खूप समाधान वाटले, तुमच्या चेहऱ्यावर अजूनही जो निरागसपणा आणि नम्रपणा आहे ते पाहून बरे वाटले, पण खरं सांगू,तुमच्या गावापुढे आणि गावच्या घराच्या सुंदरतेपुढे करोडोचे फ्लॅट फिके आहेत
ये खर आहे ..कुठे ही ..गेले..परती चा पवा्स आपलं घर...संगळे भेंटले..राहलें..खूप बंर वाटलं...आता सुट्टी ला संगळे ऐकत्र गावी जा...खूप छान झालं संगळ...👍👌🙏✌️गांवचा मांणसाला बसून राहायला आवडत नाही..आई पण काय ना काय करत च असते ❤
सतीश दादा आई आणि, आण्णा आणि बहिणींना कधीही अंतर देऊ नका ❤खरतर वर्षा खुप स्वभावाने चांगली आहे तिनेच सर्वांना एकत्र बांधून ठेवले आहे प्रेमाच्या बंधनात I love your family ❤ जय सदगुरू 🙏
वा सतिशबाळा खुप छान वाटलं तुझ घर कुटुंब बघून तू देवाऱ्हा खुप सुंदर बनवला आहे व घर कस प्रसन्न वाटते बहीणी व सर्व पाहुणेमंडळी आल्यामुळे घर कस भरल्यासारखे झाले सर्व कस छान सजावट केली आहे शिवाजीमहाराज्यांचा फोटो फ्रेम खुप सुंदर आहे तसेच झाडे सुध्दा मस्त आहे दोन्ही आई खुश आहेत खरंच सतिशबाळा तू नाव कमवलं अशीच तुझी प्रगती होवो देव बरे करो
New ghara madhe deva cha devhara khup mast ahe tyamule prsannata jast yet ahe .jithe deva na vishesh mahatva dile jate tya gharat sukh ani Samadhan apoap yete. Interior karave pan dev kase tari adhantari tangat thevle astil tar te yogya nahi.
खूप मस्त सतीश भाऊ ती सकाळची सुरुवात किती छान वाटत असेल आता .पूर्ण घरामध्ये उजेड येत असेल मन प्रसन्न होत असेल .आपला घर असच. पाहिजे तिथे उजेड पूर्ण घरात आला पाहिजे त्या घरामध्ये हुशारी वाटते.आनंदमयी वातावरण वाटत.आमचं पण असच स्वप्नं आहे.
सतिश दादा वर्षा ताई तुमचे वास्तुशांती चे विडीओ भारी झाले आता काय नवीन घरात आला तुम्ही कसं वाटतं सगळं नवीन वाटत असेल ताईंना आणि थोडे दिवस थांबवून ठेवायचं होतं ताई गेल्या वाटत पण वर्षा ताई ची बहिण कुठे दिसल्या नाहीत त्यांना बोलवलं नाही का
स्विमिंग पूल पासून मुलाला सांभाळा. त्यांना चांगले पोहता येईपर्यंत लाईफ जॅकेट घालूनच पाण्यात उतरवा. पाणी आणि आगीशी कधीच खेळ करू नये.🙏
Khare aahe kalji watate, aani ekatyana aajibaat jau deu naka Khali Pradnu ajun khup lahan aahe tevadhi kalji ghya .
खूप समाधान वाटले, तुमच्या चेहऱ्यावर अजूनही जो निरागसपणा आणि नम्रपणा आहे ते पाहून बरे वाटले, पण खरं सांगू,तुमच्या गावापुढे आणि गावच्या घराच्या सुंदरतेपुढे करोडोचे फ्लॅट फिके आहेत
❤️❤️❤️
एकदा नवीन घराची होम टूर कर.सतीश खूपच छान फर्निचर केले आहेस.
खूप छान वाटले.शून्यातू वर आलात.
खूप खूप अभिनंदन अशीच प्रगति करत रहा समर्थ कृपा आहे सतीश भाऊ तुला परत एकदा अभिनंदन🎉🎉🎉🎉❤❤❤❤
सतिश तुझे कुटुंबावर
प्रेम पाहून खुपच छान वाटते
सतीश दादा खुप बरं वाटल मराठी माणूस पुढे जातोय दादा तुम्ही शुन्यातून विश्व निमार्ण करताय
हॅट सॉफ ❤🙏👍
Beautiful flat❤🎉 Happy family 😂
❤️❤️😊🙏
खूप अभिनंदन🎉🎊 hatts off your & varsha hard work... Really great work ... मेहनती चे फळ तुम्हाला मिळाले,
Varsha tuji aai la thode divas tuja ghari rahude tar mala bar vaatel 🙏🙏🙏👌👌👍👍👍
You are enjoying your new life but please don't leave Pradnu unattended near swimming pool.
