⭕ LIVE स्नेह संवाद मेळावा, संगमनेर.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 103

  • @sushmapardeshi7638
    @sushmapardeshi7638 8 дней назад +24

    सदैव एकनिष्ठ राहिले बाळासाहेब थोरात

    • @rahuldeshmukh2501
      @rahuldeshmukh2501 7 дней назад

      आणि पुढे पण एकनिष्ठ असणार

  • @pradiphase4885
    @pradiphase4885 7 дней назад +11

    आज हे भाषण ऐकतानी अनेकांच्या डोळ्यात पाणी आलेले पाहिले

  • @d.ssalve2705
    @d.ssalve2705 8 дней назад +20

    साहेब सत्ता असो किंवा नसो पण आपली शिकवण आम्हाला कायम शिकवून जाते, की सत्तेपेक्षा माणुसकी जास्त आहे फक्त बाळासाहेब थोरात साहेब❤❤❤❤

  • @suvarnakhemnar2747
    @suvarnakhemnar2747 8 дней назад +13

    साहेब संगमनेर तालुक्यातील लोकांना तुमची गरज आहे

    • @rahuldeshmukh2501
      @rahuldeshmukh2501 7 дней назад

      हे समजल पाहिजे होत लोकांना वोटिंग च्या वेळेस

    • @aaabb4319
      @aaabb4319 7 дней назад

      😂,,

  • @YT_Siddhu
    @YT_Siddhu 8 дней назад +13

    १ निष्ठता काय असते ते दाखउन देऊ
    फक्त आणि फक्त साहेब ❤
    जयाताई ❤️

  • @ganeshkawade7854
    @ganeshkawade7854 7 дней назад +7

    आपल्या संगमनेर वरती खुप वाईट परस्थिती येणार आहे या पाच वर्षात साहेब साहेब आहे❤

    • @rahuldeshmukh2501
      @rahuldeshmukh2501 7 дней назад

      ही परस्थिती लोकांनी हातानी ओढवून घेतलीय

  • @NavnathDhembare-dq7ng
    @NavnathDhembare-dq7ng 8 дней назад +28

    खरच महाराष्ट्र राज्याचे सुसंस्कृत व्यक्तीमत्व संगमनेर या तालुक्याने गमावलय

    • @amarbhalerao6103
      @amarbhalerao6103 7 дней назад

      कसे काय संगमनेर मध्ये भर दिवसा मुस्लिम समाज दादागिरी करुन मारहाण करतो तरीही तुमचा साहेब काही बोलत नाही मग कसे सुसंस्कृत म्हणायचंय

  • @anilsheteanilsitaramshete12
    @anilsheteanilsitaramshete12 8 дней назад +10

    चांगलं व्यक्तिमत्व गमावलं संगमनेर करांनी❤

  • @nandakishorpokale16
    @nandakishorpokale16 8 дней назад +15

    लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब

  • @vikasgavali2475
    @vikasgavali2475 8 дней назад +49

    साहेब आपल्या पराभवाचा त्रास सव सामान्य जनतेला झाला . गाव पुढाऱ्यांनी धोका दिला तुम्ही योग्य ती कारवाई करावी.आम्ही कायम एकनिष्ठ आहोत थोरात कुटुंबाशी

    • @REMIXER007.
      @REMIXER007. 8 дней назад +3

      बरोबर

    • @rahuldeshmukh2501
      @rahuldeshmukh2501 7 дней назад

      गाव पुढा्री नाही हे पदानवर काम करणारे पदाधिकारी हेयानी नालायक पणा केलाय

    • @BabasahebGagare-g1t
      @BabasahebGagare-g1t 7 дней назад +1

      😊

  • @ravikolhe9472
    @ravikolhe9472 8 дней назад +11

    सदैव एकनिष्ठ फक्तं बाळासाहेब थोरात साहेब

  • @bhausahebaher683
    @bhausahebaher683 7 дней назад +2

    #दुष्काळ पडला म्हणून गाव सोडायचं नसतं,
    आणी नेत्याचा पराभव झाला म्हणून त्याला एकटं सोडायचं नसतं..
    कायम एकनिष्ठ …
    #बाळासाहेब_थोरात 🔥

  • @pw563
    @pw563 5 дней назад

    अवघा महाराष्ट्र हळहळला. अजूनही विश्वास बसत नाही. जनता आपल्याबरोबरच आहे. आपण सर्वच गाफील राहिलो. सर्व दुरुस्त करनार आपण हा विश्वास आहे. खरे संविधान आपणच जपत आलात संगमनेर चे नावलौकिक होण्यात, आणि सर्वांगीण विकास होण्यात आपलेच योगदान आहे. आम्ही तुमच्याबरोबर आहोत.

