न्याय करा गेम नको | Sushil Kulkarni | Analyser | Beed Crime

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии •

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 дня назад +38

    आता खरी परिक्षाच आहे देवाभाऊची , परमेश्वर त्याना बळ देवो!!

  • @vikramwalhekar8095
    @vikramwalhekar8095 2 дня назад +55

    सुशीलजी आपल्या माध्यमातून सत्याची बाजू मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचे आहे.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 дня назад +91

    मराठा वंजारी वाद मिटणेसाठी सर्वांनीच प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. कंमेंट्स वाचले तर लगेच धुसमुस लक्षात येत आहे. सर्व थांबवा प्रिय भावांनो.

    • @ATpatil96K
      @ATpatil96K 2 дня назад

      सुदर्शन घुले तू जेल मध्ये बसून कॉमेंट्स करतोस..

    • @dropoutdoctor3374
      @dropoutdoctor3374 2 дня назад

      ज्या प्रेमानं वंजारी टार्गेट केली जात आहेत , जरांगे आणि धस कडून ,काहीतरी मोठे होऊन थांबेल असे वाटत आहे, आरोपीला शिक्षा द्या ते चुकले आहेतच ,पण लोकांवर चुकीचे बोललं तर लोक आता सहन शक्ती पलीकडे गेले आहे .....जर स्वाभिमान नसेल तर मारून मेलेले काय वाईट, असे शिकलेले लोक सुद्धा म्हणत आहेत ,यांचे खूप झाले आता ऐकून घ्यायचं लोकसभेपासून एकत आहोत ,त्यात करामती काका चे सकाळ ,साम टीव्ही ,टीव्ही9 आहेत भर टाकायला...सकाळ चा यूट्यूब चॅनेल बघा मग कळेल....सकाळ कोणाचा आहे...

    • @nileshm1051
      @nileshm1051 День назад +12

      @@Sudarshan109 मोठ्या मुश्किलीने हिंदू समाज एक झाला आहे त्यांना ह्या खंडणीखोरासाठी खुन्यांना वाचवण्यासाठी विभाजन करु नये हीच तुमच्या सारखीच अपेक्षा आहे 🙏

    • @sakharammunjajikale
      @sakharammunjajikale День назад +5

      बरोबर आहे

    • @ravishep768
      @ravishep768 День назад +3

      आरोपी मध्ये जात पहिली तर वाद कसे होणार नाहीत. सत्य आहे कबूल करा. आरोपी हा आरोपी असतो. मग आपण आता जेव्हा ही गुन्हा घडला की आरोपी ची जात पाहणार का. तसे मोर्चे काढले जातील का

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar608 2 дня назад +19

    सुशील जी .....सौ साल जीओ 👍 कारण आपल्या सारख्या * सच्चा * मार्ग दर्शकाची आम्हा सामान्य लोकांची निकडीची गरज आहे 🙏 ✌️

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 2 дня назад +118

    सुशील जी न्याय कर्मुसे, वाझे खून, स्वप्ना पाटकर, दिशा सालियन, सुशांत सिंग, पत्राचाल, खिचडी भ्रष्टाचार आणी दिवंगत सरपंच देशमुख या सर्वाना एक वर्षाचे आत न्याय मिळाला पाहिजे. धन्यवाद.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 2 дня назад +5

      बरोबर

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 дня назад +14

      आणि पालघरचे साधू.ज्यांचे वीडियो उपलब्ध आहेत साक्षीला आठ बघ्याची भुमिका घेणारे पोलिस.

    • @MsDownloader40
      @MsDownloader40 2 дня назад +7

      पालघर साधूंना पण

    • @sansaw9325
      @sansaw9325 2 дня назад +3

      Settlement king asatana he shakya nahi

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 2 дня назад

      Twitter वरचे मेसेज हे सर्व जनतेसाठी नसतात ते साथीदारांना नेरेटीव आणि टुलकीट देण्यासाठी असतात... ते मेसेज खरे असते तर सगळ्या लोकांना कळावे यासाठी सर्व जनतेला खुले असलेल्या व्यासपिठावर म्हणजे वर्तमानपत्रे आणि टिव्ही चॅनल्स वर आले असते.. एवढे पाळीव पत्रकार, पाळीव मिडीया बाळगणाऱ्या आणि पोलीस दलात इकोसिस्टम असणाऱ्यांना त्या सोईंचा उपयोग करता आला असता..

