कार्तिकी वारी स्पेशल हे कीर्तन सर्वांनी ऐका आणि सर्वांना शेअर करा लाईक,कमेंट करा...
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #KOSHTIMAHARAJ
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी 8.15 वाजता वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा
9822457171 / 7972712188
#koshtimaharaj
हेची दान देगा देवा तुझा विसरण न व्हावा, राम कृष्ण हरी माऊली.सदैव स्मरणात राहतील महाराज.धन्यवाद .
पुरुषोत्तम महाराज👍 सोपान महाराज👏👏👏👍👍👍👍👏🙏🙏🏻🙏🙏
ज्याना किर्तन आवडल त्याच्यासाठी👍🙏🏻
👇👇
😆😆😆✋🖐️
ह
जे वनझ
झी न्यूजचं या दोन गोष्टी साध्य होणार आहे की नाही ते नाहीच असे काही नाही ते नाहीच असे मत मांडले आणि
दोन्ही जिवाचे जिवलग मित्र एकाच मचावर
अप्रतिम कीर्तन वाद्य संगीत
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
खुप सुंदर जय हरी माऊली
अतिशय सुंदर किरतन
खरोखरच संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे . सूदंर वादक गायक महाराष्ट्राचे अनमोल रत्न आहेत.
राधे राधे माऊली🙏👌
जीवनाचे सार्थक झाले किर्तन ऐकल्यावर जय हरी माऊली 🙏🙏🙏
अप्रतिम गायन पुरुषोत्तम महाराज पाटील👌👏👌👌👌👌👌👌👌
हे कीर्तने भरपूर वेळा ऐकलं मी जेव्हा एकटा असतो कीर्तनातल्या चाली ऐकत असतो खूप छान वाटतं वारंवार ऐकत असं वाटतं🚩🚩🚩
....जय हरी माऊली.....
खूप छान कित॔न सेवा
..दोन दिग्गज वारकरी एका कित॔न मंदिरात....💐💐💐💐
छान
गायन चार्य तर आहेतच छान अजून मृदुंग चार्य त्यांच्या पेक्षा भारी 👍👍 jai हरी माऊली
कीर्तन पूर्वीच्या चालीवर असल्या मुळे मन मोकळे व आनंदी झाले जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
फार सुंदर कीर्तन
अप्रतिम.
महाशिवरात्री निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा
खुप छान महाराज छान किर्तन झाले
गायन अप्रतिम 🙏🙏🙏
सोपान म.सानप आणि पाटील म. आरे वा मस्त जय हरी
,🙏🌹जय हरी विठ्ठल माहुली महाराज 🌹🙏
नाम तुम्हार तारणहारा जीसकी रचना इतन्वी सुंदर ओ कितना सुंदर हो गा
खुपच छान अप्रतिम आहे राम कृष्ण हरी महाराज!!1
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩
खूप छान आहे आवाज माहाराज
खुप छान जय हरी
जीवन सार्थकी लागलं.. एवढं सुंदर गायन, किर्तन एकायला मिळाले...जय ह🙏री🙏
P
सुवर्ण योग आहे
अप्रतिम सादरीकरण एवढे दिग्गज मंडळी एकत्र खुप खुप छान
फारचं अप्रतिम किर्तन.आवाज ही दुग्ध शर्करा आहे. 🕉️🙏🕉️
जय हरि महाराज एकदमच उत्तम आहे भजनी मंडळ आणि फखवादे सुधां उतकुरुष्ट आहे सगळे सारखे असल्यामुळे असेच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा अभिनंदन
नक्कीच महाराष्ट्राची संस्कृती महाराजांनी जपून ठेवली he
खूप छान महाराज तुम्ही दोघे पण एकाच कीर्तनात बघून चांगले वाटले खुप खुप छान आणी तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छां
राम कृष्ण हरी सानप महाराज शास्त्री यांचे खुपच सुंदर कीर्तन व पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे गायन अप्रतिम दोन दिग्गज एकत्र आल्या मुळे खुपच आनंद वाटतो
भक्तीरसाची अमृत पर्वणी. लय भारी
अप्रतिम कीर्तन महाराज 👌👌💐💐💐💐💐
स्वर्गच अवतरला , Good great nice
राम कृष्ण हरी माऊली मस्त
अप्रतिम गायन, चालीतीली अर्थपूर्ण शब्द,ऐकत रहावं असं मृदंग वादन,सुंदर कीर्तन, टाळकरी व श्रोते खरोखरचं मंत्रमुग्ध.
Sanap maharaj khup sundar kirtan aani uttam gayan 🙏
खूप छान महाराज जय हरी
Jai hari mauli ewadha chan gayan aaikun jevanachye sarthak jhale mauli aaplya mukhatun ewadhey chan aaikala milale ewadhey chan aaikun jeev dhanya jhale jai hari mauli ram krushna hari mauli jewadhey mark dyave twedhey kamich aahyet
रामकृष्ण हरी महाराज खुप छान
किर्तन व गायन खुपच सुंदर आहे महाराज
हेच आपले खरे stars आहेत , salute करतो मनापासून , महाराष्ट्राचे भूषण आहेत , वंदनीय पूजनीय आहेत
Him thanks
रामकृष्णहरि रामकृष्णहरि महाराज
वा खुप मस्त
जय जय राम कृष्ण हरी
जीसकी रचना इतनी सुंदर , ओ कितना सुंदर होगा !! अप्रतिम महाराज!!
