Supriya Sule On Bhujbal : मनात खदखद, फडणवीसांसोबत भेट, भुजबळ दिल्लीत जाणार?, सुळेंची प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии •

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 День назад +4

    भुजबळ साहेब सांगतील तीच दिशा सदैव भुजबळ साहेब

  • @manojhole508
    @manojhole508 День назад +6

    सुप्रिया ताई यांनी खरोखर भुजबळ साहेबांना खूप मान दिला. जेव्हा जेल मधून आले तेव्हा ताई नी खूप आधार दिला होता.

  • @laxmikantshete3049
    @laxmikantshete3049 21 час назад +3

    सुप्रिया ताई सारखी संस्कारी महिला नेत्या महाराष्ट्र राज्यात फार कमी आहेत.❤❤

  • @Nchinchane
    @Nchinchane 22 часа назад +2

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 День назад +2

    आम्ही काय भुजवळ साहेबा सोबत आहोत

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 День назад +3

    सुप्रिया बाई evm आंदोलन शांत झाले अडाणी काय म्हणतात मोदी भक्ती सुप्रिया बाई जनतेची काळजी कधी घ्या अडाणी प्रेम फेकून ध्या

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 21 час назад +2

    Tai tumhi corruption support karu naka

  • @NavnathNanaware-r7y
    @NavnathNanaware-r7y День назад +3

    अकेला देवेंद्र क्या करेगा

  • @agunjal700
    @agunjal700 20 часов назад +1

    ताई कोणी कुठेही जाऊ द्या,तुम्ही आणि काका BJP सोबत जाऊ नका बरं का?😂😂😂😂

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 День назад +7

    मळ मळ होते आता जनता ईगा दाखवली वांगे वाली ला

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 10 часов назад +1

    jailvari kelely bhujbala baddal aplyala far adar disat ahe bahutek te deshhita sathi jail madhe gele asatil😂😂😂