घटना घडण्या आधी ही शाळा मतदान केंद्र होते गावातील हजारो मतदार ये जा करत होते जर गेट खराब अगर ना दुरुस्त असते तर त्या दिवशी पडले असते तसं घडलं नाही या गेट ला गावातील व्यक्ती नी कुणीतरी हलवा हलवी केली आणि ते गेट बांधून ठेवले असेल ती व्यक्ती कोण आहे याचा तपास करावा..... घटना वाईट आहे 🙏
घटना घडण्या आधी ही शाळा मतदान केंद्र होते गावातील हजारो मतदार ये जा करत होते जर गेट खराब अगर ना दुरुस्त असते तर त्या दिवशी पडले असते तसं घडलं नाही या गेट ला गावातील व्यक्ती नी कुणीतरी हलवा हलवी केली आणि ते गेट बांधून ठेवले असेल ती व्यक्ती कोण आहे याचा तपास करावा.....
घटना वाईट आहे 🙏
आमच्या केर्ले गावात खुप वाईट घटना घडली आहे स्वरूप बाळ तुला भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurn Shradhanajali Bala
खुपच वाईट झाले भावपूर्ण श्रद्धांजली स्वरूप बाळा 🌺🌺
लाखात पगार असणाऱ्या शिक्षकांचे पहिले पगार कमी केले पाहिजेत . त्या पगारात चार बेरोजगार मूलं शिक्षकाच काम करतील
1 no
मुख्याध्यापक चा चेहरा कुठूनही शिक्षक नाही वाटत.गुंड प्रवृत्ती चेहरा सांगतोय
खुनाचा गुन्हा नोंद करून कायचं घरी घालवा ,त्या गावातील सर्व लोकांनी एकत्र येत या विषयी आवाज उठवा
लायकी आणि कामापेक्षा पगार जादा
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा
दोगणा शिक्षा झाली पायजे मुरक लोक😢😢
निलंबित करा
भावपुर्ण श्रद्धांजली बाळा 😔
लाखो रू.पगार असणाऱ्या शाळेत एक बेरोजगार १०-१५ हजार रु.देऊन शिपाई म्हणून कामावर ठेवत येत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली
या घटनेशी पगाराचा काही संबंध येत नाही. गेट वेळीच दुरुस्त करून घेणे गरजेचे होते. अशी कामे मुलांना सांगणे धोक्याचे असते. वाईट घटना.
🙏🙏🙏💐💐💐
सीसीटीव्हीचा व्हिडीयो हावा आहे
शाळेच्या दुरूस्ती कामासाठी आलेले पैसे संगनमताने खातात.त्यामूळे असे प्रकार घडतात.
🙏🙏😢😢
Lhan maulana Kamara lavtat he nalayk shikshak
शाळेवर खरचा कोंन करतोय शाळा लाडकी नाहीय वाटत.
Nilambit kara shalet shipayi nvata ka tala pan kara....
# *सरकारी प्राथमिक शाळेत शिपाई हे पद नसते.*
या शिक्षकांना वाटतं की त्यांचं कोणीही आणि काहीही वाकडं करू शकत नाही. लगेच त्यांच्या संघटना पाठीशी उभ्या रहायला तयार असतात..
हे आसे काम लहान मुलांना सांगणे चुकीचे आहे,त्यामुळे त्या मुलाला जीव गमवावा लागला...भावपुर्ण श्रध्दांजली बाळा
ह्यांचे पगार कमी करायला पाहिजे शाळेसाठी १. रुपया खर्चात नाहीत