
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏
I love this woman, what an inspirational journey she has accomplished successfully, I am just fascinated.
I truly agree with your statement, proper education help you to know how much stupid we are.
Thanks IPH channel to uploading this video.
There is no age limit for education. Great personality. So much learnt from you
Very inspiring ma’am. I am an engineer and wanted to go for medical studies after my fathers health issues . But couldn’t do it. Your story makes me feel, I should have gone for it. Hats off to you
So bright and colourful personality with very calm nature, cool behaviour and almost blank attitude...this is the colour of her talent, passion and curiosity...thank to avahan.
शारदा ताई,
परत एकदा अदभुत अनुभव होता.
एवढं सगळ करून परत यात कुठेही " हे मी केलं" हे दिसत नाही. याच रहस्य काय? तुमच मराठी छान आहे. तुमच्या साधेपणाचे मनावर "गारुड" होतं. परत एखदा मुलाखत छान झाली.
यांना कधी प्रत्यक्ष भेटता येईल का ?
Ho nakki
शारदा ताई चा प्रवासा ने थक्क व्हायला होते, त्यांचे मना पासून अभिनन्दन व कौतुक,जगात अशीही मानसे असतात, त्यांना ऐकून मला माझा प्रवास आठवला, माझी ही सुरवात अशीच काही झाली। सुरुवातीला हाई एक्सप्लोसिव तदन्य, नतंर इलेक्ट्रिकल इंजीनियर, इलेक्ट्रॉनिक स इंजीनियर, इंस्ट्रूमेंट्स इंजीनियरिंग,offset printing packaging industry,ते कायद्याची पदवी, वया च्या साठावव्या वर्षी तरुण मुलाच्या वर्गात बसून एल एल एम (कायद्या ची पद्वयुत्तर )परीक्षा उत्तीर्ण,को ऑपरेटिव कायद्या त रस इत्यदि पूर्वी लोक अशा लोकांना jack of all Master of none mhanayache, आता काय माहीत नाही
Great.
Would you give your phone number.
@@dnyaneshwarchidrawar4132 सर तुम्हाला कोणाचा नंबर हवा आहे? ते कळेल का?
आपण आपल्या नावाला सार्थक केलंत..
"शारदा" म्हणजे सरस्वती देवीचा आपल्याला आशीर्वाद आहे 🙏
भविष्यातील वाटचाली साठी आपणांस शुभेच्छा 🙏
I think you fly high, Dr Bapat you are very inspiring and going against the flow is your aptitude. Great.
🙏🙏🙏🙏🙏
Tumache vichar aikun
Kiti anand zal he shabdat
Vyakt kas karav hech samajat nahi
Mana pasun naman shardadevi 🙏🙏
Inspiration to me thank you for taking some time to encourage me Ms Sharada Bapat
ताई, आपल्या साधेपणातूनच आपण प्रेरणेचा गंगौघ आम्हाला दिला आहे.
विशेषतः शेवटच्या दोन मिनिटांत आपला पश्चात्तापाचा अनुभव सांगितलात, या सर्वांतून खूप शिकण्यासारखे आहे.
धन्यवाद सर, अशा प्रेरणादायी मुलाखतींबद्दल!!
This life is not enough for learning everything but try to learn lot of things in different areas
And plz don't tell others how to live change yourself don't blame others keep learning at any stage learning from everyone's
खुपच प्रेरणादायी प्रवास.👍
अप्रतिम आणि भन्नाट व्यक्तिमत्व....खुप छान मुलाखत...हा व्हिडिओ शेअर केल्या बद्दल आवाहन टीमचे आभार...!!!
Great
God gifted 🙏
By Mrs.
फार छान व्यक्तिमत्व,छान मुलाखत
Superb madam it's really extraordinary personality with firm and ambitious goal with clear thinking.
i really appreciate your thoughts.sharda tai you have completed your medical education at the age of 42 worth appreciating.
Great,
Sharada nav sarthak kele
शारदा ताई काय लिहू..... प्रयत्नांनी सजवावा साज.... कर्तुत्वाचा नसावा माज..... आत्ताचाच विचार करावा आज.. जगून पहावं जागूनहीं दाखवावं. यशाचं शिखर गाठताना मातीतच रहावं... हा शारदा सरस्वती प्रवास स्वतःचा समजून प्रत्येकानं कार्यरत व्हावं....❤
किती साधेपणाने पोचवलं आहे सगळंच... अप्रतिम मुलाखत
त्यांची मुलाखत पाहून अवाक व्हायला झालं. salute. great. अफलातूनच 🙏🙏🙏
नमस्कार ,शारदा mam..!!
