तुम्ही पतसंस्थांना बँक न म्हणता पतसंस्था म्हणा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बँक म्हणल्यामुळे लोक कन्फ्युज होतात माध्यमाद्वारे लोकांना पतसंस्था काय आणि बँक आहे याची माहिती तुम्हालाच नाही तर लोकांना काय सांगणार आहे तुम्ही तुम्ही बँक न म्हणता पतसंस्था म्हणा म्हणजे लोक जागरूक होतील नाहीतर असेच गाढवासारखे फिरत राहतील तुमच्या शब्दांमुळे पहिले तुम्ही माहिती करून घ्या पतसंस्था कोणती असते आणि बँक कोणती असते तुम्हालाच काही माहिती नाही लागले दुसऱ्याला शहाणपणा शिकवायला
1,2 टक्के atilobhach फळ आहे he, लोक एव्हढ्या sha व्याजा साठी पतपेढी co.op baket जातात. यासाठी central bank आणि Lic मध्ये paise ठेवायचे. Post pan गेल्या वर्षी 22000 cr loss आहे. Google वाट tipe करा. कळले. Banket pan DICGC niyma नुसार 5 लाख chi guarantee असते, याउलट lic मध्ये सर्व पैश्यासाठी RBI GUARANTEED आहे
आडीटर वर गुन्हे दाखल करण्यात यावे
हा व्हिडिओ चार महिन्यांपूर्वीचा आहे आणि त्यावेळी त्या व्यक्तीने व आपण सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते की ती कोणती बँक आहे.
Tumhi barobar sagitle hote ❤
आज तर राजस्थान मल्टीस्टेट बंद पडली
पैसा टाकतानी विचार केला पाहिजे बॅक आपल्या पैशाच काय करतात हे पण पाहिलं पाहिजे
बीड मधली मोठी बँक ही ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह बँक आहे .आज ज्ञानराजा बँकेमध्ये पैसेच उपलब्ध नाही
@AitoTrendte denar ahet
😅
Chatrapati maltistet cha pan video banva
साईराम अर्बन पण गेली सर 😢
Nahi janar .payment denar Sai Ram .nakki
Chhatrapati maltistet pan paise det nahi
तुम्ही पतसंस्थांना बँक न म्हणता पतसंस्था म्हणा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बँक म्हणल्यामुळे लोक कन्फ्युज होतात माध्यमाद्वारे लोकांना पतसंस्था काय आणि बँक आहे याची माहिती तुम्हालाच नाही तर लोकांना काय सांगणार आहे तुम्ही तुम्ही बँक न म्हणता पतसंस्था म्हणा म्हणजे लोक जागरूक होतील नाहीतर असेच गाढवासारखे फिरत राहतील तुमच्या शब्दांमुळे पहिले तुम्ही माहिती करून घ्या पतसंस्था कोणती असते आणि बँक कोणती असते तुम्हालाच काही माहिती नाही लागले दुसऱ्याला शहाणपणा शिकवायला
सरकारी शाळा जा सरकारी काम करा sbi madhe jaa
1,2 टक्के atilobhach फळ आहे he, लोक एव्हढ्या sha व्याजा साठी पतपेढी co.op baket जातात. यासाठी central bank आणि Lic मध्ये paise ठेवायचे. Post pan गेल्या वर्षी 22000 cr loss आहे. Google वाट tipe करा. कळले. Banket pan DICGC niyma नुसार 5 लाख chi guarantee असते, याउलट lic मध्ये सर्व पैश्यासाठी RBI GUARANTEED आहे
बोगस व्हिडीओ
शासन कशासाठी अशा पतसंस्थाना परवानगी देते.गोरगरीब लोकांची फसवणूक होते.