कमला हॅरिस यांची कहाणी पूजा खेडकरसारखीच आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 164

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 месяца назад +25

    त्यांना भारताचं प्रेम नाही उगाच भारतीयांनी आनंदित होऊ नये. निवडून आल्या तर भारताविरोधी भूमिका घेतली नाही म्हणजे नशीब

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 2 месяца назад +21

    Kamala Harris स्वतः ला भारतीय वंशांच्या समजत नाहीत तर आफ्रो अमेरिकन समजतात. भारतीय लोकानी हे लक्षात ठेवावे.

  • @madhavkale5868
    @madhavkale5868 2 месяца назад +39

    Cackling Kamala' है बिरूद प्राप्त झालेली कमला आणि शुर्पणखेची आठवण करून देणाऱ्या रेणुका चौधरी या दोघींमधे खूप साम्य आहे.

  • @yashwantdeshmukh9193
    @yashwantdeshmukh9193 2 месяца назад +19

    कमला हॅरीस जर भारतीय वंशाच्या असतिल तर राहुल गांधीना इटालियन वंशाचे म्हणवता येईल का?...

  • @milindshinde5948
    @milindshinde5948 2 месяца назад +44

    अनय जोगळेकर मी तुमचे एपिसोड बघत असतो, मस्त महिती देता सर्व प्रकार कवर करता

    • @mh48
      @mh48  2 месяца назад +4

      धन्यवाद

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 2 месяца назад +4

      Well Said 👌

    • @mbt504
      @mbt504 2 месяца назад +4

      Nowadays I’m watching videos of Shrikant Umarikar only … sometimes Anay Bhaunche…. Bhau Torsekar and Prabhakar yanche Videos pahane khup ch kami kelet… especially after election result 😕
      Ugach frustration yete…

  • @abhijeetrode
    @abhijeetrode 2 месяца назад +6

    अनय पुन्हा एकदा तुम्ही दैनिक घडामोडींसाठी one stop shop आहात! मी तर आता international आणि भारतात काय चाललंय त्या साठी दिवसातून एकदा तूम्हाला ऐकतो.
    मी New Zealand ला राहातो. मुलं ईकडेच जन्मल्याने मराठी कच्च आहे. तुमची कन्या मध्यंतरी English मधून विवेचन देत होती, ते थांबवू नका. माझ्या सारख्यांच्या भारताबाहेर राहाणार्यांच्या मुलांसाठी ते perfect आहे. तुमच्या कन्येस हा message द्यावा.
    पुन्हा एकदा दर्जेदार विष्लेशणा बद्दल आभार. Keep it up 👍. Abhijeet Rode, Auckland

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 2 месяца назад +7

    तिकडे कमळा बाइचे भाषण ऐकल्यावर कपाळावर हात मारावा लागतो जसा ईकडे राहूल गांधी चे भाषण ऐकल्यावर कपाळ बडवून घ्यावे वाटते....

  • @subhashphatak9449
    @subhashphatak9449 2 месяца назад +18

    छान विश्लेषण आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाचे बहुतेक Democrat असल्याने ते कमला हॅरिस चे खरे रूप मान्य करणार नाहीत अशी वस्तुस्थिती आहे.

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 2 месяца назад +20

    आपल्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडी समजतात.धन्यवाद

  • @apurvakalokhe3203
    @apurvakalokhe3203 2 месяца назад +3

    हसण्याचा ऐकून उगाच मला अक्काची आठवण झाली. अक्का आणि कमला तुलना होऊ शकत नाही😂

  • @milindlele7458
    @milindlele7458 2 месяца назад +14

    काहीही असो पण कमला ही अमेरिकी महिला भारतासाठी कूचकामी आहे. त्यापेक्षा ट्रम्प हे भारताच्या भविष्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून खूप चांगली कामगिरी करू शकतात.

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 2 месяца назад +1

      👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @ajitrasal
      @ajitrasal 2 месяца назад +2

      बरोबर आहे 😊

    • @varshag.8398
      @varshag.8398 2 месяца назад

      ट्रम्प हा रंगेल ,आणि कसलाही विधिनिषेध न बाळगणारा, भांडवलदारांना माजवून ठेवणारा माणूस भारताचं काय भलं करणार?

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 2 месяца назад +4

    अनय सुप्रभात.छान अभ्यासपूर्ण विवेचन.आम्हा भारतीयीना उगीचच भारतीय वंशाच आकर्षण असत.कमला हॅरिस तात्या ट्रॅप मतदान झाल तेव्हा ४२/४४ मत झाल नंतर तात्या ट्रंप ४२ कमला बाई ४४ मत झालयं.अगदी अचूक निरिक्षण जॅार्ज सोरेस लॅाबी कार्यरत झाली असवी.