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 2 дня назад +141

    गुंडाच्या दावणीला बांधलेले पोलिस प्रशासन आरोपींना शिक्षा देईल का?😢

    • @Rohit_Appa_Sharma
      @Rohit_Appa_Sharma 2 дня назад +5

      Mala nahi vatat Ki Te Detil 😢

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 День назад

      गुंड पोसणारे राजकारण पोलिसाना काम करू देईल का ?

    • @adnyat
      @adnyat День назад +1

      पोलीस प्रशासन शिक्षा देऊ शकत नाही, न्यायालय देते

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 2 дня назад +64

    फक्त संतोष देशमुखला न्याय हवा....
    हे काय मुगल राज्य आहे काय अशा
    क्रुरतेन मारणे...सगळा पैशांचा खेळ असतो. सुशिलजी सगळ सांगा

    • @bharatkashid6924
      @bharatkashid6924 День назад +2

      फक्त संतोष देशमुख ला न्याय हवा..... हया मध्ये फक्त म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला

    • @sushmakulkarni8171
      @sushmakulkarni8171 День назад +3

      @bharatkashid6924 म्हणजे त्यात राजकारण नको गुन्हेगारांना शिक्षा व्हायला पाहीजे

    • @bharatkashid6924
      @bharatkashid6924 День назад +1

      @@sushmakulkarni8171 तुमचा फक्त हा शब्द चुकीचा आहे, न्याय सर्वांना मिळाला पाहिजे मी पण मराठा समजाचा आहे बीड चाच

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 День назад +8

    पोलिस अधिकारी राजकारण्याचेच नोकर असतात हो साहेब,,
    कोनाहीं अधिकाऱ्याला आमदार खासदार आपल्या आपल्या बोटावर नlचवतात
    हे सत्य आहे

  • @KeshavMulaje
    @KeshavMulaje 2 дня назад +86

    न्याय पाहिजे फक्त बाकी राजकारण गेल चुलीत 🙏

    • @kapilmadje2448
      @kapilmadje2448 2 дня назад +2

      बरोबर

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 День назад

      साधारण वीस पंचवीस वर्षा नंतर मिळेल.

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 2 дня назад +26

    एकदम बरोबर आहे तुमचे साहेब 🎉🎉🎉🎉

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 День назад +3

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @MeenakshiTiwari-t8n
    @MeenakshiTiwari-t8n День назад +3

    जयःश्रीःरामः🙏🌹🌹🌹❤️❤️❤️🙏

  • @Prashik-j3c
    @Prashik-j3c 2 дня назад +116

    बीड मध्ये अनेक पूजा खेडकर प्रशासनात आहेत फक्त निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे 😮

    • @omkarwagh4829
      @omkarwagh4829 2 дня назад +4

      💯

    • @ambadasshirsat5448
      @ambadasshirsat5448 2 дня назад +5

      पुरावा आहे का

    • @career720k4
      @career720k4 2 дня назад +6

      खूप समाजाचे आहेत त्यांची पण चौकशी होयाला पाहिजेत

    • @babu_moshya_
      @babu_moshya_ 2 дня назад

      एका बापाचा असशील तर दुसरे नाव सांग? मी सांगतो... नांगऱ्या पीटील

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 дня назад +2

      Jatichya adharavar reservation band Kara obc nt abcd vjnt Reservation band Kara tarach prashasan karyaksham hoil jay shivaji Jay bhavani

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 дня назад +9

    महाराष्ट्रात भयंकरच चाललाय . न्याय मिळायलाच हवा पण चाललेलं राजकारण भयानक आहे , काहीतरी निमित्त करुन देवेंद्रला बदनामकरणे हा हेतू वाईट आहे

