Sharad Pawar गटाची भूमिका जाहीर करताच एकच गोंधळ,Hema Pimple काय म्हणाल्या? | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • #HemaPimple #ManojJarange #SharadPawar #MaharashtraTimes #MarathiNews
    बीड जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना अंतर्गत गोंधळ समोर आला. शरद पवार गटाच्या महिला नेत्या हेमा पिंपळे या शिष्टमंडळात सहभागी झाल्या.मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाची भूमिका जाहीर करताच एकच गोंधळ उडाला. त्यामुळे यावेळी मराठा समन्वयकांमध्येच बाचाबाची दिसून आली. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 37

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 5 часов назад +9

    शरद पवारांचं नाव कशाला घेत आहे त्याच्यामुळे तर आतापर्यंत मराठ्यांचं आणि मराठवाड्याच वाटोळं झालं आहे

  • @MarutiKaluke-xs8xn
    @MarutiKaluke-xs8xn 4 часа назад +2

    100/% निवडून येणार आमदारकीचे तिकीट शरद पवार गट देणार

  • @kinarahotel6772
    @kinarahotel6772 3 часа назад +2

    Tai khup khup tumche abhinandan

  • @Mr.Scourge_8
    @Mr.Scourge_8 5 часов назад +10

    मारा एकमेकांना मजा येते बघून 😂😂😂

  • @vilaskhaire3330
    @vilaskhaire3330 5 часов назад +8

    उपोषणाला आता राजकीय स्वरूप आले आहे😂😂😂😂

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 4 часа назад +1

    या शरद पवारांमुळे मराठा समाजावर ही वेळ आली ओन्ली मराठा मनोज पाटील एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 5 часов назад +2

    फक्त दादा.....

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 3 часа назад

    इतकी वर्षे शरद पठाण ने मराठा समाजाची वाट लावली तरी लोक त्यालाच सपोर्ट करतात. अवघड आहे

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i 4 часа назад +1

    अरे बाईच काय ऐकता तूतारि बाबा कूठ हाय वाट लावनारा आता काय गिळाय काय बोलता येत नाय काय फक्त मतासाठि राजकारन हे काम तूतारि बाबांच आहे हा बाबा तूतारिचा आहे

  • @chandrashekharwanjari4717
    @chandrashekharwanjari4717 13 минут назад

    मराठा आंदोलनात गरजवंताचा सहभाग दिसत नाही कायम राजकारणात व्यस्त असा समाज म्हणजे मराठा व कुणबी

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 3 часа назад

    हे सर्व नाटक तिकीट मिळवण्यासाठी चालू आहे या वरून दिसते की जरांगेला कोण नाचवत आहे

  • @Jayeshsonarpada5050
    @Jayeshsonarpada5050 3 часа назад

    शरद्या पवार ने महाराष्ट्राची वाट लावली

  • @sanjaysikchi8148
    @sanjaysikchi8148 5 часов назад +2

    Pawarachech samardhan ahe he sidha hote

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 часа назад

    आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 3 часа назад

    शरद पवार मनोज जारांगे चा आंदोलन च फायदा घेत आहे.वाटोळे शरद पवार ने करून पुन्हा त्यांना च फायदा होतो

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 5 часов назад +2

    ताई तुम्हाला समर्थन द्यायचा अधिकार आहे पंजाब मनोज दादा सारंगे पाटलाच्या उपोषणामुळे तुमच्या पक्षाच्या लोकसभेला जे काय जागा निवडून आल्या त्या खासदारांनी समर्थन द्यायला हवाय मनोज दादा रंगे पाटलाला आणि शरद पवार ने सुद्धा पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगायला पाहिजे किमी मराठा समाजाच्या पाठीमागे खंबीर उभा आहे तुम्ही एकट्या भुकुं काही उपयोग नाही येत नाही ह्या उपोषणामध्ये राजकारण आणू नका झालं गेलं लोकसभेला विधानसभेला महाविकास आघाडी सुपडा सापड महायुतीचा पण सुपडा साप आम्ही ठराव कोणाला मतदान करायचं आणि कोणाला निवडून आणायचं

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 4 часа назад

    ही बाई साफ खोटं बोलती

  • @BalajiGhule-rt7kb
    @BalajiGhule-rt7kb 5 часов назад +3

    बीड जिल्हा बंद हा तुतारीने केला आहे 😂😂😂

    • @Marathas5151
      @Marathas5151 5 часов назад

      बंजारा 😂😂

  • @MCh-s1i
    @MCh-s1i 4 часа назад

    Are vah to Akhilesh Yadav

  • @subhasht843
    @subhasht843 Час назад

    Jarange vakkdya mhamdyachi tutari vajavtoy he lokana pahilyapasun mahit aahe

  • @MrACMande
    @MrACMande 3 часа назад

    Kashala ya rohit pawar Ani jarangyachya nadi lagun maratha samajacha nuksan kartay..lokana reality samju lagliy...Ani maratha mulana fact smjlyavr..ha jarange Ani rohit pawar la roadvr pay nahi theu denar lok

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 5 часов назад

    Jarange patil yanchaya mule bagha kiti kharab vatavaran hot ahe

  • @BspAgroIndustries
    @BspAgroIndustries 48 минут назад

    😂

  • @ganeshphad6943
    @ganeshphad6943 Час назад

    😂😂😂😂😂

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 5 часов назад

    😂😂

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 35 минут назад +1

    Hi Rikam tekdi utli bagha