Maharashtra Police Bharti : Nashik Amravati मध्ये पोलीस भरतीला सुरुवात,17 हजार जागांसाठी 17 लाख अर्ज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 58

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 6 месяцев назад +21

    पेपर फुटला जावू नये हिचं अपेक्षा. सर्व उमेदवारांना शुभेच्छा 💐💐💐

  • @PoliceStar100
    @PoliceStar100 6 месяцев назад +30

    जिकडे पाऊस पडला आहे ते दाखवा ना 😡

  • @vilasmalgonde2016
    @vilasmalgonde2016 6 месяцев назад +30

    पाऊस पडला तिथं दाखवा ना

    • @shifashaikh827
      @shifashaikh827 6 месяцев назад

      800m road vr ahe ki ground vr???

  • @shubhamjaybhaye6497
    @shubhamjaybhaye6497 6 месяцев назад +18

    ज्या jilyath चिखल झाला ते दाखवा ना

  • @ganeshgirhe6076
    @ganeshgirhe6076 6 месяцев назад +16

    अरे सत्य परिस्तिथी dakhva

  • @sagar_S918
    @sagar_S918 6 месяцев назад +13

    आज पोलीस भरती चाचणी पहिल्याच दिवशी नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई लोहमार्ग, पालघर, मिरा-भाईंदर अजून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे...
    पावसात पूर्ण बॉडी भिजलेली त्यात 1600 साठी बॉडी गरम होणार तरी कशी
    पहिल्याच दिवशी खूप अवघड परिस्थिती आहे... 🙏

    • @rockstarsoul5701
      @rockstarsoul5701 6 месяцев назад

      सोलापूर ला काल पाउस झाला

  • @datta_lipne
    @datta_lipne 6 месяцев назад +25

    मोदी साहेब किती आहे ही बेरोजगारी 17000 जागा भरणार आहे सरकार आणि 1700000 लाख मुलांनी अर्ज केला आहे म्हणजे 1683000मुलांनी काय करायच याच उत्तर मोदींनी द्यावे

    • @ratharb6552
      @ratharb6552 6 месяцев назад

      Aadhi Kay hote

    • @ananddeshmukh8080
      @ananddeshmukh8080 6 месяцев назад

      Abhayas karaycha ani ground changala karaycha😮😮

    • @ananddeshmukh8080
      @ananddeshmukh8080 6 месяцев назад

      Arrrrr datta tu bharla kay form

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 6 месяцев назад

      ​@@ananddeshmukh8080 100 mula Mage 1 mulga Select Honar 100 paiki 25 mule Tari Out off Asnaar Mug Selection Kese Karnaar Sarkaar Ektar Paise Gheun Kiva Olkhine

  • @amoltodkar5629
    @amoltodkar5629 6 месяцев назад +1

    पुणे येथे पोलीस भरती आंदोलन काल पासुन सुरु आहे......कृपया ते दाखवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻काल पासुन मुलं उपाशी आहेत....बाहेरच झोपलेत पाण्यात....त्यांची दखल घ्या...विनंती आहे हे आंदोलन दाखवा ABP NEWS वर

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn 6 месяцев назад +1

    गरीबमुलांसाठी

  • @SvpGymer
    @SvpGymer 6 месяцев назад

    किती अच्छे दिन आहे आले आहेत बघa 17 लाख फार्म 17000 जागेसाठी😅😅 द्या अजून bjp la mat.. येणाऱ्या विधानसभा जो जो पोलीस भरती करणारा विद्यार्थी आहे त्यांनी एकच ठरवायचा या भाजपचा सुपडा साफ करायचा

  • @sudeepmhaswade9377
    @sudeepmhaswade9377 6 месяцев назад +2

    हे सर्व बरोबर आहे. पण ज्या दिवशी ग्राउंड आहे. आणि त्या दिवशी पाऊस पडल्याकरणाने त्या दिवशीचे किंवा पुढील 1/2 दिवसाचे ग्राउंड रद्द करून त्या दिवशीच्या उमेदवारांना पुढील तारीख दिली ..तर जो उमेदवार भरती साठी स्वखर्चाने आला आहे .. त्याची राहण्याची , खाण्याची , झोपण्याची सोय संबंधित भरती प्रकिया घेणारे करणार आहेत का..?
    जर समजा भरती आहे त्या दिवशी पाऊस पडला. आणि त्या दिवशी भरती न होता पुढील दिवसाची तारीख दिली. तर त्या उमेदवाराला येण्यासाठी लागणारा खर्च व माघारी जाण्यासाठी लागणारा खर्च. + पुढे भेटलेली तारीख त्या दिवशी येण्यासाठी लागणारा खर्च+ जाण्यासाठी लागणारा खर्च. याचा सर्व खर्च संबंधित भरती घेणारा घटक देणार आहे का ??
    आणि काय संगावे पुढच्या पण तारखेला पाऊस आला तर????
    या आणि आशा सर्वच गोष्टींचा विचार केला पाहिजे.. नाही तर पावसाळा संपेपर्यंत वाट पहायला पाहिजे. ..

  • @shifashaikh827
    @shifashaikh827 6 месяцев назад +1

    Spike chlnar hy ka

  • @shifashaikh827
    @shifashaikh827 6 месяцев назад

    800m road vr ahe ki ground vr???

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 6 месяцев назад +2

    सध्या च हे बेरोजगारी च वास्तव फार भयानक आहे. सरकार फक्त आमदार फोडण्यात व्यस्त होते..

  • @gayatripardeshi7583
    @gayatripardeshi7583 6 месяцев назад +5

    मुबई भर्ती दाखवा

  • @dattugaikwad7436
    @dattugaikwad7436 6 месяцев назад

    🎉

  • @sajidshaikh2256
    @sajidshaikh2256 6 месяцев назад

    02 nach jillych dakhawal baki che jillay chi honar nahi ky

  • @deshbadal
    @deshbadal 6 месяцев назад

    महाराष्ट्र पहिली पावसाळी भरती आणि पारदर्शक भरती 😂😂😂😂

  • @sangram9614
    @sangram9614 6 месяцев назад

    मुहूर्त सापडला पावसा त 😂😂😂😢

  • @monojnanaware1315
    @monojnanaware1315 6 месяцев назад

    पोलिस भरति करनारि मुल फडणीस ला कधीच मतदान करनार नाही

  • @RahulPatil-i3z
    @RahulPatil-i3z 6 месяцев назад

    Abp jara kokan chi bharti dakhava

  • @krushnahubale7434
    @krushnahubale7434 6 месяцев назад

    पोलीस भरती बदल काय न्यूज दाखवा बगा जरा कशी राहतात ,ग्राउंड देतात ,किती त्रास होतो . अधिकारी ,मंत्री, खासदार , उघडा डोळे ,बघा नीट .दगड झालेत सगळे न्यूज वाले ही

  • @mohanjadhav206
    @mohanjadhav206 6 месяцев назад

    येथे काय चालय आणि हे काय दाखवत आहेत

  • @meeradevakar9051
    @meeradevakar9051 6 месяцев назад

    जिकडे पाऊस झाला ते व्हिडिओ दाखवत नाहीत न्यूज वाले

  • @shubhamjaybhaye6497
    @shubhamjaybhaye6497 6 месяцев назад +1

    सर्वच jilyat सिंथेटिक ट्रॅक नाही ना साहेब

  • @Hindimovies-o3v
    @Hindimovies-o3v 6 месяцев назад

    लोकसंख्या बगा ना किती आहे 😂

  • @Nad_bharaticha_369
    @Nad_bharaticha_369 6 месяцев назад

    Srpf 11 che pn dhakhava mul kas pausat ubha ahet te baga

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 6 месяцев назад

    सरकार पडणार ... मुले बोली नंतर घ्या तरी सरकार न ऐकता चालू केले आहे

  • @kishorgorekar
    @kishorgorekar 6 месяцев назад +1

    Talathi 4000 jagesati 12 lakh form ale hote

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 6 месяцев назад

    बाकीच्यानी आंदोलनात सहभागी होऊन घरीच बसायचे

  • @AshrubaChoure-su7up
    @AshrubaChoure-su7up 6 месяцев назад

    पैसे किती मिल्तत चनल ल

  • @tiger-lu3gu
    @tiger-lu3gu 6 месяцев назад

    महायुतीला मतदान नाहि

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 6 месяцев назад

    17000पैकी 16000हजार मरठा भरती करणार भा ज पा ओ बी सी विरोधी

  • @sudeepmhaswade9377
    @sudeepmhaswade9377 6 месяцев назад +1

    Fake media

  • @jitendramorghe2468
    @jitendramorghe2468 6 месяцев назад

    Godi news reporters vikale gelele

  • @Manju-gx3th
    @Manju-gx3th 6 месяцев назад

    H

  • @anilubale-dq5yn
    @anilubale-dq5yn 6 месяцев назад

    Bjp मीडिया

  • @VishalGulalkar
    @VishalGulalkar 6 месяцев назад +15

    आज पोलीस भरती चाचणी पहिल्याच दिवशी नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई लोहमार्ग, पालघर, मिरा-भाईंदर अजून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे...
    पावसात पूर्ण बॉडी भिजलेली त्यात 1600 साठी बॉडी गरम होणार तरी कशी
    पहिल्याच दिवशी खूप अवघड परिस्थिती आहे... 🙏

    • @_badmanr4_881
      @_badmanr4_881 6 месяцев назад +1

      यांची बॉडी भिजल म्हणून न्यूज वाल्यांना जाता नाही येत ना म्हणून त्यांची हे नाही म्हणून ते दाखवत नाही सरकार चे कार्यकर्ते आहे हे न्यूज वाले

  • @amoltodkar5629
    @amoltodkar5629 6 месяцев назад +1

    पुणे येथे पोलीस भरती आंदोलन काल पासुन सुरु आहे......कृपया ते दाखवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻काल पासुन मुलं उपाशी आहेत....बाहेरच झोपलेत पाण्यात....त्यांची दखल घ्या...विनंती आहे हे आंदोलन दाखवा ABP NEWS वर

  • @sudeepmhaswade9377
    @sudeepmhaswade9377 6 месяцев назад

    Fake media

  • @amoltodkar5629
    @amoltodkar5629 6 месяцев назад +1

    पुणे येथे पोलीस भरती आंदोलन काल पासुन सुरु आहे......कृपया ते दाखवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻काल पासुन मुलं उपाशी आहेत....बाहेरच झोपलेत पाण्यात....त्यांची दखल घ्या...विनंती आहे हे आंदोलन दाखवा ABP NEWS वर

  • @amoltodkar5629
    @amoltodkar5629 6 месяцев назад +1

    पुणे येथे पोलीस भरती आंदोलन काल पासुन सुरु आहे......कृपया ते दाखवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻काल पासुन मुलं उपाशी आहेत....बाहेरच झोपलेत पाण्यात....त्यांची दखल घ्या...विनंती आहे हे आंदोलन दाखवा ABP NEWS वर

  • @amoltodkar5629
    @amoltodkar5629 6 месяцев назад +2

    पुणे येथे पोलीस भरती आंदोलन काल पासुन सुरु आहे......कृपया ते दाखवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻काल पासुन मुलं उपाशी आहेत....बाहेरच झोपलेत पाण्यात....त्यांची दखल घ्या...विनंती आहे हे आंदोलन दाखवा ABP NEWS वर

  • @amoltodkar5629
    @amoltodkar5629 6 месяцев назад +11