Dadatumhi sarvbahinbhau kase anandi rahata ase sarvani anandi jivan enjoy kele pahije🎉🎉🎉🎉❤❤❤❤
ये खर आहे ..कुठे ही ..गेले..परती चा पवा्स आपलं घर...संगळे भेंटले..राहलें..खूप बंर वाटलं...आता सुट्टी ला संगळे ऐकत्र गावी जा...खूप छान झालं संगळ...👍👌🙏✌️गांवचा मांणसाला बसून राहायला आवडत नाही..आई पण काय ना काय करत च असते ❤
❤️
घर खूप छान आहे,हवेशीर आणि खूप मोकळ आहे.घराचा आनंद तुमच्या चेहर्यावर दिसतो.
सतीश दादा आई आणि, आण्णा आणि बहिणींना कधीही अंतर देऊ नका ❤खरतर वर्षा खुप स्वभावाने चांगली आहे तिनेच सर्वांना एकत्र बांधून ठेवले आहे प्रेमाच्या बंधनात I love your family ❤ जय सदगुरू 🙏
❤️❤️❤️
नवीन घर घेतल्या बद्दल खूप खूप अभिनंदन..... 🙏🙏💐
खुप मस्त आणि आनदी ब्लॉग, एकदम positive ब्लॉग, खुप मस्त , एकदा संपूर्ण घराची व पूर्ण इमारती ची तसेच आजूबाजूची tour दाखवा, मस्त👌👍
तुमच्या दोन्हीनी बहिनी खुप छान आहे
Ghar khup chhan aahe. Mavashi nahi aali ka?
छान आहे kitchen हवेशीर आणि उजेड पण खुप आहे. असेच एकत्र आनंदात रहा 👌🏻👍🏻
मस्त.एक.दम.सुंदर.घर. तुम्हाला.ह्या.वास्तूत.खूप. सा र.सुख.लाभू.दे.
Ghar किती la ghetl te tr sanga
लय भारी घर आहे, अभिनंदन 🎉
सतीश अशीच तुझ्या जीवनात उत्तरोत्तर भरभराट होऊ दे अशी कुलदैवत आणि ग्रामदैवत यांच्या चरणी मनोमनी प्रार्थना करतो.
Dada tu kutumb kiti premane japtos ...tuzhe yash donhi aai ch aashirwad aahe...be happy
Khup chaan aahe ghar ..manasa pannchaan .yummy misal..mothi bahin disat nahi geli ka ti..mala mothi bahin awadte tumchi disayla chaan Aahe n well mannered
kash getl ghar lon var ka tekdcha room na vikta ki cash var getla piz aida da na
Khup chan aahe ghar congratulations adhi che pragti hot jaude tumchi shree swami samarth 🎉🤝
Khup chan zali Puja ,Ghar aani furniture pan khup chan ,👌tumhala khup khup abhinandan ,tumachya sarvanchya chehryavar khup aanad aahe te pahunch chhan vatale .asech pudhe jat Raha
Home tour daey
खुप छान आहे नवीन घर .💐
Bhai apne bahut tarki kiya apka video UK London me dekhta hu
वा सतिशबाळा खुप छान वाटलं तुझ घर कुटुंब बघून तू देवाऱ्हा खुप सुंदर बनवला आहे व घर कस प्रसन्न वाटते बहीणी व सर्व पाहुणेमंडळी आल्यामुळे घर कस भरल्यासारखे झाले सर्व कस छान सजावट केली आहे शिवाजीमहाराज्यांचा फोटो फ्रेम खुप सुंदर आहे तसेच झाडे सुध्दा मस्त आहे दोन्ही आई खुश आहेत खरंच सतिशबाळा तू नाव कमवलं अशीच तुझी प्रगती होवो देव बरे करो
Thank you kaku
सतीश दादा तुमचे व्हिडिओ खुप आवडतात मी आताच व्हिडिओ पाहण्यास सर्वात केला
Dada devara Chan ahe tumcha Ani Datt murti pn Chan ahe 👌
एकदा hometour करा दादा
घराचं पूर्ण फर्निचर करायला किती खर्च आला
Sarvach khup sundar, Bhau tumchya flat chi Kimmat kiti aahe??
Khup chhan Video. Tumhi ghar yevdha chhan decorate kelay na asa watata ki kontya tari Architect ni ghar decorate kelay. Mala tumcha aadhicha ghar pan khup aavdaycha. Sutsutit aahe. Mojkach saman hota tya mule khup chhan hota. Attach Navin ghar suddha chhan decorate kelay tumhi. Tumhi khup mehnat ghetli tyamule tumchya gharala khup chhan look aalay. Khup mast Pooja jhali mast watla. Ashich tumchya gharat bharbharat hou de. All the best.
Thank you ❤️❤️🙏😊
Interior khup chaan, kiti cost lagli total Interior la
दादा घराचं फर्निचर मस्त केलंय ,आणि खास मंजे देवघर भारी बनवलं ,मस्त व्हिडिओ दादा,👌👌 best of luck .👍👍❤️🙏
वैशु ताई कुठे दिसल्या नाहीत
Khup chhan aahe tumche ghar. Datta महाराज mutri chan aahe. God bless you Ur family members
Amhala tumcha khup abbiman ahe
How much for 1 bhk here? Plz tell....i am als on the verge of buying..plz advise.
Khup chhan video hota sir Tumche Ghar pan khup chhan ahe.
