Day 1-part-2- Bhagwat Katha by Makarandbua Ramdasi in Singapore

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 ноя 2024

Комментарии • 14

  • @rashmipatil6062
    @rashmipatil6062 2 года назад +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय
    🙏🏻🌼🌿🌼🙏🏻

  • @ushasoman75
    @ushasoman75 3 года назад

    मी रोज आपले प्रवचन/कीर्तन ऐकत असते व मला आपल्या विद्वत्तेची/ सुमधुर गाण्याची/ वक्तृत्वाची कल्पना आली.
    आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे सगळे शक्य झाले.म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते.उतार वयात हे सगळे ऐकायला मिळण खरच नशीब लागते.
    या साठी आपले व तंत्रज्ञान चे आभार व नमस्कार.

  • @sandhyakondlekar3026
    @sandhyakondlekar3026 2 года назад +1

    जय श्री कृष्ण 🌹🙏🌹

  • @sanjivanikolekar6945
    @sanjivanikolekar6945 2 года назад

    जय श्रीकृष्ण 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rushikeshmalode8407
    @rushikeshmalode8407 4 года назад

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 2 года назад

    हरी ॐ 🙏🌷

  • @hemantkumarsant7632
    @hemantkumarsant7632 5 лет назад +4

    आपले प्रवचन यू ट्यूब वर ऐकले. फेब्रुवारी 2018 मधे वृन्दावन येथे झालेले भागवत संपूर्ण (क्रमाने दिवस व भाग 1-2 या प्रमाणे ) आपण प्लीज यू ट्यूब वर अपलोड केले तर फार बरे होईल. आपल्या मुखारविन्दामधून ते ऐकावे ही मनापासून ईच्छा आहे.

  • @nalinivarangaonkar2880
    @nalinivarangaonkar2880 2 года назад

    स्वतःला भाग्यवान समजते की,
    या माध्यमातून श्रवणभक्ती होतेय..
    ह.भ.प.मकरंदबुवांबद्दल काय लिहू सच्चे समर्थ भक्त आहेत...

  • @geetalipundkar5911
    @geetalipundkar5911 6 лет назад +1

    Waa bua !tumhala manapasun namaskar👏👏

  • @madhavidamle9087
    @madhavidamle9087 4 года назад

    सुंदर

  • @madhavidamle9087
    @madhavidamle9087 4 года назад +1

    असे किर्तनकार पुन्हा होणे नाही.

  • @meghamore9006
    @meghamore9006 7 лет назад

    मला संपकें साधायचा आहे

    • @meghamore9006
      @meghamore9006 7 лет назад

      मला तुमचा कायंक्रम आयोजीत करायचा आहे