आई बसली, आई बसली...अखेर आई बसली ना बोकांडी? मातोश्रीच्या इन्व्हर्टर वर चालणारा दिवा अंधारला!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 2,6 тыс.

  • @releviumpharma2039
    @releviumpharma2039 Год назад +133

    अंधारलेल्या मशीन ला , मातोश्री च्या inverter चे कनेक्शन, लई भारी उपमा साहेब....

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад

      हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला

  • @namratagupte625
    @namratagupte625 Год назад +225

    फारच अप्रतिम विश्लेषण परखड.... पण त्यांना पाठिंबा देणार्यांना कळतय कुठे 😡😡😡😡😡

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Год назад +89

    प्रभाकर सर फार जबरदस्त विश्लेषण केले आहे मनापासून आवडले.धन्यवाद सर

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 Год назад +30

    शिंदे आणि फडणवीस दोघांनी हे विवेचन ऐकायला हवे आणि योग्य पावलं उचलली पाहिजेत....छान विवेचन...👌

  • @santoshjogdande4348
    @santoshjogdande4348 Год назад +152

    प्रभाकरजी खरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे ,तुम्ही लोकांच्या भावना स्पष्ट पणे मांडता (असे वाटते दुखावलेल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या भावना तुमच्या तोंडून बाहेर पडत आहेत)🙏🙏🙏

  • @RahulShinde-ez4ju
    @RahulShinde-ez4ju Год назад +81

    नमस्कार,
    प्रभाकरजी खुप छान विश्लेषण केलं.
    काय आपल शब्द भंडार आहे. कशी सुचते हि वाक्य रचना. पुन्हा, पुन्हा ऐकाव वाटतं. खुप छान!

    • @babangaikar2791
      @babangaikar2791 Год назад +4

      ते सरस्वती पुत्र आहेत. 😂😂😂

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад

      हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏

  • @bu726241622
    @bu726241622 Год назад +432

    खुप छान माहिती दिली प्रभाकर जी ......धन्यवाद 🙏🙏 जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर .....प्रत्येक एक्शनला रिएक्शन ही असतेच .

    • @rajendrakangutkar6072
      @rajendrakangutkar6072 Год назад +2

      ,फार छान अभिनंदन

    • @gppawar9999
      @gppawar9999 Год назад

      अगदी खरे !! अंधारे बाई महामूर्ख आहे !!!

    • @varshapatwardhan4801
      @varshapatwardhan4801 Год назад +1

      Correct salla dila aahe to amlat aanava.

    • @vivekananddagare2543
      @vivekananddagare2543 Год назад

      Shushma tai wachal bai super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Год назад +1

      भटा चे टोळके इतके घाबरले!!🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sandeshpote7999
    @sandeshpote7999 Год назад +33

    सर तुम्ही जी जागृत ता समाजात करताय या गोष्टीचा अभिमान वाटतो. अशाच पत्रकारितेची गरज आहे अखंड हिंदुस्तानाला🚩🙏

  • @umakantpujare8005
    @umakantpujare8005 Год назад +12

    ह्या निलाजरी बाईच्या बोली भाषेला जो उददव ठाकरेंचा शिवसैनिक उभा राहून टाळ्या वाजवून म्हणतो ताई तूम्ही आगे बढो तेव्हाआमच्या सारख्या मां.हिंदू ऋदय सम्राट बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिक च्या पायातली आग मस्तकात भिनते म्हणूनच आम्ही अखेरचा 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @alkabhave8923
    @alkabhave8923 Год назад +40

    बाईच्‍या नावाला काळिमा 😢😢😢😢

  • @abhijeettavandkar2499
    @abhijeettavandkar2499 Год назад +72

    बाई साहेबांची गुण माहीत नव्हती .
    आपले शतशः आभार🙏

  • @deepakraut665
    @deepakraut665 Год назад +125

    उद्धवने स्वत:च्या पायावर मारुन घेतलेली सर्वात मोठी "शिळा" आहे ही..

  • @milindpashte3129
    @milindpashte3129 Год назад +59

    सर तुमच्या वाक्य रचनेला सलाम,सुंदर विश्लेषण करून लोकांपर्यंत माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @namdeokshirsagar3033
    @namdeokshirsagar3033 Год назад +15

    टाळ्या वाजवणारे नक्कीच मिलावट आहे
    अभिनंदन असेच वागा आपली संस्कृती

  • @skvisuals1689
    @skvisuals1689 Год назад +12

    खूप छान साहेब 👏👏महत्त्वपूर्ण माहिती 👌

  • @hemantshinde9873
    @hemantshinde9873 Год назад +41

    Excellent विश्लेषण केले आहे ‌, चांगलाच समाचार घेतला आहे.

