या वस्तू डेकोरेशन साठी असतात. यांचा फ्युचर मध्ये कसा उपयोग करायचा - हे आपल्यावर अवलंबून आहे.मला हे छोटे ओटी कोन मनापासून खूप आवडले. ही कला आहे, सगळ्यांना सुचत नाही. असो. मी कराड , सातारा वरून तुमचा हा व्हिडिओ पाहिला आहे ❤❤.
आतून कपडा बाहेर काढल्यानंतर कोन आपोआप तयार होतो आणि व्हिडिओ खूप क्लियर आहे तो कोन मी एका टोकदार वस्तूने बाहेर काढते पुढचं टोक त्यामुळे छोटसं तुम्हाला दिसत आहे साईडने
खूप छान आहे नक्की करून बघेन👌
Thanks dear 😊
खूपच छान मी नक्की करून बघणार माझ्या सुनेची पहिली संक्रांत आहे मस्तच
Thank you so much 😊
खूपच सुंदर बनवले आहे 👌👌
@@gauribhosale5309 thanks dear 😊
अप्रतीम सुंदर संभाषण अगदीछान केले
Thank you so much 😊
खूप छान आयडिया आहे
Thanks dear 😊
Thanks dear 😊
Khupch sunder hai Jalgaon
@@sunandasurve2671 thanks dear 😊
Hii tai mi akluj madhun ha video pahat ahe...ani oti kon chan zala..❤mi pan nakki try karin...
@@VarshaLondhe-t7c thanks dear 😊
Khubach sunder अमळनेर
Thank you 😊
Khup chan
Thanks dear
Khupch sundar ani usefull aahe. Mi dhule hun tumcha video pahat aahe👌👌👌👌👌👍👍👍👍
Thanks dear 😊
Khupach chan ❤
Thanks dear 😊
छान 👌
Thanks dear 😊
खूप सुंदर❤
Thanks dear 🥰
छान!❤
Thanks dear 😊
खूपच छान
Thanks dear 😊
ताई आपण एखादा वस्तू बनविले की ते पुढे भविष्यात सारखे उपयोगी यावे. आत्ता तुम्ही तयार केलेले शंखु ओटी नंतर काय उपयोग होणार सांगा बरं..?
हा ओटी कोण आहे ओटी भरण्यासाठी तुम्ही ह्या कोणचा वापर करू शकता
या वस्तू डेकोरेशन साठी असतात. यांचा फ्युचर मध्ये कसा उपयोग करायचा - हे आपल्यावर अवलंबून आहे.मला हे छोटे ओटी कोन मनापासून खूप आवडले. ही कला आहे, सगळ्यांना सुचत नाही.
असो. मी कराड , सातारा वरून तुमचा हा व्हिडिओ पाहिला आहे ❤❤.
Very very nice
Thanks dear 😊
छान पुणे
Thanks dear 😊
❤
Mi danori tun pahat ahe khupch chaan zale ahe tuze sarv video khup chaan asttat👍
Thank you so much dear 😊
Bakiche kon kase banvayache 4kone sodlyanantr
काठांमध्ये जेवढे होतील तेवढे बनवायचे आणि बाकीचे प्लेन बनवायचे
Khupch chaan keles mi danori tun pahat ahe tuze sarv video usfull astat👍
आन्हे गावात तून
Nice idea. I am ranjana patil from atpadi dist sangli
Thanks dear 😊
खूप छान दिसत आहे कोन ताई 👌👌👌 कितीला सेल करू शकतो ताई हे कोन .
Thanks dear 😊 40 Kiva 50 rs la 1
मी सोलापूर वरून हा व्हिडिओ बघत आहे कोण आवडला खूप छान वाटतं
Thanks dear 😊
स्वाती नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.ओटी कोन खूप छान झाला .👍👌👌
@@latika23 thanks dear 🥰
नागाव
Thanks dear 😊
व्हिडीओ तुम्ही कोण कसा बनवला ते दिसत नाही फक्त थोडस कॉर्नर कडून दिसत आहे व्हिडीओ नीट दिसत नाही तुम्ही कस कटींग केल कशी लेस लावली ते नीट दिसतच नाही
आतून कपडा बाहेर काढल्यानंतर कोन आपोआप तयार होतो आणि व्हिडिओ खूप क्लियर आहे तो कोन मी एका टोकदार वस्तूने बाहेर काढते पुढचं टोक त्यामुळे छोटसं तुम्हाला दिसत आहे साईडने
@@swatibairagi8170
तयार केलेल्या त्रिकोण laa कोण नाही, तर कोन असे म्हणतात.😢
@@vidyajoshi4630 ok
Faltuaahe
🤔
खूप सुंदर ❤
Thanks dear 😊
Khup Sundar
@@sangitayelmar2644 thanks dear 😊