खूप सुंदर कथा आहे, आणि शिक्षा ही योग्यच दिली, कारण आयुश्यभर आईवडील संधी देताच असतात आणि स्वतःला समजावत असतात की आपलाच आहे आज ना उद्या सुधारेल,पण नाकापेक्षा मोती जड झाल्यास नाक तोडण्या ऐवजी मोती काढून टाकलाच पाहिजेल, कारण सरणावर जाईपर्यंत संधी नाही द्यायची असे माझे मत आहे , कोणाला वाईट वाटल्यास क्षमा असावी
आई वडील यांनी फारच छान निर्णय घेतला कारण असे प्रसंग बर्याच लोकांना येतात पण ते म्हणतात आपलेच दात व आपलेच ओठ असे म्हणून सोडून देतात. पण अशा मुलगा व सुनेला धडा शिकवलाच पाहिजे.
त्याला दिलेली शिक्षा ही योग्यच आहे आणि त्यांनी माफ केलं नाही ते ही योग्यच आहे कारण माफ करुन घरात घेणे म्हणजे त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतल्या प्रमाणे झाले असते कारण अशी स्वार्थी वृत्तीची कधीही बदलत नाहीत आणि त्यांना पश्चात्ताप ही होत नाही उलट ते समोरच्यांनाच दोषी ठरवून आम्ही कसे निर्दोष आहोत हे दाखवून देतात
बरोबर च केल अशा मुलांसोबत व सुनेसोबत असेच करायला पाहिजे योग्य निर्णय मला खुपच आवडली कथा
खुप खुप सुन्दर गोष्ट आहे 👍🏾👍🏾 जय हरी 🙏🏼 माऊली
योग्यच आहे माफकरायला नको होते.
खुप खुप छान छान आणि खुप सुदंर कहै आप बिती कहानी आ है धन्यवाद
राधेश्यामजीनी अगदी बरोबर केले❤❤❤❤❤
Very nice stori
योग्य धडा मुलास दिला आणि तो आवश्यक देखील आहे
खूप खूप छान निर्णय योग्य आहे फार सुंदर
या देव माणसाने लय भारी केले सुनील आणि मुलग्याला शिक्षा चांगलीच दिली हा व्हिडिओ ज्यांनी बघितला त्या त्या मुलांसनी आई-वडिलांची किंमत कळेल
0p
Brober kelay
😊@@JyotiInamdar-hc3we
Q00०@@JyotiInamdar-hc3we
@@JyotiInamdar-hc3we😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊
जय श्री राधेश्याम 🙏🙏
योग्य शिक्षा केली. अशा मुलांबरोबर असेच वागले पाहिजे.
;b b;:
जे काही केले ते योग्यच होते
अगदी बरोबर शिक्षा दिली .
श्री शिक्षा दिली ती योग्यच आहे
अगदी बरोबर केले आहे
एकदम बरोबर आहे शामरावांचे त्यांनी जे केले ते योग्य आहे
Khup chan goshat hoti❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान केल त्यांनी मुलाला अशीच शिक्षा व्हायला हवी
अगदी बरोबर शिक्षा दिली असचं पाहिजे अशा मुलाला आणि सुनेला ❤❤
❤❤
Khupch chan goshta
अगदी योग्य ती शिक्षा दिली.असेच सर्व आई बाबांनी अशा मुलांना शिक्षा दयायलाच पाहिजे.
अगदी बरोबर केल
योग्य आहे
Venu demapure aaradhya and family
दिपकला वडिलांकडून दिलेली शिक्षा योग्यच आहे
🙏
योग्य निर्णय घेतला
एकदम बरोबर केलं
अगदी बरोबर केले वडीलांनी
खूप सुंदर .कथा छान आहे .वडिलांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे .मुलगा त्याच लायकीचा आहे .🌹
Barobar kele
त्याला दिलेली शिक्षा योग्य आहे
एकदम बरोबर अशाला असेच वागले पाहिजे.
त्याच्या वडिलांनी त्याला योग्य शिक्षा दिली खूपच छान
खूप सुंदर कथा आहे, आणि शिक्षा ही योग्यच दिली, कारण आयुश्यभर आईवडील संधी देताच असतात आणि स्वतःला समजावत असतात की आपलाच आहे आज ना उद्या सुधारेल,पण नाकापेक्षा मोती जड झाल्यास नाक तोडण्या ऐवजी मोती काढून टाकलाच पाहिजेल, कारण सरणावर जाईपर्यंत संधी नाही द्यायची असे माझे मत आहे , कोणाला वाईट वाटल्यास क्षमा असावी
आसेच केले पाहिजे 🙏👌👌
1 नम्बर केले
It's a very true and 😢
👍👍
बरोबर केल
खरोखरच आईवडीलां नी चांगलाच निर्णय घेतलाय
Radheshyamraoni tyanchya mulavishai yoghya nirnaya ghetala hi kartha khup chhan vatalali
Parents action is absolutely right.
खूप च छान , मस्तच शिक्षा दिली मुलाला n सुनेला
अचुक निर्णय.मुलची मस्ती जिरळी.
बरोबर केले
मिळालेली शिक्षा योग्य आहे
बरोब आहे
❤👌 That's all right 👍
त्यानी जे केल ते अगदी बरोबर आहे
Barobar aahe
योग्य च आहे
खूप छान अशी शिक्षा द्यायला पाहिजे जो मुलगा आपल्या आई-वडिलांबरोबर असं करतो त्याला अशी शिक्षा द्यायला पाहिजे
Radheshyamji agdi barobar aahet
❤ छान आहे
Kup chan
Great story
Your are right
त्याच्या वडिलांनी त्याला योग्य ती शिक्षा दिली अगदी बरोबर आहे
असच केल पाहिजे
योग्य निर्णय घेतला त्याच्या आई बाबांनी
त्याला अशीच शिक्षा भेटायची होती
जेबी काय केलं ते अगदी बरोबर केलं त्या मुलाला आणि सुनाला जी सजा मिळाली ती अगदी बरोबर आहे
अशी मुलं असण्यापेक्षा नसलेली बरी,, काकांनी केल ते अगदी बरोबर होत अशा मुलांना त्यांची लायकी दाखवायलाच हवी लय भारी केलंत तुम्ही काका
खूपच छान
Phar chan gost ahe sarvani sikayla phaije asi gost
आई वडील यांनी फारच छान निर्णय घेतला कारण असे प्रसंग बर्याच लोकांना येतात पण ते म्हणतात आपलेच दात व आपलेच ओठ असे म्हणून सोडून देतात. पण अशा मुलगा व सुनेला धडा शिकवलाच पाहिजे.
फारच छान गोष्ट आहे विचार करण्याची.
राधेश्याम रावांनी अगदी योग्य च केले अशा मुलांना हिच शिक्षा केली पाहिजे
अगदीच बरोबर केले 😊
Khup bhari ❤❤❤
मिळालेली शिक्षा योग्य आहे 👌👌
खॣप चांगलाच निर्णय घेतलाय.
Great story very nice 👍
बेटा कुपुत बनू शकतो पण
बाप व आईचे हृदय 💓❤️ फार मोठा असतो 🎉
असली संतती नसलेली बरी त्याला अशी शिक्षा दिली तीच बरोबर आहे.
राधेश्याम रावांनी चांगले काम केले ❤
आई-वडिलांची शिक्षा दिली ती योग्यच आहे
त्याला माफ केले असते तर तो खूप माजला आसता त्याच्या वडिलांनी खूप छान शिक्षा दिली आहे
अगदी बरोबर काही संधी बिंधी नाही बरोबर केले अश्या कार्ट्याना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे 👌व्हेरी गुड
योग्या आहे
खुप छान निर्णयघेतला जो निर्णयघेतला तो योग्य आहे👌👌👌🌹
❤
❤
बरोबर केले आहे त्यानी
वडीलांनी आपल्या मुलाला योग्य ती जागा दाखवून छान केले आहे
चुकीला माफी नाही बरोबर केल 👌👌👌👌👏👏🙏🙏
खुप छान आहे अश्या मुला सोबत असंच काहीसं करायला पाहिजे उद्या त्यांची मुलं मोठी झाल्यावर तेच त्यांच्या सोबत असं काही करतील
१००%राईट
योग्यच केले राधेशामरावांनी👌🏿👍👍👍
1 no.chukichi shiksha zalich pahije.chuk kalali pahije.Radhesham yani ekdam barobar kele.khupch chaan katha.
Father's Right Altitude For Boys Given Right Workout out For Beverl of boys
वडिलांचे वागणे बरोबर आहे
अशा मुलांना अशीच अद्द् घडविली पाहिजेत ... जे त्यामुलाच्या वडीलांनी केले ते एकदम बरोबरच केले आहे ...
खूप छान केले, मुलाला कधीही जवळ घ्यायला नको, 😢
बापाने मुलाला योग्य धडा शिकवला.😂❤
Me tar mhanen ashi mule janmthah meleli bary je kahi kela te barobarah kele khup chan katha 😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤
जशास तसं
👍👍❤️
अश्या मुलांनबरोबर असच करायला हव
🎉🎉🎉❤❤👌👌👌🙏🙏🙏👍👍
आशामुलालाआशी.चशीक्शा.दीली.पाहेजे.
योग्य केले
❤❤❤❤Tyani Mulala sunela maf karu naye . tyani ghetlela nirnay agdi yogya aahe.katha chan bodhak watli .katha farch uttam ritya praarshit keli . dhanyawad .
Very nice
Katha khup chan ahe
Asa mulga konala deu naye
Vadilani yogya ch kele
Koop chann lekhaie
जशाला तसेच पाहिजे
शिक्षा द्यायला हवी
खुप चागला धडा शीकवलाॉ
त्याला दिलेली शिक्षा ही योग्यच आहे आणि त्यांनी माफ केलं नाही ते ही योग्यच आहे कारण माफ करुन घरात घेणे म्हणजे त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतल्या प्रमाणे झाले असते कारण अशी स्वार्थी वृत्तीची कधीही बदलत नाहीत आणि त्यांना पश्चात्ताप ही होत नाही उलट ते समोरच्यांनाच दोषी ठरवून आम्ही कसे निर्दोष आहोत हे दाखवून देतात
खूपछानमातीदिली
नाही अशा मुलाला आणि सुनेला कधीच माफ करायचे नाही
हि वास्तविक घटना घडली असेल संपुर्ण माहिती फोटो व व्हिडिओ क्लिप सादर करावी