आळंदीतील महाराजांचं अस्तित्व असल्याचं जिवंत उदाहरण! मंदिराचा कळस हलताना दिसतो | Mauli Palkhi 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июн 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    माऊलींची पालखी चे प्रस्थान आळंदी हुन झाले. जोवर मंदिराचा कळस हलत नाही तोपर्यंत पालखी निघत नाही.
    हाच तो अविसमरनिय क्षण.
    मंदिराचा कळस हलताना दिसतो🙏
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान समयी आळंदी येथील मंदिरावरील कळस दर वर्षी हलताना दिसतो, हे फक्त याच दिवशी होत असतं, हा प्रसंग आळंदीतील महाराजांचं अस्तित्व असल्याचं जिवंत उदाहरण आहे,
    आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचा कळस हलतो हा .
    Alandi Dyaneshwar Mandir kalash movement
    PandharpurYatra2024 Swaying of temple kalash (dome) during the festival at Alandi,
    Dyaneshwar Mauli Mandir Kalash Movement.
    alandi kalash movement reason
    आळंदी ज्ञानेश्वर माऊली मंदिर कळस
    Maharashtra Pune Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohala
    माझे जिवीची आवडी। पंढरपूरा नेईन गुढी।।१।।
    पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणीवेधले।।२।।
    जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे। पाहता रूप आनंद साठवे।।३।।
    बापरखुमादेवीवरू सगुण निर्गुण। रूप विटेवरी दाविली खुण।।४।।
    माऊलींना खूप आवड आहे पंढरीनाथाच्या भेटीची.....
    #आळंदी
    #alandi
    #santdnyaneshwarpalkhi
    #dnyanobamauli
    #pandharpur
    #pune #PandharpurVari
    #varkari #AashadhiEkadashi
    #santdnyaneshwar
    #pandharpur
    #santdnyaneshwarpalkhi
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
    #alandi
    #संतज्ञानेश्वर
    #paithan
    #aalandi
    #mauli
    #maulitemple
    #vitthal_vitthal
    #muktabai
    #nivruttimaharaj
    #sopankaka
    #sopandev
    #saswad
    #पंढरपूर
    #santcharitra
    #संतचरित्र
    #ekadashi
    #एकादशी
    #संतभानुदास
    #santbhanudas
    #कानडाराजा
    #kanadarajapandharicha
    #vithalrakhumai
    #विठ्ठलरुक्मिणी
    #कानडाविठ्ठल
    #vitthalmandir
    #alandidarshan
    #vitthalmauli
    #santnamdev
    #santtukaram
    #santeknath
    #vitthal
    #pandharpurwari
    #pandharpurtemple
    #vithobatemple
    #vitthalrukminiश्री_विठ्ठल
    #pandharpurvitthalstory #vitthalrukmini #vithoba #pandharpurwari #vitthalstatusmarathi
    #pandurang
    #pandharpur darshan
    #नामदेव_पायरी_दर्शन
    #विठ्ठल_मंदिर_दर्शन
    #रुक्मिणी_मंदिर_दर्शन
    #पंढरपूर_दर्शन
    #पांडुरंग_दर्शन
    #पंढरपूर
    #warkari
    #wari
    #santtukaram
    #namdev
    #palkhisohla
    #palkhisohala2024
    #संत_तुकाराम_महाराज_पालखी
    #ashadhiwari
    #ashadhiwari2024
    #marathimotivationandhistory
    #vitthalmandir
    #चंद्रभागा
    श्री भक्त पुंडलिक मंदिर
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 370

  • @santosharbat5921
    @santosharbat5921 24 дня назад +77

    माझ्या माऊली ला किती यातना दिल्या हो, खुप वाईट वाटते माऊली चरणी कोटी कोटी नमन🙏🙏

  • @BhagwanRakshe
    @BhagwanRakshe 24 дня назад +19

    कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा!! 😢चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा!!

    • @AshokSonawane-dw9xu
      @AshokSonawane-dw9xu 22 дня назад +1

      ज्ञानोबा माऊली तुकाराम ❤❤

  • @madhumatigawade9468
    @madhumatigawade9468 24 дня назад +24

    ज्ञानोबा माऊली पांडुरंग हरी❤❤❤❤

  • @clowngaming9675
    @clowngaming9675 21 день назад +3

    जय हरी विठ्ठल माऊली

  • @gajendrapimple3846
    @gajendrapimple3846 24 дня назад +10

    *पांडुरंग हरि ,,, वासुदेव हरी ,, ज्ञानियाचा राजा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज , जेष्ठ बंधू श्री निवृत्तीनाथ, श्री सोपानदेव व परमज्ञानी बहीण देवी मुक्ताबाई ,,, अनंत कोटी दण्डवत...!!*

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 23 дня назад

      ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली!!

