Tai mi tur dal keli mi turi aadhi dhun ghetali aani 15 divasani panyat taklya dupari 2 vajata bhiju ghatalya aani ratri 7 vajata kadhalya mg tyala tel lavale aani tashach pot madhe thevalya tyala kom nahi aale pn kuthe kuthe barik barik kom aale hote tr maze kahi chukle ka plz reply dya tai
नाही काही चुकले नाही तुमचे ताई,पण व्हिडिओ बारकाईने एकदा बघा😊 शकत्योवर दुपारी उन्हात जर तुरी भिजवायला ठेवल्या तर कमी वेळात भिजतात,मग तुरींना कोंब येण्याचा प्रश्नच येत नाही, वळी पडेपर्यंत भिजवलेल्या तुरी तशाच हवेशीर पोत्यात किंवा कट्टयात ठेवल्या तर सुध्दा तूरींना कोंब येत नाहीत. थोडे कोंब आले तरी सुध्दा काही बिघडत नाही.😊🙏
थोडे पाणी लाऊन तु ल लाऊन पोत्यात दाबुन ठेवले तर डाळ अजिबात खोल होत नाही .डोक्याला त्या ल लावतो त्या प्रमाणावर पाणी लावुन दाबुन ठेवा छान डाळ तयार होते . करुन बघा. मी अशी करते म्हणून सांगितले.
Dal ko thoda garam pani aur khanevala tel lagakr dbbe me bharkr dhakkan lgakr 2-3 din rahne dijiye,badme dhoop me sukhakr chakki/ mashin se ek bar nikalenge to sare chhilke nikl jayenge 👍😊
मी ज्या गिरणीत डाळ भरडून घेतली,तिला वेगळ्या चाळण्या नाहीत,हाताने फिरवून जाड- बारीक करायचे असते,so मला माहिती नाही,पण नक्कीच सर्वात जाड चाळणी वापरावी लागेल तुम्हाला, इतरत्र चौकशी करून घ्या.🙏😊
तुम्ही वापरत असलेले पाणी जास्त क्षारयुक्त असेल,म्हणून ही कदाचित शिजत नसेल डाळ. डाळ शिजताना त्यात हळद पावडर व थोडे तेल घालायचे किंवा डाळ 20 मिनिटे पाण्यात भिजू द्यायची व नंतर शिजवायला टाकायची🙏😊
ताई आम्हाला बीजीने स करता डाळ करायची तर तूर गाळून व उडवून मशीनवर स्वच्छ केली तर त्यानंतर पाण्यात १ तास भी जुन नंतर कपड्यावर पाणी निथळून त्याला तेल लावून रात्रभर पोत्यात भरून सकाळी मशीनवर भरडून चांगली डाळ येईल का?
तुम्ही जे डाळीचं निघालेलं पीठ किंवा चु र याचं काय करता जर आपण या गोष्टी वापरात आणत नसता तर तुम्हाला मी एक एक आयडिया देते आपल्याला वाटली तर तुम्ही त्या चूर किंवा डाळीचे पीठ याची ज्वारीच्या पिठात टाकून मिक्स करून त्याची भाकरी मीठ टाकून करा कशी उत्तम लागते बघा
एकतर तुम्ही तुरी फुगवल्यानंतर रात्रभर जास्त गरमीत ठेवल्या असणार ताई किंवा तुरी पोत्यात न ठेवता तुम्ही rough पिशवीत ठेवल्या असणार ,तुरी फुगवल्यानांतर पोत्यात त्या तशाच हवेशीर स्टँड वर ठेवायला पाहिजे
ताई प्लिज मार्केटसारखी मुगाची डाळ कशी करायची ते पण सांगा.प्लिज. तुरीच्या डाळीची कृती खूपच छान सांगितली . ही कृती पाहूनच मी तुरीची डाळ केली खूपच छान डाळ तयार झाली. कृपया आता मुगाच्या डाळीची कृती सांगावी ही विनंती.
Chan zhali dal.tumhi सांगितल्याप्रमाणे केली.आभारी आहे
Thank you for your valuable feedback 😊🙏
खूप छान माहिती मी सुध्दा करणार आहे तुरीची डाळ
धन्यवाद 🙏
खुपचं भारी
धन्यवाद 😊
खूप छान 👌👌👍👍
Thank you 😊
खुप छान , मी पण बनवुन पाहीन
हो नक्की बनवा ताई🙏😊
खुप छान दाळ भरडली डाळ पण छान दिसते
Thank you 😊
Khup chaan dal tayar jhali❤
Thank you 🙏
Khoop chhan padhhat 👌👌
Thank you 😊
खूप छान पद्धत, पहील्यांदाच बघितली, खूप खूप धन्यवाद,🙏🙏 नक्कीच बनवून बघेन
खूप छान माहिती दिली पण गीरणीत चाळणी कोणती वापरली
Thank you 😊
खुप छान ताई 👌
Thank you 🙏
बहुत बढ़िया तरिका है 👌
Thank you 🙏😊
Wow mast
Thank you 😊🙏
Nice information
Thank you 😊
Verry nice tai❤
Thank you 😊
❤ khup chhan tai mana pasun dhanyvad
🙏🙏😊
Khupch Chan 👍👍
Thank you 😊
Khupch chan
Thank you 😊🙏
ખુબજ સરસ રીતે દાળ બનાવી છે. અભિનંદન.
Thank you 🙏
खुप छान माहिती दिली ताई
Thank you 😊
खूप छान सांगितले
Thank you 😊
❤
Kontya time la dhutlya ani keva tklya bivyla
Chan tai
Thank you 🙏
खूप छान आहे पध्दत
Thank you 🙏😊
Uddhaci dal kashi karaychi te sanga
हो नक्कीच 😊
कृपया मुगाच्या
डाळीची पद्धत सांगा ताई
हो नक्कीच ताई 😊
Very informative video, thank you 🙏
Thank you 😊
खूपच छान ताई
Thank you 😊
Very nice
Thank you 🙏
खूप छान पद्त आहे
Thank you 🙏😊
खूप छान
Thank you 😊
Very good
Thank you 🙏
उडदा ची दाळ कशी हे माहिती द्या
हो नक्कीच 😊
Good धन्यवाद डाळीचे मशीन बद्दल माहिती द्या
आटाचक्की आहे ती,वेगळी मशीन नाही🙏
@@PranitasRecipeMarathi ho pn atachakki mazyakde ahe jali konti lavli te sanga
Chan mahiti dili tai mazya kde chakki aahe mi nakki ban un bagel dal.
हो बनवून बघा👍🙏
ताई आपण कोणत्या सिटी मधून आहात
Ati.utkrushta
Thank you 😊🙏
Tai mi tur dal keli mi turi aadhi dhun ghetali aani 15 divasani panyat taklya dupari 2 vajata bhiju ghatalya aani ratri 7 vajata kadhalya mg tyala tel lavale aani tashach pot madhe thevalya tyala kom nahi aale pn kuthe kuthe barik barik kom aale hote tr maze kahi chukle ka plz reply dya tai
नाही काही चुकले नाही तुमचे ताई,पण व्हिडिओ बारकाईने एकदा बघा😊 शकत्योवर दुपारी उन्हात जर तुरी भिजवायला ठेवल्या तर कमी वेळात भिजतात,मग तुरींना कोंब येण्याचा प्रश्नच येत नाही, वळी पडेपर्यंत भिजवलेल्या तुरी तशाच हवेशीर पोत्यात किंवा कट्टयात ठेवल्या तर सुध्दा तूरींना कोंब येत नाहीत.
थोडे कोंब आले तरी सुध्दा काही बिघडत नाही.😊🙏
Changlya unhat wadhu ghala
Valachi.dal.banavnyachi.vegadl.padhat.asel.tar.sanga.tai
Yes, sure
Moog dal &udida dal cha video share kara
हो नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ अपलोड करण्याचा 😊
Aata chaki nasle tar mixer or options ahai ka
थोड्या तुरीचे करून बघा 👍🙏
Kiti no. Var hi dal banwaychi ..... mazyakde same chakki aahe
या चक्की ला नंबर नाही,handle फिरवावे लागते
छान माहित दिली 👌मी तूरडाळ नक्कीच करेन👌
Thank you Tai 🙏
थँक्स ताई🙏🙏👍
Thank you 😊🙏
Tai kiti no chalan lawli gharghanti war tur dalisathi
या आटा चक्कीला चाळण नाहीत,handle आहे ताई👍
थोडे पाणी लाऊन तु ल लाऊन पोत्यात दाबुन ठेवले तर डाळ अजिबात खोल होत नाही .डोक्याला त्या ल लावतो त्या प्रमाणावर पाणी लावुन दाबुन ठेवा छान डाळ तयार होते . करुन बघा. मी अशी करते म्हणून सांगितले.
खूप छान माहिती. धन्यवाद ताई 🙏😊
Ok.old..is
Gold.tai
Thanks tai
🙏
डालशिजते का
हो,छान शिजते 👍
1 kilo lala tuver madhun andaje kiti tuver dal nighe? Pls he sanga
1 किलो तुरीची 700 gm डाळ पडते👍😊
Tai turns dal keli ahe pan tichi sal nahi nighali
त्या डाळीला थोडे तेल पाणी लावून 2-3 दिवस बंद डब्यात ठेवा,नंतर उन्हात वाळवून गिरणीतून फक्त 1-2 फिरवा👍🙏
mast
Thank you 😊🙏
Hmane daal bnai lekin uske chhilke nhi nikal rhe hai to ab kya kare plz reply
Dal ko thoda garam pani aur khanevala tel lagakr dbbe me bharkr dhakkan lgakr 2-3 din rahne dijiye,badme dhoop me sukhakr chakki/ mashin se ek bar nikalenge to sare chhilke nikl jayenge 👍😊
डाळ गिरणीत भरडुन आणली कि घरि आटाचकीत भरडली सांगाल का प्लीज
घरच्या आटा चक्कीत भरडली
Sundar
Thank you 🙏😊
खूप छान माहिती दिली पण गिरणीत चाळणी कोणती वापरायची
मी ज्या गिरणीत डाळ भरडून घेतली,तिला वेगळ्या चाळण्या नाहीत,हाताने फिरवून जाड- बारीक करायचे असते,so मला माहिती नाही,पण नक्कीच सर्वात जाड चाळणी वापरावी लागेल तुम्हाला, इतरत्र चौकशी करून घ्या.🙏😊
Girni la जाळी किती नंबर् chi lavli
ही गिरणी साधी handle वाली आहे, चाळणी वाली नाही ताई 🙏😊
बळ, 2:13
..
Tai he dal kiti hi shijawli tri mawu ashi shijat nahi 😔 tya sathi ky kra sangal ka 😔
तुम्ही वापरत असलेले पाणी जास्त क्षारयुक्त असेल,म्हणून ही कदाचित शिजत नसेल डाळ. डाळ शिजताना त्यात हळद पावडर व थोडे तेल घालायचे किंवा डाळ 20 मिनिटे पाण्यात भिजू द्यायची व नंतर शिजवायला टाकायची🙏😊
He😋
भरडायची मशीन कुठे मिळते
ती आटाचक्की आहे,वेगळी मशीन नाही.
खुप छान ताई चालनी किती नंबरची लागेल तेवढे सागा
या चक्कीला चाळणी नाही, तुमच्या चक्कीला चाळण्या असतील,तर जाड भरडायची चाळणी लावायची🙏
Kite dokidukhe aahe
तुम्ही डाळ विकतचं घ्या मग👍
Konti गिरणी आहे,आणि जाळी च नंबर कोणता, गिरणीच्या कंपनी कोणती जास्त वेळ भिजेल्यावर शिजत नाही, चव जाते न
मुगाची डाळ कशी करायची दाखवा ❤
हो नक्कीच 🙏
👌
Kiti divas tikate
2-3 वर्ष टिकू शकते,पण 1 वर्ष पुरेल एवढीच बनवावी,1 वर्षानंतर पौष्टिकता कमी होते डाळीची.🙏😊
ताई नविन तुरीची डाळ होणार का छान
हो होईल
हो होते आमच्या खान्देश मध्ये जवळपास सर्व घरी तयार करतात
Kup chan tai sapot kara tai
ताई आम्हाला बीजीने स करता डाळ करायची तर तूर गाळून व उडवून मशीनवर स्वच्छ केली तर त्यानंतर पाण्यात १ तास भी जुन नंतर कपड्यावर पाणी निथळून त्याला तेल लावून रात्रभर पोत्यात भरून सकाळी मशीनवर भरडून चांगली डाळ येईल का?
हो येईल. प्रत्यक्ष कृती तुमच्यासमोर आहे दादा.डाळ भिजवतानांच त्यामध्ये तेल घालावे👍🙏😊
ताई लाल तुरीची दळ पट निघत नाही
कमी वेळ भिजवले का तुरीला
त्या डाळीला गरम पाणी व तेल लावून ठेवले तर निघेल पूर्ण साल ताई👍😊
👍👍👍
Thank you 🙏
Thank you
10 kilo chi dal kiti kilo milte tai aaplyala... 🙏🙏
9 kilo
@@PranitasRecipeMarathi nhi 7 kg
ताई नमस्कार
ताई बारीक चुरा झालेल्या डाळीची
साल वेगळी कशी करायची
बारीक चुरा झालेल्या डाळीचे तुम्ही फुणके करू शकता,त्यामुळे बारीक चुरा भिजत घातला,की सालही निघते🙏😊
@@PranitasRecipeMarathiताई
धन्यवाद फुणके म्हणजे ?
कारण मी गुजराती आहे
खूप छान दाळ रात्रभर पोत्यात ठेवायची का
डाळ नाही फुगवलेल्या तुरी रात्रभर पोत्यात ठेवायच्या 🙏😊
Mast
Thank you 🙏
Thank you 🙏
उडीदाची पांढरी दाळ दाखवा ताई
चवळीची दाळ कशी करावी हे सांगा प्लीज
हो चालेल
पाणी गरम टाकायच का
नाही,थंडच टाकायचं पण उन्हात ठेवायच्या👍
भरडा मशीन बद्दल माहिती द्या व कोठे मिळते
ही आटाचक्की कोणत्याही electric shop वर मिळते,7 ते12 हजार रुपयांपर्यंत,शक्यतो 1 hp ची घ्या, लवकर गरम होत नाही.
@@PranitasRecipeMarathiया आटा चक्की मध्ये डाळ गरम होते का? व किती?
जात्यावर भरडलेली गरम होत नाही.
Gavakde asech banvtat pn he dal shijt nahi
या पध्दतीने बनविली तर नक्कीच शिजते👍😊
तुम्ही जे डाळीचं निघालेलं पीठ किंवा चु र याचं काय करता जर आपण या गोष्टी वापरात आणत नसता तर तुम्हाला मी एक एक आयडिया देते आपल्याला वाटली तर तुम्ही त्या चूर किंवा डाळीचे पीठ याची ज्वारीच्या पिठात टाकून मिक्स करून त्याची भाकरी मीठ टाकून करा कशी उत्तम लागते बघा
हो उत्तम आयडिया आहे ताई,धन्यवाद🙏😊
Mam please ye vdo hindi mein b upload kare
Koshis karungi 🙏😊
पोते नाही मग कशात भरायची
गरम,उबदार कॉटन च्या जाड कपड्यात ठेवा👍🙏
Khupach chan vidio ahe tai khup upyogi chalne khup awdle kuthe melel. Me ata yach padhatine bnwnar.
पीठ गाळायच्या स्टीलच्या चाळणी सेट मधील सर्वात जाड चाळणी सुध्दा चालेल🙏😊
ही चाळणी मार्केट मध्ये पत्र्याच्या वस्तू मिळतात,तेथे मिळून जाईल😊
धन्यवाद ताई
ताई तेल कोणते आहे
आपले नेहमीचे खायचे तेल वापरायचे
Harbhara dal ashyach padhatine karta yeil ka tai.
मी तोही व्हिडिओ अपलोड केला आहे
बघा👇
ruclips.net/video/PRmXZoAvy9U/видео.html
No long vege
Why
पोते नसले तर काय वापरु शकतो
पोत्या सारखे उबदार कापड वापरू शकता
रात्रभर ठेवल्यावर माझ्या तूरीला मोड आले ,ते कशामुळे
एकतर तुम्ही तुरी फुगवल्यानंतर रात्रभर जास्त गरमीत ठेवल्या असणार ताई किंवा तुरी पोत्यात न ठेवता तुम्ही rough पिशवीत ठेवल्या असणार
,तुरी फुगवल्यानांतर पोत्यात त्या तशाच हवेशीर स्टँड वर ठेवायला पाहिजे
पण असूद्या,तरीही काही problem नाही येत डाळ तयार करायला🙏😊
हिंदी में बताऐ
Turi val lya var tel lavaych nahi ka
नाही,तुरी धुवून त्यातील पूर्ण पाणी निथळून झाल्यावरच तेल लावा
ताई उडीद डाळ कशी करावी लागते ते सांगा
मॅडम
मार्केट प्राइस आणि घरी डाळ बनविले तर कोणते फायदायचे राहील
पौष्टिकतेच्या दृष्टीने व आर्थिकदृष्ट्या विचार करता डाळ घरी बनविणे जास्त फायदेशीर ठरते.🙏😊
चुरी मोकळी भाजीत वापरतो
👍
This type prospering dal not best for cooking.
You have a misconception ,that on the other hand home made dal cooks quickly and easy to digest 🙏
कोणतै तेल टाकावे हे समजले नाही
नेहमीचे खाण्याचे तेल कोणतेही
hindi mein please
Ok🙏🙏
Asamazituzireshimgath
ताई प्लिज मार्केटसारखी मुगाची डाळ कशी करायची ते पण सांगा.प्लिज.
तुरीच्या डाळीची कृती खूपच छान सांगितली . ही कृती पाहूनच मी तुरीची डाळ केली खूपच छान डाळ तयार झाली.
कृपया आता मुगाच्या डाळीची कृती सांगावी ही विनंती.
Thank you 🙏
लवकरच upload होईल 😊
@@PranitasRecipeMarathi
.
,
.
@@PranitasRecipeMarathi m du
ॲॲॲॲाॲॲॲाा
अ.