गोव्यांच्या भूमीतील निसर्गानी केलेली मनसोक्त उधळण सुंदर बीचेस सुंदर समुद्र किनारे तितकेच स्थापत्य कलेने समुद्ध देखणी मंदिरे त्या मंदिरातील पवित्र वातावरण हवी हवीशी वाटणारी शांतता त्या सोबत खुपचं छान शब्दांकन ऐकतच रहावं वाटत त्या शब्दात नेहमी आपलेपणा वाटतो तुम्ही नेहमी दर्शकांना तिथे घेवून जातात
खुपच छान मुक्ता ...देवळांबद्दल व निसर्ग सौंदर्य ..तुझे बोलणे संथ व स्पष्ट ऐकत रहावेसे वाटणारे मी नेहमी तुझा व्हिडीओ पहाते व नविन कधी येतो त्याची वाट पहाते..
*गोवा म्हटलं तर समुद्रकिनारे व ओल्ड गोवा चर्चेस..माझ्या बघण्यामध्ये संदीप मुळीक, युगांतर,सावनी शेट्ये ताई व मुक्ता या परशुराम भूमी असलेल्या गोव्याचं मूळ सौंदर्य दर्शन,मंदिरे गोव्यातील किल्ले खाद्यसंस्कृती,गोव्याच्या मूळ संस्कृती समस्त सातासमुद्रा पार घडवत आहेत.. व्हिडिओ कायमच क्वालिटी विथ quantity.🚩🛕👌*
मी जास्त comment नाही लिहीत... पण...खूपच सुंदर असतात हो तुमचे videos... सांगण्याची पध्दत खूप छान... आवाज खूप मृदू...❤ तुमच्यामुळे आम्हीही 'video' द्वारे भ्रमंती करतो..... ❤❤❤
Khup chaan blog ahe. Puratan Mandir hi nadikathi astat ani rahdari pasun dur astat. Mhanun prasanna ani goodh astat. Asha nirjan thikani jane kitpat surakshit asate ? Ani tithe janyasathi kontya soyi astat he sangitle tar khup chngale hoil.
Hallo mukta... मी गेले काही महिने झाले तुझे व्हिडिओ बघते आहे. तुझे सगळे व्हिडिओ , त्यातील माहिती मला खूप आवडते. आणि महत्वाचे म्हणजे तुझा व्हिडिओ बघून मी वेंगुर्ला येथील तेंडुलकर bambo home stay एकडे एक छोटी ट्रीप काढली. मी आणि माझ्या तीन मैत्रिणी.. वेंगुर्ला मालवण देवबाग रेडी गणपती आणि अचानक ठरवून गोवा मंगेशी, शांतादुर्गा देऊळ, अशी मस्त ट्रीप झाली. आयुष्यात पहिल्यांदा मी एकटीने सर्व प्लॅन करून फक्त मैत्रिणीनं बरोबर अशी भटकंती केली ... खूपच छान अनुभव होता. आणि तेंडुलकर काकुंचे जेवण आणि मालवण मधील व्हेज थाळी सुधा सुंदरच...❤ या सगळ्यासाठी तुला खूप खूप thanks..❤ असेच सुंदर व्हिडिओ टाकत रहा...
निःशब्द करणारे कोकणातले हे सौंदर्य आणि वैभव पाहून हेच स्वर्ग सुख आहे याची खात्री पुन्हा एकदा पटली. पण इतका सुंदर व्हिडिओ फारच छोटा केलास म्हणून नाराज आहे.
सगळी शिवाची मंदिरे इथल्या एटतादेशीयांची आहेत।आनि त्यांना शह देण्यासाठी कृष्ण विष्णू दत्त यांना निर्माण करून ती संस्कृती नाहीशी करण्याचा सगळीकडे कट केला गेला आहे।शैव म्हणजे पुरातन आणि वैष्णव म्हणजे नवी मंदिरे।
Mukta tu book review var vdo ka nahi krt.....Ani motivational pn vdo pn banvat ja please.....Karan tu mazyasarnkhya anek subscriber chi motivation ahes...kadhi tri tension aal Ani tuze vdo bghitle ki kuthetari baher firun alyacha feel hoto .....apalya eka jawalachya maitrinishi boltoy as vatat...so please motivational pn vdo banav .....Ani khup sar prem Ani ashirvad tula .....tu mazi indirectly maitrin ahes ...ashich pragati kart raha.....Ani tuza channel ajun khup pudhe janar ahe mla khatri ahe tyachi
Cureskin app link
app.curesk.in/Mukta
Coupon code: MUKTA100
गोव्यांच्या भूमीतील निसर्गानी केलेली मनसोक्त उधळण सुंदर बीचेस सुंदर समुद्र किनारे तितकेच स्थापत्य कलेने समुद्ध देखणी मंदिरे त्या मंदिरातील पवित्र वातावरण हवी हवीशी वाटणारी शांतता त्या सोबत खुपचं छान शब्दांकन ऐकतच रहावं वाटत त्या शब्दात नेहमी आपलेपणा वाटतो तुम्ही नेहमी दर्शकांना तिथे घेवून जातात
ताई तुमची अभ्यास पूर्ण माहिती. ठिकाण आणि सांगण्याची पद्धत खुप छान आहे....
खुपच छान मुक्ता ...देवळांबद्दल व निसर्ग सौंदर्य ..तुझे बोलणे संथ व स्पष्ट ऐकत रहावेसे वाटणारे मी नेहमी तुझा व्हिडीओ पहाते व नविन कधी येतो त्याची वाट पहाते..
ताई, खूप छान वाटलं हा video बघून. 3:43 हे देऊळ बांधण्यात माझ्या बाबांचा खूप मोठा सहभाग आहे. ह्या देवळापासुन एकाध किलोमीटर वर आम्ही रहातो 😊
अरे वाह!! खूप सुंदर बांधलं आहे मंदीर
धन्यवाद 🙏 ☺
मुक्ता मस्तच सप्तकोटेश्वराचे मंदिर अगदी छान लोकेशनला आहे तुझ्यामुळे त्याचे दर्शन घडले निसर्गरम्य वातावरणामुळे छान वाटले धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद मुक्ता. श्री सप्त कोटेश्वर आमचे माहेरचे कुलदैवत आहे. एक मंदिर नार्वे डिचोली येथे आहे. तुझ्या मुळे आज इथले ठिकाण देखील समजले.
*गोवा म्हटलं तर समुद्रकिनारे व ओल्ड गोवा चर्चेस..माझ्या बघण्यामध्ये संदीप मुळीक, युगांतर,सावनी शेट्ये ताई व मुक्ता या परशुराम भूमी असलेल्या गोव्याचं मूळ सौंदर्य दर्शन,मंदिरे गोव्यातील किल्ले खाद्यसंस्कृती,गोव्याच्या मूळ संस्कृती समस्त सातासमुद्रा पार घडवत आहेत.. व्हिडिओ कायमच क्वालिटी विथ quantity.🚩🛕👌*
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
अगदी मनातलं . आता गोवा आणि गोव्याची खरी संस्कृती इतरांना कळेल. माझी गोव्याची माती👍👌
आल्हाददायक मधुर आवाज आणि लोभस चित्रिकरण.
गोव्यातील सृष्टीसौंदर्य अलौकिक आहे.त्याला तोड नाही.
आभार (दिनकर पाषटे)
खूपच छान मुक्ता. खरच unplanned ठिकाण जास्त आनंद देऊन जातात. तू दाखवलेली मंदिरे व परिसर फारच शांत आहे.
सुंदर विडिओ सुंदर फोटो आणि मुक्ता तुमचे बोलणे धन्यवाद
खूप सुंदर व्हिडिओ. देऊळ बघून समाधान वाटले.