    • @amolfokmare2942
      @amolfokmare2942 23 дня назад

      💐🙏🏻💐

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 24 дня назад +6

    तुमच्या वीडियो मध्ये कळस हालताना दिसत आहे कुणाची श्रद्धा व भक्ती, विश्वास असेल किंवा नसेल पण कळस हालताना स्पष्ट दिसतोय

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 24 дня назад +15

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत तुकाराम महाराज की जय

  • @raosahebmugade1419
    @raosahebmugade1419 24 дня назад +24

    ज्ञानेश्वर माऊली तुकाराम

    • @user-cp6yb1kq1b
      @user-cp6yb1kq1b 24 дня назад

      ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम

  • @NanasahebBarbade-vu1vk
    @NanasahebBarbade-vu1vk 24 дня назад +13

    माऊली चरणी कोटि कोटी प्रणाम व साष्टांग दंडवत

  • @JaganathBhalerao
    @JaganathBhalerao 22 дня назад +2

    माऊली माय बापा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान की जय

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 23 дня назад +5

    माऊलींच्या चरणी साष्टांग प्रणीपात रामकृष्ण हरी.............

  • @user-vx7zu8gx7r
    @user-vx7zu8gx7r 24 дня назад +5

    राम, कृष्ण, हरि माऊली सुंदर माहीती, दीली, ❤❤❤❤

  • @tablawithabhang1169
    @tablawithabhang1169 24 дня назад +5

    माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 😢

  • @gopalkadam8907
    @gopalkadam8907 24 дня назад +7

    ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bajanadasbhuirkar7518
    @bajanadasbhuirkar7518 23 дня назад +3

    कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर त्या नमस्कार वारुवार राम कृष्ण हरी माऊली

  • @bhimrajjadhav5388
    @bhimrajjadhav5388 24 дня назад +15

    माऊली माय माझी योग्या ची ज्ञानराज माऊली

  • @ushajadhav9654
    @ushajadhav9654 24 дня назад +2

    ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.पांडूरंग पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 24 дня назад +7

    श्री ज्ञानेश्वर माऊली प्रसन्न

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 23 дня назад +2

    माऊलींच्या प्रस्थानाच्या वेळी सिद्धेश्वरा चा कळस हलत असतो.. राम कृष्ण हरी.

  • @laxmibarkul8093
    @laxmibarkul8093 11 дней назад

    माऊली माऊली माऊली माऊली 🙏🙏

  • @dhananjoshi
    @dhananjoshi 20 дней назад

    श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू श्री तुकाराम महाराज की जय 🙏 विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🙏🙏

  • @sandhyadeshmukh5497
    @sandhyadeshmukh5497 24 дня назад +7

    जय हरी माऊली

  • @ankitaraut-fo7be
    @ankitaraut-fo7be 9 дней назад

    माऊली

  • @hemlatasanap5686
    @hemlatasanap5686 23 дня назад

    माऊली माऊली

  • @rajattal113
    @rajattal113 24 дня назад +3

    🙏🕉🙏 जय ज्ञानेश्वर माऊली जय जय गगनगिरी महाराजकी जय हो ऽऽऽऽ

  • @PramodChandgir
    @PramodChandgir 20 дней назад

    राम कृष्ण हरी माऊली❤❤❤

  • @shankarlanke8224
    @shankarlanke8224 23 дня назад +1

    Radhe Krishna

  • @pandrunggaikwad4669
    @pandrunggaikwad4669 21 день назад

    जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल

  • @shrikarmaske8480
    @shrikarmaske8480 22 дня назад +1

    ❤❤ll माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हो ll❤❤
    ❤❤ll संत तुकाराम महाराज की जय हो ll❤❤

  • @aniketkalushe542
    @aniketkalushe542 20 дней назад

    🙏🕉️ माऊली 🕉️🙏

  • @prasadmahiskar6045
    @prasadmahiskar6045 21 день назад

    🚩🙏जय हरी माऊली

  • @user-cs2fh8mr5m
    @user-cs2fh8mr5m 23 дня назад +1

    🙏🏻🙏🏻

  • @atmaramganore9220
    @atmaramganore9220 22 дня назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @user-cr4cl8qr2m
    @user-cr4cl8qr2m 23 дня назад

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @maheshjoshi5108
    @maheshjoshi5108 21 день назад

    माऊली यांना खुप यातना सहन कराव्या लागल्या होत्या म्हणून खूप वाईट वाटले. जय हरी विठ्ठल, जय हरी माऊली.