  • @rajendrajejurkar2769
    @rajendrajejurkar2769 7 дней назад

    बदल हा जिवनाचा नियम आहे
    change is the law of Life
    हरले म्हणून काय झाले जे निवडून आले त्यांना सोबत घेऊन काम करत रहावे🚩🚩🚩🚩 जय श्रीराम🚩🚩🚩🚩

  • @DadasahebGadge
    @DadasahebGadge 6 дней назад

    एकच साहेब, बाळासाहेब थोरात साहेब🎉

  • @rajeshshinde7719
    @rajeshshinde7719 8 дней назад +8

    आजही प्रत्येकाच्या मनात साहेब

  • @ranganathbadhe7832
    @ranganathbadhe7832 8 дней назад +11

    1नंबर नेता

  • @shivajibangar5149
    @shivajibangar5149 7 дней назад +4

    साहेब तुमची उणीव लोंकाना पुढील पाच वर्षात नक्कीच जाणवेल 🙏

  • @YuvrajBalsane
    @YuvrajBalsane 8 дней назад +12

    कट्टर समर्थक नामदार बाळासाहेब थोरात

  • @turnipmouse321
    @turnipmouse321 8 дней назад +11

    40 वर्षे हा खूप मोठा कालखंड आहे

  • @pravinphatangare254
    @pravinphatangare254 7 дней назад +1

    साहेब कायम एकनिष्ठ तुमच्यासोबत ❤

  • @rajendraavhad5490
    @rajendraavhad5490 8 дней назад +6

    आदर्श नेतृत्व थोरात साहेब❤❤

  • @Nbr-n5r
    @Nbr-n5r 7 дней назад +1

    नाटक मस्त होतात आपल्या संगमनेरात

  • @SharadIngale-b1j
    @SharadIngale-b1j 8 дней назад +8

    आमचा नेता बाळासाहेब थोरात

  • @sunilkolhe9130
    @sunilkolhe9130 8 дней назад +5

    थोरात साहेब एक महान व्यक्तिमत्व....

  • @KakasahebGaldhar-g9f
    @KakasahebGaldhar-g9f 8 дней назад +10

    निवडणुका चालु राहतील पण असा माणूस होणे नाही सलाम तूच्या कार्याला

  • @mohanbodke8556
    @mohanbodke8556 7 дней назад +2

    सत्ता असो किवा नसो आम्ही थोरात साहेबांशी सदैव एकनिष्ठ आहोत

  • @bhausahebaher683
    @bhausahebaher683 7 дней назад

    एकच साहेब थोरात साहेब

  • @YT_Siddhu
    @YT_Siddhu 8 дней назад +11

    साहेब ❤

  • @yogeshalane9718
    @yogeshalane9718 6 дней назад +1

    साहेब आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपण स्टेजवर का ठेवली नाही

  • @mayuryangdal6170
    @mayuryangdal6170 7 дней назад +3

    राज्यात असा निष्कलंक नेता व नेतृत्व नाही सापडणार

  • @subhashkolhe2268
    @subhashkolhe2268 7 дней назад +1

    साहेब,1985 पासून मी आपणास खूप जवळून पाहिलंय,आपले सभोवतली गोळा झालेली तथाकथित पुढारी बाजूला करा,करपलेल्या भाकरी बाजूला करा,नव्याने पीठ मळून नवीन भाकऱ्या तयार करा.
    बिल्डर लॉबी बाजूला करा,विविध संस्था वरील बांडगुळ बाजूला करा,घराणे घराणे मधील बाप,नंतर मुलगा,हे थांबवा

  • @GopinathGunjal-y8f
    @GopinathGunjal-y8f 8 дней назад +5

    आदरणीय साहेब

  • @HasanSayyad-g5o
    @HasanSayyad-g5o 8 дней назад +6

    आमचा नेता थोरात साहेब

  • @gajanansonawanesangamner5811
    @gajanansonawanesangamner5811 7 дней назад +1

    सिन्नर मधे व्यवसाय आहे पण जेवढे सिन्नर चे लोक हळहळ व्यक्त करत आहे खुप मानतात साहेब ना मला खूप अभिमान वाटतो साहेब ना मान सन्मान आहे ओन्ली बाळासाहेब थोरात

  • @KAILASTIDAKE-zi7wv
    @KAILASTIDAKE-zi7wv 8 дней назад +4

    संगमनेरच्या शेतकार्यासाठी थोरात साहेबांच योगदान खूप आहे इतर तालुक्यातील तर सहकारी कारखाने बंद पडलेत उदा राहुरी......गणेश......

