चर्चा विधानसभेची | कोतुळ अकोले | bolapudhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 29

  • @ashanaikwadi6441
    @ashanaikwadi6441 3 часа назад +3

    40 वर्षात एवढ्यात अकोला तालुक्याचा वाटोळ झालंय तरीही आम्ही शरद पवार साहेबांना सोडू शकत नाही किती मोठा विनोद आहे ना हा

  • @sureshlohakare7051
    @sureshlohakare7051 3 часа назад +1

    फक्त वैभव पिचड साहेब हेच अकोले तालुक्याचे भाग्यविधाते आमदार

  • @roshanpatole56
    @roshanpatole56 Час назад

    Kiranji lahamte⏰

  • @hemajisarokte888
    @hemajisarokte888 2 часа назад +1

    गीते बरोबर बोलले

  • @tusharborhade3602
    @tusharborhade3602 3 часа назад

    अकोले तालुक्याची ओळख सांगा कळसुबाई आमची आई, राजा हरिश्चंद्र आमचा बाप अशी सांगा ओळख

  • @sureshlohakare7051
    @sureshlohakare7051 4 часа назад

    माननीय श्री.वैभवभाऊ पिचड साहेब हे अकोले तालुक्याचे भाग्यविधाते आमदार होतील यात शंका नाही ❤❤❤❤❤

  • @asifmansuri8457
    @asifmansuri8457 5 часов назад +1

    Vaibhav Bhau Aamdar honar 💯

  • @sunilwayal5402
    @sunilwayal5402 8 часов назад +5

    आमच्याकडे 2 केटीवेर झाले आहेत केळी ओतूर डॉ किरण लहामटे साहेबांनी

    • @nambhor5091
      @nambhor5091 5 часов назад

      काय सांगतोस मित्रा
      😂😂😂

  • @ganeshbule4902
    @ganeshbule4902 Час назад

    Amit dada bhangare

  • @nambhor5091
    @nambhor5091 5 часов назад +1

    35:48 काही पण फेकू नका राव😂😂😂

  • @AKASHWAYAL02
    @AKASHWAYAL02 4 часа назад +1

    हे न्यूज वाले फक्तं पुढाऱ्यांना विचारतात सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घ्या तुम्ही, मग तुम्हाला कळेल कोणाचं किती वर्चस्व आहे. तुम्ही उठले का सुठले पुढाऱ्यांना कडे

  • @rahul30692
    @rahul30692 4 часа назад +1

    अरे बाबा तुला जास्त शेती असेल म्हणून frp कमी शेतीवाल्यानी घरावर उस लावायचं का busenes man

  • @shubhamwakchaure9572
    @shubhamwakchaure9572 2 часа назад

    आमदार अमितदादा अशोकराव भांगरे

  • @NilAsawale
    @NilAsawale 7 часов назад +1

    Only Amit Dada

  • @neerajpadwal509
    @neerajpadwal509 5 часов назад +1

    🍎🍎🍎🍎🍎✌️✌️🎉🎉

  • @LahanuYelhe
    @LahanuYelhe 4 часа назад +1

    Wartahar ghume kam khup chan krat ahe partntu lokal lokache video nhi pakchaceo kam karan race video yatayt sadaharn jnntece mat bagha

  • @SantoshKhade-v2k
    @SantoshKhade-v2k 5 часов назад

    अमितदादा भांगरे आमदार होणार🎉🎉🎉🎉🎉

  • @GirishGambhire
    @GirishGambhire 4 часа назад

    जनतेला विचार सर

  • @amitshane6394
    @amitshane6394 6 часов назад

    महाविकास आघाडी चे ऊमेदवार अमित दादा भागरे

  • @ShrikantShinde-c2b
    @ShrikantShinde-c2b 33 минуты назад

    वैभव भाऊ

  • @रोहिदासगोरडे-ष7ण

    शरद पवारांचा काळात धरण बांधले हे विसरू नका

  • @tusharkharat6519
    @tusharkharat6519 8 часов назад +3

    फिक्स आमदार वैभव भाऊ पिचड 2024

  • @santoshdeshmukh4503
    @santoshdeshmukh4503 5 часов назад

    Fix aamdaar Amit Bhangare.

  • @ravindradarade4676
    @ravindradarade4676 7 часов назад +2

    आता फक्त अमित भांगरे आमदार 💯