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 Год назад +76

    खुप छान विचार मांडले सर खुप छान समजावून सांगता येत सर खूप शब्द आहेत बोलायला पण ज्यांना कळतच नाही या बाईंनी आपल्या वडिलांची किती वाईट शब्दात वर्णन केले ते तर सगळे विसरुन गेले कशासाठी तर केवळ सत्तेसाठी हि फार मोठी गोष्ट आहे सर

  • @rajvardhanpatil3579
    @rajvardhanpatil3579 Год назад +187

    आम्ही निष्ठावंत सैनिक या बाई ला कधीच आमचा नेता मानणार नाही.. 😡😡

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад

      हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Год назад +1

      ती उबाठि मधे,सोडलेली आहे थुकरट म्हाता-याने 😂

  • @bhalchandrashinde6606
    @bhalchandrashinde6606 Год назад +14

    फारच छान सुचना आपण केली आहे. तिच्या बरोबर संजय राऊत यांच्यावर सुद्धा कार्यवाही शिंदेशाही सरकारने त्वरित अमलात आणावी. ही shiva charani प्रार्थना. Jai Bhavani Jai Shivarai.

  • @abhijeetthakur1899
    @abhijeetthakur1899 Год назад +17

    अगदीच मनातलं आणि मुद्देसूद पणे मंडलत प्रभाकर जी
    👌💐

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Год назад +77

    अत्यंत भावनात्मक आणि प्रभावी ज्यात पूर्णता सत्यता आहे असे विश्लेषण
    प्रभाकरजी वंदन तुमच्या अभ्यासक विशलेशनाला
    👆👌👐🙏🙏🙏🤝

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 Год назад +44

    सर अप्रतिम व परखड विश्लेषण !
    आम्हाला बाळासाहेबांना तिने बोललेलं अजिबात आवडलं नाही. बाळासाहेब आमचे दैवत आहेत. पण त्यांच्या पुत्राला हे समजत नाही त्याला कोण काय करणार? थोडं सबुरीने घ्या. जनता सुशिक्षीत आहे सज्ञान आहार आहे

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад

      हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏

  • @arrealfactsshorts
    @arrealfactsshorts Год назад +92

    संजय राऊत यांनी जशी सेनेची 90% वाट लावली तर राहिलेली 10% पण वाट की बाई लावणार !
    हेच अंतिम सत्य असेल !
    कारण कोणीतरी म्हणाले आहे वणी वर ताबा असेल तर सर्व काही चांगले होते, अन्यथा राऊत याचे उत्तम उधहरण आहे.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад +1

      वाणिवर :

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад

      हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏

  • @vijaypawar3980
    @vijaypawar3980 Год назад +43

    ही बाई नाही,बाईच्या नावाखाली तमाशातील नाचा आहे.
    बस यापेक्षा दुसरे शब्द नाही.

  • @diliptalele9408
    @diliptalele9408 Год назад +3

    अतिशय मुद्देसुद व व मनाला लगेच खरं उघड करणारे प्रभावी कथन.

  • @arunshinde9664
    @arunshinde9664 Год назад +20

    प्रभाकरजी खरोखर सरस्वती प्रसन्न आहे तुम्हाला, जो vdo बनवता तो पूर्ण पुरव्या ने बनवता, जे कोणी बोलू शकत नाही, ते तुम्ही लोकांना सांगता, तुमच्या विकाराची गरज आहे,

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 Год назад +33

    अतिशय सुरेख विश्लेषण. अनेक शुभ आशिर्वाद.

  • @RPatil-kk3tu
    @RPatil-kk3tu Год назад +54

    हि म्हैस उद्धवच्या बोकांडी नक्कीच बसणार..
    काय ते तोंड काय ति भाष्या काय ते हिडीस हावभाव. छी.. छी..छी..
    पण सिरसाठ साहेबांनी सभ्य भाषेत हिची सर्वच घाण काढली...आणि, त्याही पेक्षा आपण सुसंकृत भाषेत खूपच छान विश्लेषण केले आहे.. 👌

  • @shamraosapkal9380
    @shamraosapkal9380 Год назад +10

    सर यू आर ग्रेट 👍👍🚩🚩🚩 असं निर्भीड पणा आपल्या सगळ्या हिंदू ना येवो हिच आई भवानी माते चरणी 🙏 मी च काय माझ्या सात पिढ्या पण उद्धव ला माफ करणार नाही, सत्ते साठी एवढी लाचारी, किंव येते उद्धव ची

  • @wvishal8510
    @wvishal8510 Год назад +154

    रश्मी आणि सुष्मि...बाळासाहेब हयात नसताना दोन्ही करामती व्यक्तिरेखांनी सेना हायजॅक करून बाळासाहेबांच्या तत्वांना मूठमाती दिली.