जय हारि
जय हरी माऊली अप्रतिम गायन वादन
अतिशय सुंदर किर्तन आणि गायण
वा वा माऊली, सागतो तुम्हासी भजा रे विठला! नाही तरी गेला जन्म वाया! -किती छान चाल आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏
Supar
जय हरी महाराज
दुध तर होते पण साखर आली खुप छान किरतन शांताराम म घुगे
वा वा माऊली खुप छ्यान
क्या बात है महाराज
पुरुषोत्तम महाराज ज्यांच्या किर्तनात गायकी करत आहेत त्यांच किर्तन कस असेल हे फक्त ऐकल्यावरच कलेल अति सुन्दर किर्तन 🙏
🎉🎉i
J
जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे
Ram krishan hari
पखावज अप्रतिम वाजवलात महाराज नाद खुळा
Khup chhan.... Jai Hari Mauli
खुप सुंदर किर्तन👌👌👌पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्या मोठ्या मनाला खुप खुप धन्यवाद👌👌
सर्वांना लिंक पाठवा
Sopan maharaj ahet he
एकच नंबर कीर्तन सांगीतले भाऊ ⛳⛳⛳
⛳⛳⛳⛳⛳राम कृष्ण हरि⛳⛳⛳
Kup sundar Ram Krishna Hari
अप्रतिम कीर्तन,राम कृष्ण हरि
🙏🙏खूप छान अस गायन आणि किर्तन ऐकून कान तृप्त होतात महाराज तुमचा आवाज हृदय स्पर्शी आहे
Nice kirtan super geet Gayan
जय हरी
हभप साणप महाराज अंतःकरण शुद्ध ठेउन किर्तन करतात भाव शुद्ध झाला कि किर्तन सुंदर होणारच धन्यवाद महाराज 🙏
अप्रतिम सुंदर विचार मांडले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Wa maharaj chhan kirtan god aawaj mrudang wadan chhan jay hari mauli
🌹🌹🌹सोपान महाराज तुमचा आवाज खूप खूप गोड आणि छान आहे👌👌👌👌
आई ये आपका इंतजार हैं सोपान महाराज जन्मोजन्मी तूम्ही बहु पुण्य
केले तेंव्हा या वीटठले कृपा केली
जय हो
खुपच सुंदर..
विजय म चव्हाण इगतपुरी
वा खुपच सुंदर गायन व किर्तन आनंद वाटला आपलं मन भरून आला
आमचा जन्म धन्य झाला की, आम्ही महाराष्ट्र अशा सुंदर संताच्या भूमीत जन्माला आलो.
Khup chan gayan again kirtan
खरंच महाराज तुमच्या जोडीची गरज महाराष्ट्र ला खूपच गरज आहे 🙏🙏
Jay Hari
जह हो
vithhal maza🔥🔥
Khup khup chan jale aahe kirtan maharaj tumche
खुप छान गोड वाढणारं गायन कीर्तन वादन 🙏👏👌
Purshottam maharaj gayan khup chhan
अति सुंदर वा! वा! काय गायन केल आहे
जय.हरि. महाराज खरोखरच कीर्तन. आहे.......
कीर्तन तर खूप छान आहे पण मुर्दुगाचाराय पण भारी आहे
खुपच सुंदर आहे चाली आणि किर्तन
जय हरि माऊलि
आतीशेय सुंदर किर्तन, गायन, पखवाज
गायन बी खुपच छान आहे किरतन पन खुपच छान आहे 🌼
👏
🙏🙏👌👌👌wow must👌👌👌🙏🙏apratim atishya sundar 👌👌🚩🚩🇧🇴🇧🇴👍👍
पुरुष उत्तम महाराज नंबर एक चाली
बाबाजी खरंच मंत्रमुग्ध केलं सप्रेम जय हरी
महाराज माझं थोड तरी पुण्य असेल तर मला आपल्या पुरुषोत्तम महाराज आणि सोपान महाराज या दोन महाराजांच्या भेटीचा योग आला तर माझं खुप मोठं भाग्य समजेल अशी आशा आहे
राम कृष्ण हरी महाराज
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
@@koshtimaharaj2646ठीक आहे महाराज
पुरूषोत्तम महाराज 1no
Jay hari purusotttm Maharaj khup chan maharaj
Kirtanatil चाली अप्रतिम
खुप छान माऊली
खुपच छान चिंतन माऊली ।विठ्ठलाला का भजले पाहिजे हे खुप छान पटवुन सांगतले .जय हरी।
धन्यवाद, कृपया सर्वांना लिंक पाठवा ही विनंती....
धन्य धन्य झालो हे किर्तन ऐकून
आपरतीम खुप आंनद वाटला जय हरी चाटोरी
Vithal maja maja me vithalaha..he song khup mast Gayle sarvch gaykan ni...❤️ Khup mast..vishesh patil maharaj...god aawaj aahe
Maharaj 1 nmber kirtan Maharaj
खास असे कितॅन शतशःधन्यवाद
वा ह मस्तच मस्त वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा गायनं खुपच गोड 🙏🙏🙏🙏
🙏🙏राम कृष्ण हरी खुपच छान महाराज 🙏🙏
Purshittam Maharaj very nice gaynachary.....,va va va.....