  • @dr.vishalmore7085
    @dr.vishalmore7085 7 дней назад +3

    साहेब तुमचे योगदान तालुका कधीही विसरू शकणार नाही

  • @rameshsatpute8370
    @rameshsatpute8370 8 дней назад +8

    आमचे नेते फक्त थोरात साहेब

  • @devidasdeshmane5265
    @devidasdeshmane5265 7 дней назад

    आदरनिय थोरात साहेब ❤

  • @monikakalaskar8666
    @monikakalaskar8666 8 дней назад +4

    आमच्यासाठी आपण नेहमी आदर्श आहात आणि राहणार

  • @swapnilshinde1398
    @swapnilshinde1398 8 дней назад +8

    Amch saheb mhanje dev manus ahe

  • @bhausahebaher683
    @bhausahebaher683 7 дней назад +1

    साहेब आपल्या विना हा तालुका पोरका आहे

  • @gajanansonawanesangamner5811
    @gajanansonawanesangamner5811 7 дней назад +1

    बाळासाहेब थोरात कायम आमचे आमदार आहे दुसरे बाहेरील आमदार समजू
    संगमनेर तालुका थोरात साहेब आहे

  • @nivruttidighe7459
    @nivruttidighe7459 7 дней назад +2

    थोरात साहेब एक सच्चा नेता कायम एकनिष्ठ सत्ता असो नसो पद असो नसो पण कायम काॅग्रेस पक्षासी एकनिष्ठ असलेले नेते म्हणजे बाळासाहेब थोरात आदर्श नेता

  • @fire_fist_ff8926
    @fire_fist_ff8926 8 дней назад +16

    माझा नेता बाळासाहेब थोरात च

  • @RameshBhagvat
    @RameshBhagvat 8 дней назад +6

    साहेब आम्ही कायम तुमच्या सोबत राहणार आहोत ❤🤝

  • @abhishekvarpe
    @abhishekvarpe 8 дней назад +5

    Saheb ❤

  • @meghrajgadhave1206
    @meghrajgadhave1206 8 дней назад +4

    संघर्ष करून सोन्याचा दिवस नक्की येणार परत

  • @AmolGosavi-z9l
    @AmolGosavi-z9l 8 дней назад +5

    Fakt thorat saheb ❤❤

  • @dattatrayrevagade6501
    @dattatrayrevagade6501 8 дней назад +5

    फक्त थोरात साहेब

  • @monikakalaskar8666
    @monikakalaskar8666 8 дней назад +3

    Only Thorat saheb

  • @dnyaneshwarrevgade5627
    @dnyaneshwarrevgade5627 8 дней назад +4

    संघर्ष करू...
    तुमच्यासोबतच राहु

  • @shaikhmosin2348
    @shaikhmosin2348 7 дней назад +1

    Only thorat saheb

  • @dattakasar5272
    @dattakasar5272 8 дней назад +2

    सदैव साहेबांसोबत...

  • @marutikshirsagar7589
    @marutikshirsagar7589 7 дней назад +2

    40 वर्षांपासून साहेब आम्ही तुम्हाला मतदान करतोय पठार भागावरील फक्त पिण्याचा पाण्याचा प्रश्न आजपर्यंत तुम्ही सोडू शकले नाही यावर तुम्ही कधी बोलणार अजूनही गावाला टँकर चालू आहेत..... अजूनही डोक्यावर हंडा तसाच आहे...... यावर कधी बोलणार.......

  • @santoshgaikwad4653
    @santoshgaikwad4653 8 дней назад +7

    सदैव एकनिष्ठ थोरात साहेब

  • @aniketshinde9261
    @aniketshinde9261 7 дней назад

    ❤❤❤❤

  • @pradiphase4885
    @pradiphase4885 7 дней назад

    एकच बोलू शकतो साहेब हे देवमाणूस आहेत

  • @shantaramrahane7035
    @shantaramrahane7035 8 дней назад +3

    Balasaheb thorat

  • @vijayshete7359
    @vijayshete7359 7 дней назад +2

    बाळासाहेब खूप सज्जन माणूस आहे संगमनेरकरांनी मोठी चूक केली

  • @सरपंचमहाराष्ट्र

    जवळच्या कार्यकर्त्यांमुळे हा पराभव

  • @tusharsonawane6730
    @tusharsonawane6730 8 дней назад +3

    Fakt Thorat saheb

  • @aaabb4319
    @aaabb4319 7 дней назад

    कुठे तरी चुकले असाल तुम्ही उगाच नाही पराभव झाला.