  • @amolfokmare2942
    @amolfokmare2942 23 дня назад

    माऊली 🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @SamadhanSonawane-rq1dk
    @SamadhanSonawane-rq1dk 24 дня назад

    माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @sunildeshmukh2043
    @sunildeshmukh2043 23 дня назад

    जय माऊली 😊

  • @netajisawant901
    @netajisawant901 23 дня назад

    Vidhu mauli jagachi mauli ❤❤❤❤❤❤

  • @pkmathspramodkulkarni3747
    @pkmathspramodkulkarni3747 19 дней назад

    जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🎉

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 22 дня назад +1

    जय जय रामकृष्ण हरि !

  • @DancingQueenRevanshi
    @DancingQueenRevanshi 24 дня назад +5

    Ram Krishna Hari....Deva

  • @sujatakorpe8346
    @sujatakorpe8346 23 дня назад +1

    Shri sant ganeshwer mauli

  • @HanumantChopade-hm4kl
    @HanumantChopade-hm4kl 24 дня назад

    जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @rajeshmurathe8734
    @rajeshmurathe8734 20 дней назад

    🚩🙏 जय हरी विठ्ठल 🙏🚩🌺🌺

  • @sangitataru4010
    @sangitataru4010 23 дня назад +1

    खुप छान ❤

  • @alkapawar2069
    @alkapawar2069 23 дня назад

    Mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli

  • @shubhamdabhat6757
    @shubhamdabhat6757 23 дня назад +1

    माऊली माऊली ❤❤

  • @user-bz2ip3rp4y
    @user-bz2ip3rp4y 24 дня назад +1

    " तुम्ही संत मायबाप एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुळती आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा ।।

  • @saiadhav6786
    @saiadhav6786 22 дня назад

    Jai hari Mauli

  • @ashaneurgaonkar6226
    @ashaneurgaonkar6226 24 дня назад +2

    जय हरि विठ्ठल माऊली ❤

  • @prakashjagtap1117
    @prakashjagtap1117 22 дня назад

    जय हरी जय हरी

  • @manojfansopkar928
    @manojfansopkar928 21 день назад

    जय हरी विठ्ठल

  • @harishchandrapatil3433
    @harishchandrapatil3433 24 дня назад

    जय,हरी विठ्ठल

  • @shitalraut4317
    @shitalraut4317 21 день назад

    सत्य सनातन वैदिक धर्म की जय हो
    श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय
    जय जय राम कृष्ण हरि

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar 22 дня назад

    जय हरिविठ्ठ श्री हरि विठ्ठल ज्ञानेश्वर माऊलि तुकाराम हे पांडुरंगा कधिरे भेटशिल या तुझ्या पामराला देवा तुझ्या चरणि या पामराचे कोटि कोटि नमस्कार

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 23 дня назад

    पांडुरंग हरि🚩🚩🙏🙏

  • @kavitanarayandesai1754
    @kavitanarayandesai1754 23 дня назад

    जय हरी मावुली

  • @user-ri1ud9ke9r
    @user-ri1ud9ke9r 23 дня назад

    Pandurang Hari Vasudev Hari mauli mauli

  • @RohidasBhosale-fw5md
    @RohidasBhosale-fw5md 6 дней назад

    🎉जय बरी विठ्ठलमाऊली

  • @user-ho3rl1yw7l
    @user-ho3rl1yw7l 23 дня назад

    ज्ञानोबा माऊली तुकाराम ❤

  • @hyp14515
    @hyp14515 15 дней назад

    एकाच वेळी लाखो भक्तांनी माउली नामाचा गजर केल्याने आवाजाची कंपने तयार होउन कळस हलतो
    जसा डी जे च्या आवाजाने काच फुटु शकते तसे

  • @saralasarode3765
    @saralasarode3765 24 дня назад +2

    ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 24 дня назад +1

    जय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @NaganathGarjeRaje
    @NaganathGarjeRaje 24 дня назад +1

    जय सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली

  • @dileeppatil7668
    @dileeppatil7668 21 день назад

    रामाकृष्णहरी🙏🙏💐

  • @user-fn1ut2zb7o
    @user-fn1ut2zb7o 23 дня назад

    जय हरी विठ्ठल। 😊

  • @rameshkumbharkarrk9463
    @rameshkumbharkarrk9463 23 дня назад

    Jay hari mauli

  • @nandkumarlachake
    @nandkumarlachake 23 дня назад

    Jay.hari.mauli.

  • @piyushthormise1284
    @piyushthormise1284 23 дня назад

    Jai Hari mauli

  • @sadanandparab9704
    @sadanandparab9704 24 дня назад

    जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @djrohit3120
    @djrohit3120 22 дня назад

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @samadhanbagul9696
    @samadhanbagul9696 21 день назад

    Jay hari Vitthal mauli

  • @shivajipandharkar3002
    @shivajipandharkar3002 23 дня назад

    जय जय राम कृष्ण हरी 🌼🌷🙏🚩

  • @chandrakantyede3812
    @chandrakantyede3812 23 дня назад

    Jai hari mauli🚩🙏

  • @PratapBhosale-h8j
    @PratapBhosale-h8j 23 дня назад

    जय जय रामकृष्ण हरि

  • @magendragaikwad4556
    @magendragaikwad4556 24 дня назад +1

    भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी ह्या मघ्ये खुप फरक आहे. नीट वाचा ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे.