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 2 месяца назад +11

    Mentally disability हेचं आयएएस असणे अयोग्य आहे,

  • @avdhutkushe8761
    @avdhutkushe8761 2 месяца назад +8

    हे जे भारतातील लोक अमेरिकेत जावून नोकऱ्या करतात तिथले नागरिकत्व घेतात यांच्याबद्दल भारतातील लोकांच्या मनात फार आदर असतो पण ते मात्र अमेरिकेत गेल्यावर भारतीयांना कमी लेखतात यामुळे यांना फार किंमत देवू नये यांचा भारताला उपयोग शून्य

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg 2 месяца назад +4

    कम्युनिस्ट पार्टी मध्ये लोकशाही आहे हे वाक्य ऐकून मला हसू आलं.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 месяца назад +3

    कमला ह्यारीस अध्यक्षपदी येण्याचे शक्यता कमीच आहे, आणि त्या मूळ भारतीय वंशाच्या असल्या तरी भारताचा काहीच फायदा होणार नाही. हा व्हिडीओ आवडला ❤❤❤

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 2 месяца назад +17

    अगदी सविस्तर, अभ्यासपूर्ण माहिती... पूजा सध्या महाराष्ट्र गाजवतेच आहे.. तिकडे कमला 😂😂😜🤪😘😘😘

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 2 месяца назад +13

    कमला- सोनिया... बरोबर उदाहरण 👍👍🌷

  • @shobhahattangadi2903
    @shobhahattangadi2903 2 месяца назад +7

    आजच एक फोटो whatsap वर कुणी टाकला होता. कमला हॅरीस जॉर्ज सोरोसचा मुलगा , ॲलेक्झांडर सोरोस,बरोबर. तुमच्या ह्या व्हिडिओवरून आठवलं. कदाचित सोरोसच तिचा गॉडफादर असेल.

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 2 месяца назад +5

    योग्य शीर्षक कमळा बै च्या भाषणात अंगार नाही अंधार आहे😂

  • @hemantbapat3295
    @hemantbapat3295 2 месяца назад +6

    Anayji very nice , informative episode .

  • @Prabha-d1h
    @Prabha-d1h 2 месяца назад +1

    Very informative. Thanks.

  • @APatil1234
    @APatil1234 2 месяца назад +3

    🚩तसा आपल्या भारतासाठी डोनाल्ड तात्याच बरा🚩

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 2 месяца назад +9

    सुंदर माहिती अनय जी

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 2 месяца назад +3

    नेहमी प्रमाणेच उत्तम माहिती दिलीत.( वेगळी). धन्यवाद अनयजी.

  • @meenanaiksatam7491
    @meenanaiksatam7491 2 месяца назад +1

    Excellent video! Thanks.

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 2 месяца назад +3

    Anayaji your videos infact add more information unknown to us.❤

  • @sushilgokhale9330
    @sushilgokhale9330 2 месяца назад +4

    It is selection between who is lesser evil.

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 2 месяца назад

    तुमच्यामुळे खूप माहिती मिळते अनयजी, धन्यवाद 🙏 कमला, पूजा.. भारतीय संस्कृतीत मानाची नावे पण इथे तर नाव सोनुबाई ...असंच वाटतंय

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 месяца назад +7

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 2 месяца назад +1

    योग्य विश्लेषण , तुमच्या मुळे आम्ही update रहातो😊 धन्यवाद अनयजी🙏

  • @balkrushnashekdar4522
    @balkrushnashekdar4522 2 месяца назад +5

    झक्कास अनयजी

  • @shrikantdeshpande9096
    @shrikantdeshpande9096 2 месяца назад +2

    Sunder vivechan kelet anayaji 😊

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 2 месяца назад +2

    उदंबोधक समतोल. महत्वापूर्ण माहिती सोप्या भाषेत . धन्यवाद आभार

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 2 месяца назад +5

    नुकताच बालेवाडी, पुणे येथे भाजपा चा मेळावा झाला, त्याला माझा माणगांव चा वर्गमित्र आमंत्रित होता, जो भाजप चा छोटा पदाधिकारी आहे. एकुण चर्चा अपेक्षा वाढवणारी आहे. पाहू तुमचे व्हिडिओ विचार त्याला शेअर केलेत.

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 2 месяца назад

    उत्तम विषय , आपल्या कडे एवढा विचार करायची सवय नाही विचारवंताना .

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai6638 2 месяца назад

    नमस्ते अनयजी, चांगला विषय निवडलात . आम्हा लोकांना खरी माहिती मिळाली .

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 2 месяца назад +4

    अगदी अमेरिकेत असलेल्या कमला हरीस यांची माहिती देणे हे सोपे नाही मानल.तुम्ही एक चांगले पत्रकार आहेत हे दिसून आले.नाहीतर आपल्या मराठी चॅनेल चे पत्रकार अंगदी शिसारी येते त्यांच्या बातम्या पाहून

    • @jayantchaudhari6798
      @jayantchaudhari6798 2 месяца назад +1

      चॅनेलांचे मराठी लोक पवाराने ठोक खरेदी केले आहेत.

  • @deepakmahadik1615
    @deepakmahadik1615 2 месяца назад

    अनयजी छान विश्लेषण.
    👍🙏

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 2 месяца назад +2

    राजकारणात सब कुछ माफ है भय्या 😂😂

  • @kirankurde7010
    @kirankurde7010 2 месяца назад +1

    अतिशय योग्य विश्लेषण अनयजी

  • @kalpanatendulkar8247
    @kalpanatendulkar8247 2 месяца назад +1

    कमला हॅरिस जर अमेरिकच्या अध्यक्ष झाल्या तर बरेच आहे जगात मोदीजी प्रथम क्रमांकावर येतील ase वाटते

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 2 месяца назад +2

    Utkrushta विश्लेषण.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pradipdeshpande8287
    @pradipdeshpande8287 2 месяца назад

    खूपच छान , अत्यंत समर्पक ! 🙏🙏🙏

  • @VivekZadgaonkar
    @VivekZadgaonkar 2 месяца назад +1

    खूप छान.

  • @Maratha1990
    @Maratha1990 2 месяца назад +3

    DEI = Diversity, Equality, Inclusivity
    असो
    डेमॉक्रॅट मध्ये सध्या दोन गट आहेत
    शिकागो क्लब ( ओबामा)
    Non chicago क्लब ( हॅरिस)
    क्लिंटन, सोरोस यांनी हॅरिस यांना उघडत पाठिंबा दिला आहे पण अजून पर्यंत ओबामा यांनी दिलेला नाही .

    • @Maratha1990
      @Maratha1990 2 месяца назад

      ओबामा नी मात्र आता अनपेक्षित रित्या हॅरिस यांना फोन वर बोलून पाठींबा जाहीर केला आहे
      तरी पण मिशेल ओबामा यांच्या तुलनेत हॅरिस हया अत्यंत कमकुवत आहेत.

  • @thakarsanjeev
    @thakarsanjeev 2 месяца назад +1

    उत्तम..

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 2 месяца назад

    फारच छान विश्लेषण 🙏🏻न्यू जर्सी 🙏🏻

  • @sharadmarathe7524
    @sharadmarathe7524 2 месяца назад

    Interesting!

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 месяца назад

    i wonder where you get this information, best vdo

  • @avinashmarathe8400
    @avinashmarathe8400 2 месяца назад

    चांगला विडिओ,कमला हॅरीस नावानेच फक्त भारतीय आहेत, भारतीय संस्कृती आणि भारताच्या साठी त्यांचा उपयोग होईल असं अपेक्षा करणं भ्रम/हास्यास्पद आहे.अनेक लॉबींचा सरकारवर दबाव असतो हे महत्त्वाचे सत्य सांगितले.आणि त्यांच्या निवडीचे डेमोक्रॅटिक पक्षाचे राजकारण उघड केले चांगले झाले

  • @dr.vikassandu3021
    @dr.vikassandu3021 2 месяца назад

    खेडकरनी पदोपदी खोटेपणा केलेला उघड झाला आहे. पण कमला हॅरीस यांनी केलेल्या खोटेपणाचे आपण एकही ऊदाहरण दिले नाही.
    तरीही दोघींची तुलना करता ?
    कमाल आहे.

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 2 месяца назад +1

    Nice video.

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 2 месяца назад +6

    नमस्कार अनयजी, सर्व मंडळी

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 2 месяца назад

    Very nice

  • @vilastambulwadikar6353
    @vilastambulwadikar6353 2 месяца назад

    अध्यक्ष पदाचे अवमूल्यन ही जगाच्या दृष्टीने चिंतनीय बाब आहे.

  • @pankajshirke9289
    @pankajshirke9289 2 месяца назад

    Democratic पक्ष म्हणजे अमेरिकेतील (भारतीय काँग्रेस+कम्युनिस्ट)पक्ष आहे.

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 2 месяца назад +3

    पूजा खेडकर राजकारणात "उत्तम" करिअर करू शकतात.

    • @arpitaw5457
      @arpitaw5457 2 месяца назад

      त्यांना उमेदवारी न देणेच शहाणपणा. आत्ता पासून इतका खोटारडे पणा करत आहेत.. राजकारणात कीति दिवे लावतील

  • @shashikantjoshi7662
    @shashikantjoshi7662 2 месяца назад +2

    अश्या प्रकारचे टी शर्ट अतिशय उत्तम दिसत आहेत. उत्तम!

  • @asavaridatar9225
    @asavaridatar9225 2 месяца назад

    याला या देशात "networking" असा गोंडस शब्द वापरतात आणि skills to success मध्ये त्याचा मानाने समावेश होतो

  • @nitinveturkar2801
    @nitinveturkar2801 2 месяца назад

    नमस्कार अनय जी! बालाजी विश्वनाथन याची मुलाखत beer biceps या चॅनेल वर झालीए. अमेरिकन पॉलिटिक्स विषयी खूप data backed माहिती दिलीये त्यांनी. तुमचा अभिप्राय ऐकायला खूप आवडेल. धन्यवाद

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 месяца назад

    👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 2 месяца назад

    छान analysis

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 2 месяца назад

    ** अनयजी,
    आपल्या कडून नेहमीच जागतिक स्तरावरील नवनवीन विषयातील माहिती मिळते.
    ** जगातील बहुसंख्य देशात निवडणुकी पुरतं लांगूलचालन करण्याची वृत्ती दिसून येते.

  • @savitajade9824
    @savitajade9824 2 месяца назад

    आपणा भारतीयांना "अशा कोणत्याही" बाबतीत उगाचच आनंद वगैरे मानण्याची, चक्क अभिमान वगैरे बाळगण्याची सवय लागलेली असते. बरं झालं खरं काय ते सविस्तर सांगीतलंत ते.
    जाऊद्या ती कमला न् बिमला. आपले ते ट्रम्प तात्याच बरे की मग.😛😝

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 2 месяца назад +1

    कमला हॅरिस आणी राहूल गांधी याचे संभाषण झाले होते का? की कमला हॅरिस यांच्या डुप्लीकेट ने राहूल गांधी शी बोलणे केले . खरे काय आहे ? या बाबत व्हिडीओ करावा.

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 2 месяца назад +1

    Nice

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 2 месяца назад +2

    पूर्णपणे नवीन माहिती.

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d 2 месяца назад +2

    भारतातील निवडणूकीत घटना धोक्यात चा खोटा प्रचार चालू होता , तसाच प्रचार अमेरिकेत कमला मामी करते
    यावर विश्लेषण कराल का अनय भाऊ

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 2 месяца назад

    जबरदस्त 👌

  • @mohankundley8040
    @mohankundley8040 2 месяца назад

    What about medical College admission by Puja Khedekar?

    • @mohankundley8040
      @mohankundley8040 2 месяца назад

      What about medical College admission of Puja Khedekar?

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi3000 2 месяца назад +2

    Hope Biden is in good health 🙏

  • @shripadapte258
    @shripadapte258 2 месяца назад +5

    लिव्ह इन

  • @subhashbhagwat7411
    @subhashbhagwat7411 2 месяца назад

    असाच एक विडेओ ट्रंप यांच्यावरही करून प्रकाश टाकावा! ही निवडणूक अमेरिकेच्या आणि भारताच्या दृष्टीकोनातून निराळी दिसू शकते. अमेरिकेची ही निवडणूक मतदारांच्या दृष्टीने “ उडितामाजी काळे-गोरे” अशीच ठरणार असे दिसते! भारताने स्वहितानेच वागणे बरे!