  • @aniketshinde9261
    @aniketshinde9261 7 дней назад

    Only congress

  • @vishalaher465
    @vishalaher465 7 дней назад

    Only थोरात साहेब

  • @ranjitkolhe9536
    @ranjitkolhe9536 6 дней назад

    साहेब माणूस म्हणून चांगलेच पण नवीन युवकाना पण संधी मिळायला पाहिजे ना

  • @manikraophopse5791
    @manikraophopse5791 7 дней назад

    आमच्या श्रीरामपूर मध्ये लोकानी अशीच चुक केली श्री मा . गोविंदराव आदीक साहेबांना या विखेंनी पक्षात असुन पाडले त्यावेळेस आ दीक साहेब असेच मुख्य मत्री शर्यतीत होते पर तु वि खेच्या नादी लागुन त्यावेळेस आदीक साहेबांना लोकानी पराभूत केले त्यामुळे आदीक साहेबाचे काहीच नुकसान झाले नाही ते झाले श्रीराम पूर चे व येथील लोंकाचे असे वाटोळे केले ते आज पर्यंत भोगतात लक्षात ठेवा संगमनेर करांनो तुमची परिस्थिती आमच्या सारखी होउ शकते लक्ष ठेवा आणि वाचवा स्वतः ला

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 6 дней назад

      आदिक भ्रष्ट माणूस होता.

  • @prabhuvinchu345
    @prabhuvinchu345 7 дней назад

    साहेब फक्त बाळासाहेब थोरात चं

  • @kirangunjal592
    @kirangunjal592 7 дней назад

    गाव पुढारी बदला साहेब तुम्ही लोक तुमच्यावर नाराज नाही ये या गाव पुढाऱ्यांवर आहे …..या तथागत पुढाऱ्यांना काँग्रेस म्हणजे काय कांग्रेस ची विचारधार काय ये हे माहीत आहे का ?

  • @minashinde5830
    @minashinde5830 7 дней назад

    Mi sabhela gelto tri pahtoy 😂❤

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 6 дней назад

    पोलिस काय करत आहेत तिथे.

  • @dnyaneshwarmauli9869
    @dnyaneshwarmauli9869 8 дней назад +2

    साहेब आपल्या बगल बाच्यानी म्हणावं असं काहीच काम केलं नाही फील्ड वर
    आपल्या यंत्रणेवर अवलंबून राहिले शून्य काम
    केलंय.......

  • @SpCreaction1234
    @SpCreaction1234 8 дней назад +4

    साहेब तुम्ही चूक केली आहे तुम्ही संगमनेर तालुक्यातील लोकांच्या भावना समजून त्यांची कामे केली असती तर अशी वेळ आलेली नसती तर आपण कुठे चूकलो आणि आपले कार्यकर्त्यावर विश्वास ठेवायला नव्हता पाहिजे खरं त्यांच्या मुळे तुम्ही आज पडले आहात 😢😢😢😢

  • @bhausahebaher683
    @bhausahebaher683 7 дней назад

    संघर्षामध्ये तुमची साथ सोडावी
    एव्हढी गाठ आमची सैल नाही...!!
    आम्ही समर्थक तुमच्या कर्तुत्वाचे
    सत्तेसाठी बांधील नाही...!!
    सदैव एकनिष्ठ थोरात साहेब✌️✌️

  • @swapnilshinde1398
    @swapnilshinde1398 8 дней назад +7

    Branded manus gamavla sangamner chya lokani

  • @sureshkalekar9051
    @sureshkalekar9051 8 дней назад +3

    मित्रा हे पचवणं अवघड आहे सारे.. नक्कीच काही तरी काळेबेरे आहे निकालात.. 😢

  • @sachinmshinde6367
    @sachinmshinde6367 7 дней назад

    Only Bjp

  • @Rahulshejval
    @Rahulshejval 8 дней назад +1

    Saheb atta khel sampla

  • @साहिल-साळुंखे
    @साहिल-साळुंखे 8 дней назад +1

    😂😂😂

  • @aniketshinde9261
    @aniketshinde9261 7 дней назад

    Saheb❤

  • @dr.vishalmore7085
    @dr.vishalmore7085 7 дней назад

    साहेब तुमचे योगदान तालुका कधीही विसरू शकणार नाही

  • @Arvindshelke-q9o
    @Arvindshelke-q9o 8 дней назад +2

    लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब