हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल खुप खुप आभार . कारण या चित्रपटाची सर्व गाणी खूप छान आहेत व चित्रपटाची कथाही खूप छान आहे. मी ३५ वर्षांपूर्वी माझ्या लहानपणी हा चित्रपट टीव्हीवर सह्याद्री वाहिनीवर पाहिला होता. आपले पुनः श्च धन्यवाद.❤❤❤
राजा गोसावी सर , शरद तळवलकर सर आणि निळू फुले प्रथम एकत्र सिनेमात पाहिले. त्यावेळी मोठे कलाकार होते. पोपट आणि मैना नी धमाल केली. Good support actress किशोरी शहाणे मॅडम.
खुप धन्यवाद या channel चे खुप काळजात आहेत यातली गाणी, गाणी पूर्ण clear upload नाहीत झाली तरी ठीक आहे. मी तर पाहतोयच पण माझ्या जवळच्या लोकांना आवरजून दाखवतोय. शुक शुक पोपट आणि पिंजाऱ्याच दार उघडा हे दोन master pieces ❤. खुप उत्तम गाणी जतन करण्यासाठी @NH Golden plaza चे फार आभार.
Sure we have 'Amar Bhopali' Bhakticha Mala' 'Ram Joshi' Movies From 80s lot do watch !! Thank You For Watching !! Like & Subscribe @NHGoldenPlaza for more fun content
हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल खुप खुप आभार . कारण या चित्रपटाची सर्व गाणी खूप छान आहेत व चित्रपटाची कथाही खूप छान आहे. मी ३५ वर्षांपूर्वी माझ्या लहानपणी हा चित्रपट टीव्हीवर सह्याद्री वाहिनीवर पाहिला होता. आपले पुनः श्च धन्यवाद.❤❤❤
राजा गोसावी सर , शरद तळवलकर सर आणि निळू फुले प्रथम एकत्र सिनेमात पाहिले.
त्यावेळी मोठे कलाकार होते.
पोपट आणि मैना नी धमाल केली.
Good support actress किशोरी शहाणे मॅडम.
हा चित्रपट खूप दिवसापासून शोधत होतो
अपलोड केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Khupa days pasun yatle songs have hote❤🎉
जाऊया राणामधी नि सजणा बोलूया कणामधी हे गाणं किती दिवसापासून शोधत होतो thanks for uploading this movie❤
खुप धन्यवाद या channel चे खुप काळजात आहेत यातली गाणी, गाणी पूर्ण clear upload नाहीत झाली तरी ठीक आहे. मी तर पाहतोयच पण माझ्या जवळच्या लोकांना आवरजून दाखवतोय. शुक शुक पोपट आणि पिंजाऱ्याच दार उघडा हे दोन master pieces ❤. खुप उत्तम गाणी जतन करण्यासाठी @NH Golden plaza चे फार आभार.
Have been waiting for this movie for years!! Thanks a ton!!
same here ❤
फटफजिती cinema सुंदर आहे.
विजय चव्हाण सर
शरद तळवलकर सर
यांचे काम चांगल आहे.
Khup chan movie shevat khup emotional 😢😂
गावरान गंगु मराठी चित्रपट लवकरात लवकर अपलोड करा
Sundar gani asalela chitrapat load kelyabaddal khup khup
Dhanyawad
प्रशांत दामले आणि विजय चव्हाण त्या काळात एकत्र जोडी होती.
रंगत संगत चित्रपट अपलोड करा
५०:०० राजा गोसावी यांचे एक्सप्रेशन 😜😝
Pls धमाल जोडी आणि चल गंमत करू 1994 चे चित्रपट आहेत करा ओपन pls pls सर
अर्धांगी चित्रपट upload करा plzzzzz
I love this song
जिवलगा मराठी मूवी टाका लक्ष्मीकांत बेर्डे ची
You tube var upload kela Aahe.
Eagerly waiting movie ❤❤
१:४९:४५ "मैनाबाई आधनंमधनं आमचभी काढत जाकीहो😝😜😛....आठवणं,आठवणं 😂😂
Nice movie
खुप छान सिनेमा आहे 👌
Please Upload Ardhangi movie1985 directed by Rajdutt and Nanand Bhavjay marathi movie please Upload please please
My favrate movie,alka kubal movie in best acting
Please if possible upload old pre-80s marathi movies. Hope they are preserved and not lost in time!!
Sure we have 'Amar Bhopali' Bhakticha Mala' 'Ram Joshi' Movies From 80s lot do watch !! Thank You For Watching !! Like & Subscribe @NHGoldenPlaza for more fun content
@@NHGoldenPlaza plz upload movies which is not available on this youtub platform
Rangat sangat
Jivlaga
Hasli tr fasali
Pandoba porgi fasali
५१:४७ अहो मैनाबाई,आमचं उघडं हाय की हो.....😝😜😟आं.....दार😛😜
Please upload chal gammat Karu ajinkya dev movie
Thank You For Watching !! Like & Subscribe @NHGoldenPlaza for more fun content
चित्रपटामध्ये इतके मोठे कलाकार आहेत परंतु चित्रपटाची कथा अजिबात चांगली नाही.
Thanks
My favorite movie
😊
घरचा भेदी अपलोड करा
Ya movie madla first song taka
जिवलगा movie upload kara
Sure Will Try Thank You For Watching !! Like & Subscribe @NHGoldenPlaza for more fun content
चुकून
❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌
Please Marathi movie bayko chukali stand var upload kara
Porkat picture kahi tatw nahi shidhant nahi
Khup chan movie shevat khup emotional 😢😂
Khup chan movie shevat khup emotional 😢😂