भाजप! आशाताई बुचके! निर्धार मेळावा! ओझर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 51

  • @riyabhor8070
    @riyabhor8070 4 дня назад +4

    आशाताई तुम्ही भाजपा पक्ष्याच नाव घ्यायचं बंद करा मी वेयक्तिक आपल्या जुन्नरच्या जनतेला विनंती करतो एकदा शरद दादा सोनावणे झाले आता एकदा ताईला खरंच चान्स द्या मग माऊली ला देऊ कारण हीच लोक कामाची आहेत हे आपल्यातलेच आहेत जनतेची खरी मदत करणारी लोक आहेत आणि अभ्यासू पण आहेत त्यामुळे ह्या वेळेला आशाताईला निवडून द्या हीच मी विनंती करतो धन्यवाद 🙏🙏

  • @vitthalgawade1042
    @vitthalgawade1042 4 дня назад +5

    जुन्नर तालुक्यातील सुज्ञ मतदार बंधु भगिनींनो फक्त एकदा सौ.आशाताई बुचके यांना संधी द्या.

    • @GhogareAppa
      @GhogareAppa 4 дня назад +2

      3 फेल गेलं मतदान

  • @jitendraghadge7199
    @jitendraghadge7199 4 дня назад +6

    फक्त शरददादा सोनवणे

  • @YZBCYZAB
    @YZBCYZAB 4 дня назад +4

    आशा ताई - फिक्स आमदार 🎉

  • @nishajadhav-r1p
    @nishajadhav-r1p 4 дня назад +5

    आशाताई जनतेच्या पाठिंब्यामुळेच निवडून येणार

  • @amolsatav6209
    @amolsatav6209 4 дня назад +9

    थोडी रड की आज महणजे परत पराभूत

  • @snehalgawari4844
    @snehalgawari4844 4 дня назад +5

    Fakt Asha Tai

  • @erurengade8918
    @erurengade8918 4 дня назад +2

    ताई लाच तिकट आणि ताईच आमदार होणार.... सुशिक्षित किती आमदार झाले तरी प्रशासन कस हलवावा हे फक्त ताई करु शकते......आणि कै वल्लभ शेठ यांनी पण प्रशासन कस हलवाव हे दाखवून दिले होते ...आता ..ताई फक्त🙏🙏

  • @sandeshkanaskar3705
    @sandeshkanaskar3705 4 дня назад +5

    ताईच्या पाठिमागे जनता आहे फक्त तिकिट भेटलं पाहिजे आमदार होणार

  • @rameshbangar21
    @rameshbangar21 4 дня назад +3

    फक्त आशा ताईच आमदार

  • @pratikjadhav6350
    @pratikjadhav6350 4 дня назад +5

    महायुती जो ठरवेल तो आमचा नेता..
    मग त्या ताई असो शेठ असो किंवा दादा..!👍
    कोणाला सहानुभूती द्यायला ही खिरापत नाही.🔥
    कारण विचारांशी गद्दारी नाही

  • @unnatidoke8163
    @unnatidoke8163 4 дня назад +4

    बिनविरोध लेडीज आमदार म्हणून जुन्नर तालुक्यातून आशाताई बुचके यांना निवडून देण्याची सर्व राजकीय पक्ष्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

  • @kisanwalunj6718
    @kisanwalunj6718 4 дня назад +2

    आशा ताई हे तुमच्या सोबत आता जे मोठे पुढारी आलेत तें येथून बाहेर पडले की रात्री थैली आली की विचार बदलतात, आतून वेगळाच खेळ खेळ खेळतात, जरा यांच्या पासून सावध,

  • @KiranJadhavp
    @KiranJadhavp 4 дня назад +8

    अतुल बेनके प्रचारामध्ये पुढे आहेत...
    काम पण चांगला आहे पुन्हा एकदा तेच निवडून येतील... यात काही शंका नाही❤❤

    • @GhogareAppa
      @GhogareAppa 4 дня назад +1

      सुशिक्षित आमदार❤❤

  • @जयवंतदातखिळे

    भावी असतील अनेक प्रभावी एकच महिला दमदार आमदार आशाताईच ❤✌️✌️

  • @vijaynavale7164
    @vijaynavale7164 4 дня назад +2

    आशाताई फिक्स आमदार

  • @SantoshSalunke-r1z
    @SantoshSalunke-r1z 4 дня назад +1

    जुन्नर तालुक्यातील जनतेच्या मनातील युवा नेतृत्व अतुल दादा बेनके साहेब फिक्स आमदार ❤🔥💪

  • @sangampawar7643
    @sangampawar7643 4 дня назад

    आमदार 2024 आशाताई ❤

  • @SantoshSalunke-r1z
    @SantoshSalunke-r1z 4 дня назад

    "लोकप्रतिनिधी कसा असावा तर, शिवरायांचे विचार आचरणात आणणारा, गोरगरीबांच्या आनंदाश्रुचं कारण बनणारा, समाजकार्यात स्वतःला वाहून घेणारा, आणि विकास प्रकल्पांना पूर्णत्वास नेणारा-जसा आपला अतुल बेनके 💪🔥

  • @झेप
    @झेप 4 дня назад +3

    आमदार होणार तर (आदिवासी वादळ )

  • @amolkharmale4301
    @amolkharmale4301 4 дня назад

    आशाताईं पानी नेणार पठारावर100% फक्त आमदार करा

  • @ashishgorade2639
    @ashishgorade2639 4 дня назад +4

    Fix amdar sharad dada🎉🎉🎉🎉🎉

  • @eknathnalawade8714
    @eknathnalawade8714 3 дня назад

    आता जुन्नर तालुक्यातल्या महिला आठवल्या पक्ष सोडताना त्यांना विचारलं होतं का

  • @rupeshmanjarerupeshmanjare7038
    @rupeshmanjarerupeshmanjare7038 4 дня назад +1

    ताई ला द्या निवडून 🌹🌹

  • @sachintamboli4182
    @sachintamboli4182 4 дня назад +1

    शिवजन्मभूमीचे लाडके आमदार अतुल दादा वल्लभ शेठ बेनके❤❤ फिक्स आमदार❤

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 3 дня назад

    तिकीट आणा फक्त ताई,तुम्हीच आमदार

  • @GhogareAppa
    @GhogareAppa 4 дня назад +3

    अतुल बेनके सुशिक्षित आहे❤❤

  • @RohanDongare-s8o
    @RohanDongare-s8o 2 дня назад

    आमदार आता आशाताई १०१ %

  • @rahulsawant8670
    @rahulsawant8670 4 дня назад +1

    भावी मुख्यमंत्री आशाताई😅

  • @vijaynavale7164
    @vijaynavale7164 4 дня назад +1

    फिक्स आमदार

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 4 дня назад +1

    ताई यशस्वी भव 🎉

  • @reshmasadakal7116
    @reshmasadakal7116 4 дня назад

    Ashataich amdar honar

  • @kundanbagad773
    @kundanbagad773 4 дня назад +1

    आमदार अतुल शेठ बेनके होनार

  • @panditmemane572
    @panditmemane572 4 дня назад +1

    101

  • @navnath2663
    @navnath2663 4 дня назад

    माझा ताईला पाठिंबा आहे पण भाजपाला नाही कारण भाजपा शेतकरी विरोधी आहे अपक्ष असताना मत दिलं पण आता नाही भाजपला तरी नाहीच🙏💯

    • @Shivshambho123
      @Shivshambho123 4 дня назад

      काय शेतकरी विरोध केला भाजप ने सांगता का जरा

  • @nitinkumkar6232
    @nitinkumkar6232 4 дня назад

    ताई चांगली काम करणारी पण पक्ष बैताल

  • @gulabkabadi9924
    @gulabkabadi9924 4 дня назад

    nisetae

  • @shivajichaudhari846
    @shivajichaudhari846 4 дня назад

    Atul benke ki asha tai konala tikit bhetnar

    • @GhogareAppa
      @GhogareAppa 4 дня назад

      Atul sheth la fix zale ahe तिकीट

  • @NirnayakElgar
    @NirnayakElgar 4 дня назад

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पैसे खाणाऱ्या भाजपा आणि धर्मांध आघाडीला पराभूत करा