Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
त्या मागच्या बाया पण लाजिरवाणी बघतात.... एवढा खतरनाक आवाज काढला, दादांनी ❤😌😌😌 नंबर एक....
नाद खुळा आहे सचिन भाऊ आणि भोला भाऊ आवाजाचे जादूगार जय खान्देश
एखाद्या स्त्री च्या आवाजाला पण लाजवेल अशी सुंदर सुमधुर ध्वनी आहे सर आपली hat's of you आपल्या कलेला मानाचा मुजरा 🙏🏻❤️😍
❤❤❤❤❤❤❤❤
शब्द नाही बोलायला काळजाला भिडणारा आवाज आहे आणि वाजवणारे सुद्धा छान आहे ❤
बापरे आवाज ऐकुन अक्षरशः अंगावर काटे आले राव सुपरब आणी वाजवनारे कलाकार तर अप्रतीम आहेत👌👌👌❤️❤️❤️
🙏🙏🙏
शंभर वेळेस विडीओ बघीतला तरी मन भरना सचिन भाऊ खरच आवज खुपच भारी आहे तुम्हचा
भाऊ मी सांगली चा MH-10 आमच्या भागात इतके बँजों आहेत पण तुमचा आवाज ❤ शब्द नाहीत एवढा छान ❤धन्य तुम्ही आणि तुमची माऊली❤ ❤मानाचा मुजरा ❤
सचिन भाऊ आवाज खूप छान आहे तुमचा मी कमीत कमी शंभर वेळा गाणं ऐकलं तुमचं
काय आवाज आहे यार खरच मनाला स्पर्श करतात एक एक शब 👍👌👌
माझ्या लाडक्या मित्राला तोडच नाही हो माऊली
Tencha number dya bhai....❤
काय आवाज आहे brother यार तुमी Dharngaon जळगांव पाळधी लाईन मध्ये या खुप फेमस होणार श्री राधे band अंबाडे कुप चालतोय सध्यातरी
एकच नंबर गायक आणि बँड पथक 👍👍👍👍👍👍
सरस्वती मातेची खुप मोठी कृपा आणि देन
अतिशय उत्कृष्ट असा आवाज,आता फक्त तुमचा बँड
Kya baat hai sachin Bhau Kdk Ek dum 👌✌️👍🔥🔥🔥🔥💞❤️
अप्रतिम आवाज सर जी.....खूप खूप छान.....क्या बात हैं..मन जित लीया
एकदम अप्रतीम आवाज आहे माझा आणि GOD BLESS YOU 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Very very nice
Superb singing.. Excellent.. Love You brother
रोज तीन बार ये वीडियो देखता हु ।
वा काय आवाज आहे भाऊचा ऐक नंबर एकदम परफेक्ट गान म्हटले भाऊने ,आणि बँड वाल्यांनी काय वाजवले भाई लोग ,लई भारी ,तुमच्या बँड तर तोडच नाही ना ,,क्या बात क्या बात क्या बात🎉🫡👌👌👌👌
Sachin Bhau Jabardast....keep it up
Aawajala tod nahi tumchya ..mind blowing...
Ahahaha❤️ kya baat hai Dada❤️ jabardast ❤️
अप्रतिम आवाज आहे सचिन दा तुमचा तुम्ही ग्रेट आहे
Khup chan ahire saheb 👏🇮🇳🇪🇺
Apratim singing and musicians ... Lovely ❤❤❤
जीवनात एकच इच्छा आहे साहेब हेच गान लाईव्ह ऐकायचं आहे ते पण तुमच्या आणि तुमच्या आवाजात ..एकदा नक्की भेटणार तुम्हाला
एक नंबर माऊली
आपल्या कलेस मानाचा मुजराआपला आवाज दैविक चमत्कार आहे.आपलं करावं तेवढं कौतुक कमीच आहे
Sir really hats off you, Dolyat pani aani angavar shahare allet, tumchyat khup talent aahe
Bhai instagram par reel dekh kar aaya hu
देवानं खूप जबरदस्त आवाजच वरदान दिलंय,खूपच छान
Suuupppaar voice brilliant ✌️✌️✌️
मी पहिल्यांदा ऐकला असा जणू लता मंगेशकर वा भाऊ तुमच्या सलाम जय खान्देश
दादा चोपडा वरून ऐकत आहे... पूर्ण टीम ला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा अप्रतिम...
mind blowing sachin bhau 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
Tod nahi apratim aavaj khupch sunder Sachin dada..