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 дня назад +2

      Ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala tya aropila pakadale nahi to sarv setting karun hajar zala hajar hotana vip treatment dili ha maratha samajacha sarvat motha apaman ahe Jay shivaji jay bhavani

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 День назад +2

    अगदी बरोबर आहे सुशीलजी स्पष्ट सांगितले

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 День назад +1

    पोलिस हे फक्त आमदार, खासदार आणि मोठे मोठे मंत्री ह्यांच्या सेवेसाठी असतात. सामान्य लोकांसाठी नाही. सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्घृण हत्या केली त्या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे 😌

  • @BaliramTidke-ev3en
    @BaliramTidke-ev3en День назад +2

    Mr. Sushil ji you are always true telling.

  • @24542Boss
    @24542Boss День назад +4

    मराठा वंजारी वाद काही राजकारणी आपली पोळी भाजण्यासाठी करत आहेत
    त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
    माझे बरेचशे मित्र वंजारी आहेत
    ते खूप चांगले आहेत पण काही माथेफिरू राजकारण्यांनी आमच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय पण आम्ही एकत्रच राहू मराठा वंजारी भाई भाई

  • @leenaaaaaaaa
    @leenaaaaaaaa 2 дня назад +16

    भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे जिथे निवडणूकी आधी जनता मालक असते आणि निवडणूका झाल्या की जनता नोकर निवडून दिलेले मालक😡 मेरा भारत महान 😡 बोलायचं आणि पाच वर्षे गप्पं 🤫 बसायचं ना जनता सुधारणा ना राजकारण

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 День назад

      शंभरात नव्वद बेइमान मेरा भारत महान

  • @anilmahajan7963
    @anilmahajan7963 День назад +1

    जातीचे राजकारण न करता कै सन्तोष देशमुखांना न्याय मिळावा ही अपेक्षा.

  • @sahebraopadwal9115
    @sahebraopadwal9115 День назад +2

    सुशील जी योग्य व परखड विश्लेषण.सरकारी व्यवस्था खरंच रसातळाला चालली आहे.आवाज उठवणे आपले हातात आहे.करत राहू.न्याय मिळो,हीच प्रार्थना.

  • @VishwanathDahiphale
    @VishwanathDahiphale 2 дня назад +8

    सलाम भाऊ तुम्हाला तुम्ही खरं बोलताय त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 2 дня назад +17

    का परभणी काय पुणे काय बीड कोणत्याही गोष्टीचा कसा उपयोग राजकारण करायचा ते यांच्या कडून शिकावं भारतीय लोकांनी

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 дня назад +29

    न्याय मिळायलाच हवा 🙏🙏
    यामध्ये राजकारण जास्त होत आहे. गुन्हेगारनां
    जातपात, राजकारण सोडून न्याय मिळायलाच हवा.

  • @chandrakantsupekar999
    @chandrakantsupekar999 2 дня назад +21

    संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजेत हे जनतेच्या मनात आहे सरकारने विचार करावा मा फडणवीस साहेबांनी भा ज पा ची शान वाढवावी जय महाराष्ट्र

  • @siddheshwarSolankepatil
    @siddheshwarSolankepatil 2 дня назад +4

    सर्व सामान्य माणसाला सुखाने जीवन जगता येईल यासाठी प्रयत्न करा....

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 2 дня назад +16

    यांना फक्त राजकारण करायचे आहे

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 2 дня назад

      आंदोलनात राजकारण होणे गरजेचे आहेच.कारण विरोधी पक्षांनी यावर राजकारण जर केले नाही,संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर निव्वळ लढण्याची जबाबदारी सोपवली तर सरकारमध्ये सामील झालेले सत्ताधीश हे प्रकरण कुठल्या कुठे संपवतील. ज्यांच्या प्रभावाने या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात , योग्य न्याय देण्यात चूक वा त्रुटी होऊ शकतील. त्यामुळे प्रभावी सत्ताधाऱ्यांना जे या तपासात अडचण ठरू शकतील त्यांना सत्ता स्थानापासून दूर करण्यासाठी आणि योग्य दिशेने तपास होण्यासाठी विरोधी पक्षांकडून राजकारण व्हायलाच हवे

  • @RaghuveeR.S
    @RaghuveeR.S День назад +1

    “जीवावर उदार होऊन सांगाव लागेल” या वाक्यातूनच परळी वार्ता बद्दलची दहशत लक्षात येते.

  • @JanardanJadhav-kc8et
    @JanardanJadhav-kc8et День назад +1

    नक्कीच, न्याय मिळाला पाहिजे गेम नको. लाभाच्या वादातुणच आतापर्यंतच्या गोष्टी पुढे आल्या आहेत हे सत्य नाकारून चालणार नाही, धन्यवाद मित्रा.

  • @ManojKumar-jr8in
    @ManojKumar-jr8in День назад +1

    Solid reporting Dear Sushil.

  • @chandrakantkothari4193
    @chandrakantkothari4193 2 дня назад +13

    संतोष देशमुखांचा भाऊपण आता राजकीय स्टेटमेंट देत असतो, ह्या हत्येचा उपयोग तो आपली पोळी भाजण्यास करतो काय असे वाटते

  • @sssy2308
    @sssy2308 2 дня назад +6

    फक्त जातीवाद आणी स्वतः ल मंत्री पद पाहिजे.

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 2 дня назад +3

    जे चारित्र्यहीन असतात तेच अशी बोंब ठोकतात.सगळ्यात महत्वाचे देशमुख याना न्याय मिळावा.

  • @kapilmadje2448
    @kapilmadje2448 2 дня назад +14

    सुशील जी आज पर्यंत गप्प का इतके माफिया असताना कधी तुम्ही बीडच्या माफीया वर बोले नाही😮😮

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 День назад +1

      त्यांना चॅनल चालवायचे आहे... तसे ते भित नाहीत..

    • @ravishep768
      @ravishep768 День назад

      ​@@gopaladamande8649अरे ओबीसी म्हणून तुतारी एजंट इथे पण आला का😂😂😂😂

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 7 часов назад +2

      कारण हे फडणवीस चे निकटवर्तीय आहे.

    • @kailastapkire1878
      @kailastapkire1878 11 минут назад

      खूप खूप धन्यवाद 💯 बात की एक बात, आवडला तुमचा प्रश्न 👍

    • @kailastapkire1878
      @kailastapkire1878 10 минут назад

      ​@@gopaladamande8649तस ते भीत नाहीत 😄

  • @Vijaypol143
    @Vijaypol143 День назад +3

    काय गंमत आहे ना.
    DM ने राजीनामा दिला असता तर, बीड चे घोटाळे बाहेर निघाले नसते. मानलं फडणवीस साहेब यांना काय प्लॅन आहे. राजीनामा घेतला असता तर प्रकरण थंड झाल असतं.
    फडणवीस साहेबानी धस यांना पॉवर दिली व इकडे कारवाई सुरू....GRT

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 День назад +1

    सुशील सर माझी आपणास एकच विनंती आहे की आपण हा विषय पुर्णपणे तळमळीने लाऊन धरायला पाहिजे

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 День назад +1

    सुशील सर यामध्ये खरोखरच राजकीय नेते आहेत हे खरे आहे

  • @SopanArote
    @SopanArote День назад +4

    सर महाराष्ट्र मध्ये असं चित्र कधीच नव्हतं आता बाकीचे राज्य काय विचार करतील 😢

  • @chandrakantsawant1493
    @chandrakantsawant1493 День назад +2

    शंकेला कोणत्याही प्रकारची जागा राहिली नाही पाहिजे अश्या पद्धतीने संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अश्या पद्धतीन गृह मंत्री यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. बाकी इतर गोष्टीचा विचार नंतर करावा.

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 2 дня назад +25

    सुशीलजी, मुंडेचा गुंडा अंजली मॅडमला धमकावतोय ती न्यायासाठी लढतेय कृपया तिला साथ द्या

  • @dnkeskar
    @dnkeskar День назад +2

    जलदगतीने चौकशी झाल्यास राजकारण बंद होईल.