    • @Marathimotivationandhistory
      @Marathimotivationandhistory  23 дня назад +2

      फरक आहे फक्त भाषेचा,, कारण भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला निमित्त बनवून अवघ्या विश्वाला जे गुह्य ज्ञान दिल ते म्हणजे भगवद्गीता,, श्री कृष्णाने सांगितलेली गीता ही संस्कृत भाषेमध्ये आहे,,म्हणून भगवद्गीता सर्वांनाच कळावी,,यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतमध्ये असणाऱ्या गीतेवर मराठी भाष्य लिहिलं ते म्हणजे ज्ञानेश्वरी,, भगवद्गीता हा ग्रंथ संस्कृतमध्ये आहे आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये आहे,,जे ज्ञान गीतेत आहे तेच ज्ञान ज्ञानेश्वरीत आहे,,गितेच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगत असताना माउलींनी अनेक प्रकारचे दृष्टांत दिले आहेत ज्यामुळे ज्ञानेश्वरी/गीता कोणालाही अगदी सहज समजायला मदत होते

  • @user-ox3hy2il4s
    @user-ox3hy2il4s 24 дня назад

    Jaiharivittal dnishwarmouli

  • @venkatkamble7751
    @venkatkamble7751 22 дня назад

    राम राम, रामकृष्ण हरी

  • @vyankatkale-ot7wf
    @vyankatkale-ot7wf 24 дня назад

    Jay hare vitthal 🎉❤,,,💐💐🙏🙏🙏

  • @satejgujar7113
    @satejgujar7113 24 дня назад +1

    रामकृष्ण हरि ......माऊली कुठे होता बऱ्याच दिवसांनी आवाज ऐकला आपला....

  • @ashvinikadam8116
    @ashvinikadam8116 24 дня назад +1

    जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏🌹🌹

  • @varshanavale519
    @varshanavale519 23 дня назад

    राम कृष्ण हरी 🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी 🙏 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🚩 माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @user-ls8pw6uh9c
    @user-ls8pw6uh9c 23 дня назад

    राम कृष्ण हरी ❤❤

  • @sanjaybhosale8276
    @sanjaybhosale8276 22 дня назад

    🚩🚩 जय हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली की जय

  • @shashikantprabhudesai4471
    @shashikantprabhudesai4471 22 дня назад

    रामकृष्ण हरी

  • @shantapawar90
    @shantapawar90 23 дня назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @AdmiringElectricGuitar-xp4pi
    @AdmiringElectricGuitar-xp4pi 24 дня назад

    Jai Hari vitthal mauli

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 24 дня назад +1

    माऊली!🌹🙏🙏🌹

  • @kalyanijoshi6203
    @kalyanijoshi6203 22 дня назад

    Jay harivitthal mauli na namskar

  • @user-qq2nz3ex1c
    @user-qq2nz3ex1c 21 день назад

    माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली आई

  • @anilwathodkar7021
    @anilwathodkar7021 23 дня назад

    राम कृष्ण हरी 🙏

  • @gahininathchavan8302
    @gahininathchavan8302 23 дня назад

    राम कृष्ण हरी जय माऊली

  • @NarshingPatil
    @NarshingPatil 24 дня назад

    जय हारी

  • @Krishna-tm5ei
    @Krishna-tm5ei 24 дня назад +1

    ज्ञानराजमाऊली❤

  • @arvindraje1672
    @arvindraje1672 23 дня назад

    ज्ञानेश्वर मावूली ज्ञानराज माऊली तुकाराम🙏🙏🙏🚩

  • @SomnathGiri-mw2hy
    @SomnathGiri-mw2hy 23 дня назад

    ओम नमो नारायण जय जय राम कृष्ण हरी जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय विड्ल विड्ल विड्ल जय जय मावली मावली मावली ईडुब सदस्य ले ओम नर्मदा दर्शन सोमनाथ गिरी महाराज ओम दंडवत परिकम्मा पर हु

  • @anitazende6227
    @anitazende6227 23 дня назад

    Mauli❤❤

  • @rupalideshmukh772
    @rupalideshmukh772 24 дня назад +2

    Jay hari vittal mauli

  • @user-vc5dc4lc8q
    @user-vc5dc4lc8q 24 дня назад

    Jai hari vithal🙏🎉🙏