मानलं भाऊ तुम्हाला सलाम करतो या आवाजाला
1No Sachin Bhau Lage Raho Best Of Luck ❤❤
Nice सचिन दादा मस्त गायल 👌
अप्रतिम सचिन भाऊ
तुमच्या आवाजाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सचिन भाऊ
Waha kya voice ha bhai app ki ❤❤❤
Khoop mast dada 👍👍
भाऊ तुम्हाला मोठं platform पाहिजे होतं तुमच्या कला वर
तुम्ही खरचं खुप मोठ्या स्टेज वर पाहिजे होता दादा🙏🏻🙏🏻🙏🏻💯♥️
Mauka dene vale ko dhoka nhi dete
Ho Dada
✌🏻✌🏻👍🏻👍🏻sir unbelievable
भाऊ खूप छान ❤
खुप खुप छान आवाज. लई भारी आहे गीत गायन आणि म्यूज़िक सीस्टम 🎉
Kdkkkkkk bhai ❤👌👌👌
भाऊ कला आहे राव तुमच्या जवळ मानल तुम्हाला ❤❤❤❤❤
खरोखर तुमच्या कलेला दाद दिली पाहिजे ओरिजनल कलाकाराला लाजवेल असा आवाज आहे तुमचा
एक नंबर आवाज आहे....👍👍👌👌
Ek number ledis voice bhau...👌👌👌
खरच अप्रतिम आवाज भावा 🙏
देव मामलेदार, रॉकस्टार पेक्षा हजार पट भारी orrformance
एकदम बरोबर
मन जिंकले राव तुम्ही
एक नंबर कुठे होते एवढे दीवस भाऊ
Kala hech jivan. Khup mast singing aahe
खूप छान दादा ...जबरदस्त 💫🙌
एक नबर भाई 🎸🎹🎵🎺🎷🎻🪕🎤🎤🙏🙏🖐️💯🌹🌹
Wa bhai kya aavaj hai aapki
Sachin bhau awaj kadak Ahe bhau
lay hard aavaj aahe mast samadhan ❤❤❤
1no kalakar bhau best of luck 🤞🤞🤞🤞🤞🤞🤞
Superb
Ek No bhau Fan zala tumcha Big Fan❤
Mast❤
एक नंबर भाऊ लय भारी..
Yek no ❤🎉
जबरदस्त 🎉
Kadakkk
Mama khup bhari❤🎉
खरंच मोठे कलाकार आहेत तुम्ही फक्त मोठा platform पाहिजे
Bhau la todach nahi na akhya khandesh madhe super se upar
wow yaar superrr❤
लयभारी❤❤मस्त ❤❤🎉
भाऊ खरच तुला सलाम ❤❤
खरचं भाऊ किती तरी वेळा ऐकलं तरी ऐकूच वाटत मस्त
नाद खुळा ❤
नादचं खुळा❤❤❤
कला हेच जीवन शिकवणारे व्हिडिओ Really appreciate bhau 🔥🔥
सुंदर अप्रतीम
सचिन भाऊ खूप सुंदर गायन तुमचं
Devach shppth kdk hot bhauuu..... national lavel la singing karyla pahije bhawaa
O my god खुप छान ❤❤
भाऊ तुमच्या कले पुढे सर्व फिक आहे
Dada khup chan
मस्तच भाऊ जबरदस्त आवाज ❤❤❤
Khatarnak ahe rav tumi... Fabouls 👍
खुप छान सर ❤👌👌👌👌
Mast sachin bhai
लय भारी भावा जिंकला
Kya baat hai 👌👌👌... Super
खुप छान ❤❤
अप्रतिम अतिशय सुंदर
१ च नंबर
Excellent song dada
Super
Ek no bhau 🔥🔥👌🏻
खूप छान गायलदादा ❤❤
त्या मागच्या बाया पण लाजिरवाणी बघतात.... एवढा खतरनाक आवाज काढला, दादांनी ❤😌😌😌 नंबर एक....
नाद खुळा आहे सचिन भाऊ आणि भोला भाऊ आवाजाचे जादूगार जय खान्देश
एखाद्या स्त्री च्या आवाजाला पण लाजवेल अशी सुंदर सुमधुर ध्वनी आहे सर आपली hat's of you आपल्या कलेला मानाचा मुजरा 🙏🏻❤️😍
❤❤❤❤❤❤❤❤
शब्द नाही बोलायला काळजाला भिडणारा आवाज आहे आणि वाजवणारे सुद्धा छान आहे ❤
बापरे आवाज ऐकुन अक्षरशः अंगावर काटे आले राव सुपरब
आणी वाजवनारे कलाकार तर अप्रतीम आहेत
👌👌👌❤️❤️❤️
🙏🙏🙏
शंभर वेळेस विडीओ बघीतला तरी मन भरना सचिन भाऊ खरच आवज खुपच भारी आहे तुम्हचा
भाऊ मी सांगली चा MH-10 आमच्या भागात इतके बँजों आहेत पण तुमचा आवाज ❤ शब्द नाहीत एवढा छान ❤धन्य तुम्ही आणि तुमची माऊली❤
❤मानाचा मुजरा ❤
सचिन भाऊ आवाज खूप छान आहे तुमचा मी कमीत कमी शंभर वेळा गाणं ऐकलं तुमचं
काय आवाज आहे यार खरच मनाला स्पर्श करतात एक एक शब 👍👌👌
माझ्या लाडक्या मित्राला तोडच नाही हो माऊली
Tencha number dya bhai....❤
काय आवाज आहे brother यार तुमी Dharngaon जळगांव पाळधी लाईन मध्ये या खुप फेमस होणार श्री राधे band अंबाडे कुप चालतोय सध्यातरी
एकच नंबर गायक आणि बँड पथक 👍👍👍👍👍👍
सरस्वती मातेची खुप मोठी कृपा आणि देन
अतिशय उत्कृष्ट असा आवाज,आता फक्त तुमचा बँड
Kya baat hai sachin Bhau Kdk Ek dum 👌✌️👍🔥🔥🔥🔥💞❤️
अप्रतिम आवाज सर जी.....खूप खूप छान.....क्या बात हैं..मन जित लीया
एकदम अप्रतीम आवाज आहे माझा आणि GOD BLESS YOU 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Very very nice
Superb singing.. Excellent.. Love You brother
रोज तीन बार ये वीडियो देखता हु ।
वा काय आवाज आहे भाऊचा ऐक नंबर एकदम परफेक्ट गान म्हटले भाऊने ,आणि बँड वाल्यांनी काय वाजवले भाई लोग ,लई भारी ,तुमच्या बँड तर तोडच नाही ना ,,क्या बात क्या बात क्या बात🎉🫡👌👌👌👌
Sachin Bhau Jabardast....keep it up
Aawajala tod nahi tumchya ..mind blowing...
Ahahaha❤️ kya baat hai Dada❤️ jabardast ❤️
अप्रतिम आवाज आहे सचिन दा तुमचा
तुम्ही ग्रेट आहे
Khup chan ahire saheb 👏🇮🇳🇪🇺
Apratim singing and musicians ... Lovely ❤❤❤
जीवनात एकच इच्छा आहे साहेब हेच गान लाईव्ह ऐकायचं आहे ते पण तुमच्या आणि तुमच्या आवाजात ..एकदा नक्की भेटणार तुम्हाला
एक नंबर माऊली
आपल्या कलेस मानाचा मुजरा
आपला आवाज दैविक चमत्कार आहे.
आपलं करावं तेवढं कौतुक कमीच आहे
Sir really hats off you, Dolyat pani aani angavar shahare allet, tumchyat khup talent aahe
Bhai instagram par reel dekh kar aaya hu
देवानं खूप जबरदस्त आवाजच वरदान दिलंय,खूपच छान
Suuupppaar voice brilliant ✌️✌️✌️
मी पहिल्यांदा ऐकला असा जणू लता मंगेशकर वा भाऊ तुमच्या सलाम जय खान्देश
दादा चोपडा वरून ऐकत आहे... पूर्ण टीम ला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा अप्रतिम...
mind blowing sachin bhau 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
Tod nahi apratim aavaj khupch sunder Sachin dada..
मानलं भाऊ तुम्हाला सलाम करतो या आवाजाला
1No Sachin Bhau Lage Raho Best Of Luck ❤❤
Nice सचिन दादा मस्त गायल 👌
अप्रतिम सचिन भाऊ
तुमच्या आवाजाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सचिन भाऊ
Waha kya voice ha bhai app ki ❤❤❤
Khoop mast dada 👍👍
भाऊ तुम्हाला मोठं platform पाहिजे होतं तुमच्या कला वर
तुम्ही खरचं खुप मोठ्या स्टेज वर पाहिजे होता दादा🙏🏻🙏🏻🙏🏻💯♥️
Mauka dene vale ko dhoka nhi dete
Ho Dada
✌🏻✌🏻👍🏻👍🏻sir unbelievable
भाऊ खूप छान ❤
खुप खुप छान आवाज. लई भारी आहे गीत गायन आणि म्यूज़िक सीस्टम 🎉
Kdkkkkkk bhai ❤👌👌👌
भाऊ कला आहे राव तुमच्या जवळ मानल तुम्हाला ❤❤❤❤❤
खरोखर तुमच्या कलेला दाद दिली पाहिजे ओरिजनल कलाकाराला लाजवेल असा आवाज आहे तुमचा
एक नंबर आवाज आहे....👍👍👌👌
Ek number ledis voice bhau...👌👌👌
खरच अप्रतिम आवाज भावा 🙏
देव मामलेदार, रॉकस्टार पेक्षा हजार पट भारी orrformance
एकदम बरोबर
मन जिंकले राव तुम्ही
एक नंबर कुठे होते एवढे दीवस भाऊ
Kala hech jivan. Khup mast singing aahe
खूप छान दादा ...जबरदस्त 💫🙌
एक नबर भाई 🎸🎹🎵🎺🎷🎻🪕🎤🎤🙏🙏🖐️💯🌹🌹
Wa bhai kya aavaj hai aapki
Sachin bhau awaj kadak Ahe bhau
lay hard aavaj aahe mast samadhan ❤❤❤
1no kalakar bhau best of luck 🤞🤞🤞🤞🤞🤞🤞
Superb
Ek No bhau Fan zala tumcha Big Fan❤
Mast❤
एक नंबर भाऊ लय भारी..
Yek no ❤🎉
जबरदस्त 🎉
Kadakkk
Mama khup bhari❤🎉
खरंच मोठे कलाकार आहेत तुम्ही फक्त मोठा platform पाहिजे
Bhau la todach nahi na akhya khandesh madhe super se upar
wow yaar superrr❤
लयभारी❤❤मस्त ❤❤🎉
भाऊ खरच तुला सलाम ❤❤
खरचं भाऊ किती तरी वेळा ऐकलं तरी ऐकूच वाटत मस्त
नाद खुळा ❤
नादचं खुळा❤❤❤
कला हेच जीवन शिकवणारे व्हिडिओ
Really appreciate bhau 🔥🔥