Ekch no Satish da nawin gharatla first'video.Happiest family!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Sarvana ekatra bagun kup chan vatla
Misal wow 😊sagle khush aahat asach kayam khush raha🎉🎉😊❤
Very nice sweet family and God bless you bahu.❤️
वहिणीनच्या बहीण नाही आल्या missing बाकी व्हिडिओ छान असतो प्रश्न नाही
खरं आहे आमच्या घरी पण घर ची j मिसळ पाव आवडते
Congratulation dada. .lakhan bhau ani family disle nahi poojela....
Mst ekdam Dada vahini ashich pragti kart Raha happy raha
New ghara madhe deva cha devhara khup mast ahe tyamule prsannata jast yet ahe .jithe deva na vishesh mahatva dile jate tya gharat sukh ani Samadhan apoap yete. Interior karave pan dev kase tari adhantari tangat thevle astil tar te yogya nahi.
Mana pasun shubhecha ..mitra
Tumchya ardhangini chi pan sath aahe tumhala..
छान प्रगती केली आहे
Satish मित्रा.... घर दाखव रे संपूर्ण.... सर्वात प्रथम तुला अभिनंदन.... मला जरा सांगाल का ..... दत्त मुर्ती कुठुन घेतली ..... आणि price ....
Hoy panvel
Tumch furniture chi budget details dya na plz
दादा तुझे नवीन घर छान आहे👌👌
Annache nav ky ahe... Khup mst ghar ahe
Kup sundar Puja zali bhau ..kup mast vatt ey mala bhau ...kup mehant zaliy tumchi....varsha tar bharich dispatch hoti
अन्नपूर्णा लक्ष्मी किचन मध्ये ठेवा. लाल कपड्यात मिक्स धान्य ठेवा आणि त्यामध्ये लक्ष्मी
Tumchya gharachi tour kara.
Very delicious recipe very sweet family you all have a beautiful smile hope you and family get lot's of happiness and success always keep smile ❤❤❤❤
Dada naween ghar lagech band karun kythech jau naka example gawala wagare..thode diwas naween gharat raha 🎉🎉🎉🎉congrats
Congratulations 🎊 hard working family
Dada congratulations ghar chan aahay dayvaghar mast
Congratulations
झेंडूची फुले हार करुन वाळवा व त्यांचे बि गावाकडे नेऊन लावायला उपयोग होईल
नविन घराच अभिनंदन .
खूप मस्त सतीश भाऊ ती सकाळची सुरुवात किती छान वाटत असेल आता .पूर्ण घरामध्ये उजेड येत असेल मन प्रसन्न होत असेल .आपला घर असच. पाहिजे तिथे उजेड पूर्ण घरात आला पाहिजे त्या घरामध्ये हुशारी वाटते.आनंदमयी वातावरण वाटत.आमचं पण असच स्वप्नं आहे.
❤️❤️
Congrats for your new house
Shev taka khup chan lagte misal farsan nako
Dada mixer kontya company cha ahe
God bless you with all happiness.
So sweet family ❤️
छान आहे तूमचे घर ❤❤❤
Pranju same varsha sarkhi diste😊
Very happy to see you all-in new house God bless you all take care all of you give my regards to both mummy
खुप छान❤❤ गावाकडील घराचा फोटो लावा ना नवीन घरी🏞️🏠🏕️
Congratulations dada pun tumhala furnitureche budget kiti
Satish dada sarve पाहुणे दिसले पण तुमची मेहुणी आणि त्या दोन गोड मुली नाही दिसल्या
congratulation .khup chan home .Happy family
Dada Home 🏡 tur kadhi denar ahe
छन flat छान colony छान family'
वर्षा तुझी बहीण नाही आले
❤❤❤अभिनदन,सरवाचे,❤
किचन बरं मोठं आहे सध्याच्या मानाने. दोन्ही बाजूला ओटे आहे. छान.
God bless you and congratulations
Congratulations 🎉🎉dada n varsha
Dada Ghar rent var ghetala ka swata ch ghetal sangna plz ani rent var ghatal asel tr kiti ahe rent
Mulanvar laksh dya swimming pool pasun
Khup must..ghar chaan ahe dada....👍
खुपच मस्त घर🙏
Nice and good job
खूप छान आहे घर
खूप अभिनंदन
एकदा वेळ काढून पूर्ण घर दाखवा
सतिश दादा वर्षा ताई तुमचे वास्तुशांती चे विडीओ भारी झाले आता काय नवीन घरात आला तुम्ही कसं वाटतं सगळं नवीन वाटत असेल ताईंना आणि थोडे दिवस थांबवून ठेवायचं होतं ताई गेल्या वाटत पण वर्षा ताई ची बहिण कुठे दिसल्या नाहीत त्यांना बोलवलं नाही का
Satish Annachya birthday la panvel la Resort madhy gelat ty kuthy ahy. Adress sang. Plz.
Khup chaan video dada
Mandir khup chan ahai
Congratulations dada .....
dada devghar khupach mast aahe
pls sanga na kitila milala ki banaun ghetla
खुप खुप अभिनंदन 💐🎉