धन्यवाद 😊🙏🏼
खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻धन्यवाद सकाळ सकाळी देव दर्शनासाठी.. It brought a positive vibes.. Ty😊
असेच सुंदर सुंदर व्हिडिओ आणि तुमचा गोड गोड आवाज पाहण्याचा ऐकण्याची भाग्य लाभो ❤
Dhanyawad mukta,tuzya mule mala he mandir pahata ale.
मी जास्त comment नाही लिहीत...
पण...खूपच सुंदर असतात हो तुमचे videos...
सांगण्याची पध्दत खूप छान...
आवाज खूप मृदू...❤
तुमच्यामुळे आम्हीही 'video' द्वारे भ्रमंती करतो.....
❤❤❤
खुप खुप छान वाटल हा वीडियो बगुन ❤❤❤
खुप छान ऐपीसोड आहे😊
धन्यवाद
ताई तुझा आवाज खूप छान आहे. अप्रतिम...!😊
खूपच छान माहिती आणि चित्रीकरण
धन्यवाद 😊🙏🏼
एक नंबर विडीओ मुक्ता 👌👌🌹🌹
धन्यवाद 😊🙏🏼
अतिशय सुंदर मंदिर... माहिती सुंदर दिलीत 😊
Khupach Chan Video 👍
धन्यवाद
Khupch mast mandir agdi tu mhantlyasarkh wadi la jaun aalya sarkh vatal 👌👌
Khup chaan blog ahe. Puratan Mandir hi nadikathi astat ani rahdari pasun dur astat. Mhanun prasanna ani goodh astat.
Asha nirjan thikani jane kitpat surakshit asate ? Ani tithe janyasathi kontya soyi astat he sangitle tar khup chngale hoil.
Kup chann video ahe mukta kup chann vatle agdi tikde gelyasarkh vatle thanks mukta😊
केशव मंदिर खूप छान आहे
Hallo mukta... मी गेले काही महिने झाले तुझे व्हिडिओ बघते आहे. तुझे सगळे व्हिडिओ , त्यातील माहिती मला खूप आवडते. आणि महत्वाचे म्हणजे तुझा व्हिडिओ बघून मी वेंगुर्ला येथील तेंडुलकर bambo home stay एकडे एक छोटी ट्रीप काढली. मी आणि माझ्या तीन मैत्रिणी.. वेंगुर्ला मालवण देवबाग रेडी गणपती आणि अचानक ठरवून गोवा मंगेशी, शांतादुर्गा देऊळ, अशी मस्त ट्रीप झाली. आयुष्यात पहिल्यांदा मी एकटीने सर्व प्लॅन करून फक्त मैत्रिणीनं बरोबर अशी भटकंती केली ... खूपच छान अनुभव होता. आणि तेंडुलकर काकुंचे जेवण आणि मालवण मधील व्हेज थाळी सुधा सुंदरच...❤ या सगळ्यासाठी तुला खूप खूप thanks..❤ असेच सुंदर व्हिडिओ टाकत रहा...
अरे वाह!! मस्तच 😍😍
खुप छान वाटलं कमेंट वाचून.. असेच प्रवास करत रहा, नवीन अनुभव घेत रहा ❤️❤️
Yes ❤
Khup sundar❤
सुंदर मंदिर व माहिती👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद 😊🙏🏼
सुंदर ब्लॉग मुक्ता 👌👌👌👌👌
Mukta sarvat aadhi Abhinandan 200k zalyabadal ani tuze Nisargaver asnare prem ani historical places badal asnari Excitement tyache knowledge uttam ahe ashich pragati hou de tula khup khup shubhechha❤❤❤
Chaan video Tai
धन्यवाद 😊🙏🏼
सुंदर
धन्यवाद 😊🙏🏼
अप्रतिम ❤
सुंदर भव्य मंदिर 😊😊😊😊
Mukta as usual khup chan video and blog too
Jam bhari video ahe
Atishayaprateem
Nice information. You really have sweet voice. I like to keep on hearing it.😊
अभिनंदन धन्यवाद
Khoop. Sundar. Mandir 💞
Wow apratim video 🎉🎉 Thanks for sharing Goan temple's 👌👌
Kokan madhe construction karu naka please
Amazing Location.. !!!