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 2 дня назад +15

    गेल वीस वर्ष राष्ट्रवादी चेच माणस आहे हे वीसरूण चालनार नहीं धंस आता बोलतोय खस खस पण तो ईतके दिवस झोपला तोही तेतलाच

  • @sunildeshmukh4097
    @sunildeshmukh4097 День назад +2

    सुशिलजी जरा बीड जिल्हातील जातीयवादी राजकारण बघा जरा... एका ठराविक समाजाच्या लोकं मोठ्या मोठ्या अधिकार पदावर आहे.. Ha योगायोग समजावा का

  • @siddheshwarSolankepatil
    @siddheshwarSolankepatil 2 дня назад +3

    बीड जिल्ह्यातील हा वाद थांबला पाहिजे..,.

  • @श्रीपांडुरंग

    आतातरी राजकारण बाजूला सोडून फक्त आणि फक्त आदरणीय संतोषजी देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबीयांना योग्य न्याय मिळाला पाहिजे याच्यावर सर्वांनी लक्ष घातले पाहिजे,,,

  • @सुशीलकुमार-छ1घ

    बाकी चे गेले चुलीत संतोष देशमुख च्या हत्यारा ना कडक शासन आदरणीय फडणवीस करतील च.. धन्यवाद सर

    • @shubhamm_88
      @shubhamm_88 День назад +4

      दिशा सालियान ला दिला तसाच का

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 7 часов назад +2

      मुंडेला वाचवायचय म्हणून त्यांच्याकडून काही अपेक्षा करु नका.

  • @udaykurvalkar929
    @udaykurvalkar929 2 дня назад +2

    आपल्या मतदारसंघात आपल्या मर्जीतील अधिकारी असावेत असे त्या मतदारसंघातील आमदाराला वाटले तर त्यात काय चूक आहे. कारण राज्याच्या पोलीस महासंचालक आपल्या मर्जीतील असावा असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर संपूर्ण राज्यात असेच चित्र दिसेल.

  • @vikramwalhekar8095
    @vikramwalhekar8095 2 дня назад +5

    अहो हे राजकारणी अशाच संधींची वाट पाहत असतात. सर्वसामान्य जनतेनं हे ओळखले पाहिजे.

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 2 дня назад +3

    कुलकर्णी साहेब, अंदोलन भरकटत चाललय,

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 дня назад +1

    न्याय मिळणे आवश्यक आहे.. 🚩

  • @dileepdanekar5645
    @dileepdanekar5645 2 дня назад +1

    न्याय देण्यासाठी न्यायालय आहे

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu 2 дня назад +5

    नमस्कार सुशील जी आपल्याला 🙏

  • @dileepdanekar5645
    @dileepdanekar5645 2 дня назад +1

    सुशिलजी आपण बीड जिल्ह्यातील सत्य परीथ्तीत मांडलेली आहे व हेच सत्य आहे

  • @Ronaldoghuge3341
    @Ronaldoghuge3341 День назад +3

    वंजारी बीड मध्ये खुप pawarful आहेत हे मराठे काही वाकडे करू शकत नाही 💯🔥

    • @sujitp2309
      @sujitp2309 День назад +2

      Fkt beed made ch ahe ka powerfull lavdyanno purn maharashtra madhun marathe beed la ale tr palayla pn jaga bhetnar nahi

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 2 дня назад +3

    सुशिळजी बीडमधील वाद लाभार्थ्याचाच आहे

  • @damodarwaghmare8964
    @damodarwaghmare8964 2 дня назад +3

    सुशिलजी आपण नक्की याचा पाठपुरावा करा सत्य बाहेर आलं पाहिजे.. मग तो कुठल्याही पार्टीचा नेता असो......