    • @dipsm.8409
      @dipsm.8409 Год назад +6

      Khotyachya kapali gota.. Tatvatch kuthe tari khot hoti.. Mhanun congress.. Sp.. Bsp.. Ni hyanna utarti kala lagli.. Ni tich BJP 1/1 rajya kabij kartey..

    • @vasudhakanawade6173
      @vasudhakanawade6173 Год назад +6

      दोन्ही बायका संधी साधू आणि स्वार्थी, सगळी शिव सेना उधवस्त करणार

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Год назад +4

      😂😂😂 लय भारी.

  • @sumitmhatre1843
    @sumitmhatre1843 Год назад +45

    हया बाईची आई तुळजा भवानी कायमची मती घालवेल जय आई तुळजा भवानी

  • @dineshkane4903
    @dineshkane4903 Год назад +476

    तुमचं विश्लेषण अतिशय सभ्य आणि संयमी भाषेत आहे . अभिनंदन आपले 🙏🏽🙏🏽

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 Год назад +2

      एका युट्यूबवरील पत्रकाराच्या कॉलेजमधील मैत्रीण आहेत. म्हणजे शिक्षित आहेत.

    • @arundhatibarve4048
      @arundhatibarve4048 Год назад

      अगदी बरोबर

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 Год назад +1

      ​@@achyutdeshpande645 नेमकी भानगड काय आहे

    • @satishbandkar7827
      @satishbandkar7827 Год назад

      ठाकरेंचा गु खाल्ल्याशिवाय प्रभाकर सुर्यवंशी, भाऊ तोरसेकर,सुशील कुलकर्णी यांचा दिवस उजाडत नाही.

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 Год назад +4

      Bokandi? Hi sayami bhasha aaj ch samajali

  • @SandipBhoir-tp9kn
    @SandipBhoir-tp9kn Год назад +2

    हिंदूंसाठी प्रयत्न करणाऱ्या पक्षलाच मतदान 🙏🙏शपथ घेऊन सांगतो only भाजपा

  • @ravindrajangam4270
    @ravindrajangam4270 Год назад +2

    एक नंबर साहेब या सगळ्यांना च उद्या आरतीला उभे रहायची वेळ येणार आहे जयतु जयतु हिंदू राष्ट्रं

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 Год назад +351

    यालाच म्हणतात , "नियतीचा बदला" याच माझ्या 'आई भवानी 'ने या बाईच्या हातात "आरती चे ताट"देऊन जनसमुदाया समोर "ओवाळून " घेतल! हिन्दु देवी-देवता मधे ही "शक्ती "आहे.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Год назад +6

      💯 correct

    • @madhurimistry785
      @madhurimistry785 Год назад +11

      अजून अस काही तरी आपल्या देवी ने🙏दाखवल पाहिजे.
      तेव्हा हिची खोड मोडेल.

    • @bhavani_vlogs21
      @bhavani_vlogs21 Год назад +5

      💯💯💯💯💯💯💯

    • @madhurimistry785
      @madhurimistry785 Год назад +12

      @@bhavani_vlogs21 हो ना शी... कशी हात तोंड वाकडे करुन बोलते.आणिअश्या बाईला... शिवसेनेत घेतल.

    • @gmilind
      @gmilind Год назад +7

      १०० टक्के बरोबर

  • @jitendrabajare671
    @jitendrabajare671 Год назад +38

    अगदी बरोबर आहे. आता तरी डोळे उगडा रे. कुठं नेऊन ठेवणार माझा महाराष्ट्र. जय भवानी जय शिवराय

  • @varshajambhekar7913
    @varshajambhekar7913 Год назад +51

    खूपच सुंदर विचार /विवेचन प्रभाकरजी👌👌🙏🙏

  • @ganeshdhage6042
    @ganeshdhage6042 Год назад +1

    आई भवानी अश्या माणसांना त्यांची जागा बरोबर दाखवेल... अप्रतिम विवेचन साहेब

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 Год назад

    बेस्ट अगदी मनातील ch वदलात प्रभाकर जी
    धन्यवाद!

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Год назад +92

    ही बाई ज्ञान, अभ्यास, भाषण, विनोद, खेडवळ विनोद, मधून मधून, हिंदी या जोरावर स्वताला great समजत आहे,

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 Год назад +5

      कसला आभ्यास हि भाषा अनेक तमाशा कलावंत कधी ही शाळा न पाहिलेले अनेक कलाकार म्हणून अजरामर झाले

    • @jyotipalve15
      @jyotipalve15 Год назад

      @@vitthaldalimbkar7710 💯💯☑️

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад

      हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏

  • @kdtamboli2072
    @kdtamboli2072 Год назад +436

    संताप होतो हिची भाषण ऐकून😮

    • @rajendraapre9852
      @rajendraapre9852 Год назад +15

      माकडांच्या हाती केवडा दिला तर तो माकड तो केवडा कुठे वापरतो हि कहाणी सर्वाना माहित आहे. आपण सुज्ञ आहोत म्हणून मकडां कडे लक्ष देऊन आपला वेळ का वाया घालवायचा. जावु द्या मंडळ आहे उड्या मारून मारून बसेल गप्प. 😂😂😂😂

    • @surekhabhange1400
      @surekhabhange1400 Год назад +9

      हा खरच पण करणार काय😮😮😮😮

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад +7

      आता मुस्लिम लोकांकडून धर्माभिमानी कसं बनायचं ते शिकायची गरज आहे.

    • @kdtamboli2072
      @kdtamboli2072 Год назад +7

      @@vasantmulik303 माझ्या नावावरून थोडा गैरसमज झालेला दिसत आहे.तो नसावा.कारण मीही तुमच्या प्रमाणे एक महाराष्ट्रीयन आणि पक्की भारतीय आहे.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад

      @@kdtamboli2072 ताई येथे नावाचा काहीही संबंध नाही तुम्हीच गैसमज करून घेतला. संताप होतो हिची भाषण ऐकून असं जो बोलतो तो पक्का हिंदुच असतो. अश्या भाषणाचा फक्त संताप येऊन काहीही उपयोग नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की जसे मुस्लिम धर्मीय त्यांच्या धर्माबद्दल कोणी काय बोलले तर जसे सर्व एक होऊन विरोध करतात आणि फतवे सुद्धा निघतात. त्याप्रमाणे आपले हिंदु लोक असा विरोध करताना दिसत नाही आपल्या लोकांना एवढच माहित आहे की देव बघून घेईल. याचाच गैर फायदा ही हिंदु धर्मातील अधर्मी माणसे घेतात आणि आमच्या देव देवतेंची टिंगल टवाळी करतात. आणि समोरचे निधर्मी टाळ्या वाजवितात. आणि आम्ही हिंदु लोक गप्प बसतो. म्हणुन माझ्या मते हिंदु लोकांनी आता मुस्लिम लोकांकडून धर्माभिमानी कसं बनायचं ते शिकायची गरज आहे.

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 Год назад +310

    शेवटी हिंदूं पुढे झुकावं लागलं जय भवानी जय शिवराय 🚩⚔️⚔️

    • @nitesh7140
      @nitesh7140 Год назад +5

      Hi zhuknar nhi mnat paisa ahe

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 Год назад

      ​@@nitesh7140 भीक मागत भगव्या कडे आली ना..

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 Год назад +3

      🚩🔥

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад

      हिंदूं पुढे झुकावं लागलं हा तुमचा गैसमज आहे हे सर्व मता साठीचे राजकारण आहे आणि हा सर्व दिखावा आहे. हिंदू जनतेने तिचे पूर्वीचे हिंदू देवतावरील निन्दानालस्तीचे भाषण विसरू नये.

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад

      हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏

  • @ankarnik
    @ankarnik Год назад +11

    आई बसली बोलता बोलता दोन बसल्या कानफटात 🤣🤣😂😂

  • @humanpm4971
    @humanpm4971 Год назад +3

    खरंच गरज आहे अशांविरूद्ध प्रतिबंधक कारवाईची... खुप हिन पातळीवर गेलंय सगळं

  • @yashavantpatil4007
    @yashavantpatil4007 Год назад +581

    प्रभाकजी ही अंधारलेली बाई ज्यावेळी आपला सुंदर असा चेहरा वाकडा तिकडा करून तोंड विवस्त्र करून बोलत असते ना,आणि समोर बसलेला आमचा हिंदू टाळ्या वाजवत असतो,त्यावेळी खरोखरीच वाटतो हा बाळासाहेबाचा सैनिक आहे का?खरोखरीच मनाला फार वेदना होतात!जय महाराष्ट्र!

    • @rajeshavhad3858
      @rajeshavhad3858 Год назад +43

      नाही हो पाटील कुठे तिचा चेहरा सुंदर आहे

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Год назад +36

      तुमची समज आहे ते निश्चित शिवसैनिक नाहीत
      शिवसैनिकांना माहित आहे ही बाई मनसेला
      पण माहीत आहे मग हे कोण राष्ट्रवादी काँग्रेस
      शेख सैनिक हीरवे निळे आणि भ्रष्टाचारी