तुम्हाला सर्व प्रथम खूप खूप शुभेच्छा ,मी साधारण एक आठवडा आधी तुमचा interview पाहिलं यूट्यूब वरती , खरंच आयुष्यात खूप काही शिकायला मिळालं तुमच्या कडून , मला तुमचा निरागस चेहेरा आणि त्यावरचा निरागस निर्मळ हसरा चेहेरा जणू एखाद छोटस बाळ ,असाच दिसतो , तुमच्यात मला माझी आई दिसते , माझी आई सुद्धा नेहमी तुच्या सारखी हसत हसत बोलते .. तुम्ही माझे प्रेरणा स्रोत आहेत , आयुष्यात एकदा मी नक्की येईल तुम्हाला भेटायला पुण्याला ,नेहमी असेच हसत राहा , ईश्वरचरणी हीच प्रार्थना .
शुभेच्छुक :
परवेज खान
गाव- (पांढरकवडा )
जिल्हा - यवतमाळ
(महाराष्ट्र )
Too good... Soo inspiring !!
Very inspiring !!
Need better interviewer for such Amazing personality
Very nice .soulate to your work .I dont have proper combination of word how admire u .u are realy amazing man .god bless u
All the coach potatoes, like me!! An inspiration!! What a life!!! Naman!!
Nisarg, yes one learns a lot.
My dream Mentor ❤️❤️💙💙... great always... best compliment 👌
Hat's of for multitasking approach & work!
शारदा मॅडम, ग्रेट आहात तुम्ही .
हा व्हिडिओ पाहून प्रेरणा म्हणजे काय असत समजलं. ग्रेट
शारदाताई , तुम्हाला सलाम, ग्रेट आहात.
Tai Tumi dista pan khup Chan.... beauty and elegance 💓
नावाप्रमाणेच सगळं काही अवगत आहे त्यांना आणि काय तो साधेपणा आणि विनयशीलता..सरस्वतीचा वरदहस्त म्हणतात की काय ते हेच..
Madam salute to your talent and hard work
Khup aawadala tumacha prawas tai.
She is praticle example of hindu philosophy. Simple living and positive thinking.
I love her voice
U r inspiration...
He sharde maa! Proved your name.Awesome...
She is liberated....🍁🍁🍁
Very nice Mam🙏🙏💐👌
Sharadatai you are simply genius.
शारदा ताई तुम्हाला आदर्श मानून नक्की काही तरी होण्याचा प्रयत्न करीन
Great.!....
He Sharde Maa!👍👍👍👍
Proved your name
Really inspiring 👍👍
Great
Beauty with the brain!
अदभुत madam, I love you,Thank you god for शारदा ताई
माणसाने ठरवल तर खऱ्या अर्थाने फक्त आकाश हेच लिमिट ह्याच जित जागत उदाहरण... शारदा ताई नांव सार्थ केलत
खूपच सुंदर
You are inspiring
शारदा बापट यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Your heading is totally wrong. A person who was already post graduate cannot be said flop. Change it.
Wow,
My take away:
There's no Bottom or Top, only matters is the journey,
And if you don't perceive the journey as an exam , all exams feel like a game play.
really good initiative
very nice.
Great 👍
सर्व छान परंतु त्याच माणसाने त्याच माणसाची मुलाखत परत परत का घ्यावी ?नक्की काय साध्य करायचंय ?
Suprabhat dr. Myadam. 💐💐🙏🕉
Is she related to young actress dipti lele? Coz there is so much similarity in their style of speaking.
Kiti pramanik ,
Thanks sir
Grt inspiration
Salute to you mam, great👏
Masta aahe video tene mala inspired kela aani mi pan aata Kahi aasa kartio yenca sarkha
एकच शब्द.....ग्रेट!
Hats off tai
Great woman 😍
खूप छान, कौतुक करावे तितके थोडेच आहे!
आनंद म्हणजे काय ह्याची सुदंर व्याख्या.
Koni dislike kru shkt ya vedio la ,evdh achieve keleye ya mam ni .
शारदा ताईंना पाहिलं की मला त्या आजच्या आनंदीबाई जोशीच वाटतात..... दोघींची जिद्द सारखीच.
Mast
Talented personality....
शारदा ताई त्रिवार 🙏🙏🙏
pl. मला त्यांचा फोन नं मिळू शकेल का ?
त्यांची birth date मिळू शकेल का ?
अप्रतिम मॅडम,
Yaar kiti chhan chhan vicharvant hushar Manas aahet pn aapn nko tya 3rd class rajkiy netya chi vahava karto...
Wow
She looks like Barbara O'Neil
भन्नाट व्यक्ती मत्व
Flop🤔🤔.?How can you call soo much talented person as flop...
India mde education la n job la age limit hatvali pahije
rah bani khud manzil
Shardatai mala tumhala bhetavas varatay.
Mla pn bhetav vatte tai la
!