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 2 дня назад +3

    पूर्वापार हिशोब चूकते केले जात आहेत पोलीसां कडून,कारण आका 😢😢
    पापी पेट का सवाल,होता म्हणे

  • @ramakantyadav8934
    @ramakantyadav8934 2 дня назад +1

    सरकारने किंवा ग्रहमंत्र्यांनी इतक्या संवेदनशील विषयाच्या चौकशी साठी SIT ची स्थापना करताना असे अधिकारी नेमताना विचार करायला हवा होता

    • @shubhamm_88
      @shubhamm_88 День назад +1

      दात पन आपलेच आणि ओठ पन आपलेच अस चाललय सगळ

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 2 дня назад +1

    Sushil ji नेते त्यांचे आधिकरी त्यांचे ते मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत हे कुठ पर्यंत सहन करायचे कुठ तरी न्याय झाला पाहिजे

  • @ssanjaychavan2140
    @ssanjaychavan2140 День назад +2

    सुशील हिशेब चुकते करणे he राजकारण आहे ते करणार तुम्ही थोडेसे biased आहेत...
    मुख्य netyache नाव ghenyache uttam ritya talale आहेत 😂😂😂😂
    कोणाचा waradhast आहे हे तुम्ही janta 😮

  •  2 дня назад +1

    फडणीसांना ' लोकांच्या मनातील मुख्यमंत्री ' ही भावना पंकजच्या भावना विलयास घालवावी.तसेच पंधरा गुन्हे दाखल असणाऱ्या इसमाला खंडणी वसुल करायला पदरी ठेवणाऱ्या धनुभाऊला आत घ्या आणि त्या बिचाऱ्या करुणाची करुणा येवु दे आपल्याला.

  • @SwatiGore-rl8pn
    @SwatiGore-rl8pn 2 дня назад +2

    Kulkarni
    Aandolan zale nasate tar prakaran dabale aste
    Je hotey te barobar aahe
    Police prasasanat sare vanjari gang aahe dhanuchi

  • @ComedyMandal
    @ComedyMandal 2 дня назад +21

    आज तुमचा पहिला व्हिडीओ चांगला वाटला😅 नाही तर फक्त चाटूगिरी.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 2 дня назад +8

      बरोबर आहे देवेंद्र चे च कौतुक असते

    • @appasahebkolhe9913
      @appasahebkolhe9913 2 дня назад +7

      आज काय सुबुद्धी सुचली काय माहित

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 2 дня назад +6

    ज्या न्याय देवतेनी आमच्या आद्य दैवतेला पाचशे वर्षे टाट मध्ये ठेवुनी न्यायाचे धिंडवडे काढले तर एका सामान्य विना वरदहस्त सरपंच ला खरचं न्याय मिळेल का एनलायझर चा अनुभव सांगा

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 День назад +1

    पोलीसांच्या नेमणूका,बढती या जोपर्यंत राजकीय नेत्यांचे हातात आहेत तोपर्यंत हे असेच चालू राहणार आहे. उच्च न्यायालयाकडे जर हे दिलं तर मग मात्र फरक पडू शकतो.

  • @Seemasasane-k7y
    @Seemasasane-k7y 2 дня назад +1

    Tumchi boli Bhasha khup chhan aahe 💐

  • @deepakkharade8159
    @deepakkharade8159 2 дня назад +35

    गुन्हेगारांना आणि गुंडाना पाठिंबा देणारी जात मि पहिल्यांदाच बघत आहे,, एखादी जात अशी पण असु शकते

    • @madeinindia5839
      @madeinindia5839 2 дня назад +9

      जितेंद्र आव्हाड, संदीप शिरसागर यांच्यावर गुन्हे आहेत हे माहीत असताना पण ते फक्त तुमच्या बाजूने बोलले की तूम्ही डोक्यावर घेता....

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 День назад

      ​@@madeinindia5839ते गुन्हे वेगळे आहेत.. मडर नाहीत..