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 Год назад +1

      ते हिंदू नाही गांडू असतात

    • @motivationalmantra8840
      @motivationalmantra8840 Год назад +10

      खुप् छान्

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Год назад +11

      @@sudhirpatil6015एकदम कडक जवाब

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 Год назад +23

    एकच शब्द. अप्रतिम विश्लेषण 👌

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад

      हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 Год назад +25

    शेवटी केलेलं इथंच फेडायचं असतं हेच खरं आहे. 🙏🏻🙏🏻

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 Год назад +210

    अंधारेला किती खोके तळघरातून मिळाले ते पाहावे लागेल की इतकी नांभीपासून ओरडत असते इतकी बेशरम नालायक बाई राजकारणात बघितली नाही. हिला आरती केली म्हणून देवी क्षमा करणार नाही जबरदस्त दणका दिला शिवाय आई जगदंबा राहणार नाही. उद़ो गं अंबे उद़ो 🙏🙏

    • @Raj-lw3zq
      @Raj-lw3zq Год назад +6

      Nakkich honar

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Год назад +7

      चामडी लोळवली पाहीजे देवीनै...पुन्हा म्हणून पोडिअम जवळ /माईक जवळ जाणार नाही अशी...
      साल,तोंड आहे की गटार ?😂

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Год назад +4

      @@snehamadhu5630 लोक अल्ट्रा सीटी ला
      घाबरतात

    • @aartisakrikar1234
      @aartisakrikar1234 Год назад +4

      ​@@snehamadhu5630 honar nakki h honar

    • @गोविंदा-ढ4ज
      @गोविंदा-ढ4ज Год назад +2

      be lgam ghodi

  • @gajendrapawar5179
    @gajendrapawar5179 Год назад +2

    अत्यंत योग्य भाषेत उत्तर....आई राजा ऊद ऊद

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 Год назад +140

    अगदीच बरोबर बोललात सर तुम्हीच बोलायला खुप आहे ह्या बाई न वर पण बाई ची साईट पडते त्या मुळेच काय बोलता येत नाही

  • @DJ-nf1on
    @DJ-nf1on Год назад +207

    मातोश्री चं इंवर्टरच बंद पाडलं तर कसं होईल प्रभाकरजी ? न रहेगा बांस न बजेगी बाँसूरी . आधारवडांनी याच कामासाठी बाईला सुपारी दिली आहे. 👍🙂🙏

  • @nileshdevkate8428
    @nileshdevkate8428 Год назад +6

    आई भवानी या भटक भवानीला सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना 😂😂

  • @starchild_india
    @starchild_india Год назад

    खूप च छान साहेब खूप मस्त,साहेब,आपले शांत,अभ्यासू,व चाणाक्ष असं व्यक्तीमत्व खूप आवडते असेच रहा कायम व असेच आम्हाला मार्गदर्शन करत रहा आपण....

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 Год назад +4

    आपण खरंच एक जबरदस्त व निर्भीड पत्रकार आहात, ज्याची आज गरज आहे.

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 Год назад +15

    आधार वड यांची पिलावळ यालाच म्हणतात, असेच पाहिजे उद्धव ठाकरे यांना,म्हणे राम माझ्याजवळ आहे,सुंदर विश्लेषण सूर्यवंशी जी,👍👍👍👍

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 Год назад +44

    Thank you सर. शंका थोडी दूर झाली 🙏🙏

  • @vilasmore8909
    @vilasmore8909 Год назад +218

    बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या बाईला टाळ्या वाजवून प्रतिसाद देणारे शिवसैनिक निष्ठावंत नक्कीच नाहीत.आणि खरेखुरे निष्ठावंत असणारे तरी कसं सहन करतात ?
    कमाल आहे !

    • @pradeepgawade9057
      @pradeepgawade9057 Год назад +5

      Nishtavant side linela ahet. Bhadyane anlele vakte ani Bhadyane anlele Shrote - ShivSenechi vitambana chalavli ahe.
      Kilaswane ahe Rajkaran.
      Janateche khare mulbhut prasna, garaja sidelinela padlyat.

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 Год назад +1

      फडणवीस यांची जात काढून आरएसएस ला शिव्या देउन नीतेश राणे आमदार झाला की bjp चा... तुम्ही काय अक्कल शिकवता आम्हला

    • @vishaldongarevlog858
      @vishaldongarevlog858 Год назад

      गप्प रे तू सगळी भाषणे नीट एक तत्ववादी बोलतात मंदिराच्या नावाखाली ब्राह्मणहनांनी लूट चालवली आहे ती बंद करा आधी

    • @Raj-og9
      @Raj-og9 Год назад +6

      ​@@ravirajingulkar7430 Mhanaje tumhi Balasahebanna, tyanchya mulala,natavala shivya denari swatahachya dokyavar nachavun ghenar tar! Dusara vayit mhanun me changala asa nasate saaheb

    • @विलासभोसले-ङ6ब
      @विलासभोसले-ङ6ब Год назад

      मोदी आणी भाजप चा खालच्या भाषेत उद्धार करणारे आज भाजपत जाऊन मंत्री आहेत. भाजप च्या कार्यकर्ते लोकांना लाज वाटत नाही

  • @sujeetthakar3482
    @sujeetthakar3482 Год назад +15

    एकच नंबर भाऊ.... आपुन एकिच मारा,, पर सॉलिड मारा...😂😂😂😂

  • @Market_Mystic
    @Market_Mystic Год назад +3

    *एकदम कडक चपराक मारलीत...*👌👌👌👌👌

  • @digambarbhusare1129
    @digambarbhusare1129 Год назад +5

    अगदी बरोबर प्रभाकर सर ही फुसकी तोफ लवकरच कशी हिंदुत्वाच्या सरळ रेषेत आता आली

  • @sidd51000
    @sidd51000 Год назад +40

    आम्ही स्त्रियांचा सीता माते प्रमाणे आदर करतो, नमन करतो..
    आणि गरजेवेळी शूर्पणखे सारखे नाकही कापतो.
    आपली लायकी विसरू नका

  • @ashokkadam264
    @ashokkadam264 Год назад

    100 % खर बोलताय प्रभाकरजी 👌👌 छानच विश्लेषण

  • @rahulnalawade5861
    @rahulnalawade5861 Год назад +305

    हि म्हैस बसली टोमणेबहादुरच्या बोकांडी,😄😄

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 Год назад +4

      No no ,she was left by her husband.

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 Год назад +6

      Sushma Bai will seat on head of udhav and Aditya thakare in the eye of Rashmi thakare.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Год назад +11

      ​@@dilipbhise871 ती आदित्यला मांडीवर घेणार आहे असे ऐकले😂

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 Год назад +6

      @@ulhasguhagarkar6534 sushma baiche kahi kharenahi.
      She want to take entry in matoshri only

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад +1

      😅😅😅

  • @arunbodade2943
    @arunbodade2943 Год назад

    एकदम बरोबर आहे साहेब तुमचे काही चुकले नाही

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Год назад +9

    आज रोजी ४.२करोड लोकांनी कॉमेंट केली आहे .मतदान करताना नक्की विचार करा आणि मित्रांना पण सांगा.

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 Год назад +36

    सध्या महाराष्ट्रात जात, स्त्री असणे व विशिष्ट पक्ष असेल तर काहीही करावे अशी स्थिती आहे.

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Год назад +306

    आत्ता कुठे बोकांडी बसली, पूर्ण वाट लावल्या शिवाय ही बया हटायची नाही

    • @piyushgamingyt1932
      @piyushgamingyt1932 Год назад

      Tujhya basli ka bonkandi devi

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад

      हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏

    • @vilasraopatil7826
      @vilasraopatil7826 Год назад

      तोंड विचकून आई बसली असे गरळ ओकणारी बाईला ऊबाठावर आणि तिच्या उरावर आई कधी येऊन बसली ते कळले पण नाही आईचा चाबूक बसल्यावर आता चामडी लोंबते आहे .सांभाळ

  • @paragmhatre.1812
    @paragmhatre.1812 Год назад +900

    आई भवानी ह्या बाईला आणि हिच्या सध्याच्या भाडोत्री साहेबाला पण सद्बुद्धी देवो ....

    • @deepakraut665
      @deepakraut665 Год назад +26

      खुपच आशावादी विचार..

    • @ajaykamble9090
      @ajaykamble9090 Год назад +53

      Aai bhavani ne subudhhi dili tari yanchi ghyayachi aipat nahi.

    • @milindlele7458
      @milindlele7458 Год назад +63

      साहेबाने बुद्धीचे कवाडे बंद केली आहेत.

    • @KondibaMundhe-fn6le
      @KondibaMundhe-fn6le Год назад +2

      P. Mhatre
      Condition pahun bolave lagte? Mag koshary ne kai kele? Tumhi tyanche kai wakde kele?

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Год назад +1

      😂😂😂😂

  • @shamamadye491
    @shamamadye491 Год назад

    Apratim video ✌️👨‍👩‍👧‍👦👍perfect bolata ✌️👨‍👩‍👧‍👦👍dhanyavad 👍👨‍👩‍👧‍👦👍

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Год назад +1

    हिला राज्यसभा किंवा विधानपरिषद दिली नाही तर दुसऱ्या पक्षात

  • @user-yh2uz1ly2b
    @user-yh2uz1ly2b Год назад +309

    एकच शपथ घेतो इथून पुढे हिंदू विरोधी पक्षांना मतदान नाही.

    • @babangaikar2791
      @babangaikar2791 Год назад +5

      पळालेले कर्ज बुडवे मोदी आणा शोधून. ती शपथ घ्या.

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 Год назад +24

      मोदी है तो मुमकिन है

    • @user-yh2uz1ly2b
      @user-yh2uz1ly2b Год назад +25

      @@babangaikar2791 बोलायला खूप काही आहे, बोलू का भावी पंतप्रधान बद्दल

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 Год назад +18

      Best ,not to give your vote to such anti hindu. Including sushma,Sanjay raut, jittudhin awahad udhavji. Supria Suleman. Sharad khan

    • @ashishchavan9848
      @ashishchavan9848 Год назад

      @@babangaikar2791 तू आन ना झात्या

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 Год назад +332

    बायकांनी जर मर्यादा सोडली आणि त्या अर्वाच्य बोलू लागल्या तर त्यांना स्त्री म्हणून सवलत देण्याची काही गरज नाही

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад +14

      सवलती संपवायला बाई कारणिभुत ठरू शकते : बाई ची सुरक्षा हि भारतीय संस्कृती आणि संविधानानुसार जरूरी आहे पण अतिरेक झाल्यास बदल होऊ शकतो :

    • @nayanagodbole6597
      @nayanagodbole6597 Год назад +6

      Kuradhich danda ha nehmich gotas kalach hoto.

    • @arvindbute7132
      @arvindbute7132 Год назад

      अगदी योग्य

    • @rajanmanjrekar
      @rajanmanjrekar Год назад

      100% बरोबर

    • @shaileshudande8308
      @shaileshudande8308 Год назад

      Agdi barobar

  • @dadasahebangar429
    @dadasahebangar429 Год назад +39

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सूर्यवंशी सर आपण,...!🙏

  • @madhavashtekar9261
    @madhavashtekar9261 Год назад +1

    फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश अस आशा ताईंचे सुंदर गाणे आहे.ज्यांना

  • @akshatatondwalkar1995
    @akshatatondwalkar1995 Год назад +7

    ज्याने कोणी सुपारी दिली बोलण्यास त्याला लाज वाटली पाहिजे . सर

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 Год назад +21

    अप्रतिम विश्लेषण

  • @simplykuku
    @simplykuku Год назад +30

    Batti Gull, Andhar Full 😆😆😆
    Maaaasta 👌👌👌

  • @chandrashekharchandvale9375
    @chandrashekharchandvale9375 Год назад +37

    परखड विश्लेषण
    सर,
    काही तरी चिथावणीखोर वक्तव्याने चिडून तसेच प्रत्युत्तर दिल्यास मोठा कांगावा करून व नेहमीचेच व्हिक्टीम कार्ड वापरून ४० पैकी काही आमदारांना उचकविण्याचे प्रयत्न हेतुपूर्वक सुरु आहेत.
    आपला सल्ला अतिशय समर्पक आहे कि जरूर या बाबतीत कायद्यामध्ये काही कलमे व तरतूद पाहून त्याला जबरदस्त तडाखा देता येईल.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Год назад +1

      हि बया ज्याप्रमाणे सर्वांना त्रास देतेय तिला कायद्याच्या जाळ्यात अडकवून कारवाई नक्कीच केली पाहीजे.त्यानंतर इतरांसाठी तो एक धडा असेल शिकण्यासाठी.

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад

      हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад

      @@manasijadhav2725 हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला

  • @SZ6419
    @SZ6419 Год назад +70

    जास्त भाव देऊ नका, विचारांना काहीच दिशा नाही स्थैर्य नाही! जिकडे घान तिथे माशी असतेच!

    • @arvindbute7132
      @arvindbute7132 Год назад +2

      सही बात

    • @Aba12342
      @Aba12342 11 месяцев назад

      माशी एका जागी बसून रहा त नाही

    • @Aba12342
      @Aba12342 11 месяцев назад

      तिचा इतिहास,सांगा,ही, राजकारणा, अगोदर काय,करत,होती

  • @mahendrachoudhari-c4j
    @mahendrachoudhari-c4j Год назад +2

    वा साहेब जबरदस्त

  • @ratneshsurya5531
    @ratneshsurya5531 Год назад +59

    जय श्री राम सर कृपया रामनवमी मध्ये झालेले दंगली वरती पण एक पडताळणी करा ..🙏🙏

  • @ShrinivasSonpethkar-tl7gf
    @ShrinivasSonpethkar-tl7gf Год назад +22

    सर तुमचं बोलणं तुम्ही दिलेले स्पष्टीकरण मनाला आवडतात देव करो हे स्पष्टीकरण शिंदे साहेबांचे आमदार आणि मंत्र्यांनी ऐकून त्यांच्या नादी लागू नये.

  • @GaneshJadhav-hp9mj
    @GaneshJadhav-hp9mj Год назад +19

    Hi Sir,
    तुमचा शर्ट मस्त आहे colour एकदम भारी ❤
    माणूसच भारिये 😉👍

  • @aruntambe9576
    @aruntambe9576 Год назад

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @ramdasbharsakale1147
    @ramdasbharsakale1147 Год назад +2

    खुप सुंदर विषलेशन 👌
    प्रभाकर जी 👌

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Год назад +31

    चार दिन की चांदनी फिर अंधेरी रात
    चार दिवस चमकू द्या, नंतर शोधून सापडणार नाही

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 Год назад +175

    खूप बेअक्कल बाई म्हणजे अंधारे बाई 😂😂😂😂

    • @babangaikar2791
      @babangaikar2791 Год назад +3

      आडनावातील च काढला तर उरलेल्या नावाच्या वस्तूने मारायची आपली लायकी.

    • @pranit241
      @pranit241 Год назад +5

      बरोबर

    • @dipsm.8409
      @dipsm.8409 Год назад +14

      ​@@babangaikar2791 ni tujhi?? Baatli ni biryani chi distey..

    • @ujwalakulkarni3638
      @ujwalakulkarni3638 Год назад +11

      बेअक्कल नाही ती , कपटी ,कजाग बाई आहे ही

    • @suryakantgharge7828
      @suryakantgharge7828 Год назад +3

      बरोबर

  • @MrNibandhe
    @MrNibandhe Год назад +24

    अगदी मस्त आकार digi9 ! मस्त बोललात साहेब !👍

  • @amarbachate0204
    @amarbachate0204 Год назад +2

    ही सर्वांचा एकेरी उल्लेख करणारी बाई "कुठल्याच" उपयोगाची नाही....

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann Год назад +272

    ह्या अंधारे ला शिरसाट बोलले तो अपमान हीचा, पण हीने देवी देवता बद्द्ल जे बोलली तो काय मान होता. अपमान केल्याचा खटला तर हिच्या वर व्हायला पाहिजे.

    • @avinashnarwade430
      @avinashnarwade430 Год назад +2

      शुष्मा अंधारे किती छान बोलतात 👍👍

    • @ashishchavan9848
      @ashishchavan9848 Год назад

      @@avinashnarwade430 mental आहे ती

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад +1

      आपल्या कडे पण उत्तरासाठी बाई असु दया :

    • @jaiprakashjadhav6315
      @jaiprakashjadhav6315 Год назад +1

      तुम्ही कुणाची सुपारी घेतली आहे

    • @kundakudalkar6261
      @kundakudalkar6261 Год назад +1

      Samanya jantene pudhe yevun hya andharlelya baivar nyayalain karyavahi keli pahije.

  • @ajittendulkar3649
    @ajittendulkar3649 Год назад +6

    खरोखरच आपण ग्रेट आहात सूर्यवंशी साहेब

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 Год назад +57

    *मदमस्त सुषमा बाई उदवस्त ठाकरे मस्त तरही आमचे पागल मराठी हिंदू यांच्या नादी लागू राहिले सुधरा रे बाबांनो*

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад +1

      हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад +4

    माननीय बाळा साहेबांवर ची टीका आम्ही सहन करनार नाही. उध्दव ठाकरे कट्टर शिवसैनिक धडा शिकवणार.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Год назад +18

    गरळ ओकणाऱ्या बाईचे शब्द ऐकणारे नक्किच निर्बुद्ध अक्कल नाम शिंतोडा आहेत ते सर्व जण

  • @ujwalagogawale5705
    @ujwalagogawale5705 Год назад +10

    सर तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहत असते खूप खरीखुरी माहिती तुमच्या व्हिडिओ मधून मिळत असते आणि खूप माहिती ऐकायला छान वाटते

  • @AnilChavan-fj4xm
    @AnilChavan-fj4xm Год назад +118

    Solid composition and logic😊. अभ्यासाशिवाय हे साध्य नाही . Great 👍

  • @prakashjadhao5172
    @prakashjadhao5172 Год назад

    सुषमाताई अंधारेमुळे ठाकरे साहेबाना राजकारणात निश्चित फायदा होणारच आहे

  • @user10261
    @user10261 Год назад +11

    🤡😇सुसरबांई तुझी पाठ मऊ असे म्हणायची वेळ आली आहे, वाघावर...🐓🐧

  • @chetantandel5376
    @chetantandel5376 Год назад +45

    सगळ्या पापाचा हिशोब ह्या भूतलावरच भरावा लागतो ह्याचे हे उत्तम उदाहण आहे.
    हि तर सुरवात अजून पुढे पाहत चला ......

    • @user-eq3nv1lo9f
      @user-eq3nv1lo9f Год назад

      हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला

  • @ujjwalbendale176
    @ujjwalbendale176 Год назад +46

    उध्दव ला काळात नाही.. काय दाखवल आहे तिने त्याला काय माहित😊