जेजुरीचा मर्दानी दसरा | Jejuri Mardani Dasara | Raanvata

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • भंडाऱ्याच्या पिवळ्याधम्मक रंगाने उजळून निघालेली सोन्याची जेजुरी आणि आधुनिक युगातही खंडा उचलणे, आतषबाजी, पालखी सोहळ्यासारख्या परंपरांनी समृद्ध दसरा म्हणजे भाविकांसाठी पर्वणी.
    वीररसाचे प्रतीक म्हणून जपलेला जेजुरीचा मर्दानी दसरा आजही मराठेशाहीच्या स्मृती जागवणारा
    आणि पारंपरिक लोकसंस्कृतीशी नाते जपणारा आहे.
    Camera: Nilesh Khalane, Deveshu Thanekar, Swapnil Pawar
    Editor: Amit Jadhav
    Social Media: Prachi, Smruti, Omkar
    Follow us on
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    RUclips: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Комментарии • 61