    • @Gaming_x_abhi
      @Gaming_x_abhi День назад

      ​@@madeinindia5839कोणत्या नेत्यावर गुन्हे नाहीत पण खांडणी खोर वाल्या च्या समर्थनात येणारे लोक कोण होते

    • @ravishep768
      @ravishep768 День назад +3

      कोणीही पाठिंबा देत नाही. आरोपी मध्ये जात बघून टीका केल्यावर काय होणार

    • @Gaming_x_abhi
      @Gaming_x_abhi День назад

      @@ravishep768 दिसतय आम्हला कोण पाठिंबा देत कोण नाही

  • @santoshgadgile
    @santoshgadgile 2 дня назад +1

    आगदी बरोबर आहे

  • @IrbhanKale
    @IrbhanKale День назад

    कुळकर्णीजी सरकारने या कामांमध्ये ज्यास्त लक्ष घालून सबधीताना कडक कारवाई व्हायला पाहिजे सबधीताना जेल व्हायला हवी

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 2 дня назад +13

    किती ईमानदार असेल संतोष देशमुख जो आजही 7 पत्त्र्यात राहत होता किती लोकप्रिय होता त्यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @masterbodhi9737
    @masterbodhi9737 2 дня назад +19

    धनु साहेबांना वाचवायचा नाही का ??
    अंजली दमानिया ना चारित्र्य नाही का ? की फक्त जे कुलकर्णी साहेबांच्या narrative लां सुट होतात त्यांनाच चारित्र्य बाकिंना नाही 😅

    • @baliramthawarkar3441
      @baliramthawarkar3441 День назад +1

      Barobar

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 7 часов назад +4

      हे पत्रकार फडणवीस साहेबांचे आहेत. म्हणून तसं बोलतात.

  • @m.p2083
    @m.p2083 2 дня назад +2

    असे धाडस सामान्य माणूस करू शकत नाही

  • @yogitashinde-m1z
    @yogitashinde-m1z День назад +1

    Je lok swatchya jaatiche hou shakle nahi te dusry jaatiche ky honar😮

  • @MedhaUmrikar-uf7sp
    @MedhaUmrikar-uf7sp 2 дня назад

    Correct ahe sir!

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 2 дня назад +3

    परखड विश्लेषण

  • @pramilabondar9488
    @pramilabondar9488 2 дня назад

    अगदी बरोब्बर आहे

  • @vikramwalhekar8095
    @vikramwalhekar8095 2 дня назад +1

    अहो जे पोलीस अधिकारी या राजकारण्यांचे मिंधे झाले असतील तर मग त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार

  • @MeenakshiWarankar
    @MeenakshiWarankar 2 дня назад

    1 number Sushil Ji

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 2 дня назад

    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳

  • @marotikadam5189
    @marotikadam5189 2 дня назад +15

    संतोष देशमुखाचा तुला काय नाही पडलं बाबा तुला वादाचाच पडले

  • @amolkakade3501
    @amolkakade3501 2 дня назад

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @VaishaliGhotkar
    @VaishaliGhotkar 2 дня назад

    खूप अभ्यासू विश्लेषण. अभिनंदन.

  • @sanjayladda-fh9iq
    @sanjayladda-fh9iq 2 дня назад

    अगदी बरोबर

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS День назад +2

    सर
    देवेंद्र जीना त्या धस सायबाना गप्प बसायला सांगा कुठला विषय कुठली यमकं जुळवतायत आपल्याच सरकारवर ग्रूहमंत्र्यावर विश्वास नाही का देवेंद्र जी गप्प का बसतायत

    • @shubhamm_88
      @shubhamm_88 День назад +2

      धस सगळयांनाच नागडा करतोय आता 😅😅😅

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 День назад

    हो न्याय तर मिळाला च पाहिजे..

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 2 дня назад +15

    कुलकर्णी साहेब भ्रष्टाचार या सोबत सत्तेत बसले म्हणून लोकांनी सहन केलं. पण असं कोणीही कोणाचा खून केल्यास जनता कशी सहन करेल. शेंबड्या पोराला हे कळतं . बीडमध्ये जे घडलं त्याचा मुख्य आका कोण आहे? ही माणुसकीची लढाई आहे सरकारने न्यायच केला पाहिजे 🙏

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 2 дня назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?)बृहपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.