  • @udayjoshi3775
    @udayjoshi3775 2 месяца назад +1

    Sir you have not mentioned her views on Kashmir once she advocated removal of army

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 2 месяца назад +5

    नमस्कार अनयजी

  • @gourimehendale
    @gourimehendale 2 месяца назад

    ज्या बाईला काश्मीरातील अतिरेक्यांचा कळवळा आहे तिला हमास चे प्रेम असणे यात काही आश्चर्यच नाही

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 2 месяца назад +4

    राहुल गांधीना कमळाहॅरीशफोन करतात

    • @Maratha1990
      @Maratha1990 2 месяца назад +1

      तो prank call होता 😂😂😂😂😂

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 2 месяца назад

      कांग्रेसी नेते अफवा पसरवितात

  • @bhagyashreejoshimahale5960
    @bhagyashreejoshimahale5960 2 месяца назад

    Can u pls make a video on Kimberly Cheatle??the secret service director US..and Trump 's failed assassination

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 2 месяца назад

    शरद पवार बायडेन जवळ चे वाटतात...सोनिया सारखे

  • @santc2678
    @santc2678 2 месяца назад

    Mhanje 'mhewne mhewne mhewnuanche pahune' ( patankar groups) tithe hi ahet.

  • @stulpul
    @stulpul 2 месяца назад

    पूजा खेडकर शी साधर्म्य नीट दाखवता आले नाही.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 2 месяца назад

    She is a missionary

  • @niteshbhoy6354
    @niteshbhoy6354 2 месяца назад

    दादा,,,,,, या कमला आणि जो बायडन हे चुसलाम प्रिय ओबामा चे कठपुतळी आहेत,,,, हे खर आहे का,,,,?

  • @none1363
    @none1363 2 месяца назад

    🎉🎉😢

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 2 месяца назад

    नमस्कार

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi3000 2 месяца назад

    Puppet of deep st.

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 2 месяца назад

    आता ओबामा कीती फ्रेंड होते ते उघडकीस आले आहे.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 месяца назад

    थोडक्यात काय तर ज्यांनी साठ वर्ष सत्ता भोगली व सत्तेबाहेर बसून देखील मोठ्या मिजासित सांगतात तुम्ही काही ही करा सिस्टीम आमची आहे त्यामुळे मोदी जी यांच्या कार्यावर मर्यादा तर येत नाही ना?अनय जी याचा खुलासा केला तर बरं होईल!

  • @milindponkshe
    @milindponkshe 2 месяца назад +1

    इक्विटी नाही इक्वालिटी

  • @anillattu5090
    @anillattu5090 2 месяца назад +1

    सर्व सुज्ञ भारतीयांनी लक्षात घ्याव की जर कमलाताई राष्ट्रापती होउ शकत असतील तर आपल्याकडे राहुलबाबा पण एकदिवशी पंतप्रधान झाल्यास आश्चर्य वाटून घेउ नका

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 2 месяца назад

    संजय राऊत सारखं.

  • @manideodhar
    @manideodhar 2 месяца назад

    जेव्हा या बाई अमेरिकेच्या उपाध्यक्षय झाल्या तेव्हा अनय जी तुमच्यासाकट त्या वेळी संपूर्ण मीडिया ने त्या भारतीय वंशाच्या म्हणून ठेका धरला होता 😂

    • @mh48
      @mh48  2 месяца назад

      जुने व्हिडीओ बघा आणि दाखवा

  • @avinashchaudhari1878
    @avinashchaudhari1878 2 месяца назад

    charitryavan asane he US madhye kadak requirement nahi. Mulat 18 varsha pasun svatantra rahane he normal ahe.

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 2 месяца назад

    जो बायडेंन एका समारंभात एका महिलेस ।स्वतहाची पत्नी समजून बोलत होते.व्हिडीओ प्रसारित झाला आहे.

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 2 месяца назад +1

    Sir it proves that highly educated are more manipulative ! They don't bother and care normal common people !

  • @sanjivbarve
    @sanjivbarve 2 месяца назад

    ओबामा याच्या मातोश्री गौरवर्णी, पिताश्री कृष्णवर्णी, सांभाळ आईने केला पण ते कृष्णवर्णी आणि तशाच परिस्थितीतुन गेलेल्या हॅरिस तामिळ वंशाच्या?

  • @sudnyathakur33
    @sudnyathakur33 2 месяца назад +1

    Biden ऑलरेडी dead zalet asha अफवा hotya.. anayji, tumhala kay वाटते?

  • @vaidhyanathanbalasundaram1224
    @vaidhyanathanbalasundaram1224 2 месяца назад

    Where is Pooja khedkar now ?

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 2 месяца назад +1

      बाई लपून बसली आहे

  • @Sneha-fs4po
    @Sneha-fs4po 2 месяца назад +3

    Namaskar Anayji 😊🙏

    • @mh48
      @mh48  2 месяца назад

      नमस्कार

    • @Sneha-fs4po
      @Sneha-fs4po 2 месяца назад

      Tumche international politics Varche video khup avadtat...😊