Nice nature... !! 😊👍👍
2 लाख subcriber झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्या मुक्ता ताई 🎉🎉🎉
Waah. Khup chaan🤩🤩🤩🤩
धन्यवाद 😊🙏🏼
खूप सुंदर आहे मंदिर 🙏🌹
अप्रतिम. धन्यवाद
🌻👍🌈826 so so nice🌻🕊🌻🕊🌻🕊
अप्रतिम
Nice to see beautiful old temples.
Hidden side of Goa, being goan even I didn't know about these places.thanks dear 👍❤🙏
Nice Temple and nature is also beautiful.
खूप मस्त वाटलं....
Datta mandir khup chhan aahe . 🙏
Address daliye ithar ,mandir ka
Dhanyawad
Wow amazing🖤😊💜
Nice Video
Beautiful temple 😊😊😊😊🚩🚩🚩🚩🚩
Thank you 😊
Beautiful loved it..
मस्त छान आहे मंदिर मुक्ता
धन्यवाद 😊🙏🏼
निःशब्द करणारे कोकणातले हे सौंदर्य आणि वैभव पाहून हेच स्वर्ग सुख आहे याची खात्री पुन्हा एकदा पटली.
पण इतका सुंदर व्हिडिओ फारच छोटा केलास म्हणून नाराज आहे.
धन्यवाद 😊🙏🏼
Hello Mukta, we r from Hyderabad , can u pl give an itinerary to visit Konkan from mopa
Tai nanijham vidio dakhva na
Nice video
He wegal watlele tumhala mandir mhanje baghun same kedar nath mandir achi athavan yetey
तुम्ही श्रीवर्धन या
मि मुळची गोव्याची😊
,👌
😊❤✨
😊😊🙏🏼🙏🏼
या मंदिरात छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा दर्शन घेतले आहे
दिवाडी बेटावर आहे अजून एक सप्तकोटेश्वर मंदीर. तिथे घेतले असावे.
माहीत नाही पण गोव्यातच मंदिर आहे
Background music कुठून घेता ? ते free असतं का पैसे द्यावे लागतात ?
GOA chya avaiji GOMANTAK lihtyes chngli goshta ahe
kaay farak aahe sangal ka please???
@@PastelNuages sanskrut naav ahe gomantak , Goa he modern naav jhala. Jaagechi khari naav vaprna khupch chngla jasa Mumbai, not Bombay. Gomantak He naav Mahabharata chya kalat adhlun yeta. Bhrpur naav ahet ajun 4-5
❤❤❤
😊😊🌿🌿❤️❤️
❤
एक लक्षद्वीप ट्रीप होऊन जाऊ दे....
केव्हापासून bucket list मध्ये आहे
सगळी शिवाची मंदिरे इथल्या एटतादेशीयांची आहेत।आनि त्यांना शह देण्यासाठी कृष्ण विष्णू दत्त यांना निर्माण करून ती संस्कृती नाहीशी करण्याचा सगळीकडे कट केला गेला आहे।शैव म्हणजे पुरातन आणि वैष्णव म्हणजे नवी मंदिरे।
Mukta tu book review var vdo ka nahi krt.....Ani motivational pn vdo pn banvat ja please.....Karan tu mazyasarnkhya anek subscriber chi motivation ahes...kadhi tri tension aal Ani tuze vdo bghitle ki kuthetari baher firun alyacha feel hoto .....apalya eka jawalachya maitrinishi boltoy as vatat...so please motivational pn vdo banav .....Ani khup sar prem Ani ashirvad tula .....tu mazi indirectly maitrin ahes ...ashich pragati kart raha.....Ani tuza channel ajun khup pudhe janar ahe mla khatri ahe tyachi
Don't show advertise please
Thumbnail is very bad
Mam tumcha mobile number milal ka
❤