  • @SanjayBavkar-ri3rz
    @SanjayBavkar-ri3rz 2 дня назад +1

    Good speech Sushil Kulkarni

  • @shashank255
    @shashank255 2 дня назад

    लय लवकर जागे झाले तुम्ही

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 2 дня назад +8

    सुशील जी कीती कीती स्पस्ट वक्तेपना याला म्हतात खरा जिव्हाळा धन्यवाद सर

  • @harishchandragutte8387
    @harishchandragutte8387 2 дня назад +5

    होय, मी माझ्या घरी या विषयी घरगुती पत्नीला असेच सांगितले होते की.व्यवहारात मिळणारा हिस्सा/लाभ कमी -जास्त झाला यातुन हे घडले आहे.हेच अंतिम सत्य आहे.मात्र नको तो चर्चा करत असल्याने दुसऱ्याचं वादाला तोंड फुटलं आहे.

    • @dropoutdoctor3374
      @dropoutdoctor3374 2 дня назад +1

      मेलेले काय वाईट, असे शिकलेले लोक सुद्धा म्हणत आहेत ,यांचे खूप झाले आता ऐकून घ्यायचं लोकसभेपासून एकत आहोत ,त्यात करामती काका चे सकाळ ,साम टीव्ही ,टीव्ही9 आहेत भर टाकायला...सकाळ चा यूट्यूब चॅनेल बघा मग कळेल....सकाळ कोणाचा आहे

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 День назад +5

    तुकाराम मुंढे सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी सामान्य जनतेचे काम करतात तेव्हा आनंद होतो. पण गुंडा साठी काम करणारे अधिकारी यांचे कारनामें ऐकल्यावर राग येतो.

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 День назад +2

    ही संस्कृती कुणा पक्षाची आहे हे.... ओळखा पाहू...

    • @shubhamm_88
      @shubhamm_88 День назад +2

      ती संस्कृति चाल चुलीत ते हिंदूत्वासाठी BJP सोबत आले आहेत ते बघायच फक्त.... बाकी हत्या, भ्रष्टाचार, मारामारी, अन्याय असले प्रश्न काढायचे नाही

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar608 2 дня назад

    आम्ही सामान्य माणसं आपल्या मताशी 1000001% सहमत आहोत ....पण आणखी 5 वर्ष तरी ....मतदार राजा ....आज घटकेला गरीब बिच्चारा ......हेच खरं ....👺 😭

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 дня назад +3

    बॉलिवूड आणि राजकीय हत्या करणर्याचे एनकाउंटर होणार नाही. एनकाउंटर बदलापूर सारख्या घटना घडल्या कि नक्की कारण आरोपी सामान्य घरातला होता.

  • @nimbajinandre2353
    @nimbajinandre2353 2 дня назад

    Justice first

  • @technicalterm..8000
    @technicalterm..8000 19 часов назад

    हा व्हिडिओ फार आवडला

  • @yogeshkanheresir5040
    @yogeshkanheresir5040 2 дня назад +3

    गुन्हेगारांना पाठिंबा देणारे समाज मी पाहिली वेळेस बगतो आहे. खूप निषेधार्ह बाब आहे

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 2 дня назад +11

    सुशांत आणि दीशा च काय झाले

  • @madeinindia5839
    @madeinindia5839 2 дня назад +4

    मराठा मोर्चे या आधी कोपर्डी प्रकरण, आणि आता मस्साजोग प्रकरण झाले तेव्हाच न्याय मागण्यासाठी निघाले... कारण आरोपींची जात दुसरी होती.... इतर वेळी कधी निघाला नाही मोर्चा 😢....
    खरं तर जाती, धर्माच्या पुढं कधी आपण गेलोच नाही. तेवढं आपली विचार क्षमता पण नाही... एकदा माणूस म्हणून विचार करा...

    • @Shrikant_Darade
      @Shrikant_Darade День назад

      महाराष्ट्रामध्ये न्यायासाठी पीडित आणि आरोपी ह्या दोघांचीही जात पहिली जाते मगच त्यावर बोललं जातं, हे दुर्दैव आहे.

  • @SHAILESH178
    @SHAILESH178 2 дня назад +2

    यात आता राजकारण सुरु झाले आहे जात पात आणून राजकीय दुष्मनी काढणे चालु केले. लोक न्यायासाठी पुढे येतात नेते लगेच त्यांच्या पुढे घुसून आपल राजकारण करतात . संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे .